Monday, June 29

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

संत गाडगेबाबा त्यांच्या समृतिदिनानिमित जिल्हा शाखेत अभिवादन -NNL

Uncategorized
नविन नांदेड। अ.भा.अंनिस च्या ४० व्या वर्धापन दिन व संत गाडगेबाबा यांच्या स्मृती दिनाच्या निमिताने अभिवादन  कार्यक्रम कालवश रावसाहेब सूर्यकार स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व समुपदेशन केंद्र , डॉ. अण्णा भाऊ साठे चौक, चंदासिंग कॉर्नर तुप्पा,नांदेड येथे घेण्यात आला.   यावेळी जिल्हा संघटक प्रा.इरवंत रा. सूर्यकार, जिल्हा सचिव  श्री.अंबादास भंडारे, शहर संघटक  श्री. बालाजी पाटोळे, श्री. विलास वाघमारे, नांदेड तालुका युवा संघटक श्री. बालाजी थोटवे, सदस्य शिवराज आप्पा वानोळे आदींची उपस्थिती होती. यावेळी जिल्हा संघटक प्रा.सूर्यकार यांनी आपले विचार मांडले अ.भा.अनिस ४० व्या वर्षे पूर्ती च्या संदर्भात अ.भा.अनिस ची वाटचाल त्यासाठी राष्ट्रीय स्तरावर प्रा.श्याम मानव यांच्या नेतृत्वाखाली चालू असलेलं काम समाजामध्ये विवेकवादी विचार आणि वैज्ञानिक दृषीकोन रुजवीने वाईट प्रथे विरोधात आवाज बुलंद करित आहोत. त्य...

कलदगाव येथील जि प प्रा.शाळेतील शिक्षकांने विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षा दिल्यामुळे बदली करण्याची पालकांची मागणी -NNL

Uncategorized
अर्धापूर। तालुक्यातील कलदगाव येथील जि प प्रा.शाळेतील एका शिक्षकांने विद्यार्थी -व विद्यार्थीनीला १०० उठबैशा काढायला लावण्याची शिक्षा दिल्याने हे विद्यार्थी बिमार पडले आहेत. पालकांना विद्यार्थ्यांनी हा प्रकार सांगीतल्याने सबंधीत पालक संतप्त झाल्याने पालकांनी पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्याकडे लोणे या शिक्षकाची बदलीची मागणी केली आहे. अर्धापूर तालुक्यातील  येळेगाव केंद्रअंतर्गत कलदगाव येथील जि प प्रा शाळेतील शिक्षक विलास लोणे यांनी शाळेतील काही विद्यार्थी-व विद्यार्थ्यांना अभ्यास न केल्याची  शिक्षा म्हणून चक्क १०० उठबैशा काढायला लावल्याने सदरील विद्यार्थी बिमार पडले असून हा गंभीर प्रकार विद्यार्थ्यांनी पालकांना सागीतल्याने या शिक्षकाची बदलीची मागणी देवजी केशव गव्हाणे व सतिष उतमराव गव्हाणे यांनी पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे,या घटनेमुळे शिक्षणक्षेत...

मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत नवीन प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन -NNL

Uncategorized
नांदेड।  मुख्यमंत्री कृषि व अन्न प्रक्रिया योजना ही दिनांक 17 मे 2022 रोजीच्या शासन निर्णयाने सन 2022-23 पासुन पुढील पाच वर्ष सुरु ठेवण्यास मान्यता दिली आहे.  यात तृणधान्य, कडधान्य, फळे, भाजीपाला, तेलबीया, मसाला आदी पिक समुह आधारित प्रक्रिया उद्योगाशी निगडीत काढणी पश्चात पुर्व प्रक्रियेमध्ये केंद्राचा समावेश आहे. ही योजना क्रेडिट लिंकड बॅक एन्डेड सबसिडी या तत्वानुसार आहे. इच्छुक लाभार्थ्यांनी आपल्या प्रकल्पासाठी बँकेची कर्ज मंजुरी घेतल्यानंतर विहीत नमुन्यात अर्ज, सविस्तर प्रकल्प आराखडा व आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव दिनांक 30 डिसेंबर 2022 पर्यंत  जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे यांनी केले आहे. या योजनेत तीन उपघटकांचा समावेश आहे. यात कृषि व अन्न प्रक्रिया प्रस्थापना (नवीन प्रकल्प उभारणी), कार्यरत असलेल्या कृ...

बाळाच्या जीवनातील पहिले हजार दिवस महत्त्वाचे – जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे -NNL

Uncategorized
नांदेड। बाळाच्या जीवनातील पहिले हजार दिवस हे शारिरीक, मानसिक व बौद्धिक वाढीसाठी महत्त्वाचे असतात. बाळाच्या जीवनातील हा सुवर्णकाळ आहे.  स्तनपानासंबंधी समाजातील गैरसमजुती व चुकीच्या प्रथा दूर करण्यासाठी जनजागृती करावी, असे प्रतिपादन नांदेड जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांनी केले. महिला व बालविकास विभागाच्यावतीने नांदेड जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात आज स्तनपान व शिशु पोषण या विषयावर जिल्हास्तरीय कार्यशाळा घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी  रेखा काळम-कदम, युनिसेफचे राज्य सल्लागार पी. डी. सुदामे यांची उपस्थिती होती. स्तनपानामुळे बाळाच्या पोषणासह बाळाची रोगप्रतिकारशक्ती ही वाढते, असे मत संदीप माळोदे यांनी व्यक्त केले. यावेळी युनिसेफचे पी. डी. सुदामे ह्यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले ब...

मराठवाडा मुक्तीसाठी बलिदान देणाऱ्या नागोजी नाईक यांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण -NNL

Uncategorized
श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेच्या पालखीचा बहुमान अनेक पिढ्यांपासून नाईक घराण्याकडे नांदेड। श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेतील खंडोबाच्या पालखीला नाईक घराण्याचा मान हा अनेक पिढ्यांपासूनचा आहे. माळेगाव पासून 20 कि.मी. अंतरावर असलेल्या रिसनगावचे हे नाईक कुटुंब. या घराण्यातील नागोजी नाईक यांनी सन 1809 च्या अगोदर निझामशाहीच्या जोखडातून मुक्त होण्यासाठी बंड पुकारले. त्यांना पकडून कंधार येथे निझामाने तोफेच्या तोंडी दिल्याचा उल्लेख आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षाच्यानिमित्ताने नाईक घराण्याने दिलेल्या बलिदानाचे संपूर्ण नांदेड जिल्हा कृतज्ञतापूर्वक स्मरण करीत आहे. खंडोबा हे महाराष्ट्रातील अत्यंत श्रद्धेचे दैवत आहे. माळेगाव हे खंडोबाचे पवित्र स्थान म्हणून गणल्या गेले आहे. खंडोबाच्या मंदिराचे काम 17 व्या शतकात झाले असावे. मंदिर व यात्रेची व्यवस्था निजाम राजवटीत कंधार परगण्याचे राजे गोपालसि...

जि .प .शाळा पार्डी येथे मोफत दंतरोग तपासणी शिबिर -NNL

Uncategorized
अर्धापूर। जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पार्थ व पवन बेतीवार ह्या  जुळ्या भावंडांच्या वाढदिवसानिमित्त कै .लक्ष्मीबाई सेवा भावी संस्था पार्डी (म )यांच्या तर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी शाळेतील १८८ विद्यार्थ्यांच्या दंत तपासणी करून पेस्ट ,ब्रश व माऊथ फ्रेशनर मोफत वाटप केले .या दंतरोग तपासणीसाठी डॉ .अभिलाषा बेतीवार , डॉ .किरण सुनेवार ,डॉ .प्राची पावडे यांनी विद्यार्थ्यांच्या दंतची तपासणी केली आहे .पार्थ व पवन बेतीवार ह्या विद्यार्थ्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना मोफत दंत तपासणी करून विद्यार्थ्यांना वाढदिवस साजरा केला यावेळी आजी - आजोबा ,काका - काकू ,आई - वडील उपस्थित होते .या कार्यक्रमाचे परिसरात कौतुक केले जात आहे . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच मारोतराव देश...

मालेगावचे पत्रकार सुभाशिष कामेवार यांचे निधन -NNL

Uncategorized
अधार्पूर। तालुक्यातील मालेगाव येथील पत्रकार तथा शिवसेना वैद्यकीय आघाडीचे पदाधिकारी सुभाशिष कामेवार (वय 35) यांचे दि. 21 डिसेंबर बुधवारी दुपारी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. या घटनेमुळे मालेगाव परिसरावर शोककळा पसरली आहे. सुभाशिष कामेवार यांना बुधवारी सकाळी छातीत दुखत असल्याने नांदेडच्या रुग्णालयात नेण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. पत्रकार आणि धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते अशी कामेवार यांची ओळख होती. त्यांच्या पार्थिवावर दि. 22 डिसेंबर गुरुवारी सकाळी 10 वाजता त्यांच्यावर मालेगांव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, तीन बहिणी असा परिवार आहे....

मोदी सरकार ‘चीन’ने बळकावलेला भाग परत मिळवेल – खा. चिखलीकर -NNL

Uncategorized
दिल्ली। पाकिस्तानच्या घरामध्ये घुसून अतिरेक्यांना धडा शिकवणारे मोदी सरकार चीनने बळकावलेला भारताचा भूभाग पुन्हा आपल्या ताब्यात आणेल,असा विश्वास भाजपचे खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आज लोकसभेत व्यक्त केला. सध्या तवांगच्या मुद्द्यावरून राजकारण बरेच तापले आहे. याच मुद्द्यावरील चर्चेमध्ये खा.चिखलीकर हे आज लोकसभेत बोलत होते. या वेळी पीठासीन अधिकारी म्हणून राजेंद्र अग्रवाल हे काम पाहत होते. भारत तिब्बत सहयोग मंच द्वारे देशभरात कैलास मानसरोवर मुक्ती,तिब्बत आझादी आणि १९६२ साली घेतलेल्या संकल्पाची पूर्तता होण्यासाठी जनजागृतीपर १४ नोव्हेंबर हा दिन संकल्प स्मरण दिन म्हणून राबविला जातो. यादिवशी देशभर भारत तिब्बत सहयोग मंच पदाधिकारी आपल्या कार्यक्षेत्राचे खासदार यांना संकल्प स्मरण दिनाचे पत्र देऊन हिवाळी अधिवेशनात विषय मांडला जावा यासाठी प्रयत्नशील असतात. यापैकीच एक महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्...

अनाधिकृत बांधकामाचा वस्तुनिष्ठ अहवाल देण्याची मागणी -NNL

Uncategorized
बिलोली। बिलोली शहरात असलेल्या ऐतिहासिक शहिद नवाब सरफराज खान मस्जिद कला टोंब या राज्य संरक्षित ईमारतीच्या परिसरात पुरातत्व विभागाची कोणतीच परवानगी न घेता या जागेत फंक्शन हाॕल,दुकाने बांधण्यात आली. याची तक्रार केल्यानंतर तहसिल प्रशासनाच्या पंचनामा करण्याचे पञ मंडळ अधिकारी यांना देण्यात आले.याबाबत सदरिल जागेवरील पंचनामा आम्हा सर्व तक्रादाराच्या समोर करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे तहसिलदार यांच्याकडे करण्यात आली. येथील ईनामी जागेच्या सर्वे क्रं.५७७,५८० या क्षेञात महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाची खिदमत माश जमिनीवर अनाधिकृत बांधकाम करून अतिक्रमण करण्यात आले.यासंबंधी वेळोवेळी तक्रार,उपोषण करण्यात आले.एवढे करुनही प्रशासनाकडून आश्वासनाशिवाय काहीच करण्यात आले नाही.तक्रादारांनी औरंगाबाद च्या पुरातत्व कार्यालयात तक्रार केल्यानंतर त्यांनी बिलोली तहसिल प्रशासनाकडून अहवाल मागवला आहे. या भागाचे मंडळ...

तेलंगणा राष्ट्र समिती(T.R.S.) पक्षाचे माजी खासदार एन. घोडाम यांची किनवट अभीवक्ता संघास भेट…NNL

Uncategorized
किनवट। अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय किनवट येथे न दिल्यास किनवट/ माहूर तालुका तेलंगणात जाणार असे निवेदन उपविभागीय अधिकारी साहेब किनवट यांच्या मार्फत महाराष्ट्र शासनास दिल्या नंतर शासन आता काय निर्णय घेईल ही बाब सर्वात महत्वाची असताना आज दिनांक 20/12/2022 रोजी तेलंगाना राष्ट्र समिती जी भारतीय राष्ट्र समिती असे ज्या पक्षाने धारण केले त्या पक्षाचे माजी खासदार यांनी भेट देऊन किनवट/माहूर तालुक्यातील ग्रामीण भागातील परिस्थिती विषयी हितगुज केली. नवोदित वकिलास तेलंगाना राज्यात विकासात्मक योजना आहेत त्या महाराष्ट्रात सुधा सुरू होतील व तेलंगाना राज्या प्रमाणे शेतकऱ्याचा विकास साधण्यासाठी आमचा पक्ष कटिबध्द आहे असे प्रतिपादन त्यांनी केले. सदर पक्ष महाराष्ट्रात कसा विजय प्राप्त करेल अथवा अजेंडा कसा राबवेल असे ॲड विलास शामीले (सुर्यवंशी) यांनी विचारले असता माजी खासदार यांनी आम्ही शेतकरी शेतमजूर यांच्...
error: Content is protected !!