Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - क्राईम - illegal sand deposits : उस्माननगर पोलिसांची अवैध्य रेतीसाठ्यावर धडाकेबाज कामगिरी, मुद्देमाल जप्त
क्राईम नांदेड February 16, 2025

illegal sand deposits : उस्माननगर पोलिसांची अवैध्य रेतीसाठ्यावर धडाकेबाज कामगिरी, मुद्देमाल जप्त

येळी घाटावरील अवैधरित्या गौण खनिज ( रेती) उपसा करणाऱ्यावर कार्यवाही आरोपी फरार
NNL TeamBy NNL TeamFebruary 16, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

उस्माननगर l पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या येळी ता.लोहा येथील गट क्रमांक २७ मधील गोदावरी नदीपात्रातुन बोटीच्या सहाय्याने विनापरवाना अवैध रित्या गौण खनिज (रेती) काढतं असलेल्या ठिकाणी उस्माननगर पोलिस स्टेशनचे सपोनि सह , कर्मचारी यांनी धाड टाकली असता संबंधित आरोपी पाहून पोलिसांना पाहून पळून गेला. त्याठिकाणी आठ लोखंडी बोटी ,सहा इंजन , एक जेसीबी , पंचवीस ब्रास रेती असे एकुण १ ,४३,०५,०००, रूपयांचा मुद्देमाल जप्त करून धडाकेबाज कामगिरी केली.

अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी ‘ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत मौजे येळी ता.लोहा जि. नदिड गट क्र. 27 मध्ये अवैधरित्या गौण खनिज (रेतो) उत्खनन व चोरटी विक्री करीत असणान्या आरोपींचा शोध घेवुन त्यांचे विरुध्द कार्यवाही करण्याबाबत डॉ. अश्विनी नगलाप, उपविपोअ कंधार यांना आदेश दिले होते. त्यावरुन त्यांनी सपोनि सी.पी.पवार, सपोनि पी.सी. बोधनकर, पोउपनि गाडेकर, सर्व पो.स्टे. उस्माननगर यांचे पथक तयार करुन त्यांनी अवैधरित्या गौण खनिज (रेती) उपसा व वाहतूक करणान्यांवर कायदेशीर कार्यवाही करण्याबाबत आदेशित केले होते.

दिनांका 16.02.2025 रोजी 08:58 वा. स्टेचा.05 अन्वये पथकातील सपोनि सी.पी. पवार, सपोनि. पी. सी. बोधनकर, पोउपनि गाडेकर, सर्व अधिकारी व अंमलदार यांच्यासह हद्दीत अवैद्य धंदयाची गोपनिय माहीती घेत असतांना मिळालेल्या गोपनिय माहीती वरुन मौजे येळी ता.लोहा गट क्र.27 मध्ये गोदावरी नदीपाडातुन बोटीच्या साहयाने विनापरवाना अवैधरित्या गौण खनिज (रेती) काढून जेसीबी च्या साहयाने रेती साठा करीत असल्याची खात्रीशिर बातमी मिळाल्यावरुन उस्माननगर पोलिस स्टेशनचे पथकासह मौजे येळी ता. लोहा गट क्र. 27 येथील गोदावरी नदीपात्रा जवळ जाऊन पाहणी केली.

गोदावरी नदीपात्राचे घाटावर आठ लोखंडी बोटी , बोटीला लावलेले सहा इंजीन व एक जेसीबी मशिनच्या सहाय्याने रेती उपसा करणाऱ्या बोटवर असलेले व जेसीबी मशिन वरील इसम आम्हाला पाहून पळून गेला. त्यानंतर पाठक साहेब, नायब तहसिलदार लोहा, ग्राम महसूल अधिकारी एल एन. गोधने यांना संपर्क साधला असता , त्यांनी कळविले की,  लोखंडी बोटीची व जेसीबीची बरिष्ठ कार्यालयातुन परवानगी घेतलेली नाही. सदरील रेती साठा अवैधरित्या उपसा करत आहेत. अशी खात्री झाल्याने त्याबावत ग्राम महसुल अधिकारी को एलन गोधने यांनी तसा रितसर पंचनामा पंचासमक्ष करून दिल्याने खालील प्रमाणे मुद्देमाल जप्त केला आहे.

1. आठ लोखंडी बोटी किमती अंदाजे 80,00,000/- रुपये, 2. सका इंजन किमती अंदाजे 12,00,000/- रुपये, 3. एक जेसीबी TATA हिताची EX 21,0LC किंमती अंदाजे 50,00,000/- रुपये, 4. पंचवीस प्रास गौण खनिज (रेती) किमती अंदाजे 1,05,000/- रुपये असा एकूण 1,43,05,000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यावरुन आरोपी गाये नवनाथ बालाजी मारेरा नामगाव ता. नायगाव कि नदिड व इतर अनोळखी आरोपी विरुध्द पो. स्टे उस्माननगर गुरन 29/2025 कलम 303 (2), 3 (5) BNS 2023 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला, अशी उत्कृष्ट कामगिरी केल्यानडल मा. पोलीस अधीक्षक साहेब नांदेड यांनी त्यांचे कौतुक केले आहे.

Accused absconding Brilliant performance of Osmannagar police Action taken against those who illegally extract secondary minerals (sand) from Yeli Ghat seized material
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleIn the quinquennial elections : पंचवार्षिक निवडणुकीत विकास नगर गृहनिर्माण संस्थेवर विकास पॅनलचे11,तर प्रगती पॅनल‌ला‌ केवळ दोन जागा
Next Article Osmannagar ; उस्माननगर येथे ५६ वा अखंड शिवनाम सप्ताह खा.गोपछडे ,आ.चिखलीकरसह गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Knife a thrilling robbery : चाकूचा धाक, कारमधून थरारक चोरी! ग्रामस्थांत दहशत

January 22, 2026

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ‘ योजनेसाठी कागदपत्र तयार ठेवा – NNL

July 1, 2024

sound of Tal-Mridangam : आंदेगावात पारंपरिक पद्धतीने टाळ-मृदंगाच्या गजरात नवव्या दिवशी गणपती विसर्जन

September 5, 2025

Perkewad community : पेरकेवाड समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारासाठी भोकरला उपस्थित व्हावं – गोविंदराव उल्लेवाड

August 13, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Adv. Dilip Thakur : ॲड.दिलीप ठाकूर यांच्यातर्फे अखंडितपणे सुरू असलेल्या कायापालट या उपक्रमाला ५२ महिने पूर्ण – NNL

Are there any guardians for the farmers? : शेतकर्‍यांना कोणी वाली आहे का? -NNL

लोणी (खु) येथी सर्व्हिस रस्ता करण्याची गावकऱ्यांची मागणी – NNL

free training camp ; नांदेडमध्ये नवोदित अर्चरी खेळाडूसाठी सात दिवशीय भव्य मोफत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन – NNL

QR code facility enabled : काउंटरवर तिकीट खरेदी करण्यासाठी नांदेड विभागातील सर्व 70 स्थानकांवर तिकीट काउंटरवर QR कोड सुविधा सक्षम

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?