Thursday, May 14

Tag: Accused absconding

illegal sand deposits : उस्माननगर पोलिसांची अवैध्य रेतीसाठ्यावर धडाकेबाज कामगिरी, मुद्देमाल जप्त

illegal sand deposits : उस्माननगर पोलिसांची अवैध्य रेतीसाठ्यावर धडाकेबाज कामगिरी, मुद्देमाल जप्त

क्राईम, नांदेड
उस्माननगर l पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या येळी ता.लोहा येथील गट क्रमांक २७ मधील गोदावरी नदीपात्रातुन बोटीच्या सहाय्याने विनापरवाना अवैध रित्या गौण खनिज (रेती) काढतं असलेल्या ठिकाणी उस्माननगर पोलिस स्टेशनचे सपोनि सह , कर्मचारी यांनी धाड टाकली असता संबंधित आरोपी पाहून पोलिसांना पाहून पळून गेला. त्याठिकाणी आठ लोखंडी बोटी ,सहा इंजन , एक जेसीबी , पंचवीस ब्रास रेती असे एकुण १ ,४३,०५,०००, रूपयांचा मुद्देमाल जप्त करून धडाकेबाज कामगिरी केली. अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी 'ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत मौजे येळी ता.लोहा जि. नदिड गट क्र. 27 मध्ये अवैधरित्या गौण खनिज (रेतो) उत्खनन व चोरटी विक्री करीत असणान्या आरोपींचा शोध घेवुन त्यांचे विरुध्द कार्यवाही करण्याबाबत डॉ. अश्विनी नगलाप, उपविपोअ कंधार यांना आदेश दिले होते. त्यावरुन त्यांनी सपोनि सी.पी.पवार, सपोनि पी.सी. बोधनकर, पोउपनि गाडेकर, सर्व...
Cousin committed murder due to agricultural dispute : शेतीच्या वादातून चुलत भावाने केला खुन; आरोपी फरार -NNL

Cousin committed murder due to agricultural dispute : शेतीच्या वादातून चुलत भावाने केला खुन; आरोपी फरार -NNL

नांदेड, क्राईम
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| तालुक्यातील रुई येथे भावकीच्या शेती वादातून पोलीस पाटलांच्या घरी बैठक बसविण्यात आली होती बैठकीत तोडगा न निघाल्याने मोठ्या भावाने चुलत भावाला गावकऱ्यासमोर विळ्याने वार करून मयत परवेज पंटूस देशमुख वय २१ वर्ष यास ठार केल्याची घटना दि १८ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली. मयताचे वडील पंटुष शेरू साहेब देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादी वरून दि.१८ रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास आरोपी पुतण्या साहील बबलु देशमुख याचा शेतीसंबंधी वाद असल्याने पोलीस पाटील परसराम भोयर यांचे घरी बैठक ठेवली होती. त्यावेळी तेथे मुलगा परवेज पत्नी साजराबी. पुतण्या पप्पू मीरसाहेब देशमुख, साहिल बबलू देशमुख, सोहेब बबलु देशमुख, भावजय फिरोजा देशमुख ,जावाई शे,इंरशाद तसेच सरपंच बाईचे पती गणेश राउत, पोलीस पाटिल परसराम भोयर, तंटामुक्ती अध्यक्ष उत्तमराव सुकळकर हे हजर होते. शेतीसंबंधी वाद असल्याने च...
absconding accused stuck in telangana state | आठ महिन्यापासून फरारी आरोपीस हिमायतनगर पोलिसांनी केली तेलंगणा राज्यातून अटक – NNL

absconding accused stuck in telangana state | आठ महिन्यापासून फरारी आरोपीस हिमायतनगर पोलिसांनी केली तेलंगणा राज्यातून अटक – NNL

क्राईम, नांदेड
हिमायतनगर| अल्पवयीन मुलीस फूस लाऊन पळवून नेऊन बलात्कार केल्याच्या गुन्ह्यात मुख्य आरोपी गेल्या 8 महिन्यापासून फरार होता. फरार मुख्य आरोपीसह त्याच्या साथीदाराला हिमायतनगर पोलिसांनी तेलंगणा राज्यातील निर्मल भागातील गाजुलपेठ परिसरातुन रविवारी मध्यरात्रीच्या वेळी अटक केली आहे. पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे. सोमवारी दुपारी दोन्ही आरोपिंना न्यायालयात हजार केले असता न्यायाधीश महोदयांनी अधिक चौकशीसाठी आरोपींला एक दिवसाची पोलीस कस्टडी दिली आहे. हिमायतनगर पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गु.र.क्र 231/2023 कलम 363,376(2) भादवी व 4,12 पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीवर अल्पवयीन मुलीस फूस लाउन पळून नेऊन बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाल्याने हिमायतनगर पोलीस गेल्या 8 महिन्यापासून त्यांच्या शोधात होते. सदर गुन्ह्यात फरारी असलेले...
error: Content is protected !!