Sunday, July 12

नांदेड

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Condolences to Bhaskar Subhedar : भास्कर सुभेदार यांना मातृशोक -NNL

Condolences to Bhaskar Subhedar : भास्कर सुभेदार यांना मातृशोक -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
उस्माननगर| उस्माननगर येथील जेष्ठ नागरिक तथा राज्य महामार्ग परिवहन महामंडळ परभणी चे सेवानिवृत्त डीवीजनल पर्सनल ऑफीसर भास्कर सुभेदार यांच्या मातोश्री, श्रीमती कमलबाई बाबुराव सुभेदार हा.मुक्काम संगमेश्वर नगर नांदेड,यांचे दि. ३०ऑगस्ट रोजी सकाळी ११-४५ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्या १०५ वर्षाच्या होत्या. त्यांचे पार्थिव देहावर दि.३१ऑगस्ट शनिवारी रोजी सकाळी ९ वाजता नांदेड ( गोवर्धन घाट ) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे . त्यांचे पश्चात दोन मुले एक मुलगी नातु , पणतु असा परिवार आहे. पाटबंधारे विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी यशवंत सुभेदार यांच्या आई होत....
Shahaji Umap : शिक्षणामुळे ज्ञान, कौशल्यात भर; अण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रमात शहाजी उमाप यांचे प्रतिपादन -NNL

Shahaji Umap : शिक्षणामुळे ज्ञान, कौशल्यात भर; अण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रमात शहाजी उमाप यांचे प्रतिपादन -NNL

नांदेड, करियर
अर्धापूर| शिक्षण हे माणसाचे जीवन सुधारण्याचे शस्त्र आहे. एखाद्याचे जीवन बदलण्याचे हे कदाचित सर्वात महत्त्वाचे साधन आहे. मुलांचे शिक्षण घरापासून सुरु होते. शिक्षण हे व्यक्तीच्या जीवनाची गुणवत्ता निश्चितच ठरवते. शिक्षणामुळे व्यक्तीचे ज्ञान, कौशल्ये सुधारते असे प्रतिपादन नांदेड परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले. तालुक्यातील निमगाव येथे दि. 29 ऑगस्ट गुरुवार रोजी साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या 104 व्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मातंग संघाचे नांदेड जिल्हाध्यक्ष भारत खडसे हे होते. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप तर लसाकमचे महाराष्ट्र सचिव गुणवंत काळे, पोलिस निरीक्षक चंद्रशेखर कदम, काँग्रेसचे जिल्हा सचिव पंजाबराव चव्हाण, साळुंके, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किशोर कदम, सुर्यवंशी...
National Sports Day celebrated : राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा; क्रीडा दिनानिमित्त विविध क्रीडा पुरस्काराचे वितरण -NNL

National Sports Day celebrated : राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा; क्रीडा दिनानिमित्त विविध क्रीडा पुरस्काराचे वितरण -NNL

नांदेड, स्पोर्ट्स
नांदेड| मेजर ध्यानचंद (हॉकीचे खेळाडू) यांचा 29 ऑगष्ट हा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणुन देशभरात साजरा करण्यात येतो. त्यानुषंगाने महाराष्ट्र श|सनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय व जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने राष्ट्रीय क्रीडा सप्ताहमध्ये विविध खेळाचे आयोजन 26 ते 29 ऑगस्ट 2024 या कालावधीत करण्यात आले. २९ ऑगस्ट रोजी क्रीडा दिनानिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन करून क्रीडा दिन साजरा करण्यात आला. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमीत्त 29 ऑगस्ट 2024 रोजी सकाळच्या सत्रात जिल्हास्तरीय शालेय हॉकी क्रीडा स्पर्धेस सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाचे अतिथी आमदार मोहणअण्णा हंबर्डे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे, जिल्हा हॉकी असो अध्यक्ष महेंद्रसिंघ लांगरी, सचिव हरविंदरसिंघ कपुर, उपाध्यक्ष जितेंद्र सिंह खैरा, खालसा हायस्कूलचे मुख्याध्यापक चाँदसिंघ राज्य क्रीडा मार्...
Collector Abhijit Raut : भटक्या व विमुक्तांना समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी सर्वाचा सहभाग महत्वाचा – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत -NNL

Collector Abhijit Raut : भटक्या व विमुक्तांना समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी सर्वाचा सहभाग महत्वाचा – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत -NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| रोजच्या जगण्यासाठी हातावर पोट घेवून संघर्ष करणाऱ्या भटक्या विमुक्तांना शासकीय योजनाचा लाभ मिळावा, त्यांना रहिवासी प्रमाणपत्रा सोबतच इतर सर्व प्रमाणपत्र मिळावेत यासाठी शासन- प्रशासन प्रयत्नशिल आहे. तसेच भटक्या विमुक्तांना शासकीय योजनांचा लाभ मिळून त्यांना समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी सर्वाचा सहभाग खूप महत्वाचा असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. आज महाराजस्व अभियानातर्गंत भटक्या व विमुक्त जातीतील लोकांना जातीचे प्रमाणपत्र, रहीवासी व शिधापत्रिका वाटपाचा कार्यक्रम त्यांच्या हस्ते तहसिल कार्यालयात झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, तहसिलदार संजय वारकड, भटके व विमुक्त जाती जमातीचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष देविदास हादवे, पारंपारिक वेशभुषा परिधान केलेले वासुदेव, गारुडी, मसणजोगी, जोशी, गोंधळी, पारधी, भोई समाजातील नागरिक आदीची उपस्थित...
Shivpuran Katha : नांदेडच्या शिवपुराण कथा कार्यक्रमात हिमायतनगरच्या महिलांचे श्रमदान -NNL

Shivpuran Katha : नांदेडच्या शिवपुराण कथा कार्यक्रमात हिमायतनगरच्या महिलांचे श्रमदान -NNL

सोशल वर्क, नांदेड
हिमायतनगर| नांदेड येथे प्रसिद्ध शिवपुराण कथाकार श्री प्रदिप मिश्रा यांच्या अमोघ वानीतून शिवपुराण कथा पारायण सोहळा संपन्न झाला. कथा पारायणाच्या सप्ताहात महाराष्ट्र राज्यासह परराज्यातील भाविक येथे दाखल झाले होते. बाहेरून येणाऱ्या भाविकांची सोय व्हावी या करीता अन्नदान, भोजनदान यासाठी अनेक स्वयंसेवी संघटना, धार्मिक नागरीक पुढे सरसावले आहेत. मानव सेवा हिच इश्वर सेवा मानून श्रमदानासाठी अनेक भाविक भक्त पुढे येत आहेत. त्यात हिमायतनगर येथील महिला भाविक सेवेसाठी तिथे दाखल होवून सेवेच्या कामात गुंतल्या होत्या. या धार्मिक कार्यात हिमायतनगर येथील सौ. सुनंदा दासेवार, रेखा मादसवार, लक्ष्मीबाई गुंडेवार, यशोदा मादसवार, रमाबाई मादसवार, प्रणिता रामदिनवार, निर्मला रच्चेवार, संगीता रच्चेवार, विद्या मारूडवार, रेखा दमकोंडवार, रंजना दासरवार, सुलोचना मारूडवार, लतिका दमकोंडवार, प्रेमला मारूडवार, ज्योती शर्मा...
ग्रामपंचायतीतील 15 लाखांपर्यंतची कामे आता कंत्राटदारामार्फत होणार -NNL

ग्रामपंचायतीतील 15 लाखांपर्यंतची कामे आता कंत्राटदारामार्फत होणार -NNL

नांदेड, सोशल वर्क
किनवट, परमेश्वर पेशवे। आतापर्यंत 15 लाखांपर्यंतची कामे विनानिविदा करण्यास ग्रामपंचायतींना परवानगी असल्यामुळे जिल्हा परिषदेच्या मान्यताप्राप्त नोंदणी असलेले सुशिक्षित बेरोजगार अभियंता, कंत्राटदार, मजूर सहकारी संस्थांना या कामांपासून वंचित राहावे लागत होते. त्यामुळे, त्यांनी उच्च न्यायालयात याविषयी दाद मागितली होती. त्या पार्श्वभूमीवर आता यापुढे 15 लाखांपर्यंतची कामेसुद्धा मान्यताप्राप्त कंत्राटदारांमार्फत घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. हा निर्णय म्हणजे सुशिक्षित बेरोजगार अभियंते, लहान कंत्राटदारांसाठी फायदेशीर असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे कंत्राटदार संघटनेने न्यायालयात धाव घेतल्यानंतर शासनाने हा निर्णय घेतला आहे. शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून 12 नोव्हेंबर 2021 च्या निर्णयानुसार जिल्हा परिषद व पंचायत समितीला पंधराव्या वित्त आयोगांतर्गत शासननिधीतून 15 लाखांपर्यंतची सर्व कामे ...
Pradipji Mishra took Kaleshwar Darshan : शिव पुराण कथाकार प्रदिपजी मिश्रा यांनी घेतले काळेश्वर दर्शन -NNL

Pradipji Mishra took Kaleshwar Darshan : शिव पुराण कथाकार प्रदिपजी मिश्रा यांनी घेतले काळेश्वर दर्शन -NNL

नांदेड, धार्मिक
नवीन नांदेड| शिव पुराण कथाकार प्रदिपजी मिश्रा यांनी नांदेड पंचक्रोशीतील प्रसिद्ध असलेल्या हेमाडपंती तिर्थक्षेत्र काळेश्वर येथे शिव पुराण कथा संपल्यानंतर २९ आगस्ट रोजी दुपारी महा अभिषेक व महाआरती केली, या वेळी विश्वस्त समिती यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. नांदेड येथील जुना कौठा मौदी मैदान येथे गेल्या सात दिवसापासून श्रावणमास निमित्ताने शिव पुराण कथा प्रदिपजी शर्मा यांच्या मधुर वाणीतून आयोजित करण्यात आली होती, राज्य व परराज्यातून अनेक गण मोठया संख्येने उपस्थित होते,काल शिव पुराण कथा समांप्तीनंतर दुपारी तीनचा सुमारास कथाकार प्रदिपजी मिश्रा यांनी तिर्थक्षेत्र काळेश्वर विष्णुपूरी येथे महाअभिषेक, महाआरती केली. यावेळी विश्वस्त समितीचे अध्यक्ष माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, नांदेड दक्षिण विधानसभा आमदार मोहनराव हंबर्डे, माजी आमदार ओम प्रकाश पोकर्णा, सचिव शंकरराव हंबर्डे, सरपंच प्रतिन...
Tamsa District Council High School : तामसा जिल्‍हा परिषद हायस्‍कूलला सीएसआर फंडातून महत्‍वपूर्ण शैक्षणिक साहित्‍याची भेट -NNL

Tamsa District Council High School : तामसा जिल्‍हा परिषद हायस्‍कूलला सीएसआर फंडातून महत्‍वपूर्ण शैक्षणिक साहित्‍याची भेट -NNL

करियर, नांदेड
नांदेड| तामसा येथील जिल्हा परिषद हायस्कूलला सीएसआर फंडामधून विविध शैक्षणिक वस्तू मिळाल्या आहेत. एसबीआय बँकेने 250 ड्युल डेक्स, 10 डायस, 5 कपाटे आणि 5 क्लास रूम टेबल दिले आहेत. या शाळेतील सुमारे दीड हजार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधांसाठी हे साहित्य देण्यात आले आहे. याशिवाय, जिल्हा परिषद वित्त विभागाने संगणक कक्षासाठी 50 खुर्च्या दिल्या आहेत. यापूर्वी देखील लोकसहभागामुळे जिल्ह्यातील अनेक शाळा आणि अंगणवाडी डिजिटल बनल्या आहेत. स्थानिक नागरिकांच्या सहभागातून आणि शैक्षणिक साहित्याच्या सुविधांमुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक सोयी-सुविधांचा लाभ होण्‍यास मदत होत असल्‍याचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी व्‍यक्‍त केले. तामसा येथील जिल्हा परिषद हायस्कूलला सीएसआर फंडाद्वारे प्राप्त झालेल्या वस्तू हे एक मोठे पाऊल आहे, ज्यामुळे शाळेतील शिक्षणाच्या वातावरणात सकारात्मक बदल घडवला जाई...
Meenal Karanwal : नांदेड जिल्‍हयात स्‍वच्‍छ माझे अंगण अभियान: घरगुती स्‍वच्‍छतेला प्रोत्‍साहन -NNL

Meenal Karanwal : नांदेड जिल्‍हयात स्‍वच्‍छ माझे अंगण अभियान: घरगुती स्‍वच्‍छतेला प्रोत्‍साहन -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-2 अंतर्गत "स्वच्छ माझे अंगण" हे महत्त्वपूर्ण अभियान नांदेड जिल्ह्यात 1 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर 2024 दरम्यान राबविण्यात येणार आहे. हागणदारीमुक्त (ओडीएफ) मॉडेल गावे तयार करणे आणि घरगुती स्वच्छता सवयींना प्रोत्साहन देण्‍यासाठी हे अभियान राबविण्‍यात येणार असल्‍याची माहिती, नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मीनल करनवाल यांनी दिली आहे. वैयक्तिक शौचालयांचा नियमित वापर, घनकचरा व्यवस्थापन, आणि सांडपाणी व्यवस्थापनाचे प्रभावी अंमलबजावणी हे या अभियानाचा उद्देश आहे. नांदेड जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये या अभियानाची अंमलबजावणी करण्यात येईल. गट विकास अधिकाऱ्यांना त्यांच्या तालुक्यातील सर्व गावांचे नियोजन करून नागरिकांना सहभागी करून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ग्रामसेवकांच्या माध्यमातून अभियानाची माहिती ग्रामस्‍थाना देण्‍यात येणार...
On the occasion of bull paula festival : बैल पौळा सणाच्या निमित्ताने आकर्षक बैलजोडी मुर्ती गाय पुंजनासाठी सिडको भागात विक्रीसाठी उपलब्ध -NNL

On the occasion of bull paula festival : बैल पौळा सणाच्या निमित्ताने आकर्षक बैलजोडी मुर्ती गाय पुंजनासाठी सिडको भागात विक्रीसाठी उपलब्ध -NNL

नांदेड, कृषी
नवीन नांदेड| बैल पोळा सणाच्या निमित्ताने घरोघरी पुंजनासाठी आकर्षक अशा बैलजोडी ,गाय मुर्ती विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात सिडको परिसरातील बाजार मध्ये विक्रीसाठी आल्या असून नागरीक युवक हे घेण्यासाठी व पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. २ सप्टेंबर रोजी शेतकरी सर्जा राजा असलेल्या बैल पोळा सणाच्या निमित्ताने महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरा करण्यात येतो तर अनेक परिवाराच्या निवासस्थानी आकर्षक व विविध आकारातील मुर्ती पुजन करण्यात येत असतो, ग्रामीण भागात शेतकरी हा सण विधीवत साजरा करत असतो, सणाच्या निमित्ताने अहमदनगर सह जिल्ह्यातील नांदेड, परभणी सातफेळ, तालुक्यातील अनेक गावातून मोठ्या प्रमाणात मुर्ती कलाकार यांच्या कडून आकर्षक व विविध कलाकृती बैलजोड मुर्ती बाजार उपलब्ध झाल्या आहेत. तर सर्जा राजासाठी सजावटीसाठी विविध आकर्षक अशा अनेक झुल, सांज, दोरी, कवडी, गळ्यातील घंटा,भाषिंग य...
error: Content is protected !!