Thursday, May 21

करियर

The human body has been designed to resist an infinite number of changes and attacks brought about by its environment. The secret of good health lies in successful adjustment to changing stresses on the body.

Municipal Council Staff Association : महाराष्ट्र राज्य नगरपरिषद कर्मचारी संघटनेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर -NNL

Municipal Council Staff Association : महाराष्ट्र राज्य नगरपरिषद कर्मचारी संघटनेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर -NNL

नांदेड, करियर
नांदेड| महाराष्ट्र राज्य नगरपरिषद कर्मचारी संघटनेची जिल्हा कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून, यात नांदेड जिल्हाध्यक्ष साहेबराव हरी मोरे (भोकर), जिल्हा सरचिटणीसपदी विठ्ठल रामजी शिंदे (हिमायतनगर) यांची निवड करण्यात आली आहे. राज्यातील नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचाऱ्यांचा राज्यस्तरीय मेळावा संघटना प्रमुख तथा ज्येष्ठ नेते रामेश्वरजी वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली तासगाव जि.सांगली येथे दिनांक 29 सप्टेंबर 2024 रोजी घेण्यात आला. सदर मेळाव्यात संघटनेची नांदेड जिल्हा कार्यकारिणी नव्याने घोषित करण्यात आली. यामध्ये नांदेड जिल्हाध्यक्षपदी साहेबराव हरी मोरे (भोकर), जिल्हा सरचिटणीसपदी विठ्ठल रामजी शिंदे (हिमायतनगर) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या मेळाव्यास राज्यातील नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. याप्रसंगी राज्य कार्यकारिणीचे कार्याध्यक्ष सतिश देशमुख, मुख...
Appointment of Santosh Dandekar : संतोष दांडेकर यांची अकोला महानगरपालिका येथे उपायुक्त पदी नियुक्ती -NNL

Appointment of Santosh Dandekar : संतोष दांडेकर यांची अकोला महानगरपालिका येथे उपायुक्त पदी नियुक्ती -NNL

नांदेड, करियर
श्रीक्षेत्र माहूर, कार्तिक बेहेरे। महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागात पशुधन विकास अधिक श्रेणी १ म्हणून माहूर तालुक्यात कार्यरत असलेले डॉ. संतोष दांडेकर यांची सेवा वर्ग करून महाराष्ट्र शासनाने नगर विकास विभागात उपयुक्त पदावर अकोला महापालिका येथे नियुक्ती केल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. डॉ. संतोष विठ्ठलराव दांडेगावकर हे मूळ तेलारी ता. किनवट येथील रहिवासी असून येथे त्यांचे प्राथमिक शिक्षण किनवट येथे झाले, शिक्षण सुरू असताना त्यांनी लोकसेवा आयोगाची परीक्षा दिल्याने त्यांची पशु वैद्यकीय विभागात श्रेणी १ म्हणून निवड झाल्याने त्यांनी माहूर तालुक्यातील पशु वैद्यकीय विभागात उत्कृष्ट सेवा दिली, त्यामुळे शासनाने पदोन्नतीवर त्यांची अकोला महानगरपालिकेवर उपायुक्त म्हणून नियुक्ती दिली आहे. त्यांची निवड झाल्याचे समजताच माहूरगडचे नगराध्यक्ष फिरोज दोसानी, मुख्याधिकारी विवेक कांदे,...
“These sparrows come back…!” ; “या चिमण्यांनो परत फिरा रे…! ” तेहतिस वर्षांनी जुने बालमिञ एकत्र – NNL

“These sparrows come back…!” ; “या चिमण्यांनो परत फिरा रे…! ” तेहतिस वर्षांनी जुने बालमिञ एकत्र – NNL

नांदेड, करियर
नवीन नांदेड l या चिमण्यांनो परत फिरा रे ...! या चित्रपट गिता प्रमाणे हडको येथील इंदिरा गांधी हायस्कुलच्या १९९१ सालच्या दहावी वर्गातील विद्यार्थांचा स्नेह मेळावा दि २९ सप्टेबर रोजी संपन्न झाला, यावेळी बालमित्र तबल तेहतिस वर्षांना एकत्र आले होते ,यातील सर्वच विद्यार्थांनी पन्नाशीचा टप्पा गाठत असल्याने त्यांच्यातील लहाणपणीचा उत्साह पुन्हा पहावयास मिळाला. यास्नेह मेळाव्यामुळे पुन्हा तेवढया जोमाने मैत्रीची गाठ जोडल्या गेल्याची प्रतिक्रीया अनेकांनी दिल्या! तर शालेय जिवनाच्या आठवणीला उज्जाळा मिळाला . शारदा भवन सोसायटीच्या हडको येथील इंदिरा गांधी हायस्कुलच्या १९९१ सालच्या दहावी इयत्ताच्या सर्वच तुकड्याचा स्नेह मेळावा दि २९ रोजी हाँटेल आकृती येथे आयोजित करण्यात आला होता ,या मेळाव्यात दहावीच्या सर्वच तुकडीतील विद्यार्थांना आमंत्रीत करण्यात आले होते . यात १४१ विद्यार्थांनी सहभाग घेतला होता मुंबई ,...
unemployed youth : सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी गुरुवारी लोहा, कंधार व मुखेड येथे उद्योग मेळाव्याचे आयोजन -NNL

unemployed youth : सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी गुरुवारी लोहा, कंधार व मुखेड येथे उद्योग मेळाव्याचे आयोजन -NNL

नांदेड, करियर
नांदेड। मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाद्वारे स्वयंरोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी गुरुवार 3 ऑक्टोबर 2024 रोजी पंचायत समिती सभागृह लोहा व पंचायत समिती सभागृह कंधार, पंचायत समिती सभागृह मुखेड येथे सकाळी 10 वा. मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या तालुक्यातील पात्र व होतकरु सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी मेळाव्यास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी केले आहे. सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींची वाढती संख्या व उद्योग व्यवसाय क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगार व रोजगाराच्या विविध संधी विचारात घेऊन उद्योजकतेला चालना देणारी व सर्जनशिलतेला कालानुरुप वाव देणारा सर्वसमावेश कार्यक्रम शासनाने ऑगस्ट-2019 पासून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम सुरु केलेला आहे. सन 2024-25 नांदेड जिल्हयास एकुण 1000 युवक युवतींना वित्तीय संस्थेच्या माध्यम...
Chief Minister My School Beautiful : मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा-2 ; धानोरा मक्ता दगडगावची शाळा प्रथम -NNL

Chief Minister My School Beautiful : मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा-2 ; धानोरा मक्ता दगडगावची शाळा प्रथम -NNL

करियर, नांदेड
लोहा| राज्य सरकारने शाळास्तर उंचवावा तसेच भौतिक गुणात्मक विकास व्हावा या हेतून मागील वर्षापासून मुख्यमंत्री माझी शाळा- सुंदर शाळा अभियान सुरु, केले आहे. या शैक्षणिक वर्षात टप्पा-२- अभियान सुरू झाले . मागील महिण्यात केंद्रस्तरीय व तालुकास्तरीय मूल्यमापन झाले. यात खाजगी व्यवस्थापन गटातून लोहा शह‌रातील जयमहाराष्ट्र प्राथमिक शाळा तालुक्यात प्रथम क्रमांक तर पारडीच्या इंग्लिश स्कूलने खाजगी गटात द्वितीय क्रमांक पटकवला आहे. शासकीय शाळा गटातून जि.प.प्रा.शाळा पारडी विभागीय स्तरावर स्पर्धेत आहे जिल्हा प्रशाला धानोरा मक्ता व दगडगावची शाळा प्रथम आली आहे. तालुक्याचा निकाल गटशिक्षणाधिकारी सतीश व्यवहारे यांनी जाहीर केले. मुख्यमंत्री माझी शाळा-सुंदर शाळा टप्पा २ चे केंद्र व तालुका स्तरीय मूल्यमापनात जि. प. प्राथमिक शाळा २०२३-२४ मध्ये जि. प. प्रा. शाळा पारडी जिल्हास्तरावर प्रथम आली होती आता दुसऱ्या टप्प्...
Selection army ; सांघदीप साहेबराव जोंधळे यांच्यी भारतीय थल सेनामध्ये निवड -NNL

Selection army ; सांघदीप साहेबराव जोंधळे यांच्यी भारतीय थल सेनामध्ये निवड -NNL

करियर, नांदेड
नवीन नांदेड। छत्रपती संभाजी नगर येथे घेण्यात आलेल्या भारतीय थल सेना मध्ये सिडको येथील युवक सांघदीप साहेबराव जोंधळे यांच्यी निवड झाली असून या बदल मित्र परिवार व कुटुंबीयांनी सत्कार करून अभिनंदन केले आहे. टाकळगाव ता.लोहा येथील व सध्या सिडको परिसरातील राहणारे युवक संघदिप साहेबराव जोंधळे यांनी सैन्य भरती साठी कुठलीही अकॅडमी कडे न जाता स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ विष्णुपूरी येथील मैदानावर सराव करत व स्पर्धा परीक्षा माध्यमातून हे यश संपादन केले असून यावर्षी आगस्ट मध्ये झालेल्या मैदानी चाचणी परीक्षा नंतर २३ सप्टेंबर रोजी या भरती परिक्षा निकाल लागला. यात ते सैन्य भरती साठी पात्र ठरले. निकाल लागताच सर्वमीत्र परिवाराने सत्कार करून अभिनंदन केले आहे, तर ग्रामपंचायत टाकळगाव यांच्या वतीने सरपंच प्रतिनिधी भिमराव लामदाडे, उपसरपंच प्रतिनिधी संभाजी चिंतोरे व समस्त गावकरी मंडळी यांच्या उपस...
Dr. Manohar Chaskar : मन स्वच्छ असेल तर परिसरही स्वच्छ करता येतो –कुलगुरू डॉ. मनोहर चासकर -NNL

Dr. Manohar Chaskar : मन स्वच्छ असेल तर परिसरही स्वच्छ करता येतो –कुलगुरू डॉ. मनोहर चासकर -NNL

नांदेड, करियर
नांदेड| ‘स्वच्छता ही सेवा’ प्रत्येक व्यक्तीच्या मनात रुजली पाहिजे. प्रत्येक भारतीयांनी तसा सेवाभाव जोपासला पाहिजे. समाजातील प्रत्येकांनी पहिल्यांदा स्वत:च्या मनातील स्वच्छता करून नंतर परिसराची स्वच्छता करायला हवी. त्यामुळे मन स्वच्छ असेल तर परिसरही स्वच्छ करता येतो. त्यासाठी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये स्वच्छता हा संस्कार बालपणापासून रुजवावेत. असे मत विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मनोहर चासकर यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित दि. २८ सप्टेंबर रोजी ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत स्वच्छता रॅली च्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले. यावेळी कुलसचिव डॉ. शशिकांत ढवळे, मुंबई विद्यापीठातील डॉ. सुशील शिंदे, डॉ. रमेश देवकर, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एम.के. पाटील, वित्त व लेखाधिकारी डॉ. मोहम्मद शकील, राष्ट्रीय सेवा योजना विभाग...
Timetable for online application : बारावी परीक्षेचे ऑनलाईन अर्ज करण्याचे वेळापत्रक जाहीर -NNL

Timetable for online application : बारावी परीक्षेचे ऑनलाईन अर्ज करण्याचे वेळापत्रक जाहीर -NNL

करियर, नांदेड
नांदेड| महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यामार्फत फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे वेळापत्रक मंडळाने जाहीर केले आहे. या परीक्षेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर भरावयाची असून त्याच्या तारखा व तपशील पुढीलप्रमाणे आहे. नियमित शुल्कासह उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत शास्त्र, कला व वाणिज्य शाखांची फक्त नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे सरल डाटाबेसवरुन ऑनलाईन पध्दतीने मंगळवार 1 ऑक्टोंबर ते बुधवार 30 ऑक्टोबर 2024 हा कालावधी आहे. व्यवसाय अभ्यासक्रम शाखेचे नियमित विद्यार्थी (Hsc Vocational Stream)सर्व शाखाचे पुनर्परिक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय, आयटीआय (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of C...
सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी भोकर, हिमायतनगर व धर्माबाद येथे मंगळवारी उद्योग मेळावा -NNL

सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी भोकर, हिमायतनगर व धर्माबाद येथे मंगळवारी उद्योग मेळावा -NNL

करियर, नांदेड
नांदेड| मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाद्वारे स्वयंरोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी मंगळवार 1 ऑक्टोबर 2024 रोजी पंचायत समिती सभागृह भोकर व पंचायत समिती सभागृह हिमायतनगर, पंचायत समिती सभागृह धर्माबाद येथे सकाळी 10 वा. मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या तालुक्यातील पात्र व होतकरु सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी मेळाव्यास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी केले आहे. सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींची वाढती संख्या व उद्योग व्यवसाय क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगार व रोजगाराच्या विविध संधी विचारात घेऊन उद्योजकतेला चालना देणारी व सर्जनशिलतेला कालानुरुप वाव देणारा सर्वसमावेश कार्यक्रम शासनाने ऑगस्ट-2019 पासून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम सुरु केलेला आहे. सन 2024-25 नांदेड जिल्हयास एकुण 1000 युवक युवतींना वित्तीय संस्थेच्या...
Laxmanrao Bhavare : जेष्ठ पत्रकार लक्ष्मणराव भवरे यांचा राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव -NNL

Laxmanrao Bhavare : जेष्ठ पत्रकार लक्ष्मणराव भवरे यांचा राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव -NNL

करियर, नांदेड
नांदेड। सामाजिक,राजकीय कार्यात सदैव अग्रेसर व्यक्तिमत्व व मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न,नांदेड जिल्हा मराठी पञकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मणराव मा.भवरे कामारीकर यांना मान नेतृत्वाचा सन्मान कर्तत्वाचा सोहळ्यात राज्यस्तरीय पुरस्कार देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले. दै.वीर शिरोमणी, सा.नंदगिरीचा कानोसा व मायडी सेवाभावी संस्थेच्यावतिने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान असलेल्या मान्यवरांचा गौरव नांदेडमधील गणराज पॅलेस येथे नुकताच आयोजित करण्यात आला होता. माजी आमदार ईश्वरराव भोसीकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षाचे नांदेड शहर जिल्हाध्यक्ष डॉ.सुनील कदम, मनपाच्या माजी सभापती सौ.संगिता पाटील डक,रिपाई (आ.) महिला आघाडीच्या नेत्या वैशालीताई हिंगोले, ह.भ.प. एकनाथ महाराज कंधारकर, ह.भ.प.नामदेव महाराज बारुळकर,या सोहळ्याचे स्वागताध्यक्ष शे...
error: Content is protected !!