Sunday, July 5

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
farmers in agriculture school at Usmannagar | उस्माननगर येथे शेती शाळेत शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद – NNL

farmers in agriculture school at Usmannagar | उस्माननगर येथे शेती शाळेत शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद – NNL

नांदेड
उस्माननगर, माणिक भिसे| उस्माननगर येथे शेतकरी बांधवांसाठी सोयाबीन पिकाची शेती शाळा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सदरील शेती शाळेत तालुका कृषी अधिकारी विठ्ठल गीते यांची प्रमुख उपस्थिती होती . उस्माननगर येथे शेतीशाळेत श्री श्रीराम वारकड कृषी पर्यवेक्षक यांनी उपस्थित शेतकऱ्यांना सोयाबीन पिकातील लागवड पद्धती तंत्रज्ञानाबद्दल मार्गदर्शन केले व तालुका कृषी अधिकारी श्री विठ्ठल गीते यांनी सोयाबीन पिकांमधील अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे येणारा पिवळेपणा त्यावरील उपाय योजना ग्रेड दोन सूक्ष्म मूलद्रव्यांची 5 ml प्रति एक लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करण्यासाठी मार्गदर्शन केले . तसेच सोयाबीन पिकातील विविध किडी जसे खोडमाशी, चक्रीभुंगा, उंटअळी, तंबाखू वरील पाने खाणारी अळी विविध किडींचे वेळीच नियंत्रण करण्यासाठी उपाययोजना सांगितल्या व सोपान उबाळे कृ...
Gurupurnima celebration of Art of Living is over | आर्ट ऑफ लिव्हिंगचा गुरुपौर्णिमा उत्सव संपन्न – NNL

Gurupurnima celebration of Art of Living is over | आर्ट ऑफ लिव्हिंगचा गुरुपौर्णिमा उत्सव संपन्न – NNL

नांदेड
नांदेड| गुरू गोविंद दोनो खडे काके लागूं पाय, बलिहारी गुरु आपने गोविंद दियो मिलाएं. जीवनाच्या वाटेवरील मार्गाक्रमण सुखदायक करणाऱ्या गुरुदेवांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या नांदेड परिवाराने भक्तीमय वातावरणात धमाल महासत्संग व प्रसाद वाटप करुन गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. लग्न, वाढदिवस, मुंज, सोयरिक, साखरपुडा, इत्यादी कौटुंबिक सोहळे असो की बिझिनेस मिट, कॉर्पोरेट वर्कशॉप, सेल्स ग्रोथ ट्रेनिंग, इत्यादी कोणत्याही इव्हेंट मॅनेजमेंटच्या क्षेत्रातील अग्रेसर ब्रैंड बनलेल्या महेंद्र गायकवाड व सतिष गोविंदवार संचलित स्वागत लॉन्स एन्ड बैंक्वेट हॉल येथे आर्ट ऑफ लिव्हिंगचे टिचर, गुरुपुजा पंडीत, व्हॉल्युंटियर्स व साधकांनी आपल्याला लाभलेल्या मानवी जन्माचा महाउत्सव साजरा करुन प्रत्येक क्षण आनंदात व्यतित करता येतो याची अनुभूती उपस्थितांना दिली.‌ गुरुदेव श्री श्री ...
Search Missing young man । मेडिकल नौकरीच्या शोधासाठी गेलेला तरुण बेपत्ता, पोलिसांनी जारी केली शोधपत्रिका -NNL

Search Missing young man । मेडिकल नौकरीच्या शोधासाठी गेलेला तरुण बेपत्ता, पोलिसांनी जारी केली शोधपत्रिका -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड। जिल्ह्यातील भोकर पोलीस ठाण्यात मिसिंग क्र. २८/२०२४ मधील बेपत्ता युवक ऋषिकेश सुधाकर मोरे वय २३ वर्ष धंदा शिक्षण रा. रिठा ता. भोकर हा घरून मेडिकल नौकरीच्या शोधत जात असल्याचे सांगून गेला तो 25 दिवस झाले परत आला नाही, याबाबत नातेवाईकांनी बेपत्ता युवकाचा शोध लावण्याची मागणी पोलीस ठाण्यात तक्रार देऊन केली आहे. त्यानंतर भोकर ठाण्याचे एस.आय.देवकांबळे ASI यांनी शोधपत्रिका जारी केली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, नांदेड जिल्ह्यातील भोकर पोलीस स्टेशन डायरीत मिसिंग क्र. २८/२०२४ रोजी बेपत्ता युवकाचे वडील सुधाकर दिंगाबर मोरे वय ५० वर्ष व्यवसाय शेती रा. रिठा ता. भोकर.मो.नं. ७७२००७८९९२.यांनी खबर दिली की, त्यांचा मुलगा ऋषिकेश सुधाकर मोरे वय २३ वर्ष धंदा शिक्षण रा.रिठा ता. भोकर दिनांक. ३०/०६/२०२४ रोजी रविवार सकाळी ०८:०० वाजेच्या सुमारास नांदेड येथे मेडीकलची नौकरीचे शोधण्यासाठी जातो. म्हणुन घरा...
Ceo.Meenal Karanwal । प्रेरणादायी नेतृत्वाचे एक वर्ष: मीनल करनवाल यांचा यशस्वी प्रवास- मिलिंद व्यवहारे, नांदेड -NNL

Ceo.Meenal Karanwal । प्रेरणादायी नेतृत्वाचे एक वर्ष: मीनल करनवाल यांचा यशस्वी प्रवास- मिलिंद व्यवहारे, नांदेड -NNL

लेख, नांदेड
मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांना नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी रुजू होऊन आज एक वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त मिलिंद व्यवहारे यांचा लेख. नांदेड जिल्‍हा परिषद ही समग्र ग्रामीण विकासाचा केंद्रबिुंदू आहे. मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी आखून दिलेल्‍या नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उत्साहाने काम करतात आणि कामकाजाला गती मिळते. जिल्हाभर होणा-या दौऱ्यामुळे तळागाळातील प्रशासन सजग राहते. तसेच जनतेच्या समस्या कळतात. नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी असे विविध उपक्रम राबवून प्रशासनाला नवा आयाम दिला आहे. मिनल करनवाल ह्या 2018 साली आयएएस झाल्‍या. त्‍यांनी देशात 35 वा रँक मिळविला. देहरादून उत्‍तराखंडमध्‍ये त्‍यांचा जन्‍म झाला. त्‍यांनी प्राथमिक शिक्षण सेंट जोसेफ अकादमीमधून पूर्ण केले. दिल्‍ली येथील ...
Organized Education Week from 22nd to 28th July | दिनांक 22 ते 28 जुलै दरम्यान शिक्षण सप्ताहाचे आयोजन – NNL

Organized Education Week from 22nd to 28th July | दिनांक 22 ते 28 जुलै दरम्यान शिक्षण सप्ताहाचे आयोजन – NNL

नांदेड
नांदेड| महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणेच्या वतीने दिनांक 22 ते 28 जुलै या दरम्यान शिक्षण सप्ताहाचे आयोजन करण्याचे निर्देश असून नांदेड जिल्हाभरातील सर्व शाळांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. हा शिक्षण सप्ताह नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून यशस्वी करण्याचे आवाहन प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ.सविता बिरगे, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी माधव सलगर आणि योजना विभागाचे शिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे यांनी केले आहे. शिक्षण सप्ताह सोमवारी सुरू होत असून 22 जुलै रोजी अध्ययन अध्यापन साहित्य दिवस, दिनांक 23 जुलै रोजी मूलभूत संख्याज्ञान व साक्षरता दिवस, 24 जुलै रोजी क्रीडा दिवस, 25 जुलै रोजी सांस्कृतिक दिवस, 26 जुलै रोजी कौशल्य व डिजिटल उपक्रमाचा दिवस, 27 जुलै रोजी मिशन लाइफ अंतर्गत इको क्लब उपक्रम आणि शालेय पोषण दिवस आणि 28 जुलै रोजी समुदाय सहभाग दिवस घोषित करण्यात आला ...
The general questions were like | हदगाव तालुक्यात नेत्यांची हजेरी; मात्र सर्वसामन्याचे प्रश्न ‘जैसे थे… NNL

The general questions were like | हदगाव तालुक्यात नेत्यांची हजेरी; मात्र सर्वसामन्याचे प्रश्न ‘जैसे थे… NNL

नांदेड
हदगाव, शेख चांदपाशा| विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर हदगाव तालुक्यातील लोकप्रतिनिधीसह काही विविध पक्षाचे राजकीय नेते हजेरी लावत आहेत. माञ स्थानिक प्रशासनावर लोकप्रतिनिधीची जी वचक असायला हवी ती दिसुन येत नाही. काही नेते मंडळी निवडणूका जाहीर होण्यापूर्वी हदगाव विधानसभा क्षेञातुन निवडणूक लढविण्यात इच्छुक आसल्याच दिसुन येत आहे. जनतेच्या कठीण समयी माञ हे नेते कुठे गायब असतात असा संतप्त सवाल सर्वसामान्य नागरिक करतांना दिसुन येत आहे. हदगाव तालुक्यातील गावात अनेक नवीन प्राथमिक आरोग्य केद्राच इमारती बाधण्यात आलेल्या आसतांना तिथे अध्यापही आरोग्य केद्र सुरु करण्यात आलेलं नाही. हदगांव शहरातील उपजिल्हा रुग्णालय मध्ये अनेक ञुटी असुनही त्याकडे लोकप्रतिनिधी का..? लक्षदेत नाहीत. रक्ताचे नमुने उपजिल्हा रुग्णाल्यातून ५० किमी दुर आसलेल्या हिमायनगर तालुक्यातुन दुसऱ्या किवा तिसऱ्या दिवशी येतो. शहरातील उप...
A tree planted must be nurtured | वृक्ष लागवड करण्यात आलेल्या वृक्षाचे संगोपन झाले पाहिजे – सुरेश आंबुलगेकर – NNL

A tree planted must be nurtured | वृक्ष लागवड करण्यात आलेल्या वृक्षाचे संगोपन झाले पाहिजे – सुरेश आंबुलगेकर – NNL

नांदेड
नवीन नांदेड| मनपा नांदेड व कनिष्क नगरी वाघाळा यांच्या वतीने हरीत नांदेड अभियान अंतर्गत करण्यात आलेल्या वृक्षाचे संगोपन संबधीत पालकत्व स्विकारलेल्या महिलांनी केले पाहिजे असे मत सेवा निवृत्त कृषी संचालक सुरेश अंबुलेगकर यांनी केले. नांदेड वाघाळा शहर महानगर पालिका,गुरुद्वारा लंगर साहिब,नांदेड वृक्षमित्र फाऊंडेशन,नांदेड कनिष्क नगरी गृहनिर्माण संस्था, वाघाळा नांदेड आयोजित हरित नांदेड अभियान 2024 वृक्ष लागवड अध्यक्ष स्थानी सुरेश अंबुलेगकर व डॉ.मापारे सिडको क्षेत्रीय अधिकारी सहाय्यक आयुक्त संभाजी कास्टेवाड यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाले. मनपा नांदेड हद्दीत शहराती ल वाढत्या तापमानास नियंत्रित करण्यासाठी, नागरिकांच्या आरोग्याची सुरक्षा तसेच भावी पिढीच्या भविष्यासाठी कनिष्क नगरी वाघाळा नांदेड येथे लोक सहभागातून 61 ट्रि-गार्डसह वृक्षांची लागवड व संगोपन 21 जुलै 2024 रोजी सकाळी ...
For maintenance of Siranjani bypass roads | सिरंजनी बायपास रस्त्यांच्या डागडुजीसाठी पवन करेवाड मित्रमंडळींनी केले भर पावसात श्रमदान – NNL

For maintenance of Siranjani bypass roads | सिरंजनी बायपास रस्त्यांच्या डागडुजीसाठी पवन करेवाड मित्रमंडळींनी केले भर पावसात श्रमदान – NNL

नांदेड, व्हिडीओ, सोशल वर्क
  हिमायतनगर| तालुक्यातील सिरंजनी बायपास रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले असून, चिखलातून महामंडळाच्या बसला जाणे येणे अक्षरशः बंदच पडल्याने हिमायतनगरला शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थीनीचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या बाबतीत सहानुभूतीपूर्वक विचार करून सिरंजनीचे सरपंच प्रतिनिधी पवन करेवाड यांनी येथील युवकाच्या मदतीने या अंतर्गत रस्त्यावर रेती, सिमेंटने खाद्याचे बांधकाम करून मुरूम अंथरून रस्ता सुरळीत केला. सिरंजनी येथील युवकांनी आपल्या श्रमदानातून या रस्त्याची डागडुजी केली असल्याने येथील सरपंच प्रतिनिधी पवन करेवाड व त्यांच्या मित्र परिवाराचे पंचक्रोशीत मोठे कौतुक होत आहे. सिरंजनी येथील शालेय विद्याथ्यानींना शिक्षणासाठी हिमायतनगरला येण्या जाण्यासाठी मानव विकास मिशन अंतर्गत बससेवा सुरू आहे. या वर्षीच्या आतापर्यंतच्या पाऊस काळात दोन दिवसापूर्वी जोरदार पाऊस बरसला. परिणामी सिरंजनी बाय...
Sant Namdev Ghuman Yatra toured Punjab in the month of November | नानक साईची १० वी संत नामदेव घुमान यात्रा नोव्हेंबर महिन्यात पंजाब दौऱ्यावर; यात्रेची जय्यत तयारी-NNL

Sant Namdev Ghuman Yatra toured Punjab in the month of November | नानक साईची १० वी संत नामदेव घुमान यात्रा नोव्हेंबर महिन्यात पंजाब दौऱ्यावर; यात्रेची जय्यत तयारी-NNL

नांदेड
नांदेड| संत नामदेव महाराज यांचा कृपा आशीर्वाद लाभलेली नानक साई फाउंडेशनची १० वी घुमान यात्रा नोव्हेंबर महिन्यात पंजाब दौऱ्यावर जाणार आहे. यात्रेची जय्यत तयारी सुरू झाली असून १५ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर २०२४ या दरम्यान यात्रा होणार आहे. संत नामदेव महाराज यांच्या विचारांचा प्रचार प्रसार करण्यासोबतच दोन राज्याना जोडणारा सेतु म्हणून घुमान चळवळ आपली महत्वपुर्ण भूमिका वठवत आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमिताने सुरु झालेली ही चळवळ लोकप्रिय ठरली असून ११ हजार भक्तांना संत नामदेव महाराजांच्या कर्मभूमीचे दर्शन टप्याटप्याने घडविण्याचा संकल्प आहे. नानक साई फाऊंडेशनचे चेअरमन तथा ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे यांच्या नेतृत्वाखाली यात्रेचे मागील १० वर्षापासून आयोजन केले जाते. घुमान यात्रेच्या माध्यमातून श्रीक्षेत्र घुमान म्हणजे संत नामदेव महाराजांची कर्मभूमी यासह सुवर्ण मंदिर अमृतसर...
State Route No. Fixing the limit of 259 s. C. Construct a drain । राज्य मार्ग क्र. २५९ ची हद्द कायम करूण सि. सी. नालीचे बांधकाम करावे ; सिरंजनीच्या सरपंच सौ. मेघाताई पवन करेवाड -NNL

State Route No. Fixing the limit of 259 s. C. Construct a drain । राज्य मार्ग क्र. २५९ ची हद्द कायम करूण सि. सी. नालीचे बांधकाम करावे ; सिरंजनीच्या सरपंच सौ. मेघाताई पवन करेवाड -NNL

नांदेड
हिमायतनगर, दत्ता शिराणे। धोत्रा, कामारी, विरसणी, हिमायतनगर, सिरंजनी, एकंबा, कौठा तांडा, राज्य मार्ग क्र. २५९ वर किमी ६५/०० ते ६६/०० सिरंजनी ता. हिमायतनगर गावाजवळ रस्त्याची हद्द कायम करूण आरसीसीचे बांधकाम करण्यात यावे. अशी मागणी सिरंजनीच्या सरपंच सौ. मेघाताई पवन करेवाड यांनी केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता तुंगेनवार यांना दिलेल्या निवेदनात सरपंच सौ करेवाड म्हणाल्या की, राज्य मार्ग क्र. २५९ वर किमी ६५/०० ते ६६/०० दरम्यान मौ. सिरंजनी हे गाव आहे. या ठिकाणी रोडच्या कडेने नाली नसल्याने रस्त्यावरचे पावसाचे पाणी थेट शेतात शिरत असल्याने शेतकऱ्याचे मोठ्याप्रमाणात नुकसान होत आहे. गावा लगत हिच परिस्थिती असल्या कारणाने अनेकांच्या घरात पावसाचे पाणी शिरत असल्याने अनेकांचे संसार उघडय़ावर येत असून नागरिकांचे मोठ्याप्रमाणात हाल होत आहेत. या बाबींकडे संबंधित विभागांच्या अधिक...
error: Content is protected !!