Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
  • Broke an ATM नांदेड शहरात ATM फोडणाऱ्या आरोपीस पोलिसांची बेड्या
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - BJP’s image is getting darker : हदगाव शहराच्या राजकीय पार्श्वभूमीवर भाजपचा ठसा होतोय गडद
नांदेड राजकीय June 26, 2025

BJP’s image is getting darker : हदगाव शहराच्या राजकीय पार्श्वभूमीवर भाजपचा ठसा होतोय गडद

अल्पसंख्याक समाजातील अनेक नागरिकांचा भाजपमध्ये प्रवेश....
NNL TeamBy NNL TeamJune 26, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

हदगाव, शेख चांदपाशा| हदगाव शहराच्या राजकीय पार्श्वभूमीवर मोठा राजकीय बदल घडलेला दिसत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून काही राजकीय पक्षांचे नेते केवळ निवडणुकीच्या काळात अल्पसंख्याक समाजाचा वापर ‘वोट बँके’ सारखा करीत होते. मात्र सत्ता मिळाल्यानंतर त्यांच्याकडे व सार्वजनिक समस्यांकडे दुर्लक्ष केले जात होते. शहरातील काही विशेष प्रभागांमध्ये नागरी सुविधा, विकासकामे आणि प्रशासनाकडून होणारी उपेक्षा, तसेच राजकीय पक्षांच्या नेत्यांचा दुटप्पी भूमिका या सर्व प्रकारांमुळे कंटाळलेल्या मुस्लिम समाजातील काही प्रमुख नागरिकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

हा पक्षप्रवेश भाजपचे उत्तर जिल्हाध्यक्ष ॲड. किशोर देशमुख यांच्या मार्गदर्शना खाली, भाजप तालुका अध्यक्ष बाळा पाटील यांच्या उपस्थितीत व प्रयत्नाने शहरातील आझाद चौक येथील पटेल कॉम्प्लेक्समध्ये संपन्न झाला. नवप्रवेशित नागरिकांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “आम्ही वर्षानुवर्षे एका विशिष्ट पक्षासाठी मतदान केले. मात्र निवडणुका संपल्यावर आमचा वापर फक्त ‘वोट बँक’ म्हणून केला गेला. आम्हाला फक्त आश्वासने आणि उपेक्षा याच मिळाल्या. त्यामुळेच आम्ही भाजपमध्ये प्रवेश करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.”या घडामोडीमुळे हदगावच्या राजकारणात नव्या समीकरणांची नांदी झाली असून आगामी काळात या प्रवेशाचे दूरगामी परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे.

या पक्षप्रवेशाच्या वेळी काही नागरिकांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर विश्वास असल्याचेही सांगितले. तसेच शहराच्या विशिष्ट प्रभागांमध्ये नागरी विकासाच्या अपेक्षा ही त्यांनी व्यक्त केल्या. परंतु त्याचबरोबर भाजपच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत नव्या बदलाची सुरुवात करण्याची भावना त्यांनी बोलून दाखवली.

BJP's image is getting darker in the political backdrop of Hadgaon city
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleReservation for Sarpanch : लोहा तालुक्यातील ११८ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची १ जुलै रोजी आरक्षण सोडत
Next Article ‘C’ class pilgrimage status : हदगाव मतदार संघातील १९ देवस्थानाना ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

ना.पा.वि. दक्षिण विभागात दोन महिन्यांपासून पगार नाही, कर्मचारी हैराण -NNL

July 5, 2024

Rumors of earthquake : भोकर तालुक्यात भूकंपाची अफवा; प्रशासनाचा जनतेला धीर

September 20, 2025

fake shindi | इस्लापूर शिवनी भागात बनावट शिंदीची जोमात विक्री -NNL

July 15, 2024

Mahur police Action : हॉटेल व लॉजिंग चालकांच्या बैठकीत पोलिसांच्या सूचनेला कोलदांडा देणाऱ्या लॉज मालकावर कारवाई

July 9, 2025
Advertisement
टॉप बातम्या

global AI empire : मराठवाड्याच्या भूमिपुत्राने केली जागतिक एआय साम्राज्याची निर्मिती -NNL

Majhi Ladki Bahin ; भोकर येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा शनिवारी मुख्य सोहळा – NNL

Shivnagar ; शिवनगर येथे क्रांतीसूर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती साजरी

Awareness ; विधानसभा व लोकसभा पोटनिवडणुकीसाठी नांदेडमध्ये व्यापक जनजागृती -NNL

Degalur School : “शिक्षण मंदिर की कचराकुंडी स्थळ?” — देगलूर जिल्हा परिषद हायस्कूलची विदारक अवस्था!

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?