दिव्यांग संघटित संघर्षासाठी प्रत्येक गावात शाखा स्थापन करणार – चंपतराव डाकोरे पाटिल -NNL
Uncategorized
किनवट। दिव्यांग संघटित संघर्षात असल्याची माहिती कुंभकर्ण,शासन प्रशासनास व्हावी दिव्यांगाचा निधीची चोरी होऊ नये म्हणुन प्रत्येक गावात बोर्ड अनावरण करून जनतेला दिव्यांग कायद्याची जनजागृती करावी असे प्रतिपादन मलकापुर (खेरडा) ता. किनवट बोर्डाच्या अनावरण मेळ्यात दि.सं.अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांनी केले. देशातील पहिले दिव्यांग मंत्रालय निर्मिती केली पण या मंत्रालयात सेवक ते वरीष्ठ कर्मचारी ,प्रतिनिधी दिव्यांगच असल्यास दिव्यांगाचा विकास होईल असेही दिव्यांग संस्थापक डाकोरे पाटिल यांनी माहुर येथे जागताक दिनी मेळाव्यात केले.
किनवट तालुक्यातील मलकापुर (खेरडा) येथे १५ डिसेंबर रोजी शाखेच्या बोर्डाचे अनावरण दिव्यांगाचा मेळावा दिव्यांग वृध्दय निराधार मित्र मंडळ महाराष्टृ दिव्यांग संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल, जि.ऊपअध्यक्ष जराजुभाऊ शेरकुरवार, सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटिल,ग्रा.प. चे सदस्...
