Tuesday, July 7

महाराष्ट्र

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Governor C.P. Radhakrishnan : नवीन आणि सशक्त महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प करूया -राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

Governor C.P. Radhakrishnan : नवीन आणि सशक्त महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प करूया -राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

महाराष्ट्र, मुंबई
मुंबई| सर्व समाजघटकांना सोबत घेऊन सर्वसमावेशक, प्रगतीशील, पुरोगामी आणि विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन (Governor C.P. Radhakrishnan) यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित समारंभात दिली. सर्वांना एकत्र येऊन नवीन आणि सशक्त महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प करूया आणि एक ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करूया, असे आवाहन त्यांनी केले. भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) येथे आयोजित मुख्य शासकीय समारंभात राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते ध्वज फडकवून राष्ट्रध्वजाला वंदन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य ...
Guardian Minister Atul Save : शाश्वत शेती, शाश्वत ऊर्जेच्या माध्यमातून परिवर्तन घडवू या : पालकमंत्री अतुल सावे

Guardian Minister Atul Save : शाश्वत शेती, शाश्वत ऊर्जेच्या माध्यमातून परिवर्तन घडवू या : पालकमंत्री अतुल सावे

नांदेड, महाराष्ट्र, व्हिडीओ
नांदेड| भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनाचे झेंडावंदन आज राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास,अपारंपारिक ऊर्जा मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदान वजिराबाद नांदेड येथे झाले. यावेळी त्यांनी नांदेड जिल्ह्याच्या विकासासाठी शाश्वत शेती व शाश्वत ऊर्जेच्या सर्व प्रकल्पांना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याचा संदेश यंत्रणांना दिला. आजचा प्रजासत्ताक दिन विविध विभागांचे लक्षवेधी सादरीकरण व चित्ररथांमुळे स्मरणीय ठरला. आज सकाळी 9.15 वा. पालकमंत्री अतुल सावे यांनी ध्वजवंदन केले. त्यानंतर पोलीस वाहनातून त्यांनी संचलन करणाऱ्या पथकांचे निरीक्षण केले. आजच्या परेडचे नेतृत्व पोलीस उपअधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अश्विनी जगताप यांनी केले. यावेळी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार आनंद...
Flag hoisting : जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याहस्ते झेंडावंदन

Flag hoisting : जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याहस्ते झेंडावंदन

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 8 वा. झेंडावंदन करण्यात आले. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते ध्वजवंदन (Flag hoisting by Collector Abhijit Raut at the Collector's office) करण्यात आले. यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सर्व कर्मचारी उपस्थित होते. पोलीस मैदानावरील मुख्य समारंभापूर्वी हे झेंडावंदन करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. यावेळी कार्यालयातील सर्व विभागाचे धिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाज कल्याण कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडावंदन भारताचा 76 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारी रोजी सहाय्यक आयुक्त समाज कल्यण कार्यालयात सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांच्या हस्ते सकाळी 7.40 वा. ध्वजारोहण करण्यात आले. ...
Flag hoisting : पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते आज प्रजासत्ताक दिनाला झेंडावंदन

Flag hoisting : पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते आज प्रजासत्ताक दिनाला झेंडावंदन

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण,दुग्धविकास,अपारंपारिक ऊर्जा मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्याहस्ते उद्या रविवारी सकाळी ९.१५ वाजता प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदन (Flag hoisting) होणार आहे. पोलीस कवायत मैदान पोलीस मुख्यालय वजीराबाद नांदेड येथे मुख्य समारोह होणार असून सर्व निमंत्रितांनी अर्धा तास आधी स्थानापन्न होण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. नांदेड येथील पालकमंत्री पदाची जबाबदारी राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जामंत्री अतुल सावे यांच्याकडे देण्यात आली आहे. उद्या त्यांच्या शुभहस्ते झेंडावंदनाचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी ते जिल्ह्याला संबोधितही करतील. यावेळी होणाऱ्या पथसंचलनामध्ये जिल्ह्यातील विकास कामांवर आधारित अनेक चित्ररथ, झाँकी,पोलीस दलाचे पथसंचलन, शाळांचे पथसंचलन, विविध उपलब्धीचे सादरीकरण पोलीस कवायत मैदान पोली...
Poor development works in Hadgaon : हदगांव शहर व तालुक्यात विकास कामे निकृष्ट; अनियमित कामांमुळे नागरिकांत रोष

Poor development works in Hadgaon : हदगांव शहर व तालुक्यात विकास कामे निकृष्ट; अनियमित कामांमुळे नागरिकांत रोष

नांदेड, महाराष्ट्र
हदगांव, शेख चांदपाशा| शासकीय योजनेच्या15 लाखा पर्यंत मंजूर निधीतील नाली बांधकाम, सिमेंट रस्ते, सभागृह, वर्ग खोल्या यासारखी कामे ग्रामपंचायत यंत्रणेला लावून करायची मुभा शासनाकडून प्राप्त झाली आहे. हदगांव नगर परिषद मध्ये पण प्रशासकीयराज असल्याने काही ठराविक ठिकाणीच जिथे मणुष्यवस्ती नाही मात्र, रोड नालीची काम राजकीय दबाव खाली करत असून, आवश्यक नसलेल्या ठिकाणी देखील न. पा. प्रशासन कामाला मंजुरी देत आहे. ज्यामुळे शासनाच्या निधीचा जिथे अवश्यक आहे तिथे उपयोग केला जात नाही. केवळ कंत्राटदारांचा फायदा कसा..? होईल हा उद्देश डोळया समोर ठेवून विकास कामाचे नियोजन (Poor development works in Hadgaon ) अंदाजपत्रक बनविण्यात येत असल्याची गंभीर बाब असुन विद्यमान आमदार यांनी जस जनता दरबार मध्ये घोषणा केली. त्या प्रमाणे अमलबजावणी होने आवश्यक असल्याच मत अनेक नागरिकांनी व्यक्त करत आहेत. त्यांमुळे सर्वसामान्य नागरि...
Meeting in Collector’s office : मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक

Meeting in Collector’s office : मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| राज्याची राजभाषा असलेला मराठी भाषेच्या प्रचार व प्रसार करण्यासाठी मराठी भाषेचे संवर्धन होण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात मराठी भाषा संवर्धन समिती स्थापन करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात समितीची बैठक (Meeting in Collector's office) नुकतीच पार पडली. राजभाषा मराठी आता अभिजात भाषा म्हणून मान्यता प्राप्त आहे. या भाषेचा वापर स्थानिक स्तरावर सर्व केंद्र व राज्य शासनाच्या कार्यालयाने करावा, पंधरवड्यामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे, राज्यातील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालय,महामंडळ, केंद्र शासनाच्या अख्यत्यारित असणारी सर्व कार्यालये, मंडळे, महामंडळे, सार्वजनिक उपक्रम, सर्व खाजगी बँका, सर्व शैक्षणिक संस्थामध्ये मराठी भाषेचा वापर वाढविण्यात यावा. या पंधरवड्यामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावी अशी सूचना यावेळी उपजिल्हाधिकारी प्रशासन तसेच मराठी भाषा समिती सचिव अजय शि...
Narendra Chapalgaonkar Dies : न्या. नरेंद्र चपळगावकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली

Narendra Chapalgaonkar Dies : न्या. नरेंद्र चपळगावकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली

मुंबई, महाराष्ट्र
मुंबई| महाराष्ट्राची चिंतनशील, वैचारिक परंपरा आपल्या कर्तृत्वाने समृद्ध करणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिक, माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या निधनाने (Narendra Chapalgaonkar Dies) सामाजिक, वैचारिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशी शोकभावना व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. स्वातंत्र्य संग्राम, हैद्राबाद मुक्ती संग्रामात सक्रिय असलेल्या वडिलांकडूनच न्यायमूर्ती चपळगावकर यांना वैचारिकतेचा वारसा लाभला. त्यांचा मराठवाड्यासह राज्याच्या राजकीय, सामाजिक क्षेत्राचा गाढा अभ्यास होता. प्राध्यापक, वकिल, न्यायमूर्ती, साहित्यिक आणि विचारवंत अशी त्यांची महाराष्ट्राला ओळख आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. त्यांच्या लेखनात सहजता आणि वक्तृत्वात परखडता होती. स्वामी रामानंद तीर्थ यांच्यावरील चरित्रात्मक लिखाणामुळे स...
fund the Lendi project : लेंडी प्रकल्पाच्या नीधीसाठी नांदेडचा भूमिपुत्र धावून आला

fund the Lendi project : लेंडी प्रकल्पाच्या नीधीसाठी नांदेडचा भूमिपुत्र धावून आला

नांदेड, तेलंगणा, महाराष्ट्र
नांदेड| जिल्ह्याच्या मुखेड व देगलूर तालुक्यांसह तेलंगणा राज्याच्या काही भागातील जलसिंचनासाठी वरील प्रकल्पाची निर्मिती होत असून पुनर्वसन, धरण आणि कालवे या तीन प्रकारांतील नियोजित कामांसाठी तेलंगणा राज्याकडून २१८ कोटी रुपये येणे बाकी आहे. यासाठी नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी हैदराबाद येथे तेलंगणा राज्यातील पाटबंधारे व लाभ क्षेत्र खात्याचे सचिव प्रशांत पाटील यांची भेट घेतली त्यानंतर खऱ्या अर्थाने सूत्र हलायला सुरुवात झाली. प्रशांत जीवनराव पाटील पानपट्टे हे मूळचे कंधार तालुक्यातील काटकळंबा येथील असल्याकारणाने आपल्या जिल्ह्यासाठी प्रलंबित असलेला लेंडी प्रकल्पसाठी सकारात्मक पावलं उचलण्यासाठी प्रयत्न सुरू केले. खासदार चव्हाण यांनी तेलंगणाचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री विक्रमाबट्टी आणि जलसंपदा मंत्री उत्तमकुमार रेड्डी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली त्यावेळी सचिव प्रशांत पाटील उपस्थ...
Balasaheb Thackeray ; हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, नेताजी सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन!

Balasaheb Thackeray ; हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, नेताजी सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन!

नांदेड, महाराष्ट्र
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर l माहूर नगर पंचायत मध्ये हिंदुहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे, महान स्वतंत्रता सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस थोर दोन महान पुरुषांचे जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रम दि .23 रोजी आयोजित करण्यात आला होता.या वेळी स्वतंत्रता सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस,आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. महान स्वतंत्रता सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आजाद हिंद सेनेची स्थापना केली. तर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. सुभाषचंद्र बोस यांच्या आजाद हिंद सेनेने भारत स्वातंत्र्य करण्यासाठी मोठे योगदान दिले. तर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईत शिव सेनेच्या माध्यामातून मराठी युवकांन संघटीत करुन न्याय दिला.८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण केले. राजकारणात कोणतेही पद घेतले नाही. या दोन्ही नेतांचा आदर्श...
Ban on serving tea in paper cup; नांदेड जिल्ह्यात कागदी कपात चहा देण्यावर बंदी आणा; पत्रकार संजय देशमुख यांची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी

Ban on serving tea in paper cup; नांदेड जिल्ह्यात कागदी कपात चहा देण्यावर बंदी आणा; पत्रकार संजय देशमुख यांची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी

नांदेड, महाराष्ट्र
उस्माननगर, माणिक भिसे। नांदेड जिल्ह्यातील कार्यालय परिसरामध्ये व सर्वच तालुक्यामधील गावांमधील हॉटेल सह चहा टपरीवर चहा देण्यासाठी सर्रासपणे मायक्रो प्लास्टिक युक्त कागदी कपाचा वापर होताना अधिकाऱ्यांसह नागरिकांना पहावयास मिळत आहे. यामुळे मानवाच्या आरोग्य वर परिणाम होत असल्याचे दुसऱ्या जिल्ह्यातून बंदी घालण्यात येत आहे. त्याच धर्तीवर नांदेड जिल्ह्यातसुध्दा कागदी कपात चहा देण्यासाठी बंदी आणावी (Ban on serving tea in a paper cups) अशी मागणी मारतळा गोळेगाव परिसरातील निर्भीड पत्रकार संजय देशमुख यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात मागणी केली आहे. कोरोना व्हायरस काळामध्ये हाताला हात लावल्यामुळे व्हायरसचा शिरका होतो . या भीतीने कागदी कपाचा उपयोग केला गेला पण कोरोना व्हायरस जाऊन बराच काळ झाला. तरीपण प्लास्टिक युक्त कागदी कप मात्र कोरोना व्हायरस ची आठवण ठेवून व राहून गेला .ह्या मायक्रो प्लास...
error: Content is protected !!