Thursday, July 2

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
ओबीसी आंदोलक लक्ष्मण हक्के यांना नांदेडमधून ओबीसी समाजाचा वाढता पाठिंबा -NNL

ओबीसी आंदोलक लक्ष्मण हक्के यांना नांदेडमधून ओबीसी समाजाचा वाढता पाठिंबा -NNL

नांदेड
नांदेड। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हक्के यांना नांदेड शहर व ग्रामीण भागामधून ओबीसी बांधवांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. जि. जालना ता. अंबड वडीगोद्री येथे उपोषणास बसलेले ओबीसी भटक्या विमुक्त जाती, जमातीचे कार्यकर्ते प्रा. लक्ष्मणराव हाके व नवनाथ वाघमारे यांच्या उपोषणाची दखल घेउन त्यांच्या मागण्या त्वरित मान्य करावे व अन्य मागण्यांसाठी नांदेड जिल्ह्यातील ओबीसी बांधवांनी बुधवारी जिल्हाधिकारी अभिजीत राउत यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले. लक्ष्मण हक्के यांनी वडीगोद्री येथे ओबीसी आरक्षण बचावासाठी आमरण सुरू केले आहे.या आंदोलनाला मराठवाड्यातुन मोठा पाठिंबा मिळतोय.नांदेड मध्ये देखील ओबीसी बांधव यांनी हक्के यांना पाठिंबा देत जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलन केले.सकल ओबीसी बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर एकत्र येत घोषणाबाजी करत हे आंदोलन केले. यावेळी जिल्हाधिकारी अभिजि...
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात एकसमान शैक्षणिक विकासाची प्रक्रियाच मोडीत -NNL

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात एकसमान शैक्षणिक विकासाची प्रक्रियाच मोडीत -NNL

नांदेड
नांदेड| भारतीय संविधानास समोर ठेवून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची निर्मिती करण्याची आवश्यकता होती. संवैधानिक प्रवर्ग संपुष्टात आणून एकसमान शैक्षणिक विकासाची प्रक्रियाच मोडीत काढली आहे. धार्मिक अल्पसंख्यांकांना नवीन शैक्षणिक धोरणात रीतसर डावलले असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते फारुख अहमद यांनी केला. ते येथील राज्यस्तरीय शिक्षण परिषदेत बोलत होते. यावेळी परिषदेच्या अध्यक्षस्थानी भारतीय शोषित पिछडा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष एस. जी. माचनवार, शैक्षणिक प्रश्नांचे अभ्यासक तथा सुप्रसिध्द उद्योजक बालाजी इबितदार, प्रा. डॉ. प्रभाकर गायकवाड, लसाकमचे प्रदेशाध्यक्ष बालाजी थोटवे, डॉ. हेमंत कार्ले, सप्तरंगी साहित्य मंडळाचे कार्याध्यक्ष साहित्यिक प्रज्ञाधर ढवळे, गंगाधर मावले, रणजित गोणारकर, सतिशचंद्र शिंदे, माधव कांबळे, संजय मोरे, श्रीमंत राऊत, पांडुरंग कोकुलवार, पंडित तोटावाड, व्ही. ...
केवळ नांदेड उत्तर-दक्षिणचेच नव्हे तर नांदेड जिल्ह्याचे संपूर्ण आमदार नांदेड जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक ठरवतील..! – डाॅ.हंसराज वैद्य -NNL

केवळ नांदेड उत्तर-दक्षिणचेच नव्हे तर नांदेड जिल्ह्याचे संपूर्ण आमदार नांदेड जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक ठरवतील..! – डाॅ.हंसराज वैद्य -NNL

नांदेड
नांदेड| फेस्काॅमच्या ध्येय धोरणानुसार तथा फेस्काॅमचे अध्यक्ष मा.अरूण रोडे यांच्या आदेशानूसार "ज्येष्ठ नागरिक प्रबोधन तथा गाव तिथे ज्येष्ठ नागरिक संघ स्थापणा" या चळवळी अंतर्गत आज स्व.स्वा.से. डाॅ.दादारावजी वैद्य (आर्य) सभागृह, वैद्यरूग्णालय परिसरात आयोजित महासभेत नांदेड भूषण ज्येष्ठ नागरिक नेते डाॅ.हंसराज वैद्य यांनी ज्येष्ठांनां मार्गदर्षण केले. सभागृह ज्येष्ठ नागरिक प्रमुखानी व ज्येष्ठ नागरिकांनी खचा खच भरलेले होते.मंचावर वजिराबाद ज्येष्ठ नागरिक संघाध्यक्ष गिरिष बार्‍हाळे,नांदेड जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समिती सचिव प्रभाकर कुंटूरकर उपस्थित होते.डाॅ.हंसराज वैद्य मार्गदर्शन करतांना म्हणाले,माय बाप ज्येष्ठांनो, आपण प्रत्येक कुटूंबागणिक एक ते चार(आई-बाबा,आजोबा आजी)ज्येष्ठ नागरिक आहोत! एकून जनसंख्येच्या आठरा टक्यापेक्षाही जास्त (नोंदणींकृत-अनैंदणींकृत तथा शहरी व ग्रामिन मिळून) संख्ये...
आई – वडिलांच्या चरित्र वाचनातून विद्यार्थ्यांनी वाचन प्रेरणा घ्यावी – कुलगुरू डॉ. चासकर -NNL

आई – वडिलांच्या चरित्र वाचनातून विद्यार्थ्यांनी वाचन प्रेरणा घ्यावी – कुलगुरू डॉ. चासकर -NNL

नांदेड
नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील ज्ञान स्रोत केंद्रामध्ये राष्ट्रीय वाचन दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या शुभ हस्ते स्वामी रामानंद तीर्थ व केरळ ग्रंथालय चळवळीचे जनक श्री. पी. एन. पन्नीकर यांच्या प्रतिमेस चंदनहार व पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी कुलगुरू डॉ. चासकर यांनी राष्ट्रीय वाचन दिनाची शपथ दिली. याप्रसंगी विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. मल्लिकार्जुन करजगी, कार्यकारी अभियंता तानाजी हुस्सेकर, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम यांच्यासह विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कुलगुरू डॉ. मनोहर चासकर मार्गदर्शन करताना म्हणाले की, आई- वडिलांच्या चरित्र वाचनातून वाचन प्रेरणा घ्यावी, असे प्रतिपादनही त्यांनी...
जागा उपलब्ध होत नसलेल्या उमेदवारांच्या राहण्याची व्यवस्था झरी येथील गुरूव्दारात – पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे -NNL

जागा उपलब्ध होत नसलेल्या उमेदवारांच्या राहण्याची व्यवस्था झरी येथील गुरूव्दारात – पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे -NNL

नांदेड
नांदेड। पोलीस भरती सुरू झाली आहे, यांसाठी येणाऱ्या उमेदवारांना असुविधा होउ नये म्हणुन राहण्या करीता ज्या उमेदवारांना जागा उपलब्ध होत नसेल त्यांच्यासाठी राहण्याची व्यवस्था झरी येथील गुरूव्दारा ता. जि. नांदेड येथे करण्यात आली आहे. अशी माहिती पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली. पोलीस भरती 2022-2023 साठी दिनांक 19.06.2024 रोजी पासुन ते दिनांक 03.07.2024 रोजी दरम्यान पोलीस मुख्यालय, नांदेड येथे सकाळी पासुन राबविण्यात आली आहे. सदर पोलीस भरती करीता अनेक उमेदवार जिल्हयातुन व बाहेर जिल्हयातुन येतात त्यांना पोलीस भरती करीता असुविधा होउ नये व राहण्याची व्यवस्था व्हावी म्हणुन राहण्या करीता ज्या उमेदवारांना जागा उपलब्ध होत नसेल असे उमेदवार यांचे करीता राहण्याची व्यवस्था झरी येथील गुरूव्दारा ता. जि. नांदेड येथे करण्यात आली आहे. असे आव्हान श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक, नांदेड यांनी केले आहे....
नांदेड – अमृतसर सचखंड एक्सप्रेस साढेतीन तास उशिरा; धर्माबाद ते नांदेड दरम्यान अंशतः रद्द मराठवाडा एक्स्प्रेस पूर्ववत धावणार -NNL

नांदेड – अमृतसर सचखंड एक्सप्रेस साढेतीन तास उशिरा; धर्माबाद ते नांदेड दरम्यान अंशतः रद्द मराठवाडा एक्स्प्रेस पूर्ववत धावणार -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड। नांदेड – अमृतसर सचखंड एक्सप्रेस दि.20 रोजी साढेतीन तास उशिरा सुटणार असून, धर्माबाद ते नांदेड दरम्यान अंशतः रद्द करण्यात आलेली मराठवाडा एक्स्प्रेस पूर्ववत धावणार आहे. तसेच उशिरा धावणारी तपोवन एक्सप्रेस आणि नारसपूर वेळेवर धावणार आहे. अशी माहिती नांदेड डिव्हिजन रेल्वे विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. दिनांक 20 जून 2024 रोजी नांदेड येथून सुटणारी गाडी क्रमांक 12715 हुजूर साहिब नांदेड – अमृतसर सचखंड एक्सप्रेस तीची नियमीत वेळ सकाळी 09:30 वाजता सुटण्या ऐवजी दुपारी 13:00 वाजता सुटेल. हिमायतनगर तालुक्यात राष्ट्रीय महामार्गावर रक्तबंबाळ होऊन युवक गंभीर; युवकाला नांदेडला हलविले -NNL कोडी आणि रांजणी दरम्यान रेल्वे पटरी चे दुरुस्तीचे कार्य करण्याकरिता लाईन ब्लॉक घेण्यात आल्यामुळे धर्माबाद ते नांदेड दरम्यान अंशतः रद्द करण्यात आलेली मराठवाडा एक्स्प्रेस पूर्ववत धावणार आहे, तसेच उशिरा धावण...
संस्कार केले तर संस्कृती टिकेल संस्कृती टिकली तर धर्म टिकेल धर्म टिकला तरच देश टिके – गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे- NNL

संस्कार केले तर संस्कृती टिकेल संस्कृती टिकली तर धर्म टिकेल धर्म टिकला तरच देश टिके – गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे- NNL

नांदेड
नांदेड| 80 टक्के समाजसेवा 20 टक्के आध्यात्मिक सेवा घडवण्याचं करावं म्हणजे राष्ट्रीय एकात्मता जनतेपर्यंत पोहोचता येईल आणि हेच कार्य स्वामींना अभिप्रेत आहेत अभिप्रेत आहे. अंतकरणावर संस्कार केले तर संस्कृती टिकेल संस्कृती टिकली तर धर्म टिकेल धर्म टिकला तरच देश टिकेल हे वास्तव आहे असे प्रतिपादन गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी केले. श्री क्षेत्र बासर येथे सरस्वती माता सामूहिक पूजन व विद्यारंभ सोहळा दिंडोरीप्रणित अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. त्यावेळी ते सेवेकर यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. गुरुमाऊली पुढे म्हणाले की, सरस्वती मातेकडे आपण मागणे मागू की, आम्हा भारतीयांना सर्व भाषा बोलता आल्या पाहिजेत एवढी कृपा आमच्यावरती करा जेणेकरून हा देश एकसंघ राहील. आपण राष्ट्राचे काही देणं लागतो या दृ...
युवकांनी योग अभ्यास आत्मसात करून योगाचा प्रचार करावा- माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण – NNL

युवकांनी योग अभ्यास आत्मसात करून योगाचा प्रचार करावा- माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण – NNL

नांदेड
नांदेड| विविध आजारांवर नियंत्रण मिळण्यासाठी आणि निरंतर निरोगी तसेच सुदृढ राहण्यासाठी योग अभ्यास आणि नियमित योगसाधना आवश्यक आहे. तरुणांनी योग अभ्यास आत्मसात करून लोकांमध्ये योगाचा प्रचार करावा , असे आवाहन माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांनी केले आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे केंद्रीय संचार ब्यूरो व श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी नांदेड यांच्या विद्यमाने व आर्ट ऑफ लिविंग यांच्या सहकार्याने आज यशवंत महाविद्यालयाच्या परिसरातील बहुउद्देशीय क्रीडा संकुल नांदेड येथे मल्टीमीडिया चित्रपट प्रदर्शनाचे उदघाटन खासदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी श्री शारदा भवन एज्यूकेशन सोसायटीचे सचिव डी. पी. सावंत, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार ढेमरे, नगर रचना विभागाचे सहायक संचालक पी.एल. आलूरकर, श्री शारदा भवन एज्यू...
धर्माबाद शहरात 30 तंबाखू विक्रेत्यांवर दंडात्मक कार्यवाही – NNL

धर्माबाद शहरात 30 तंबाखू विक्रेत्यांवर दंडात्मक कार्यवाही – NNL

क्राईम, नांदेड
नांदेड| धर्माबाद शहरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची मोठ्या प्रमाणात विक्री तसेच कोटपा 2003 कायद्याचे उल्लंघन होत असल्याबाबत मिळालेल्या माहितीनुसार जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण पथकाने 18 जून 2024 रोजी धर्माबाद शहरात अचानक धाडी टाकून एकूण 30 तंबाखू विक्रेत्यांकडून 14 हजार रुपये दंड आकारण्यात आला. ही कार्यवाही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके, नोडल अधिकारी डॉ. हनमंत पाटील व वैद्यकीय अधिक्षक डॉ. वेणुगोपाल पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात नोडल अधिकारी डॉ. हनमंत पाटील, जिल्हा सल्लागार डॉ. उमेश मुंडे, मानसशास्त्रज्ञ प्रकाश आहेर, सामाजिक कार्यकर्ता बालाजी गायकवाड, समुपदेशक नितीन आडे व केस रजिस्ट्री सहाय्यक सुनील तोटेवाड तसेच धर्माबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल कुमरे...
दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या आयोजनाची जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यात जय्यत तयारी – NNL

दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या आयोजनाची जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यात जय्यत तयारी – NNL

नांदेड
नांदेड| ‍जिल्हा प्रशासनाच्यावतीने दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन शुक्रवार 21 जून, 2024 रोजी सकाळी 6.30 वा. श्री गुरुग्रंथ साहिबजी भवन एनआरआयच्या बाजुस हिंगोली गेट नांदेड येथे साजरा करण्यात येणार आहे. नांदेड जिल्हयातील विविध योग समिती, योग प्रशिक्षक, आयुष मंत्रालयाचे प्रतिनिधी, यांच्यावतीने सदरील कार्यक्रमास मार्गदर्शन लाभणार आहे. जिल्हयातील नागरीकांनी 21 जुन रोजी सकाळी 6.15 वा. श्री गुरुग्रंथ साहिबजी भवन, एनआरआयच्या बाजुस हिंगोली गेट नांदेड येथे उपस्थित राहुन आंतरराष्ट्रीय योग दिनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम 21 जुन रोजी सकाळी 6.30 ते 8 वाजेदरम्यान सामुहिक योगा कार्यक्रमाअंतर्गत प्रार्थना चल क्रिया व खडे आसान, बैठे आसन, पोटावरचे आसन व पाठीवरचे आसन, प्राणायम ध्यान शांतिपाठ इत्यादी योग क्रिया घेण्यात येणार आहेत. योग दिन हा कार्यक्रम मोठया प्रमाणात साजरा करण्यासाठी श...
error: Content is protected !!