स्वराज्य संघटना झी विरोधात आक्रमक -NNL
Uncategorized
मुंबई। छत्रपती शिवाजी महाराज की जय व स्वराज्य संघटनेच्या नावाने घोषणाबाजी करतांना पोलिसांनी आवडल्याने आंदोलन आक्रमक झाले असून , पोलिसांनी शिविगाळ करीत जनावरासारखे कार्यकर्त्याना अटक केले आहे. यात कार्यकर्यांना डोक्याला हाताला मार लागला आहे. यामुळे झी विरोधात आंदोलन चिघळणार असल्याचे दिसून येत आहे.
मुंबई येथे हर हर महादेव चित्रपट झी मराठी वर प्रदर्शित करण्याविरोधात स्वराज्य संघटना आक्रमक झाली असून, आज मुंबई मधील कार्यालयाच्या समोर, झी च्या पत्रिकांची होळी करण्यात आली. स्वराज्यप्रमुख छत्रपती संभाजीराजेंच्या इशाऱ्यानंतरही झी ने सिनेमा प्रदर्शित करण्याच्या हट्टामुळे स्वराज्य च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तोडफोडीचा प्रयत्न केला परंतु पोलिस बंदोबस्तामुळे होळी करण्यात आली.
झी मराठी ला २४ तासांचा अल्टिमेटम देण्यात आला असून झी ने माघार घेतली नाही तर राज्यभरात झी ची वाहिने, कार्यालयांवर लक्...
