Monday, May 18

क्राईम

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Superintendent of Police Nanded arrested : पोलीस अधीक्षक नांदेड यांनी ०३ इसमांना नांदेड जिल्हयातुन तडीपार केले -NNL

Superintendent of Police Nanded arrested : पोलीस अधीक्षक नांदेड यांनी ०३ इसमांना नांदेड जिल्हयातुन तडीपार केले -NNL

नांदेड, क्राईम
नांदेड| पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी दिलेल्या आदेशानुसार एका टोळीतील ०३ इसमांना नांदेड जिल्हयाचे बाहेर सहा महीण्याचे कालावधी करीता हद्दपार केले आहे. तसे अंतिम आदेश पारीत करण्यात आले आहेत. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नांदेड जिल्हयातील गुन्हेगारावर वारंवार प्रतिबंधात्मक कार्यवाही करुन सुध्दा त्यांचे वर्तणात सुधारणा होत नसल्याने अशा गुन्हेगांराना कारागृहात स्थानबध्द तसेच हद्दपार करण्यासंबंधाने पोलीस अधीक्षक, नांदेड यांचे ऑपरेशन फ्लश ऑऊट नुसार कार्यवाही चालु केली आहे. पोलीस ठाणे उमरी यांचेकडुन कलम ५५ महाराष्ट्र पोलीस अधिनियमान्वये वर नमुद इसमांना हद्दपार करण्यासंबंधाने प्रस्ताव प्राप्त झाला होता. त्यामध्ये कायदेशीर चौकशीची प्रक्रिया पुर्ण करुन मा. श्री अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी एका टोळीतील अनिल व्यंकटी खांडरे वय २६ वर्ष रा. वाडीरोड उमरी ता. उमरी जि. नांदेड, संतोष शंक...
Sand thift action ; माहूर महसूल पथकाची अवैध वाळू वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरवर कारवाई -NNL

Sand thift action ; माहूर महसूल पथकाची अवैध वाळू वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरवर कारवाई -NNL

क्राईम, नांदेड
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे। तालुक्यातील सायफळ वाळु घाटातून अवैध रित्या वाळु वाहतुक करणार्‍या ट्रॅक्टरवर माहूर महसूल विभागाने धडाकेबाज कारवाई केली असून तालुक्यातील वाई बाजार येथे दि.२० डिसें.रोजी भल्या पहाटे ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे वाळू तस्करांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.सदरील कारवाईतील ट्रॅक्टर माहूर तहसील कार्यालयाच्या आवारात जमा केल्याची माहिती महसूल कर्मचार्‍यांनी दिली आहे. माहूर तालुक्यातील अनेक गावाला पैनगंगा नदीचा किनारा लाभला आहे. त्यामुळे या पैनगंगा नदीच्या मार्गाने मोठया प्रमाणावर वाळूची तस्करी होत असते.आजपर्यत अनेक वाळू तस्करांवर कारवाई सुद्धा झाली.परंतु वाळूची अवैध वाहतूक मात्र बंद झालेली नाही.अशातच दि.२० डिसें रोजी वाई बाजार येथे सकाळी ५:३० ते ६ वाजताच्या सुमारास सायफळ येथून वाळूची अवैध वाहतूक करणारा विना नंबर असलेला स्वराज कंपणीचा लाल पांढरा ट्रॅक्टर नायब तह...
Chief Minister Devendra Fadnavis : बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस -NNL

Chief Minister Devendra Fadnavis : बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस -NNL

नागपूर, क्राईम
नागपूर| बीड, परभणी मधील घटना दुर्दैवी आहेत. या दोन्ही घटनांची सरकारने गंभीर दखल घेतली असून बीड जिल्ह्यातील हत्येच्या प्रकरणाची न्यायालयीन आणि एसआयटी अशी दुहेरी चौकशी केली जाईल. तर परभणी मधील संपूर्ण घटनेची न्यायालयीन चौकशी केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. बीड, परभणी घटनांमधील दोन्ही मृतांच्या कुटुंबियांना दहा लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. त्यानुसार बीडमध्ये हत्या झालेल्या सरपंच संतोष देशमुख आणि परभणीमधील घटनाक्रमात मृत सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबियांना ही दहा लाखांची तर शांतता प्रस्थापित करणारे मृत विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत देण्यात येणार आहे. बीड मधील प्रकरणाची न्यायालयीन व एसआयटी मार्फत चौकशी करण्याबरोबर जिल्हा पोलीस अधिक्षकांची बदली करण्यात येईल. या प्रकरणातील दोषींवर मकोका ...
Criminal arested ; दगडाने ठेचून खून करणारे अज्ञात आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले -NNL

Criminal arested ; दगडाने ठेचून खून करणारे अज्ञात आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले -NNL

नांदेड, क्राईम
किनवट, परमेश्वर पेशवे। किनवट तालुक्यातील सावरगाव तांडा येथे अज्ञात आरोपींनी 40 वर्षीय सखाराम मारुती गायकवाड या युवकाचा दगडाने ठेचून खून करून आरोपी हे पसार झाले होते. पसार झालेल्या अज्ञात आरोपींना पकडण्यात नांदेड स्थानिक गुन्हेच्या शाखेच्या पथकाला मोठे यश आले असुन हे दोन्ही आरोपी ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी इस्लापूर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. 15 डिसेंबर 2024 रोजी रात्रीच्या सुमारास सावरगाव तांड्या जवळील शेतशिवारात अज्ञात आरोपींनी 40 वर्षीय सखाराम मारुती गायकवाड या युवकाचा दगडाने ठेचून खून केला होता सदरील घटना 16 डिसेंबर रोजी सकाळी सात वाजता उघडकीस आली होती. अज्ञात आरोपी विरुद्ध इस्लापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. दगडाने ठेचून खून करणारे अज्ञात आरोपी हे पसार झाले होते त्यामुळे पोलिसांसमोर तपासकामी हे आरोपी पकडण्याचे मोठे आव्हान उभे होते. दगडाने ठेचून खून करणाऱ्या अ...
Prohibition of assembly, prohibition of arms order : जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू -NNL

Prohibition of assembly, prohibition of arms order : जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड| नांदेड जिल्ह्यात 18 डिसेंबर 2024 रोजीच्या सकाळी 6 वाजेपासून ते 1 जानेवारी 2025 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 18 डिसेंबरचे सकाळी 6 वाजेपासून ते 1 जानेवारी 2025 रोजी मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहील. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार ना...
Sonkhed police nabs illegal sand transporter : सोनखेड पोलीसांनी अवैध रेती वाहतुक करणारा हायवा पकडला; 20 लक्ष 25 हजारच मुद्देमाल जप्त -NNL

Sonkhed police nabs illegal sand transporter : सोनखेड पोलीसांनी अवैध रेती वाहतुक करणारा हायवा पकडला; 20 लक्ष 25 हजारच मुद्देमाल जप्त -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड| नांदेड जिल्ह्यातील "सोनखेड पोलीसांनी एक अवैध रेती वाहतुक करणारा हायवा किंमती 20 लक्ष 25 हजार रुपये किमतीचं मुद्देमाल जप्त केला आहे. सोनखेड पोलीसांनि केलेल्या कामगिरीचे वरिष्ठानी अभिनंदन केले असून, या कार्यवाहीमुळे अवैद्य धंदा एकरणार्यात खळबळ उडाली आहे. अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड खंडेराव धरणे, अप्पर पोलीस अधीक्षक, भोकर सुरज गुरव, अप्पर पोलीस अधीक्षक, नांदेड सुशिलकुमार नायक, उपविभागीय पोलीस अधीकारी इतवारा यांचे मार्गदर्शनाखाली पांडूरंग माने, सहा पोलीस निरीक्षक पो.स्टे सोनखेड, सहा.पो.उप. निरीक्षक जि.एन. गित्ते पो.स्टे सोनखेड, पोहेकों / ब.नं.2300 ए.एच. कदम पो.स्टे सोनखेड 4) पोहेकों / ब.नं.2699 डब्लू. एम. नागरगोजे पो.स्टे सोनखेड, पोना/ब.नं.2547 एस. के. वाघमारे पो.स्टे सोनखेड यांनी हि कार्यवाही केली. याबाबत सविस्तर अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक साहेब नांदेड यांनी अवैध धंदयाव...
Sand thift painganga river ; पैनगंगा नदीतून रेतीचे अवैध उत्खननाकडे दुर्लक्ष ; तर सरसम भागातील दोन रेती वाहनावर कार्यवाही; लाखोंच्या दंडाची नोटीस -NNL

Sand thift painganga river ; पैनगंगा नदीतून रेतीचे अवैध उत्खननाकडे दुर्लक्ष ; तर सरसम भागातील दोन रेती वाहनावर कार्यवाही; लाखोंच्या दंडाची नोटीस -NNL

क्राईम, नांदेड
हिमायतनगर। विदर्भ मराठवाडा सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदी काठावर असलेल्या रेतिघाटावरून कोणताही लिलाव झालेला नसतांना विनापरवाना  अवैध रित्या वाळूचे उत्खनन करून चोरीच्या पद्धतीने वाहतूक केली जाते आहे. रेतीमाफियांच्या रेती चोरीच्या गोरखधंद्याकडे महसूल प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने पर्यावरणाला बाधा पोचविली जात आहे. याकडे महसूल प्रशासन व बैठे पथकाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचा आरोप पर्यवरण प्रेमी नागरिकांतून केला जातो आहे. नुकतेच सरसम परिसरात दोन वाहनांवर महसूल विभागाने कार्यवाही करत लाखोंच्या दंडाची नोटीस बजावली आहे, मात्र मुख्य रेती माफियाकडे दुर्लक्ष करून एक प्रकारे त्यांना अभय दिलं जात असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमी नागरिकातून केला जात आहे. उमरखेड आणि हिमायतनगर तालुक्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदी काठावर असलेल्या मौजे घारापुर, रेणापूर, विरसनी, पळसपुर, दिघी, डोल्हारी, कोठा, कोठ...
Auto Document inspection ; शहर वाहतूक शाखा तर्फे अॅटोरिक्षा वाहनांचे कागदपत्र तपासणी मोहीम राबविण्यात आली -NNL

Auto Document inspection ; शहर वाहतूक शाखा तर्फे अॅटोरिक्षा वाहनांचे कागदपत्र तपासणी मोहीम राबविण्यात आली -NNL

नांदेड, क्राईम
नांदेड। शहरात वाढत असलेल्या वाहतूक समस्या दुर करण्यासाठी नांदेड शहरातील अॅटो रिक्षा वाहनांचे कागदपत्र तपासणी मोहीम राबविण्या बाबत पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी राबविण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने सदर मोहीम आज दिनांक 18/12/2024 रोजी नांदेड शहरातील अॅटोरिक्षाचे सर्व कागदपत्रे त्यामध्ये इंन्शुरन्स, वाहनाचे फिटनेस सर्टिफीकेट, अॅटोचे परमीट व अॅटो चालविण्याचा परवाना (लायसन्सं) विशेष मोहीम घेण्यात आली. सदर मोहीम मध्ये अॅटोरिक्षाचे परमीट संपलेले व इतर कागदपत्र तपासणी करुण अपूर्ण असल्याने कागपत्र व युनिफॉर्म परिधान न केलेले असे एकूण 135 अॅटो चालका विरुध्द केसेस करुण त्यांचे वर इ चालन द्वारे 2,39,500/ रु दंड लावण्यात आला आहे. तसेच मागील प्रलंबित असलेल्या 44 केसेसचा एकूण 26700 रु दंड वाहन धारका कडूण वसुल करण्यात आला आहे. तसेच इतवारा शहर वाहतुक शाखा तर्फे 38 वाहन धारकावर कार्यवाही करुण...
senior citizen died on the spot : सरसम बसस्टॉपवर बसच्या प्रतिक्षेत थांबलेल्या एकास ट्रकने उडविले; ७१ वर्षीय जेष्ठ नागरीकांचा जागीच मृत्यू -NNL

senior citizen died on the spot : सरसम बसस्टॉपवर बसच्या प्रतिक्षेत थांबलेल्या एकास ट्रकने उडविले; ७१ वर्षीय जेष्ठ नागरीकांचा जागीच मृत्यू -NNL

नांदेड, क्राईम
हिमायतनगर| तालुक्यातील सरसम बु.येथील बसस्टॉपवर महामंडळ बसच्या प्रतिक्षेत थांबलेल्या एका वृद्ध नागरीकांस भरधाव वेगातील ट्रक ने जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत एका जेष्ठ नागरीकांचा जागीच मृत्यू झाला आहे. हि घटना दि. १६ मंगळवारी सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान घडली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, सरसम बु. येथील नारायणराव शिंदे वय ७१ वर्ष हे हिमायतनगरला जाण्यासाठी सरसम बसस्टॉपवर छत्रपती शिवाजी महाराज चौक म्हणून लावलेल्या झंडा असलेल्या त्या ओट्यावर थांबले होते. तर वाळकेवाडी कडून सरसम बु. बसस्टॉप चौक येथे क्रेटा कंपनीची कार एम. एच. २६ सी. इ. ०७०५ ही देखील रस्ता क्रॉस करीत होती. दरम्यान भोकरकडून बाराचाकी वाहन ट्रक एम. एच. २६ सी. एच. १७४६ हे भरधाव वेगात आले. क्रॉस करणाऱ्या कारला वाचवण्याच्या प्रयत्नात छत्रपती शिवाजी महाराज चौक ओट्यावर थांबलेल्या जेष्ठ नागरिक नारायण शिंदे यांना ट्रक ने जोराची धडक द...
buying/selling manja made : नायलॉन / प्लास्टीक सिंथेटीक धाग्यापासुन बनवलेला मांजा खरेदी/विक्री करणाऱ्यावर कार्यवाही होणार -NNL

buying/selling manja made : नायलॉन / प्लास्टीक सिंथेटीक धाग्यापासुन बनवलेला मांजा खरेदी/विक्री करणाऱ्यावर कार्यवाही होणार -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड| मानवी व प्राणी जिवीतास अपायकारक असलेला नायलॉन / प्लास्टीक सिंथेटीक धाग्यापासुन बनवलेला मांजा खरेदी/विक्री करणारे, साठा करणारे दुकानदार यांचेवर कारवाई करण्यासाठी विशेष पथकांची स्थापना पोलीस अधीक्षक नांदेड यांनी केली आहे. याबाबत सवसितर वृत्त असे कि, सर्व जनतेस मी अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांचेकडुन याद्वारे अवाहन करण्यात येते की, नायलॉन/सिंथेटीक धाग्यापासुन बनविलेल्या मांज्यामुळे मानवी व प्राणी जिवीतास मोठया प्रमाणात धोका निर्माण होत असल्याने अशा प्रकारे मानवी व प्राणी जिवितास अपायकारक असलेला नायलॉन/सिंथेटीक धाग्यापासुन मांजा खरेदी / विक्री करणारे, साठा करणारे दुकाणदार, त्यांची निर्मीती व पुरवठा करणारे इसमावर कायवाई करण्यासाठी नांदेड जिल्हयातील सर्व ३६ पोलीस ठाण्यामध्ये विशेष पथकाची स्थापना करण्यात आलेली असुन अशा इसमाबाबत काही माहीती असल्यास त्या बाबत तात्काळ पोलीस नियत्...
error: Content is protected !!