Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Holi-Rangpanchami : प्राणीमित्र पद्धतीने होळी-रंगपंचमी साजरी करू या

March 2, 2026

Animal Husbandry Department : जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांचा आढावा

March 2, 2026

Victory for farmers : लेखी आश्वासनानंतर सातव्या दिवशी उपोषण मागे; शेतकऱ्यांचा तात्पुरता विजय

March 2, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Holi-Rangpanchami : प्राणीमित्र पद्धतीने होळी-रंगपंचमी साजरी करू या
  • Animal Husbandry Department : जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांचा आढावा
  • Victory for farmers : लेखी आश्वासनानंतर सातव्या दिवशी उपोषण मागे; शेतकऱ्यांचा तात्पुरता विजय
  • Passenger Saftey : आरपीएफ नांदेड विभागाची प्रवासी सुरक्षेसाठी कडक पावले
  • Holi Special : होळी स्पेशल! आज २६ वे महामूर्ख कवी संमेलन; द्विअर्थी कव्वालीचा जंगी सामना
  • The thrill of wrestling : हिमायतनगरच्या श्री परमेश्वर यात्रेत मानाच्या कुस्तीचा थरार; विक्रम गायकवाड अव्वल
  • Shri Parmeshwar Yatra : श्री परमेश्वर यात्रा अंतिम टप्प्यात; आकाश पाळणे-सुनामीत नागरिकांची झुंबड
  • welcome Holi-Rangpanchami : होळी–रंगपंचमीच्या स्वागतासाठी बाजार सजला; यात्रेत रंग, पिचकारी व गोडधोडाची रेलचेल
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे 30 जून रोजी मातोश्री सभागृहात आयोजन; पहिल्यांदाच इंद्रजीत देशमुख यांचे नांदेडमध्ये व्याख्यान -NNL
नांदेड June 27, 2024

करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे 30 जून रोजी मातोश्री सभागृहात आयोजन; पहिल्यांदाच इंद्रजीत देशमुख यांचे नांदेडमध्ये व्याख्यान -NNL

NNL TeamBy NNL TeamJune 27, 20241
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड। इयत्ता 10 वी, 12वी आणि पदवीनंतर कोणत्या क्षेत्रात करिअर करावे याबाबत सर्वांनाच चिंता असते. विद्यार्थ्यांनी यशाचा मार्ग कसा निवडावा यावर मार्गदर्शन करण्यासाठी मातोश्री प्रतिष्ठाण या संस्थेने करियर गायडन्स कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

विद्यार्थी व पालकांच्या मनातील सर्व शंकांचे निरसन करणारा परिपूर्ण कार्यक्रम म्हणजे करिअर गायडन्स प्रोग्राम आणि या कार्यक्रमास मार्गदर्शक म्हणून ग्रामविकास विभागाचे मा. अति मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सुप्रसिद्ध कवी – कथाकार, प्रेरणादायी व्याख्याते इंद्रजीत देशमुख विद्यार्थी व पालकांशी संवाद साधण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.

विद्यार्थ्यांसाठी दिशादर्शक – मार्गदर्शक आणि सन्मान सोहळ्याचे आयोजन दिनांक 30 जून 2024 रोजी सकाळी 10.30 वाजता जिजाऊ नगर, लातूर रोड, खूपसरवाडी, विष्णुपुरी, नांदेड- लातूर रोड येथिल मातोश्री प्रतिष्ठानच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये आयोजित करण्यात आला आहे. नांदेड शहर व जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन मातोश्री प्रतिष्ठानच्या अध्यक्षा जयश्री कामाजी पवार, सचिव व्ही. व्यंकट चारी, व्यवस्थापकीय संचालक अरविंद पाटील, विश्वस्त कामाजी पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव कपाळे, कैंम्पस डायरेक्टर डॉ. सतिष आलमपल्लेवार, इंजि. शिवाजीराजे पाटील, स्कूल ऑफ इंजीनियरिंग चे अधिष्ठाता डॉ फसिऊद्दिन काझी, विश्वभारती पॉलिटेक्निक इंन्स्टिट्युटचे प्राचार्य शहाजी देशमुख, स्कुल ऑफ मैनेजमेंटचे डिन प्रा सदानंद शिंदे, प्रशासकीय अधिकारी प्रवीण किणीकर, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. किरण केजकर, जनसंपर्क अधिकारी संगमेश्वर लांडगे यांनी केले आहे.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मानाचा समजला जाणारा मातोश्री शिक्षारत्न पुरस्कार २०२४, मातोश्री समाजरत्न पुरस्कार २०२४, मातोश्री उद्योगरत्न पुरस्कार २०२४, मातोश्री पर्यावरणमित्र पुरस्कार २०२४, मातोश्री कृषीरत्न पुरस्कार २०२४ चे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान पुरस्काररुपी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्वास प्रदान करण्यात येणार आहे.

Career guidance program organized lecture in Nanded for the first time on June 30 at Matoshree Auditorium;Indrajit Deshmukh's
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Articleभारतीय जनता पार्टीला काॅग्रेसची माणसे मारायची आहेत; माजी केंद्रीय राज्यमंत्री सुर्यकांता पाटील यांचा हल्लाबोल -NNL
Next Article जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या माहूर तालुका अध्यक्षपदी जयराम केंद्रे यांची निवड -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Holi-Rangpanchami : प्राणीमित्र पद्धतीने होळी-रंगपंचमी साजरी करू या

Animal Husbandry Department : जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांचा आढावा

Victory for farmers : लेखी आश्वासनानंतर सातव्या दिवशी उपोषण मागे; शेतकऱ्यांचा तात्पुरता विजय

Passenger Saftey : आरपीएफ नांदेड विभागाची प्रवासी सुरक्षेसाठी कडक पावले

Holi Special : होळी स्पेशल! आज २६ वे महामूर्ख कवी संमेलन; द्विअर्थी कव्वालीचा जंगी सामना

The thrill of wrestling : हिमायतनगरच्या श्री परमेश्वर यात्रेत मानाच्या कुस्तीचा थरार; विक्रम गायकवाड अव्वल

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Vaijnath Swami : युवा भूषण वैजनाथ स्वामी यांच्या सामाजिक कार्याचा विशेष गौरव – NNL

January 12, 2025

Mp ashokrao Chavhan : माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची आनंद दत्त धाम आश्रम, माहूरगड येथे भेट

October 13, 2025

Shakti Sadan : निराधार महिलांसाठी ‘शक्ती सदन’चा आधार 

September 12, 2025

Social Forestry Department ; सामाजिक वनीकरण विभागात मैत्रीपूर्ण संबधासह सोयरपणातून चांगभल -NNL

December 27, 2024
Advertisement
टॉप बातम्या

“आर्ट ऑफ लिव्हिंग” आनंद अनुभूती शिबिर – हदगाव येथे १९ ते २४ ऑगस्ट दरम्यान

Govindram Shurnar ; बाल वयात बाळावर बाल संस्कार करणे पालकांचे कर्तव्य ठरते – गोविंदराम शूरनर – NNL

PCPNDT Act : पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे गरजेचे

Ashokrao Chavan ; खासदार अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली संजय घोगरे पाटील यांच्या भाजपा पक्षांत प्रवेश

District Collector ; उच्च माध्यमिक विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना ७५ टक्के उपस्थिती अनिवार्य करा,भि.ना. गायकवाड यांची जिल्हाधिकारी यांच्या कडे मागणी

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Holi-Rangpanchami : प्राणीमित्र पद्धतीने होळी-रंगपंचमी साजरी करू या

March 2, 2026

Animal Husbandry Department : जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांचा आढावा

March 2, 2026

Victory for farmers : लेखी आश्वासनानंतर सातव्या दिवशी उपोषण मागे; शेतकऱ्यांचा तात्पुरता विजय

March 2, 2026

Passenger Saftey : आरपीएफ नांदेड विभागाची प्रवासी सुरक्षेसाठी कडक पावले

March 2, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?