Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
  • Broke an ATM नांदेड शहरात ATM फोडणाऱ्या आरोपीस पोलिसांची बेड्या
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - क्राईम - बिलोली पोलीसांनी अवैध धंदद्यावर छापा मारून 1,38,990/-रू चा गुटखा केला जप्त -NNL
क्राईम नांदेड August 18, 2024

बिलोली पोलीसांनी अवैध धंदद्यावर छापा मारून 1,38,990/-रू चा गुटखा केला जप्त -NNL

NNL TeamBy NNL TeamAugust 18, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड। नूतन पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी सर्व पोस्टे स्वाधीन अधीकारी नांदेड जिल्हा यांना अवैध धंद्यावर कार्यवाही करण्याचे सक्त आदेश दिले होते. त्यावरून बिलोली पोलीसांनी अवैध धंदद्यावर छापा मारून 1,38,990/-रू चा गुटखा जप्त केला आहे.

त्या अनुषंगाने दिनांक 18.08.2024 रोजी सपोनि ज्ञानेश्वर शिंदे, पोस्टे बिलोली हे स्वतः व पोउपनि दिलीप मुंडे, पोहेकों मारोती मुद्देमवार, पोकों घोंगडे, जळकोटे, विदयमवार, मपोशि सोळंके, होमगार्ड येडके, भालेराव असे पोस्टे बिलोली हध्दीतील अवैध धंद्यावर करवाई करणे करीता शासकीय वाहनांने जात असतांना, गस्त करीत असतांना जुना बसस्थानक बिलोली येथे आले.

यावेळी त्यांना गुप्त बातमीदारांकडुन माहीती मिळाली की, बिलोली शहरामधील कुंडलवाडी रोडवरील नासीर पानशॉप या पानपट्टीवर एक इसम हा आपल्या ताब्यात विना परवाना बेकायदेशिररीत्या महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला व आरोग्यास हानीकारक असलेला विवीध कंपणीचा गुटखा विक्री करत असुन त्याचे घराचे ओसरीत गुटख्याच्या गोण्या ठेवलेल्या आहेत. अशी खात्रीशिरी माहिती मिळाल्याने दोन पंच सोबत घेवुन सदर ठिकाणी छापा मारला असता त्याचे ताब्यातुन विवीध कंपणीचा गुटखा किंमती 1.38,990/- रू चा माल मिळुन आला.

सदर व्यक्तीचे नाव गाव विचारता त्याने आपले नाव अब्दुल नासीर अब्दुल रज्जाक, वय 50 वर्षे, व्यवसाय पान स्टॉल रा. वार्ड नंबर-2 छोटी गल्ली, बिलोली असे सांगीतले असुन, सदर गुटखा जप्त करून पोस्टेला आणुन पोउपनि श्री दिलीप भानुदास मुंडे, यांनी सरकातर्फे फिर्यादी दिल्याने पोस्टे बिलोली गुरन 203/2024 कलम 123, 223, 275 भा.न्या.सं-2023 सह कलम अन्न सुरक्षा मानदे कायदा 2006 चे कलम 26 (2). (1), 26(2). (4).27(3). (ई), 3 (ई), (आय), (झेड), 30(2) सह कलम 59 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस ताब्यात घेतले असुन त्याची वैद्यकीय तपासणी करून उद्या दिनांक 19.08.2024 रोजी पोलीस कस्टडी रिमांड घेत आहोत.

सदरची कामगीरी मा. श्री अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड, मा. श्री खंडेराय धरणे, अपर पोलीस अधीक्षक भोकर, मा. श्री सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक नांदेड, मा. श्री संकेत गोसावी, उपविभागीय पोलीस अधीकारी देगलुर चार्ज बिलोली, यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे, पोउपनि दिलीप मुंडे, पोहेकॉ मुददेमवार, पोकों व्यंकट घोंगडे, जळकोटे, विदयमवार, मपोशि सोळंके, होमगार्ड येडके, भालेराव यांनी चांगली कामगीरी केलेली आहे. वरिष्ठांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

38 990/- and seized Gutkha worth Rs.1 Biloli Police raided illegal business
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Articleशिवमहापुराण कथास्थळी शाही मंडप उभारणीचे काम अंतिम टप्प्यात -NNL
Next Article Vasantnagar area : वसंतनगर भागातील रखडलेली कामे केव्हा पूर्ण होणार ? -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Mahur Ncp : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची माहूर तालुका कार्यकर्णी जाहीर…!

October 22, 2025

Pandharpur Train : आषाढी एकादशी करीता विशेष रेल्वे गाड्या चालणार

July 4, 2025

स्वर्गीय अनुसयाबाई महाजन मरडे यांच्या प्रथम पुण्य स्मरणार्थ मोफत आरोग्य तपासणी व गोळया औषधी वाटप -NNL

June 24, 2024

Mahur murder: गळा दाबून दोन सख्ख्या जावांचा खून; लूटमारीची शक्यता! शेतात कापूस वेचणीदरम्यान घडली भीषण घटना

November 20, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Nanded motorcycle theft : मोटारसायकल चोरीप्रकरणी मोठी कारवाई

Prof Ravichandran Hadsankar : 21व्या लोकसंवाद साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा. रविचंद्र हडसनकर यांची निवड

Voting awareness ; हैदर बाग परिसरात मतदान जनजागृती – NNL

Akhand Harinam ; असरजन येथे अखंड हरिनाम सप्ताह व लक्ष्मण शक्ती सोहळ्याचे आयोजन

Nine Gates of Upper Manar Limboti Dam Opened : ऊर्ध्व मानार लिंबोटी धरणाचे नऊ दरवाजे सुरू; १५ हजार क्युसेक्स पाण्याचा निसर्ग -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?