Saturday, July 4

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Kinvat Malnutrition | कुपोषण मुक्त अभियानाची सुरुवात आदिवासी दुर्गम भागातील किनवट मधून – NNL

Kinvat Malnutrition | कुपोषण मुक्त अभियानाची सुरुवात आदिवासी दुर्गम भागातील किनवट मधून – NNL

नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे| मराठवाड्यातील अतिदुर्गम व मागासलेला भाग म्हणून किनवटसह नांदेड जिल्ह्याकडे पाहिले जाते अशा या किनवट आदिवासी बहुल भागासह नांदेड जिल्ह्या हा कुपोषण मुक्त करण्यासाठी नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी संकल्पना आखली आणि कुपोषण मुक्त अभियान नुकतेच हाती घेतले. या अभियाना अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, अंगणवाडी पर्यवेक्षिका. स्टॉप नर्स, आणि कलर्क, तसेच समुदायक आरोग्य अधिकारी यांना कमी वजनाचे बालक, कुपोषण, स्तंनदा माता, गरोदर माता, आणि पोषण आहार या विषयी प्रथम माहिती देवून त्यांना प्रशिक्षण दिले असता किनवट तालुक्यातील कोठारी, उमरी बाजार, दहेली तांडा, राजगड, बोधडी, जलधरा, इस्लापूर, शिवनी, आपरापेठ. अशा नऊ प्राथमिक आरोग्य केंद्रासह किनवट शहरातील नागरी दवाखाना, व किनवट गोंकुदा येथील उपजि...
हिमायतनगर येथे प्रभारी गटशिक्षण अधिकारी केशव मेकाले यांनी पदभार स्वीकारला -NNL

हिमायतनगर येथे प्रभारी गटशिक्षण अधिकारी केशव मेकाले यांनी पदभार स्वीकारला -NNL

नांदेड
हिमायतनगर। हिमायतनगर येथील गटसाधन केंदात कर्तव्यावर असलेले गटशिक्षण अधिकारी शिवानंद शिवाचार्य हे नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर येथील गटसाधन केंदातील गटशिक्षण अधिकाऱ्याचे पद रिक्त होते. अखेर शिक्षण विभागाला मुहूर्त सापडला. इस्लापूर येथील शिक्षण विस्तार अधिकारी केशव मेकाले यांना हिमायतनगर गटसाधन केंद्राचा बिईओ चा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. त्यांनी आपल्या पदाचा नुकताच पदभार स्वीकारला असून हिमायतनगर तालुक्यात जवळपास शंभर च्या वर शिक्षकाची पदे रिक्त आहेत. शिक्षण विभागाची विस्कटलेली घडी निट करणे हे नूतन गटशिक्षण अधिकारी यांच्यासमोर अवाहन असणार आहे. तसेच तालुक्यातील दांडी बहाद्दर शिक्षकांना सरळ करून शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. गटसाधन केंदात नूतन गटशिक्षण अधिकारी केशव मेकाले हे रुजु झाल्यानंतर त्याचा नुकताच सत्कार करण्यात आला. यावेळी ...
Himayatnagar Police । जराड यांची जालना येथे बदली तर हिमायतनगर पोलीस निरीक्षक पदी अमोल भगत झाले रूजू -NNL

Himayatnagar Police । जराड यांची जालना येथे बदली तर हिमायतनगर पोलीस निरीक्षक पदी अमोल भगत झाले रूजू -NNL

क्राईम, नांदेड
हिमायतनगर। येथील पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शरद जराड यांची नुकतीच जालना येथे बदली झाली असून, त्यांच्या जागी नांदेड येथुन अमोल भगत यांची नियुक्ती करण्यात आली असून, तेपोलीस निरीक्षक पदावर रुजु झाले आहेत. पोलीस ठाण्याचा पदभार स्विकारताच अवैध धंदे करणाऱ्याचा आढावा घेऊन कार्यवाहिचा बडगा उगारत एका जुगार अड्डय़ावर छापा टाकून जवळपास १५ जुगार्याना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे अवैध धंदे करणाऱ्यांची झोप उडाली आहे. अमोल भगत हे नवतरुण असल्यामुळे गुन्हेगारी प्रवृतीवर त्यांचा वचक बसण्याची शक्यता तुर्त तरी दिसत येत आहे. नांदेडला येण्यापूर्वी पोलिस निरीक्षक अमोल भगत हे मुंबई येथे कार्यरत होते. मुबईचा त्यांचा अनुभव पाहता ते आपल्या कार्यकाळात हिमायतनगर पोलिस स्टेशन अंतर्गत असलेल्या अवैध कारभारावर आपल्या कर्तृत्वाने जरब बसविण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे की, पोलीस ठाण्याचा पदभार स्विकारताच हिमायतनगर ...
Mahur Lake Tourism । निसर्ग सौंदर्याने नटलेल्या माहूरच्या पर्यटनाला भोजंती तलावामुळे मिळणार वाव -NNL

Mahur Lake Tourism । निसर्ग सौंदर्याने नटलेल्या माहूरच्या पर्यटनाला भोजंती तलावामुळे मिळणार वाव -NNL

नांदेड
श्रीक्षेञ माहूर| निसर्ग सौंदर्याने नटलेला माहूर घंटाचा परिसर असून, पर्यटनाचा वारसा लाभलेल्या माहूर शहरात निर्मनाधिन देखण्या अशा १० एकर विस्तार असलेल्या भोजंती तलावात पाणी साठल्याने हे तलाव डोळ्याचे पारणे फेडत आहे. तीर्थक्षेत्र असलेल्या माहूर शहरात पर्यटनाला वाव आहे. राज्य सरकार कडून दुर्लक्षित असेले तरी निसर्गाने या भागात भरभरून दिल्याने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचे पाय हळूहळू माहूर कडे पर्यटना साठी सुद्धा वढू लागली आहे. आगामी विधानसभेची लगीन घाई माजी आ. प्रदीप नाईक यांनी तालुक्यात दिला भेटीगाठीवर जोर -NNL शहरातील आणि माहूर गडावरील दुर्लक्षित असलेली पर्यटन स्थळे दृष्टीपथात येत आहे. यात अमृत योजनेतून १० एकर मध्ये निर्माण होत असलेल्या भोजंती तलावाची भर पडली असून हा देखणा तलाव गळमुक्त होऊन त्याची लांबी रुंदी वाढल्याने पाण्याने तलाव तुडुंब भरला आहे.देव देवेश्वर संस्थांच्या मालकी व ताब्य...
Earthquake Nanded । आजचा भूकंपाचा धक्का नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यात जाणवला..! -NNL

Earthquake Nanded । आजचा भूकंपाचा धक्का नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यात जाणवला..! -NNL

नांदेड, महाराष्ट्र, हिंगोली
नांदेड,अनिल मादसवार। नांदेड शहरात सकाळी 7:15 वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले असून, नांदेड शहरासह शेजारील परभणी, हिंगोली जिल्ह्यातील काही भागात सौम्य धक्के बसले आहेत. नागरीकांनी घाबरून न जाता कोणत्याही अफवाना बळी पडू नये याबाबत सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. बुधवारी सकाळी झालेल्या भूकंपाची तीव्रता ४.५ रिश्टर स्केलचा होता. भूकंपा पासून बचावाची जनजागृती केली जाईल असे सांगून जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सतर्कतेचा सूचना दिल्या आहेत.  नांदेड शहरातील मोरचौक ,वेदानगर, यश नगरी, तसेच अर्धापुर भागात सकाळी सात वाजून पंधरा मिनिटाला भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. भूकंप होऊ लागल्याने जाणवताच अनेक नागरिक जिवाच्या भीतीने घराबाहेर पडले होते. तसेच भूकंप बाबत चर्चा करत होते, भूकंपाचे सौम्य धक्के बसताच सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू झाली असून, नांदेड सोबतच हिंगोली, परभणी जिल्ह्यात देखील भूकंप जाणवले आसल्या...
Setback for Nanded Bjp । नांदेडात भाजपला पुन्हा एक धक्का; माजी मंत्री डॉ. माधवराव किन्हाळकरांनी दिला सदस्यत्वाचा राजीनामा -NNL

Setback for Nanded Bjp । नांदेडात भाजपला पुन्हा एक धक्का; माजी मंत्री डॉ. माधवराव किन्हाळकरांनी दिला सदस्यत्वाचा राजीनामा -NNL

नांदेड
नांदेड। लोकसभा निवडणुकीत पराभवानंतर नांदेड जिल्ह्यात भाजपला धक्क्यावर धक्के बसत आहेत. माजी केंद्रीयमंत्री सुर्यकांता पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच भाजप सोडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादि काँग्रेस मध्ये प्रवेश केला. त्यानंतर आता पाटील यांच्यासोबतचे जुने सहकारी तथा माजी गृहराज्यमंत्री डॉ. माधवराव किन्हाळकर यांनी भाजपाला सोडचिट्टी दिली आहे. आपल्या सर्व पदांसह भारतीय जनता पार्टीच्या सदस्यत्वाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठविला आहे. नुकत्याच संपन्न झालेल्या राज्यातील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार खा. वसंतराव चव्हाण यांनी भाजप उमेदवार माजी खा. प्रताप पाटील चिखलीकर यांचा दारूण पराभव केला. यानंतर नांदेड जिल्ह्यात भाजपामध्ये चलबिचल सुरू झाली आहे. वेगवेगळ्या नेत्यांच्या गटाकडून आरोप, प्रत्यारोप सुरू होऊन अस्थिरतेचे बातावरण निर्माण झाले आणि यातून भाजपच्या जेष्ठ नेत्या...
सिडको मध्यवर्ती उदयानाची दुरवस्था, मनपा प्रशासनाकडून पाहणी, अंदाजे तिन कोटी रूपये तरतूद -NNL

सिडको मध्यवर्ती उदयानाची दुरवस्था, मनपा प्रशासनाकडून पाहणी, अंदाजे तिन कोटी रूपये तरतूद -NNL

नांदेड
नवीन नांदेड। सिडको परिसरातील एकमेव असलेल्या मध्यवर्ती उदयाण गेल्या अनेक दिवसांपासून दुरावस्थेत असुन नागरीकांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत मनपा आयुक्त डॉ. महेश कुमार डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने पाहणी करून माहिती घेतली असल्याचे वृत्त असुन जवळपास सुशोभीकरण साठी तिन कोटी रुपये तरतूद करण्यात आल्याचे वृत्त आहे. नवीन नांदेड भागातील जेष्ठ नागरिक, युवक, महिला, बाल गोपाळसाठी असलेले एकमेव मध्यवर्ती उदयाण मनपा प्रशासनाने साकारून लाखो रुपये निधी खर्च करून वृक्ष, विधुत, खेळणी सह विविध साहित्य साकारले होते. एकमेव देखणे उधाण असतांना कालांतराने संरक्षक भिंत कोसळली व पडझड सुरू झाली आणि दुरावस्था होत गेली आणि खेळणी, वृक्ष, विधुत साहित्य रातोरात गायब झाले. मोठ्या प्रमाणात नासाडी झाल्याने नागरीकांना मात्र उधाण अभावी इतरत्र फेरफटका मारावा लागत आहे. या बाबत अनेक वृतमान पत्रात बातम्या प्रसिद...
Nanded Police । नांदेड परिक्षेत्राच्या नूतन पोलीस उपमहानिरीक्षक पदी शहाजी उमाप यांची नियुक्ती -NNL

Nanded Police । नांदेड परिक्षेत्राच्या नूतन पोलीस उपमहानिरीक्षक पदी शहाजी उमाप यांची नियुक्ती -NNL

नांदेड, क्राईम
नांदेड। नांदेड परीक्षेत्राचे नूतन पोलीस उपमहानिरीक्षक म्हणून तत्कालीन पोलीस अधिकारी शहाजी उमाप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उमाप यांच्या बदलीचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्व स्तरातून त्यांच स्वागत केले जात असून, नांदेड पोलीस दलात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. नांदेड विशेष परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक महावरकर यांची बदली पुणे येथील गुन्हे अन्वेषण विभागात झाल्यानंतर नांदेडची जागा रिक्त झाली होती. त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर मुंबईचे अप्पर पोलीस आयुक्त शहाजी उमाप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उमाप यांनी यापूर्वी नांदेडमध्ये पोलीस अधीक्षक म्हणून कामगिरी बजावली आहे. कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय आणि सामाजिक दृष्टिकोन ठेऊन वेळप्रसंगी कठोर भूमिका घेणारे अधिकारी म्हणून ओळख आहे. आगामी काळात विधानसभा निवडणूक व सण उत्सवाचे वातावरण रहाणार असल्याने तत्पूर्वी प्रमुख ...
नानक साई फाउंडेशनच्या १० व्या घुमान यात्रेची तयारी सुरु, सहभागी व्हावे,यात्रा समितीचे आवाहन -NNL

नानक साई फाउंडेशनच्या १० व्या घुमान यात्रेची तयारी सुरु, सहभागी व्हावे,यात्रा समितीचे आवाहन -NNL

नांदेड
नांदेड। संत नामदेव महाराज यांचा कृपा आशीर्वाद लाभलेल्या नानक साई फाउंडेशनच्या १० व्या घुमान यात्रेची तारीख निच्छित झाली असून १५ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर २०२४ या दरम्यान यात्रा होणार आहे. घुमान यात्रेच्या माध्यमातून श्रीक्षेत्र घुमान म्हणजे संत नामदेव महाराजांची कर्मभूमी यासह सुवर्ण मंदिर अमृतसर,शक्तीपिठ माता नैनादेवी (हिमाचल प्रदेश),आनंदपूर साहिब,कार्तिकी स्वामी अचलेश्वर धाम,भाकरानंगल डॅम,वाघा-अटारी बॉर्डर, जालियनवाला बाग,महाभारत (धर्मनगरी) कुरुक्षेत्र,माता भद्रकाली,फतेहगड साहिब,बस्सी पठाणा,पानिपत,वीरासते खालसा म्युजियम, लवकुश जन्मस्थळ,परजीया कलान (खेडेगाव) या धार्मिक व ऐतिहासिक स्थळांचे दर्शन घडविले जाते.. पंजाब-हरियाणा-हिमाचल प्रदेश या राज्यातून यात्रेचा प्रवास असणार आहे. संत नामदेव महाराज यांच्या विचारांचा प्रचार प्रसार करण्यासोबतच दोन राज्याना जोडणारा सेतु म्हणून घुमान चळवळ आपली...
डॉ. राम वाघमारे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर अवार्ड; राज्‍यपाल रमेश बैस यांच्‍या हस्‍ते मुंबईत सन्‍मान -NNL

डॉ. राम वाघमारे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर अवार्ड; राज्‍यपाल रमेश बैस यांच्‍या हस्‍ते मुंबईत सन्‍मान -NNL

नांदेड
नांदेड| पीपल्‍स एज्‍युकेशन सोसायटीच्‍या यंदाच्‍या भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अवार्डने नांदेड येथील साहित्यिक, लेखक डॉ. राम वाघमारे यांना राज्‍याचे महामहिम राज्‍यपाल रमेश बैस यांच्‍या हस्‍ते मुंबई येथील यशवंतराव चव्‍हाण प्रतिष्‍ठान येथे आयोजित कार्यक्रमात सोमवार दिनांक 8 जुलै रोजी सन्‍मान करण्‍यात आला. या कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष रामदास आठवले, विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात, सोसायटीचे विश्वस्त अॅड. उज्वल निकम, अॅड. बी.के. बर्वे, सचिव डॉ. वामन आचार्य आदींची यावेळी उपस्थिती होती. डॉ. राम वाघमारे हे श्री शारदाभवन संस्थेच्या महात्मा फुले हायस्कूल बाबानगर नांदेड येथे सहशिक्षक म्हणून कार्यरत असून शैक्षणिक, साहित्यिक व सामाजिक क्षेत्रात त्‍यांचे मोठे योगदान आहे. डॉ. राम वाघमारे यांचे 'डोन्ट वरी सर' (कथासंग्रह) 'खे...
error: Content is protected !!