Thursday, July 2

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
कृषि तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे प्रसारासाठी शेतकरी शेतीशाळा -NNL

कृषि तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे प्रसारासाठी शेतकरी शेतीशाळा -NNL

नांदेड
नांदेड| कृषी तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे प्रसार करण्यासाठी कृषि विभागाच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांमार्फत नांदेड जिल्ह्यात सन २०२४-२५ मध्ये खरीप हंगामात क्रॉपसॅप, अन्न आणि पोषण सुरक्षा अभियान, राष्ट्रीय खाद्य तेल अभियान, राज्य पुरस्कृत योजना या योजनांच्या समन्वयातून सोयाबीन, कापूस, तूर या पिकांसाठी एकूण जिल्ह्यात एकूण ३०८ पिकनिहाय शेतीशाळा प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. एका शेतीशाळेमध्ये २५ शेतकऱ्यांच्या समावेश असून जिल्ह्यात एकूण ७ हजार ७०० शेतकऱ्यांना वरील तंत्रज्ञानाचा फायदा होणार आहे. तरी या शेतीशाळेमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे. शेतीशाळा म्हणजे शेतकऱ्यांना त्यांच्याच शेतात पिकांचा आणि शेतीपद्धतीचा अभ्यास करण्यास शिकवणे, शेतीसंदर्भात उद्भवणाऱ्या विविध समस्या व त्यावरील उपाय स्थानिक पातळीवरच शोधण्याचा प्...
सम्यक दृष्टी घालवते मानवाचे अज्ञान – दीपक कदम -NNL

सम्यक दृष्टी घालवते मानवाचे अज्ञान – दीपक कदम -NNL

नांदेड
नांदेड| मानवाला पचंद्रियांमुळे ज्ञान प्राप्त होते. परंतु सम्यक दृष्टी सद्विवेकाला जन्म देते. अविद्येचा विनाश हाच सम्यक दृष्टीचा उद्देश आहे. ती मिथ्या दृष्टीची विरोधीनी आहे. खऱ्या अर्थाने सम्यक दृष्टी मानवाचे अज्ञान घालवते असे प्रतिपादन येथील आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख दीपक कदम यांनी केले. ते खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात आयोजित पौर्णिमोत्सव कार्यक्रमात बोलत होते. यावेळी श्रामणेर प्रशिक्षण केंद्राचे संचालक, अखिल भारतीय भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष तथा धम्मगुरु संघनायक भदंत पंयाबोधी थेरो यांच्यासह भिक्खू संघ, आंबेडकरवादी मिशन केंद्रप्रमुख दीपक कदम, जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉक्टर सिद्धार्थ जोंधळे, अशोक धुतराज, संजय गच्चे, प्रा. मधुकर जोंधळे, नायब तहसिलदार झगडे, संदेश वाठोरे, उपप्राचार्य साहेबराव इंगोले, प्रा. विनायक लोणे, प्राचार्य श्याम रोकडे, रामानंद सावंत, इंजि. भ...
पतंजली तर्फे जागतिक योग दिना निमित्त 18 जिल्ह्यातील शाळेत योग शिकवण्याचा विक्रम -NNL

पतंजली तर्फे जागतिक योग दिना निमित्त 18 जिल्ह्यातील शाळेत योग शिकवण्याचा विक्रम -NNL

नांदेड
नांदेड। परम श्रद्धेय स्वामी रामदेव जी महाराज यांच्या भगीरथ प्रयत्नाने योग घरोघरी पोहोचत आहे. 2015 पासून योग्य विद्या विश्वभर मान्यता प्राप्त झाली आहे. 21 जून हा दिवस जागतिक योग दिवस म्हणून साजरी होत आहे. 2024 हा दहावा योग दिवस असून, महाराष्ट्र पूर्वच्या योग शिक्षकांच्या माध्यमातून 18 19 व 20 जून दरम्यान जवळपास प्रत्येक विद्यालय, महाविद्यालय, वस्तीगृह आदी ठिकाणी एक दिवसीय निशुल्क योग शिबिर घेण्यात येत आहे. आज रोजी अनिल अमृतवार, सहराज्य प्रभारी, भारत स्वाभिमान व शिवाजीराव शिंदे, भारत स्वाभिमान, जिल्हा सहप्रभारी यांच्या माध्यमातून लोहा येथे नळगे शाळेत एक दिवसीय योग वर्ग घेण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक विलास नागेश्वर, योगशिक्षक वैजनाथ खेडकर व शाळेच्या सर्व शिक्षकांनी शिबिर संपन्न होण्यासाठी मदत केले. याप्रसंगी शाळेचे 1200 विद्यार्थी उपस्थित होते....
जिल्हा परिषदे अंतर्गत सर्व कार्यालयात दर महिन्यात एक दिवस स्वच्छता मोहिम – मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल -NNL

जिल्हा परिषदे अंतर्गत सर्व कार्यालयात दर महिन्यात एक दिवस स्वच्छता मोहिम – मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल -NNL

नांदेड
नांदेड। जिल्‍हा परिषद अंतर्गत सर्व कार्यालयात शाश्वत स्वच्छता रहावी यासाठी स्वच्छता मोहिमेचा विशेष उपक्रम हाती घेण्‍यात आल्‍याची माहिती नांदेड जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी दिली आहे. सर्व कार्यालयात स्वच्छता असने आवश्यक आहे. यासाठी दर महिन्याच्या 25 तारखेला जिल्‍हा परिषदेसह जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्‍या, ग्रामपंचायत, शाळा, आंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र, पशुवैद्यकीय दवाखाने व जिल्‍हा परिषदे अंतर्गत तालुका स्‍तरावरील सर्व कार्यालयात स्वच्छता अभियान राबविण्‍यात येणार आहे. या उपक्रमात या सर्व कार्यालय व कार्यालय परिसराची संपूर्ण स्वच्छता करणे, कचरा व्यवस्थापन प्रणाली अधिक प्रभावी करणे, शौचालये आणि स्वच्छतागृह नियमित स्वच्छता सुनिश्चित करणे, स्वच्छतेच्या बाबतीत कर्मचाऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे, पर्यावरणपूरक साधनांचा वापर वाढविणे आदी ...
माजी सैनिक पांडुरंग पवार यांचे दुःखद निधन -NNL

माजी सैनिक पांडुरंग पवार यांचे दुःखद निधन -NNL

नांदेड
नांदेड। शहरातील नंदकिशोर नगर येथील रहिवासी माजी सैनिक पांडुरंग लक्ष्मणराव पवार (पोहरे ) वय 85 वर्ष यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी सहा मुले ,एक मुलगी व 21 नातु पणतू असा मोठा परिवार आहे. उद्या सकाळी दहा वाजता गोवर्धनघाट येथे त्यांचा अंत्यविधी करण्यात येणार आहे.पत्रकार ई टीव्ही भारत तथा पीटीआय चे जिल्हा प्रतिनिधी यांचे ते वडील होते संघरत्न पवार यांचे ते वडील होते....
किनवट तालुक्यातील दोन मंडळात दमदार तर इतर मंडळात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस -NNL

किनवट तालुक्यातील दोन मंडळात दमदार तर इतर मंडळात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस -NNL

नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे। तालुक्यातील नऊ मंडळापैकी जलधारा व उमरीबाजार या दोन मंडळामध्ये सोमवारी रात्री (दि.17) दमदार पाऊस झाला तर सिंदगी मोहपूर मंडळात मध्यम आणि किनवट, बोधडी, इस्लापूर, मांडवी, दहेली या मंडळात हलक्या स्वरूपाचा पाऊस बरसला. शिवणी मंडळात मात्र पाऊस पडला नाही. दरम्यान, मंगळवारी(दि.18) सकाळी आठ पर्यंत संपलेल्या गत 24 तासात संपूर्ण तालुक्यात एकूण 211.20 मि.मी.पाऊस पडला असून, त्याची सरासरी 23.5 मि.मी.आहे. मृग नक्षत्र संपण्याच्या बेतात असताना, तालुक्यात पावसाचे आगमन झाले आहे. गत दोन दिवसापासून किनवट तालुक्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अधून-मधून पडत आहे. मात्र, जलधारा मंडळ वगळता अजूनही सर्वदूर पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही. पेरणीसाठी मोठ्या शेतकऱ्यांना दमदार पावसाची वाट पहावी लागत आहे. यंदा चांगल्या आणि समाधानकारक पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्यामुळे, मृगातील पेरा साधण्यासा...
महाराष्ट्र राज्य कृषी पदवीधर तांत्रिक ग्रामसेवक संघटनेची कार्यकारिणी जाहीर -NNL

महाराष्ट्र राज्य कृषी पदवीधर तांत्रिक ग्रामसेवक संघटनेची कार्यकारिणी जाहीर -NNL

नांदेड
हिमायतनगर। म.रा.कृ.प.तां.ग्रा.से. संघटणा राज्यस्तरावर सर्व सामान्य ग्रामसेवकांचे वेतनत्रुटी सेवा जेष्ठतेसाठी कंंत्राटी काळ धरणे २०१७ नंतर आदर्श पुरस्कार भेटलेल्यांना वेतनवाढ देणे बदली प्रक्रीया आॅनलाईन, ग्रामसेवकांच्या कामकाजाचा ताण कमी करणे ईत्यादी कामामुळे प्रभावित होऊन आणि राज्याध्यक्ष - नितिन धामणे व राज्यसचिव - हरिश्चंद्र काळे यांचे मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात शाखा सुरू करून तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून हिमायतनगर तालुकाध्यक्षपदी शिलेवाड करेन्ना नारायण यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य कृषी पदवीधर तांत्रिक ग्रामसेवक संघटनेची हिमायतनगर तालुका कार्यकारिणी बुधवारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आली आहे.पंचायत समिती सभागृहात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन सदरील कार्यकारीणी जाहिर करण्यात आली आहे.सर्व ग्रामसेवक संघटनेच्या वतीने तालुकाध्यक्ष म्हणून...
अंतरराष्ट्रीय प्रदर्शनात माहूर येथील चित्रकार रणजीत वर्मा यांच्या दोन चित्राकृतींची निवड -NNL

अंतरराष्ट्रीय प्रदर्शनात माहूर येथील चित्रकार रणजीत वर्मा यांच्या दोन चित्राकृतींची निवड -NNL

नांदेड
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। "जगाला शांती कळेल" (THE WORLD WILL KNOW PEACE) या शिर्षकाखाली न्यूयॉर्क (UNITED STATE'S) शहरातील प्रसिध्द डासिया या गॅलरी मध्ये दि. १७ जून २०२४ ते दि २८ जून २०२४ या दरम्यान सुरु असलेल्या अंतरराष्ट्रीय प्रदर्शनात माहूर येथील प्रसिद्ध चित्रकार रणजीत दत्त वर्मा यांच्या दोन चित्राकृतींची निवड होऊन सदर ठिकाणी ती चित्रे प्रदर्शित करण्यात आल्याची माहिती आयोजक स्मृती सिरसाठ तथा अमृता कोच्चर यांनी दिली आहे. सदर प्रदर्शनात भारतासह पाकीस्तान, दक्षिण आफ्रीका, लंडन येथील अंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रख्यात चित्रकारांचा समावेश असून माहूर सारख्या दुर्गम भागातून साता समुद्रापार अंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या व्यासंगाच्या माध्यमातून माहूर चे नाव सुवर्ण अक्षरांनी प्रसिध्द चित्रकार रणजीत दत्त वर्मा हे सातत्याने आपल्या कलेचे सादरीकरण करुन माहूरचे नाव विश्व स्तरावर पोहोचवीत आहेत हे...
शेतकऱ्यांच्या खात्यावर लावण्यात आलेल होल्ड काढा नाहीतर घंटानाद आदोलन – प्रल्हाद पाटील हडसणीकर -NNL

शेतकऱ्यांच्या खात्यावर लावण्यात आलेल होल्ड काढा नाहीतर घंटानाद आदोलन – प्रल्हाद पाटील हडसणीकर -NNL

नांदेड
हदगाव, शेख चांदपाशा। हदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना आपल्या बँकेच्या शाखेद्वारे त्वरीत पीक पेरणी करिता कर्ज वाटप व्हावे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्याला लावण्यात आलेले 'होल्ड त्वरीत काढण्यात यावे अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रल्हाद पाटील हडसणीकर यांनी एका निवेदनद्वारे स्टेट बँकेचे व्यावस्थापक यांच्याकडे केली आहे. या संदर्भात दि.19 जून 2024 रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हदगाव तालुक्यातील शेतकरी फार अर्थिक आडचणीत आहे. यामध्ये बँकेने अडवणुकीचे धोरण अवलंबवीलेले आहे. शेतकरी यांच्या सेंव्हिग खात्यामधील सन्मान निधीची जी जमा झालेली रक्कम पीक विमा व अनुदान आलेली रक्कम यावर जो स्थानिय बँकेने लावण्यात आलेल होल्ड आहे, तो लगेच काढण्यात यावा.कर्ज मिळवण्यासाठी आपल्या शाखेअंतर्गत शेतक-याच्या ज्या आडचणी आहेत . जसे शेतक-याची केवायसी अधारलिक त्या विनाविलंबा दुर करण्यात यावे. ...
आचारसंहिता संपली; शिधापत्रिकाधारक कुटुंबाला साडी वाटप करण्याची मागणी -NNL

आचारसंहिता संपली; शिधापत्रिकाधारक कुटुंबाला साडी वाटप करण्याची मागणी -NNL

नांदेड
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबाला प्रत्येकी एक साडी मोफत देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. त्यानुसार तालुक्यात उपलब्ध झालेल्या साड्यांचे वाटप रेशनदुकानदारांकडून सुरू होते. अशातच आचारसंहिता लागू झाल्याने अर्धावर साडीचे वितरण थांबविण्यात आले होते. निवडणुका संपल्या. आचारसंहितासुद्धा संपली. मात्र, अद्यापही साडी वाटपाला मुहूर्त सापडला नाही. त्यामुळे लाभार्थ्यांचे लक्ष मुहूर्ताकडे लागले आहे. शासन निर्णयानुसार अंत्योदय शिधापत्रिकावर प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी एक साडी रेशन दुकानावर मोफत वितरित करण्यात येणार होती. होळीच्या सणापर्यंत या साडीचे वितरण करण्याचे नियोजन होते. मात्र, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे साडी वाटपाला ब्रेक लागला. साखर, तेल, रवा, चणा डाळ, मैदा, पोहे आदींचा समावेश असलेल्या आनंदाचा शिधासोबत अंत्योदय रेशनकार्डधारक कुटुंबांना या...
error: Content is protected !!