Thursday, May 14

Tag: BJP’s image is getting darker

BJP’s image is getting darker : हदगाव शहराच्या राजकीय पार्श्वभूमीवर भाजपचा ठसा होतोय गडद

BJP’s image is getting darker : हदगाव शहराच्या राजकीय पार्श्वभूमीवर भाजपचा ठसा होतोय गडद

नांदेड, राजकीय
हदगाव, शेख चांदपाशा| हदगाव शहराच्या राजकीय पार्श्वभूमीवर मोठा राजकीय बदल घडलेला दिसत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून काही राजकीय पक्षांचे नेते केवळ निवडणुकीच्या काळात अल्पसंख्याक समाजाचा वापर ‘वोट बँके’ सारखा करीत होते. मात्र सत्ता मिळाल्यानंतर त्यांच्याकडे व सार्वजनिक समस्यांकडे दुर्लक्ष केले जात होते. शहरातील काही विशेष प्रभागांमध्ये नागरी सुविधा, विकासकामे आणि प्रशासनाकडून होणारी उपेक्षा, तसेच राजकीय पक्षांच्या नेत्यांचा दुटप्पी भूमिका या सर्व प्रकारांमुळे कंटाळलेल्या मुस्लिम समाजातील काही प्रमुख नागरिकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. हा पक्षप्रवेश भाजपचे उत्तर जिल्हाध्यक्ष ॲड. किशोर देशमुख यांच्या मार्गदर्शना खाली, भाजप तालुका अध्यक्ष बाळा पाटील यांच्या उपस्थितीत व प्रयत्नाने शहरातील आझाद चौक येथील पटेल कॉम्प्लेक्समध्ये संपन्न झाला. नवप्रवेशित नागरिकांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की,...
error: Content is protected !!