Wednesday, May 13

आरोग्य

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Dr Sangeeta Deshmukh : पूरग्रस्त गावात २४ तास वैद्यकीय आरोग्य सेवा – डॉ संगीता देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी -NNL

Dr Sangeeta Deshmukh : पूरग्रस्त गावात २४ तास वैद्यकीय आरोग्य सेवा – डॉ संगीता देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी -NNL

आरोग्य, नांदेड
नांदेड| नांदेड जिल्हामध्ये अतिवृष्टीमुळे संपर्क तुटलेल्या गावात विशेष उपाययोजना राबविण्याचे जिल्हाधिकारी मा.अभिजित राऊत यांच्या निर्देशानुसार मा. मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ संगीता देशमुख मॅडम जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी तात्काळ दखल घेऊन जिल्हा मधील अतिवृष्टीमुळे संपर्क तुटलेली पूरग्रस्त गाव शैलगाव बु व खु ग्रामपंचायत, तालुका अर्धापूर येथे भेट देऊन त्या ठिकाणी गावातील स्वच्छता व नाल्यात पाणी तुंबलेल्या गटार वाहत्या करणे. गावातील सर्व स्तोत्राचे TCL द्वारे माहिती करुन घेणे व सर्व पाणी नमुने जिल्हा आरोग्य प्रयोगशाळे मध्ये पाठविण्यात यावे. नाल्यात बि.एस.सी पावडर किंवा आईल टाकने, गावात धुर फवारणी करायला सांगितले, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा, अंगनवाडी यांना गावातील घरोघरी सर्व्हेक्षण करून गरोदर मातेला व बालकांना स्तनदा माता, वयोवृद्ध व्यक्तींनाची ग...
water-borne and insect-borne diseases ; पावसानंतर आता जलजन्य, किटकजन्य आजारांचा धोका – NNL

water-borne and insect-borne diseases ; पावसानंतर आता जलजन्य, किटकजन्य आजारांचा धोका – NNL

नांदेड, आरोग्य
नांदेड | नांदेड जिल्ह्यात सध्या पाऊस अतिप्रमाणात झाला आहे. पावसाळ्यातील दुषित पाण्यामुळे जलजन्य आजारांचा धोका निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. तसेच पावसाळ्यामध्ये किटकजन्य आजार होतात. या आजारांपासून वाचण्यासाठी नांदेड जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाच्या वतीने नागरीकांना आवाहन करण्यात आले आहे. पावसाळ्यात काविळ, गॅस्ट्रो , लेप्टोस्पायरोसीस, डिसेंन्ट्री, डायरिया तर डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया, झिका असे किटकजन्य आजार होतात. या आजारामध्ये लघवी पिवळी होणे, भूक न लागणे, अशक्तपणा, उलटी, जुलाब, ताप, पोटात कळमारून शौच येणे, अतिसार, तीव्र सतत डोके व पोट दुखी, नाक, तोंड आणि हिरड्यातून रक्त येणे, त्वचेवर पुरळ उठणे, झोप येणे आणि अस्वस्थता, श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणे दिसून येतात. नांदेड जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाच्या वतीने नागरीकांना आवाहन जलजन्य व किटकजन्य आजार टाळण्यासाठी न...
Nanded Model : माता व बाल संगोपन विषयात ’नांदेड मॉडेल’ देशपातळीवर यशस्वी करु -NNL

Nanded Model : माता व बाल संगोपन विषयात ’नांदेड मॉडेल’ देशपातळीवर यशस्वी करु -NNL

नांदेड, आरोग्य, राजकीय
नांदेड| नांदेड जिल्ह्यातील नागरिकांच्या विशेषतः महिला व बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने पुरेपूर काळजी घेण्याची गरज असून भविष्यात नांदेड जिल्हा आरोग्य संपन्न म्हणून देशपातळीवर ओळखला जावा, नांदेड मॉडेल विकसित करण्यासाठी महत्त्वाकांक्षी योजना अंमलात आणावी यासाठी खा. डॉ. अजित गोपछडे यांनी जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या सोबत प्रदीर्घ अभ्यासपूर्ण चर्चा केली. खा.डॉ.अजित गोपछडे यांनी नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यावेळी नांदेड जिल्ह्यातील आरोग्याच्या विषयावर चर्चा करून सद्यस्थितीवर माहिती जाणून घेतली. देशात नांदेड जिल्हा हा आरोग्य संपन्न करण्यासाठी ’नांदेड मॉडेल’ विकसित करण्याबाबत योजना तयार करण्याच्या मुद्यावर विस्ताराने चर्चा झाली. जिल्ह्यातील महिलांचे आरोग्य, कुपोषित मुलांना सकस आहार, गर्भ ...
Dr Sangita Deshmukh : राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमास नागरिकांनी सहकार्य करावे – जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगिता देशमुख -NNL

Dr Sangita Deshmukh : राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमास नागरिकांनी सहकार्य करावे – जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगिता देशमुख -NNL

नांदेड, आरोग्य
नांदेड| सद्यस्थिती नांदेड जिल्हा मध्ये वातावरणा मध्ये बदल झाला असून वातावरणात दमटपणा आहे. ऑगस्ट महीना पावसाळयाचे दिवस असताना पावसाचे प्रमाण कमी असल्याने नागरिकांना रात्री थंडी दिवसा गरम वातावरण मध्ये किटकजन्य आजार चा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. ‌त्यामुळे नागरिक यांना ताप अंगदुखी, सांधेदुखी गुडघेदुखी या आजाराचे रुग्ण मध्ये लक्षणे दिसून येत आहे. त्यामुळे किटकजन्य आजार यांचा प्रादुर्भाव वाढु नये यासाठी नागरीक यांनी खबरदारी घ्यावी. राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जिल्हा मध्ये प्रतिबंधात्मक व उपचारात्मक आरोग्य विभागाच्या वतीने ग्रामीण भागात व शहरी भागात उपाययोजना करण्यात येत आहे. १) जानेवारी ०१-०१-२०२४ ते २९-०८-२०२४ दरम्यान संशयित डेंगू ताप रुग्णांचे रक्तजल नमुने एकूण 748 तपासणी करता घेण्यात आले. त्यापैकी ग्रामीण ३८९, शहरी ८९, मनपा २७० असे संशयित डेंग्यु ताप रुग्णांच...
JJ Hospital : रुग्णांची सुरक्षा, संसर्ग नियंत्रणासाठी जे जे रुग्णालयात आता अत्याधुनिक तंत्रज्ञान -NNL

JJ Hospital : रुग्णांची सुरक्षा, संसर्ग नियंत्रणासाठी जे जे रुग्णालयात आता अत्याधुनिक तंत्रज्ञान -NNL

आरोग्य, मुंबई
मुंबई| जेजे हॉस्पिटल येथे अत्याधुनिक अँटीमायक्रोबायोल इमर्जन्सी कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. इस्रायलचे परराष्ट्र व्यवहार महासंचालक कर्नल (निवासी) याकोव्ह ब्लिटश्टाइन यांच्या हस्ते या सुविधेचा प्रारंभ करण्यात आला. रुग्णांची सुरक्षा आणि संसर्ग नियंत्रणासाठी यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. ही सुविधा इस्त्रायल येथील डीप-टेक कंपनी नॅनोसोनोने निर्लाटच्या सहकार्याने विकसित केली आहे. प्रगत प्रतिजैविक ऍक्रेलिक पेंटचा यामध्ये वापर करण्यात आला आहे. हे नाविन्यपूर्ण पेंट काही तासांत 99.99% जीवाणू, विषाणू यावर नियंत्रण मिळविते. इस्रायलच्या आरोग्य सेवा प्रणालीमध्ये आधीच यश मिळालेले हे तंत्रज्ञान मुंबईतील इस्रायलचे महावाणिज्य दूतावास, ग्रँट गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि महाराष्ट्र सरकार यांच्या संयुक्त प्रयत्नांतून भारतात आणले गेले आहे. पेंटमध्ये समाविष्ट केलेले "QUACTIV™️ क्वाएक्...
Dr. Sangita Deshmukh  ; नांदेड जिपच्या आरोग्य विभागाने राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागात विशेष आरोग्य सेवा दिली- NNL

Dr. Sangita Deshmukh ; नांदेड जिपच्या आरोग्य विभागाने राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागात विशेष आरोग्य सेवा दिली- NNL

नांदेड, आरोग्य
नांदेड| जिल्ह्याने प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियाना अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करून राज्यात अव्वल स्थान प्राप्त केले आहे. नांदेड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गरोदर मातांना आणि बालकांना विशेष आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगिता देशमुख यांच्या नेतृत्वात विशेष नियोजन करण्यात आले आहे. दरमहा ९ तारखेला जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये गरोदर मातांच्या तपासणीसाठी शिबिर आयोजित करण्यात येते. यामध्ये तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी केली जाते. दिनांक ९ ऑगस्ट २०२४ रोजी जिल्ह्यातील ७० प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अशा शिबिरांचे आयोजन करण्यात आले, ज्यामध्ये २ हजार ८८ गरोदर मातांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ७ ग्रॅम पेक्षा कमी हिमोग्लोबिन असलेल्या ६५ माता, डायबि...
Complicated surgery successful in Rainbow Hospital..! : रेनबो हाॅस्पिटल मध्ये गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी ..! -NNL

Complicated surgery successful in Rainbow Hospital..! : रेनबो हाॅस्पिटल मध्ये गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी ..! -NNL

आरोग्य, नांदेड
नांदेड| तेलंगणा मधील खम्मम जवळील एका अतिसामान्य कुटुंबातील ललिता चितोडीया ही एक महिला आठ महिन्याची गरोदर होती.तिचा रक्तदाब प्रचंड वाढून तीन झटके येतात.अन लघवीवाटे रक्तस्राव सुरू होतो,स्थानिक च्या दवाखान्यात नेले पण रुग्णाची मृतावस्था बघता दाखल करण्यास नकार मिळाला.खात्री तर नाहीच पण प्रयत्न केले तर सात ते आठ लाख खर्च सांगितला.नातेवाईकांनी तब्बल ७०० किलोमीटरचा प्रवास करीत नांदेडला रात्री उशिरा आणले.येथे ही तोच अनुभव आला.भितीने गांगरलेल्या ऋग्नासह नातेवाईकांचा एकच आक्रोश सुरू झाला व हवालदिल झाले.नाईलाजाने रुग्ण परत घेऊन निघाले असता कुणीतरी रेनबो हाॅस्पिटल ला नेण्याचे सुचवले.नातेवाईंकानी शेवटचा पर्याय म्हणून तिकडे नेले. रेनबो हाॅस्पिटल हे नेहमीच संवेदनशील व मानवतेचे मंदीर समजले जाते.त्याचा प्रत्यय इथेही आला.डाॅ.गोपाल चव्हाणांनी रात्री उशिरा ही त्यांना ताबडतोब दाखल करुन घेत त्वरीत उपचार सुरू...
इस्लापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात बिनटाका कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिराद्वारे 25 महिलांची शस्त्रक्रिया – जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संगीता देशमुख -NNL

इस्लापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात बिनटाका कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिराद्वारे 25 महिलांची शस्त्रक्रिया – जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संगीता देशमुख -NNL

नांदेड, आरोग्य
किनवट, परमेश्वर पेशवे। भारत सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार महाराष्ट्रात लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रम राबविण्यात येतो. त्या अनुषंगाने राज्यातील राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमाची अंमलबजावणी राज्यातील जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय आणि त्याचबरोबर ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात शस्त्रक्रियेच्या सुविधा उपलब्ध आहेत. मात्र किनवट तालुका हा बहुतांश जंगलांनी व्यापलेला असून अशा या किनवट आदिवासीबहुल भागातील इस्लापूर येथे नव्याने बांधण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये शस्त्रक्रियेसाठी किंवा महिलांच्या बाळंतपणासाठी लागणाऱ्या मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने गेल्या चार ते पाच वर्षापासून येथे राष्ट्रीय कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करणे बंद होते. मात्र आता या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध झाल...
भोकर येथे आरोग्य विभागाची आढावा बैठक व गप्पी मासे सोडणे कार्यक्रम संपन्न -NNL

भोकर येथे आरोग्य विभागाची आढावा बैठक व गप्पी मासे सोडणे कार्यक्रम संपन्न -NNL

नांदेड, आरोग्य
भोकर। मा.डॉ.संगीता देशमुख मॅडम जिल्हा आरोग्य अधिकारी नांदेड यांनी आज भोकर येथे तालुक्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, आरोग्य निरीक्षक, आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेविका, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील कर्मचारी यांची आढावा बैठक पंचायत समिती येथील सभागृहात घेण्यात आली. सर्व राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाचा सविस्तर आढावा घेतला. गप्पी मासे सोडणे मोहीम अंतर्गत भोकर शहरातील शिवाजी चौक भागात मा. डॉ संगीता देशमुख मॅडम जिल्हा आरोग्य अधिकारी, मा. डॉ संतोष सूर्यवंशी साहेब अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी,मा. डॉ राजेश्वर माचेवार साहेब जिल्हा हिवताप, हत्तीरोग अधिकारी, मा डॉ शिवशक्ती पवार साहेब जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी, मा. डॉ संदेश जाधव साहेब तालुका आरोग्य अधिकारी भोकर, मोहन पेंढारे आरोग्य पर्यवेक्षक, सत्यजीत टिप्रेसवार आरोग्य न...
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांनी घेतली जिल्ह्यातील आरोग्य अधिकारी कर्मचाऱ्यांची आढावा बैठक -NNL

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांनी घेतली जिल्ह्यातील आरोग्य अधिकारी कर्मचाऱ्यांची आढावा बैठक -NNL

Blog, आरोग्य, नांदेड
नांदेड | आज दि.20 ऑगस्ट रोजी यशवंतराव चव्हाण सभागृह, जिल्हा परिषद नांदेड येथे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी व सर्व वैद्यकीय वैद्यकीय अधिकारी यांचे आढावा बैठक घेण्यात आली. डॉ. संगीता देशमुख मॅडम यांनी विविध कामकाजाविषयी सविस्तर आढावा घेतला. माता बाल संगोपन, हाय रिस्क मता, कायाकल्प, सुमन, कुष्ठरोग, क्षयरोग संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजार, राष्ट्रीय किटक रोग नियंत्रण कार्यक्रम, लसीकरण डीएचआयएस, 2 (DHIS2) रिपोर्टिंग, स्टेट हेल्थ आईशी ब्युरो महाराष्ट्र ज्या पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट केल्या जातील त्यांना लाईक शेअर व सबस्क्राईब करणे याविषयी चर्चा करण्यात आली. तसेच महाआरोग्य आय इ सी नांदेड नावाने फेसबुक पेज तयार करण्यात आले आहे. यावर चर्चा झाली. मंकी बॉक्स या आजाराचा प्रसार, घ्यावयाची काळजी, प्रतिबंध नियंत्रण, उप...
error: Content is protected !!