Tuesday, June 30

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
कंधार तालुक्यातील कवठा येथे दरोडेखोरांनी घातला सशस्त्र दरोडा; व्यापारी पती-पत्नीला मारहाण करून ४० तोळे सोने, २२ लाखांची रोकड पळविली -NNL

कंधार तालुक्यातील कवठा येथे दरोडेखोरांनी घातला सशस्त्र दरोडा; व्यापारी पती-पत्नीला मारहाण करून ४० तोळे सोने, २२ लाखांची रोकड पळविली -NNL

क्राईम, नांदेड
कंधार, सचिन मोरे। नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात येणाऱ्या मौजे कवठा येथे शनिवारी रामप्रहरी कृषी सेवा केंद्र चालकाच्या घरावर अज्ञात दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा घालून धुमाकूळ घातला आहे. त्या चाकू आणि लोखंडी रॉडने पती-पत्नीला जबर मारहाण करून चाळीस तोळे सोन्यासह २२ लाखांची नगदी रोकड असा ऐवज लंपास केला आहे. या दरोड्याच्या घटनेमुळे कंधार तालुक्यातील नागरिकांसह व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील काही दिवसापासून कंधार तालुक्यातील मौजे कौठा परिसरात चोरट्यांनी जनावरे पाण्याच्या मोटारी पळवल्याच्या घटना घडल्या होय. या घटना ताज्या असतानाच शनिवार दि. १५ जुन रोजी रामप्रहरी तीन ते साडेतीन वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग लगत असलेल्या व्यापाऱ्याचे घर फोडून चाळीस तोळे सोन व बावीस लाख रुपये नगदी असा मोठा ऐवज पळवल्याची घटना कंधार पोलीस स्थानकापासून पासून २० कि मी अंतरावर असलेल्या...
हिमायतनगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गाळे प्लॉट वाटपाच्या लिलावावरुन संचालक व व्यापाऱ्यात राडा -NNL

हिमायतनगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गाळे प्लॉट वाटपाच्या लिलावावरुन संचालक व व्यापाऱ्यात राडा -NNL

नांदेड, महाराष्ट्र, व्हिडीओ
नांदेड/हिमायतनगर। नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गाळे बांधकाम पूर्वी प्लॉट वाटपावरून संचालक व व्यापाऱ्यात वादावादी झाली. शाब्दिक चकमक होऊन एकमेकात धक्काबुक्की झाली या प्रकारचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, अनेक न्यूज चैनेलला प्रसारित झाल्याने गाळे प्लॉट वाटपाची फेर प्रक्रिया करून यात पारदर्शकता आणली जाईल का..? याकडे सर्वांचे लक्ष लागले गेले आहे. हिमायतनगर कृषी उत्पन्न बाजार समितीवर काँग्रेसचे विद्यमान आ. माधवराव पाटील जवळगावकर यांची एकहाती सत्ता आहे. सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळवून देण्यासाठी लिलाव पद्धती बिट सुरू करू असे आश्वासन देऊन कृषी उत्पन्न बाजार समितीवर सत्ता मिळवली. मात्र शेतकऱ्यांच्या विषयी कोणतेही ठोस निर्णय घेतले नाही. तसेच शहरातून मोठया प्रमाणावर भुसार माल मोठया बाजारपेठेत जातो, त्या वाहनांसाठी वसूल करण्यात येणाऱ...
घरगुती विजग्राहकांना दिलासा देण्यासाठीच राज्य सरकारचा ‘स्मार्ट’ निर्णय; प्रीपेड वीज मीटरसंदर्भात सुधीर मुनगंटीवार यांची भूमिका -NNL

घरगुती विजग्राहकांना दिलासा देण्यासाठीच राज्य सरकारचा ‘स्मार्ट’ निर्णय; प्रीपेड वीज मीटरसंदर्भात सुधीर मुनगंटीवार यांची भूमिका -NNL

Blog
मुंबई/चंद्रपूर। राज्यातील सर्वसामान्य विजग्राहकांची कुठल्याही प्रकारची गौरसोय होऊ नये, ही गोष्ट ध्यानात ठेवूनच राज्य सरकारने प्रत्येक निर्णय घेतला आहे आणि प्रीपेड वीज मीटरच्या संदर्भातही त्याच दृष्टीकोनातून स्मार्ट निर्णय घेण्यात आला आहे, अशी भूमिका राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य तसेच मत्स्यव्यवसाय मंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी मांडली. प्रीपेड स्मार्ट मीटर संदर्भात घरगुती वीजग्राहकांना दिलासा देण्याच्या उद्देशाने उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी निर्णयाला स्थगिती दिली आहे, असेही ते म्हणाले. ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भातील निर्णयासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे आभार देखील मानले आहेत. घरगुती विजग्राहकांच्या भावना लक्षात घेत ना. मुनगंटीवार यांनी अलीकडेच उपमुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत स्मार्ट प्रीपेड मीटर संदर्भात ...
पहिली घंटा : चिमुकल्यांच्या किलबिलने गजबजल्या शाळा;  कुठे हसू, तर कुठे आसू; शाळांमध्ये प्रवेशोत्सवाची धूम -NNL

पहिली घंटा : चिमुकल्यांच्या किलबिलने गजबजल्या शाळा;  कुठे हसू, तर कुठे आसू; शाळांमध्ये प्रवेशोत्सवाची धूम -NNL

नांदेड
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। आज १५ जुन रोजी तालुक्यातील शाळांची पहिली घंटा वाजली. आजच्या पहिल्या घंटाने उन्हाळयाच्या सुट्यानंतर विद्यार्थ्यांच्या किलबिलने शाळा गजबजल्या. शिक्षक वुद शालेय व्यवस्थापन समिति सदस्यानी विद्यार्थ्यांचे पुष्प देवून स्वागत केले. त्यांनी चिमुकल्यांशी संवाद साधला. आजच्या पहिली घंटा वाजवून शैक्षणिक सत्राला सुरुवात झाली. १५ एप्रिल पासून सुरू झालेली उन्हाळ्याची दिर्घ सुट्टी संपून १५ जुन रोजी तालूक्यातील ११केंद्रातील १४१ शाळेचीं पहिली घंटा वाजली. शिक्षकांसह शालेय व्य, समितीतील पदाधिकाऱ्यांनी शाळेत पाऊल ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन, तर काही शाळेत बँड पथकाच्या निनादात स्वागत केले. अनेक शाळा सुशोभित करण्यात आल्या होत्या. मुलांना शाळेत सोडण्यासाठी आलेल्या पालकांची शाळांच्या परिसरात गर्दी झाली होती. अनेक विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिलाच दिवस असल्याने थोड...
मध्य रेल्वेकडून प्रायोगिक तत्वावर चालवण्यात येणारी गाडी क्र.०११३९/४० नागपूर ते मडगांव गोवा एक्स्प्रेस कायमस्वरुपी सुरु करा – NNL

मध्य रेल्वेकडून प्रायोगिक तत्वावर चालवण्यात येणारी गाडी क्र.०११३९/४० नागपूर ते मडगांव गोवा एक्स्प्रेस कायमस्वरुपी सुरु करा – NNL

महाराष्ट्र
नागपूर/दापोली| खान्देश विदर्भातील नागरिकांना कोकण प्रांताकडे जाण्यासाठी मध्य रेल्वेकडून प्रायोगिक तत्वावर चालवण्यात येणारी गाडी क्र.०११३९/४० नागपूर ते मडगांव गोवा एक्स्प्रेस कायमस्वरुपी सुरु करण्यात यावी. अशी मागणी प्रवाशांची असिन, या मागणीला अनुसरून राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटना शेगांव राष्ट्रीय सरचिटणीस वैभव बहुतूले यांनी पंतप्रधान मा.श्री.नरेंद्र मोदी, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव,केंद्रीय परिवहन तथा नागपूर खासदार नितीन गडकरी,रेल्वे बोर्ड अध्यक्षा,मुख्य व्यवस्थापकीय संचालक रेल्वे बोर्ड,संयुक्त निर्देशक कोचिंग,उप निर्देशक कोचिंग,चंद्रपूर नवनिर्वाचित खासदार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर यांच्याकडे पोस्टल रजिस्टर द्वारे केली आहे. पंतप्रधान मा.श्री.नरेंद्र मोदी,केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव,केंद्रीय परिवहन तथा नागपूर खासदार नितीन गडकरी,रेल्वे बोर्ड अध्यक्षा,मुख्य व्यवस्थापक...
बिलोली तालुक्यात अनेक ठिकाणी झाला वृक्षांच्या वाढदिवस साजरा -NNL

बिलोली तालुक्यात अनेक ठिकाणी झाला वृक्षांच्या वाढदिवस साजरा -NNL

नांदेड
बिलोली, गोविंद मुंडकर। वृक्षाचा वाढदिवस साजरा करण्याची संकल्पना संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्यांदा नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यात झाली. कारला बुद्रुक येथे विशेष कार्यक्रम घेण्यात आला होता यावेळी तत्कालीन जिल्हा परिषद मुख्य कार्य अधिकारी वर्षा ठाकूर यासह शिक्षण विभागातील उच्चपदस्थ अधिकारी आणि सामाजिक क्षेत्रातील समाज दिग्गज येथे मार्गदर्शन केले होते. केवळ वृक्ष लावून उपयोगाचे नाही तर झाडांचे संगोपन महत्त्वपूर्ण आहे. हे बाब चांगल्या पद्धतीने रुजवण्यासाठी बिलोली तालुक्यातील शिक्षक सेनेने प्रयत्न सुरू केले. उपक्रमशील असलेल्या श्री बालाजी गेंदेवाड यांनी या कार्यात स्वतःला झोकून दिले. कारला बुद्रुक येथे याविषयी विशेष कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ पत्रकार गोविंद मुंडकर यासह शिक्षण विभागातील गणमान्य मंडळी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात मुख...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेचा लाभ घ्या – NNL

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेचा लाभ घ्या – NNL

नांदेड
नांदेड| सन 2024-25 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना व बिरसामुंडा कृषि क्रांती योजना (क्षेत्रांतर्गत व क्षेत्राबाहेरील) अंतर्गत लाभार्थी निवडीकरीता ऑनलाईन प्रस्ताव नविन विहीर व इतर बाबीसाठी 7/12, होल्डीग, जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, आधार कार्ड, व बॅक पासबुक इत्यादी कागदपत्रांसह महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे अति. मुख्य कार्यकारी अधिकारी व कृषि विकास अधिकारी यांनी केले आहे. या योजनेचे उद्दिष्ट याप्रमाणे आहेत. बदलेल्या परिस्थितीत शेतकऱ्यांची सिंचनाची आवश्यकता विचारात घेऊन जिल्ह्यातील अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना व अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना (क्षेत्रांतर्गत व क्षेत्राबाहेर) अंतर्गत सिंचन सुविधांचा लाभ देवून त्यांचे उत्पन्नात वाढ करुन जीवनमान उंचावणे व शेतकऱ...
शासकीय वसतिगृहातील रिक्त जागेवर विद्यार्थ्यांना विनामूल्य प्रवेश -NNL

शासकीय वसतिगृहातील रिक्त जागेवर विद्यार्थ्यांना विनामूल्य प्रवेश -NNL

नांदेड
नांदेड| सामाजिक न्याय विभागांतर्गत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नांदेड या कार्यालयाच्या अधिनस्त अधिनस्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृहे यशवंतनगर नांदेड, बिलोली, धर्माबाद, मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह रायगडनगर नांदेड, मुखेड, देगलूर, गुणवंत मुलांचे शासकीय वसतिगृह धनगरवाडी नांदेड, 125मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह नांदेड, मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह अर्धापूर, नायगाव व मागासवर्गीय मुलां-मुलींचे शासकीय वसतिगृहे भोकर, हदगाव, उमरी असे एकूण 16 शासकीय वसतिगृहांमध्ये सन 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवेश देण्यात येत आहेत. त्यामुळे गरजू व पात्र विद्यार्थी-विद्यार्थीनींकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या वसतिगृहांमध्ये सन 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह यशवंतनगर नांदेड-...
त्र्यंबकेश्‍वर येथून ‘ओम प्रतिष्ठान’द्वारेे ‘प्रसाद शुद्धी चळवळी’स प्रारंभ !-NNL

त्र्यंबकेश्‍वर येथून ‘ओम प्रतिष्ठान’द्वारेे ‘प्रसाद शुद्धी चळवळी’स प्रारंभ !-NNL

Blog
त्र्यंबकेश्‍वर/नाशिक| सर्व मंदिरांमध्ये भाविकांकडून जो प्रसाद अर्पण केला जातो, त्या प्रसादात अनेकदा धर्मांध भेसळयुक्त पदार्थ मिसळतात. त्यामुळे हिंदु धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात. या गैरप्रकाराच्या विरोधात व्यापक स्वरूपात ‘प्रसाद शुद्धी चळवळ’ राबवण्यात येणार आहे. त्यासाठी संकल्पना ‘ओम प्रतिष्ठान’, समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि संत-महंत यांच्या पुढाकारातून प्रसादाच्या शुद्धतेसाठी ‘ओम प्रमाणपत्र’ ही संकल्पना पुढे आली असून या संकल्पनेचा 14 जून या दिवशी त्र्यंबकेश्‍वर मंदिरात प्रारंभ करण्यात आला. या वेळी सर्वप्रथम ‘ओम प्रमाणपत्रा’चे त्र्यंबकेश्‍वर मंदिरात विधीवत् पूजन करून अर्पण करण्यात आले. मंदिरात श्री त्र्यंबकेश्‍वराचे आशीर्वाद घेतल्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात या प्रमाणपत्राचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीसमोर अनावरण करण्यात आले. या प्रसंगी मंदिराच्या परिसरातील काही निवड...
भावाने भावाला “किडनी ” दिली व आयुष्य “बलवत्तर “केले; नांदेडच्या श्री गंगा हॉस्पिटल येथे दुसऱ्यांदा किडनी प्रत्यारोपण -NNL

भावाने भावाला “किडनी ” दिली व आयुष्य “बलवत्तर “केले; नांदेडच्या श्री गंगा हॉस्पिटल येथे दुसऱ्यांदा किडनी प्रत्यारोपण -NNL

नांदेड
नांदेड। किडनी प्रत्यारोपण पुणे मुंबई हैदराबाद येथे जाण्याची गरज नाही .नांदेड मधील श्रीगंगा हॉस्पिटलमध्ये किडनी विकार व प्रत्यारोपण तज्ञ डॉ शहाजी जाधव यांच्यामुळे या रोगावर उपचार येथेच मिळत आहे. एका महिण्यात सलग दुसऱ्यादा रुग्णास जीवदान देण्याचे काम या रुग्णालयाने केले आहे.. किडनी निकामी झाल्याचे समजताच हादरून गेलेल्या परंतु हिम्मत न हारता आपली एक किडनी भावाला देऊन त्याला नवे जीवन दिले. सख्खे भाऊ एकमेकांचे पाठीराखे असा बंधू प्रेमाचा प्रेमाचे संदेश त्यांनी समाजाला कृतीतून दाखवून दिला .किडनी तज्ञ डॉ शहाजी जाधव यांनी श्री गंगा हॉस्पिटल नांदेड येथे दुसरी यशस्वी किडनी प्रत्यारोपण केले. तेलंगणा राज्यातील निर्मल येथील बलवंतराव राठोड (वय 43 ) हे भारतीय सैन्य दलात कार्यरत होते .एप्रिल महिन्यात त्यांना अंगावर सुजन येणे व दम लागत असल्यामुळे हैद्राबाद येथील आर्मी हॉस्पिटल मधील डॉक्टरांना दाखविले अस...
error: Content is protected !!