Thursday, July 2

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
रेतीच्या टिप्परने घेतला आणखी एक बळी; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी होईना NNL

रेतीच्या टिप्परने घेतला आणखी एक बळी; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी होईना NNL

नांदेड
नांदेड| जिल्हाधिकारी यांनी शहरातुन अवजड वाहन वाहतुकीला बंदी घातली आहे. मात्र पोलिस प्रशासनाकडून या आदेशाची अमलबजावणी करण्यात चालढकल केली जात आहे. वर्दळीच्या वेळेत शहरातून रेती वाहतूक करणाऱ्या भरधाव टिप्परने एका दुचाकीस्वाराचा बळी घेतल्याची घटना आनंदनगर रस्त्यावर गुरूवारी १२ वाजेच्या सुमारास घडली आहे. यापूर्वीही शहरात अवजड वाहने आणि गौण खणिज वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे अनेक नागरिकांचे बळी गेले. पुन्हा एकाचा जीव गेल्यांने अवजड वाहनावर केलेल्या बंदीच्या आदेशाचा काय..? असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक, दुचाकीस्वारातून विचारला जात आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नांदेड शहरातील आनंदनगर भागातून रस्त्याने स्कुटीचालक जातांना रस्त्यावरील एका कारचालकाने अचानक दरवाजा उघडला. त्या दरवाज्याला लागून स्कुटी चालक विजय रामतीर्थकर वय ४५ वर्ष रा.हर्षनगर हे सिमेंट काँक्रेटच्या रस्त्यावर धाडदिशी पडले. याचवे...
नांदेड शहरातील त्या घटनेत नराधमांस 7 वर्ष शिक्षा सह 5000/-रुपये दंड -NNL

नांदेड शहरातील त्या घटनेत नराधमांस 7 वर्ष शिक्षा सह 5000/-रुपये दंड -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड। शहरातील एका अल्पवयीन पीडित मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळुन नेऊन अत्याचार केला. यासंदर्भात पीडित मुलीच्या नातेवाईक यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपीवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल होऊन अटक करून न्यायालयात हजर केले असता या घटनेत नराधमांस अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश, श्री आर एम पांडे, अतिरिक्त जिल्हा न्यायालय (विशेष पोक्सो कोर्ट), नांदेड यांनी 7 वर्ष शिक्षा सह 5000/-रुपये दंड अशी शिक्षा दिली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी यांनी दिनांक २१.०१.२०२२ रोजी अशी फिर्याद दिली की, फिर्यादीची मुलगी पिडीत वय १४ वर्षे, आरोपी नामे संतोष मारोती भंडारे वय २४ वर्ष धंदा चालक, रा. बहादरपुरा, ता कंधार, जि. नांदेड याने पिडीतेस लग्नाचे अमीष दाखवुन विवेकनगर, नादेड येथुन पळवुन घेवुन जावुन अहमदाबाद, राज्य गुजरात येथे विमल पार्क सोसायटी, भाईपुरा कोकरा येथे किरायाने रुम करुन दि २३.०१.२०२२ रोजी र...
पंजाबमधून तख्त सचखंड श्री हजूर साहिब नांदेडला पोहोचणाऱ्या गाड्या उशिरा आल्याने भाविकांमध्ये प्रचंड विरोध डॉ. विजयसतबीर सिंघ -NNL

पंजाबमधून तख्त सचखंड श्री हजूर साहिब नांदेडला पोहोचणाऱ्या गाड्या उशिरा आल्याने भाविकांमध्ये प्रचंड विरोध डॉ. विजयसतबीर सिंघ -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड। गुरुद्वारा बोर्ड तख्त सचखंड श्री हजूर अबिचलनगर साहिब नांदेडचे मुख्य व्यवस्थापक डॉ. विजय सतबीर सिंघ माजी आय.ए.एस. यांच्या आदेशानुसार आज एक विशेष शिष्टमंडळ रेल्वे विभागाचे डी.आर.एम. नीती सरकार मॅडम यांच्याशी भेट घेऊन सचखंड एक्स्प्रेस आणि पंजाबहून येणाऱ्या इतर गाड्या उशिरा आल्याने भाविकांना खूप अडचण होत आहे, ती त्वरित सोडवावी, अशी मागणी केली. कोणतीही गाडी आपल्या नियोजित वेळेपेक्षा उशिराने सुटते, तर ती सुटण्याची नेमक्या वेळेची संबंधित प्रवाशांना द्यावी, जेणेकरून प्रवाशांना रेल्वे स्थानकावर उन्हाळी हंगामामुळे चार ते पाच तास थांबण्याचा त्रास होणार नाही. रेल्वे स्थानकाच्या प्रतिक्षेमुळे प्रवाशांना अनेक समस्या निर्माण होतात. ज्या गाड्या नियोजित वेळेपेक्षा उशिराने धावतात आणि मार्गात थांबल्यामुळे आणखी उशीर होतो, त्यानंतर डब्यांमध्ये पाण्याची कमतरता असते आणि स्वच्छता अत्यंत खराब होते,...
राज्य सहकारी बँकेच्या नांदेड शाखेने ठेवीदारांच्या विश्वास संपादनामुळे ९०० कोटीच्या ठेवी- डॉ.सुनिल कदम -NNL

राज्य सहकारी बँकेच्या नांदेड शाखेने ठेवीदारांच्या विश्वास संपादनामुळे ९०० कोटीच्या ठेवी- डॉ.सुनिल कदम -NNL

नांदेड
नांदेड। महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या नांदेड शाखेने कर्जदार व ठेवीदारांचा विश्वास संपादन केला असल्याने ९०० कोटीच्या ठेवीचा उच्चांक गाठू शकले,त्यामुळे हि शाखा अभिनंदनास पात्र ठरली आहे असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर अध्यक्ष डॉ सुनिल कदम यांनी केले.  महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या नांदेड शाखेचा ७ वा वर्धापन दिन गुरुवारी साजरा करण्यात आला. जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष डॉ सुनिल कदम यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या कार्यक्रमास नानक साई फाउंडेशनचे प्रमुख तथा ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे,सिध्दी शुगरचे अध्यक्ष अँड अविनाश जाधव, राज्य सहकारी बँकेचे प्रादेशिक व्यवस्थापक अविनाश मुसळे, श्री गुरु गोबिंदसिंघ जी अभियांत्रिकीचे डीन संजय देठे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अरुण किनगावकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. राज्य सहकारी बँकेच्या यशाची ...
राष्ट्रीय प्रतिदर्श सर्वेक्षण कार्यालय, (क्षे.सं.प्र), उपक्षेत्रीय कार्यालय- नांदेड यांच्या वतीने स्वच्छता पखवाडा -NNL

राष्ट्रीय प्रतिदर्श सर्वेक्षण कार्यालय, (क्षे.सं.प्र), उपक्षेत्रीय कार्यालय- नांदेड यांच्या वतीने स्वच्छता पखवाडा -NNL

नांदेड
नांदेड। सार्वत्रिक स्वच्छता कव्हरेज मिळविण्याच्या प्रयत्नांना गती देण्यासाठी आणि स्वच्छतेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी भारत सरकारने 2 ऑक्टोबर 2014 रोजी स्वच्छ भारत मिशन सुरू केले. ज्याला सरकार द्वारा देशव्यापी मोहीम/जनआंदोलनाच्या रूपात राबवले जात आहे. यालाच पुढे नेत, भारत सरकारच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय द्वारा दिनांक 16 जून ते 30 जून या कालावधीत स्वच्छता पखवाडा साजरा करण्यात येत आहे. याप्रसंगी राष्ट्रीय प्रतिदर्श सर्वेक्षण कार्यालय (क्षे.सं.प्र.), उप क्षेत्रीय कार्यालय,नांदेड यांच्या तर्फे दिनांक 19.06.2024 ते 20.06.2024 दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमा अंतर्गत राष्ट्रीय प्रतिदर्श सर्वेक्षण कार्यालय (क्षे.सं.प्र.), क्षेत्रीय कार्यालय, नांदेड द्वारे दिनांक 19/06/2024 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक विद्यालय, शहाजी नगर नांदेड मधील विद्यार्थ्...
संजय गांधी निराधार व श्रावणबाळ राज्य निवृत्तीवेतन योजनेच्या लाभार्थ्यांना डीबीटी पोर्टलद्वारे अर्थसहाय्य वितरित – NNL

संजय गांधी निराधार व श्रावणबाळ राज्य निवृत्तीवेतन योजनेच्या लाभार्थ्यांना डीबीटी पोर्टलद्वारे अर्थसहाय्य वितरित – NNL

नांदेड
नांदेड| जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या सूचनेनुसार नांदेड महानगरपालिका क्षेत्रातील संजय गांधी निराधार व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे होणार आहे. त्यासाठी प्रत्येक लाभार्थ्यांनी आपल्या बँक खात्याच्या पहिल्या पानाची पासबुकची झेरॉक्स ,आधारकार्डची झेरॉक्स, दिव्यांग प्रमाणपत्र, दुर्धर आजार असेल तर त्याबाबतचे प्रमाणपत्र, मोबाईल नंबर इत्यादी तलाठी शेळके व श्रीमती बोकन संजय गांधी शहर योजना यांच्याकडे अथवा संजय गांधी निराधार योजना कार्यालय, नांदेड शहर जिल्हाधिकारी कार्यालय परिसर येथे 25 जून 2024 पर्यंत जमा करावेत असे आवाहन तहसिलदार संजय गांधी योजना नांदेड शहर यांनी केले आहे. आजपर्यंत 2 हजार 522 लाभार्थ्यांनी कागदपत्रे कार्यालयात जमा केली आहेत. अजून 4 हजार 117 लाभार्थ्यांचे कागदपत्रे जमा करावयाची शिल्लक आहेत .जे लाभार्थी विह...
सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता चाचणी करुनच वापरावे –  जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे -NNL

सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता चाचणी करुनच वापरावे – जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे -NNL

नांदेड
नांदेड| येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी पेरणीसाठी सोयाबीन बियाणांची उगवण क्षमता चाचणी करुनच बियाणे वापरावे. तसेच स्वत:कडे उपलब्ध असलेले चांगले बियाणे उपयोगात आणावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे. सोयाबीन हे स्वपरागसिंचीत पिक आहे. या पिकाचे सर्वच वाण सरळ वाण आहेत. त्यामुळे दरवर्षी बियाणे बदलाची आवश्यकता नाही. एकदा प्रमाणीत बियाणे वापरल्यानंतर त्याच्या उत्पादनातून येणारे बियाणे पुढील दोन वर्षापर्यंत वापरता येते. शेतकऱ्यांनी स्वत:कडील बियाणे वापरल्यास उत्पादन खर्च कमी होईल. मागील दोन वर्षात शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या प्रमाणित बियाण्यांपासून उत्पादित झालेले सोयाबीन बियाणे चालू वर्षी बियाणे म्हणून शेतकरी पेरणीसाठी वापरू शकतात. तसेच ग्रामबीजोत्पादन, पिक प्रात्याक्षिके योजना अंतर्गत आलेल्या उत्पन्नातून बियाण्यांची निवड करता येते. प्रमाणीत बियाण्यांपास...
शेकऱ्यांनो मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे योजनेचा लाभ घ्या -NNL

शेकऱ्यांनो मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे योजनेचा लाभ घ्या -NNL

नांदेड
नांदेड| नांदेड जिल्ह्यासाठी मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना-वैयक्तिक शेततळे सन 2024-25 अंतर्गत तालुकानिहाय लक्षांक वाटप करण्यात आले आहे. या लक्षांकासाठी 4 कोटी 18 लक्ष रुपयांची तरतूद मंजूर आहे. त्यानुसार जिल्ह्याची प्रवर्गनिहाय खातेदार संख्या व पेरणी क्षेत्रानुसार तालुकानिहाय लक्षांक निश्चित करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तीक शेततळे या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे. मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तीक शेततळे सन 2024-25 अंतर्गत सर्वसाधारण, अनु.जाती, अनु. जमातीसाठी तालुका निहाय लक्षांक पुढीलप्रमाणे आहे. नांदेड -31, अर्धापूर-22, मुदखेड-25, लोहा-56, कंधार-58, देगलूर -48, मुखेड-66, नायगांव-43, बिलोली-41, धर्माबाद-23, किनवट-47, माहूर-21...
शेतकऱ्यांनी डीएपी खतास पर्यायी खते वापरावीत कृषी विभागाचे आवाहन -NNL

शेतकऱ्यांनी डीएपी खतास पर्यायी खते वापरावीत कृषी विभागाचे आवाहन -NNL

Blog
मुंबई| चालू खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी केवळ डीएपी (Di-Ammonium Phosphate) खतावरच अवलंबून न राहता बाजारात उपलब्ध असलेल्या पर्यायी खतांचा वापर करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून राज्यातील सर्व शेतकऱ्यांना करण्यात येत आहे. महाराष्ट्र हे मृद परिक्षण व जमीन आरोग्य पत्रिकांचे आधारे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन प्रणाली वापराकरिता अग्रेसर आहे. राज्यामध्ये सध्या पेरणीला सुरुवात झाली असून डीएपी खताची शेतकऱ्यांकडून जास्त मागणी आहे. डीएपी खतामध्ये 18 टक्के नत्र तर 46 टक्के स्फुरद ही अन्नद्रव्य आहेत. डीएपी खताची कमतरता भरुन काढण्यासाठी पर्यायी खत वापरणे गरजेचे आहे. स्फुरद युक्त खतामध्ये डीएपी खतानंतर एसएसपी (Single Super Phosphate) या खताची सर्वाधिक मागणी आहे. एसएसपी खत हे देशातंर्गत तयार होत असून यामध्ये स्फुरद-16 टक्के सह सल्फर व इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये आढळून येतात. सल्फर अन्नद्रव्यामुळे तेलबिय...
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वसतिगृहात प्रवेशासाठी 5 जुलैपर्यत अर्ज करण्याचे आवाहन -NNL

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वसतिगृहात प्रवेशासाठी 5 जुलैपर्यत अर्ज करण्याचे आवाहन -NNL

नांदेड
नांदेड| इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत जिल्ह्यामध्ये इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या मुलां-मुलीसाठी वसतिगृह सुरु केली आहेत. गरजु विद्यार्थी व विद्यार्थीनीनी वसतिगृहातील प्रवेशाबाबतचे अर्ज सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, नांदेड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जाती प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयाचे वरील बाजूस नांदेड येथे संपर्क साधून विनामुल्य अर्ज प्राप्त करुन घ्यावेत. सदर अर्ज 5 जुलै 2024 पुर्वी कार्यालयीन वेळेत कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे. राज्यातील इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यासाठी जिल्हानिहाय दोन याप्रमाणे शासकीय वसतीगृह...
error: Content is protected !!