Saturday, July 4

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Kinwat – Mahur Assembly | आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांची भाऊ गर्दी …. अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले – NNL

Kinwat – Mahur Assembly | आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांची भाऊ गर्दी …. अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले – NNL

नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे| आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणूकीचे बिगुल वाजण्या पूर्विच किनवट - माहूर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवू इच्छीणारे गुडघ्याला बाशिंग बांधून मला कोण कोणत्या समाजाची किती व कशी मते मिळणार यांचा ताळेबंद सांगून मीच निवडून येवून आमदार होणार असे मतदारांना उमेदवार सांगत फिरत आहेत. किनवट - माहूर विधानसभा मतदार संघात विविध जाती धर्माचे लोक राहातात. परंतु तालुक्यात इतर सर्व समाजा पैकी बंजारा व आदिवासी हे दोन समाज जवळपास सारखी लोक संख्या असलेले सर्वात मोठे समाज आहे. आज पर्यंत मराठा समाजाचे डी.बी. पाटील हे दहा वर्षे आमदार राहीले . बाकीचा सर्व काळ आदिवासी समाजाचे किशनराव पाचपुते पंधरा वर्षे व भिमराव केराम सात वर्षे तर बंजारा समाजाचे सुभाष जाधव तिन वर्षे व प्रदिप नाईक पंधरा वर्षे आमदार राहीले आहेत. मागील चार टर्म पासून प्रदिप नाईक विरुद्ध भिमराव केराम या दोघातच लढत हो...
CM girl sister | मुख्यंमत्री लाडकी बहीण योजनेसाठी जनजागृती व नोंदणी शिबीराचे आयोजन – NNL

CM girl sister | मुख्यंमत्री लाडकी बहीण योजनेसाठी जनजागृती व नोंदणी शिबीराचे आयोजन – NNL

नांदेड
नांदेड| राज्य सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात महिलांसाठी ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना‘ जाहीर केली असून या योजनेत अल्प उत्पन्न गटातील २१ ते ६५ वयोगटातील महिलांना या योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला १५०० रुपये दिले जाणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यभरातून महिलांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. अनेक महिला लांब रांगा लावून या योजनेचा फायदा करुन घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत तरी यासंदर्भात अधिकाधिक जनजागृती व्हावी व महीलांना आपल्या भागातच घरबसल्या या योजनेची नोंदणी करता यावी म्हणून आ. बालाजीराव कल्याणकर यांनी वार्डनिहाय नोंदणी अभियान हाती घेतले आहे त्यामुळे हजारो लाभार्थी महीलांची गैरसोय टळली आहे. महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६५ वर्ष वयोगटातील विवाहित महिला, विधवा, घटस्फोटीत तसेच निराधार महिलांना याचा फायदा मिळणार आहे. एका कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला. एका कुटुंबा...
Sant Dnyaneshwar Maharaj | वारकऱ्यांना महाप्रसादाचे वाटप…संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात केले अन्नदान – NNL

Sant Dnyaneshwar Maharaj | वारकऱ्यांना महाप्रसादाचे वाटप…संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात केले अन्नदान – NNL

नांदेड
नांदेड| येथील युवकांनी आपल्या स्वयं प्रेरणेतून व विठ्ठलाच्या ठाई असलेल्या भक्तिभावातून पंढरपूर पायी चालणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या वारकऱ्यांना महाप्रसादाचे वाटप मोठ्या उत्साहाने केले आहे. याविषयी अधिक माहिती अशी की नांदेड येथील समाजसेवेने प्रेरित झालेले युवक युवराज उदगावकर, अमोल नागठाणे, वैभव बुरांडे,अभिजीत बोबडे व मयूर पत्रे यांनी एकत्र येत संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त पंढरपूर कडे पायी चालणाऱ्या दिंडीसाठी पुणे जिल्ह्यातील एचपी बोबडे पेट्रोल पंप लोणार फलटण रोड काशीवाडी समोर निंभोरे येथे महाप्रसाद वाटपाचे आयोजन केले होते. त्यास वारकऱ्यांनी ही महाप्रसादाचा आस्वाद घेत येथेच उपस्थिती लाभली व या युवकांनी सुरू केलेले आहे या उपक्रमास मनापासून शुभेच्छा देत पुढील पंढरीची आपली वारी साठी ची वाटचाल कायम ठेवली....
Amarnath \ अमरनाथ गुहेतून भाग – ८ / लेखक :- धर्मभूषण ऍड.दिलीप ठाकूर -NNL

Amarnath \ अमरनाथ गुहेतून भाग – ८ / लेखक :- धर्मभूषण ऍड.दिलीप ठाकूर -NNL

लेख, नांदेड
सर्व अमरनाथ यात्रेकंरू गुलमर्गला जाण्यासाठी तयार होऊन ठीक ७ वाजता बसने रवाना झालो. सकाळी कमी थंडीत अतिशय निसर्गरम्य वातावरणात काश्मीर मधील सुंदर दृश्य मनमोहून टाकत होते. काश्मीर मधील दरी खोऱ्यातील सुचीपर्णी ,चिनार वृक्षाची दाट झाडी सर्वाचे लक्ष वेधून घेत होते.थोडे फार ऊन असल्यामुळे १० नंतर थोडा उकाडा जाणवत होता. अमरनाथच्या तब्बल २३ यात्रा केल्या पण असा काश्मीर मधील प्रसंग क्वचितचं पहिल्यांदाच पहायला मिळाला.गाड्या AC असल्यामुळे तितका उकाडा जाणवला नाही.गूलमर्ग साठी सर्वजण मार्गस्थ झाले असता, रस्त्यात एका हॉटेलवर नाश्ता करण्यासाठी गाडी थांबविण्यात आली.तेथील तजेलदार आलू पराठे याचा मनसोक्त आनंद घेतला. यात्रेकरूंची संख्या जास्त असल्यामुळे अनेकांना पोहे नाश्ता करावा लागला. गुलमर्गला हॉटेलचे दर जास्त असल्यामुळे सुरेखा रहाटीकर, व्यंकट वायगावकर,माधुरी सुवर्णकार या तिघांकडून नाश्ता देण्यात आला. पर...
Amarnath | अमरनाथ गुहेतून भाग -७ / लेखक:- धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर -NNL

Amarnath | अमरनाथ गुहेतून भाग -७ / लेखक:- धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर -NNL

नांदेड, लेख
सकाळी ६ वाजता सर्व अमरनाथ यात्रेकरूं आपाल्यापरीने तयार होऊन श्रीगरकडे जाण्यासाठी उत्सुक झाले होते. बालटाल येथे दानशूर व्यक्तींनी बरेचं लंगर सुरू केले आहेत.लुधियानाचे महादेव लंगर,शिवशंभू महादेव लंगर यासह इतर अनेक लंगर होती.प्रत्येक लंगरमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी वेगवेगळी उत्कृष्ट दर्जेदार पदार्थ खाण्यासाठी ठेवण्यात आली होती.त्यामधे इडली सांबार,बुंदीचे लाडू, चहा टोष्ट,पोहे,ब्रेड पकोडे ,उपमा,हलवा, अग्रेका पेठा, जेवणामध्ये तंदूर रोटी, आल्लुची भाजी,शिरा,खीर,जिलेबी,पराठे, मुगाची दाळ,वरण भात यासह इतर स्वादिष्ट आणि रुचकर अप्रतिम असे अनेक खाद्य पदार्थ केले होते.सकाळचा नाश्ता करून आठ वाजता आम्ही बालटाल बेस कॅम्प सोडले. टेन्ट पासून ते पार्किंग पर्यंतचे अंतर जवळपास दोन किलोमीटरचे आहे. गर्दीमध्ये आपली माणसे हरवू नये म्हणून सर्वांना कॅप घालण्याची सक्ती केली. बेस कॅम्प पासून पार्किंग पर्यंत फ्री बस सेवा...
water filter | दुधड-वाळकेवाडी ग्रामपंचायतीच्या पाणी फिल्टर मशीन अडगळीत -NNL

water filter | दुधड-वाळकेवाडी ग्रामपंचायतीच्या पाणी फिल्टर मशीन अडगळीत -NNL

नांदेड
सोनारी फाटा/हिमायत्तनगर,शेख खय्युम। तालुक्यातील दुधड-वाळकेवाडी ग्रामपंचायत मधील नागरिकांना शुद्ध पाण्याची सोय व्हावी या हेतूने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट अंतर्गत ठक्कर बाप्पा योजनेतून व मागासवर्गीय अनुदान निधीतून असे दोन्ही पाणी फिल्टर मशीन मागील जळवपास तीन वर्षांपूर्वी उभारण्यात आल्या होत्या त्या मशीनीची सद्याची स्थिती पाहता, धुळखात पडलेल्या अवस्थेत पाहायला मिळत आहे. ग्रामपंचायतीचे वॉटर फिल्टर बंद असल्याने नागरिकांना शुद्ध आणि थंड पाणी अल्पदरात मिळावे, यासाठी ग्रामपंचायतीने लाखो रुपये खर्च करून लावलेल्या फिल्टर मशीन अडगळीत पडल्या आहेत. यामुळे एकीकडे लाखो रुपये पाण्यात गेले तर दुसरीकडे महागड्या मशीन धुळघात पडल्या आहेत. या पाणी फिल्टरवर लाखो रूपये खर्च केले गेले, मात्र साहित्य तकलादू असल्याने नागरिक शुद्ध पाण्यापासून वंचित आहेत. तालुक्यातील आदिवासी बहुल भाग असलेली मोठी ग्राम...
Vidhan Parishad Election | विधानपरिषदेच्या 11 जागांचे निकाल जाहीर -NNL

Vidhan Parishad Election | विधानपरिषदेच्या 11 जागांचे निकाल जाहीर -NNL

Blog
मुंबई| भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणूक जाहीर केली होती. महाराष्ट्र विधानसभा सदस्यांद्वारे निवडून दिल्या जाणाऱ्या विधानपरिषदेच्या 11 सदस्यांच्या रिक्त होणाऱ्या जागांकरिता आज 12 जुलै 2024 रोजी मतदान व मतमोजणी करण्यात आली. या निवडणुकीत श्रीमती पंकजा गोपीनाथराव मुंडे, योगेश कुंडलिक टिळेकर, डॉ.परिणय रमेश फुके, अमित गणपत गोरखे, डॉ. प्रज्ञा राजीव सातव, कृपाल हिराबाई बालाजी तुमाने, भावना पुंडलिकराव गवळी, शिवाजीराव यशवंत गर्जे, राजेश उत्तमराव विटेकर, सदाभाऊ रामचंद्र खोत आणि मिलिंद केशव नार्वेकर हे11 सदस्य विजयी झाले आहेत, अशी घोषणा विधानमंडळ सचिवालयाचे सचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.जितेंद्र भोळे यांनी केली. विधानपरिषद सदस्य डॉ. मनीषा श्यामसुंदर कायंदे, विजय विठ्ठल गिरकर, अब्दुल्ला खान अ.लतीफ खान दुर्राणी, नीलय मधुकर नाईक, ॲड. अनिल दत्तात्र...
Aadhaar admission process | मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृहांचा आधार प्रवेश प्रक्रिया सुरु -NNL

Aadhaar admission process | मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृहांचा आधार प्रवेश प्रक्रिया सुरु -NNL

नांदेड, लातूर, हिंगोली
नांदेड| राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व विषेस सहाय्य विभागामार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शासकिय वस्तीगृहामध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. लातूर विभागातील 4 जिल्ह्यातील 60 शासकिय वसतीगृहांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या वसतीगृहात सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरीता प्रवेश घेण्यास इच्छूक असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी 31 जुलै पर्यंत अर्ज करण्याचे अवाहन प्रादेशिक उपायुक्त, अविनाश देवसटवार यांनी केले आहे. सामाजिक न्याय विभागातर्फे मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी लातूर विभागतील लातूर 25, नांदेड 16, धाराशिव 11, व हिंगोली ०८ अशी एकूण ६० वसतीगृह कार्यरत आहेत. सामाजिक विभागाच्या वसतीगृहात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या विमुक्त जाती जमाती यांच्यासह इतर मागासवर्गीय व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना वसतीगृहाच्या क्षमतेनुसार प्रवेश दिला जातो. या वसतीगृहात प्...
Kinwat Mahur VidhanSabha give a chance youth leader Sachin Naik | किनवट माहूर विधानसभेच्या सर्वांनीं विकासासाठी युवा नेते सचिन नाईक यांना संधी द्या -NNL

Kinwat Mahur VidhanSabha give a chance youth leader Sachin Naik | किनवट माहूर विधानसभेच्या सर्वांनीं विकासासाठी युवा नेते सचिन नाईक यांना संधी द्या -NNL

नांदेड
नांदेड| किनवट माहूर विधानसभेमध्ये गेली आठ वर्षापासून सचिन नाईक मित्र मंडळाच्या माध्यमातून अनेक गोरगरीब गरजूंना मदतीचा हात सचिन नाईक मित्र मंडळाच्या वतीने करण्यात येतो. सर्व सामान्य मतदार संघातील नागरिकांना कुठलीही अडचण दवाखान्याची असो की लग्नाची त्यासाठी सचिन नाईक मित्र मंडळ हे सदैव पुढे येऊन सहकार्य करण्याची भावना ठेवत असतो. त्यामुळे किनवट माहूर विधानसभेमध्ये युवा नेते म्हणून सचिन नाईक यांना संधी द्यावी अशी मागणी किनवट माहूर तालुक्यातील होताना पाहायला मिळत आहे. या ठिकाणी जवळपास 14 इच्छुक उमेदवार असून, विविध पक्षाकडून त्यांनी पक्षाचे तिकीट मिळवण्यासाठी हालचाली सुरू केले आहेत. पण सचिन नाईक हे मित्र मंडळाच्या माध्यमातून कुठल्याही पक्षाशी संबंधित नाहीत. तरी देखील आम्ही काहीतरी समाजाचे देणे लागतो या हेतूने गेली आठ वर्षापासून काम करत असल्याचा भावना त्यांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आहे...
Southeastern Announces Shortlist to Supply ‘Modern Trains for a Modern Network’

Southeastern Announces Shortlist to Supply ‘Modern Trains for a Modern Network’

Blog
To understand the new politics stance and other pro nationals of recent times, we should look to Silicon Valley and the quantified movement of the latest generation. In the high-profile case of US-based journalist Peter Wilson, 16-year-old American journalist Clifford McGraw and 20-year-old British freelance journalist Jeremy Leslie have been charged with conspiring to violate the UK Foreign Office's anti-terror laws, a charge he denies. On Monday, UK attorney Andy McDonald revealed that he had spoken. "Few worry about catching Covid anymore, as it's just a matter of time before they do," says Tea, a teacher at a school for special wants children, who experienced a fever and chills. "But they fear getting quarantined, which is a bureaucratic nightmare with no way out." Speaking to...
error: Content is protected !!