Monday, July 6

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
How to do ‘Mangalagouri Vrat’ :‘मंगळागौरीचे व्रत’ कसे करावे ?….NNL

How to do ‘Mangalagouri Vrat’ :‘मंगळागौरीचे व्रत’ कसे करावे ?….NNL

नांदेड, लेख
मंगळागौरीचे व्रत : ‘श्रावण मासात अनेक स्त्रिया ‘मंगळागौरीचे’ व्रत करतात. नववधू हे व्रत ‘सौभाग्य आणि पतीला चांगले आयुष्य लाभावे अन् पुत्रप्राप्ती व्हावी’, यांसाठी करतात. श्रावण मासातील मंगळवारी हे व्रत केले जाते. (या वर्षी ०५.८.२०२४ या दिवसापासून ‘श्रावण’ मास चालू होत आहे. ०६.८.२०२४ या दिवशी पहिला मंगळवार आहे.) अनेक ठिकाणी सभागृह घेऊन हे व्रत करण्याचे आयोजन केले जाते. ‘मंगळागौरी’चे हे व्रत आठ किंवा पाच वर्षांच्या कालावधीचे असते. सांप्रत काळात महिला पाच वर्षे हे व्रत करतात. 1 अ. देवीचे पूजन अ १. षोडशोपचार पूजन : ज्यांना देवीची ‘षोडशोपचार’ पूजा करणे शक्य आहे, त्यांनी देवीची षोडशोपचार पूजा करावी. शेवटी ‘श्री शिवमङ्गलागौर्यै नम: ।’ हा नाममंत्र म्हणत उपचार अर्पण करावे. अ २. पंचोपचार पूजन : ज्यांना षोडशोपचार पूजा करणे शक्य नाही, त्यांनी देवीची ‘पंचोपचार’ (गंध, हळद-कुंकू, पुष्प, धूप, दीप आण...
Kailas tekadi : पहिल्या श्रावण सोमवारी हजारो भावीक कैलास टेकडी येथील महादेवाच्या दर्शनासाठी दाखल होणार -NNL

Kailas tekadi : पहिल्या श्रावण सोमवारी हजारो भावीक कैलास टेकडी येथील महादेवाच्या दर्शनासाठी दाखल होणार -NNL

धार्मिक, नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे। किनवट तालुक्यातील महाराष्ट्र तेलंगणा राज्याच्या सीमेवर असलेल्या कैलास टेकडी येथील महादेवाच्या दर्शनासाठी पहिल्या सोमवारी हजारो भावीक भक्तगण महाराष्ट्रासह तेलंगणा राज्यातून दाखल होणार असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी पहावयास मिळणार आहे. घनदाट अरण्यामध्ये उंच टेकडीवर वसलेल्या या महादेव मंदिराच्या परिसरात अद्याप पर्यंत कुठल्याही शासकीय सुविधा पोहोचू न शकल्याने येणाऱ्या भाविकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागतो. विशेषता महाराष्ट्र शासनाच्या वतीने कैलास टेकडी या पवित्र स्थळास क दर्जाची मान्यता मिळाली पण अद्याप पर्यंत या ठिकाणी रस्ता पाणी लाईट व निवासाची व्यवस्था या कुठल्याही सुविधा शासनाकडून पोहोचू शकल्या नाहीत. त्याचबरोबर या पवित्र स्थानास आजी-माजी आमदार त्याचबरोबर तेलंगणा राज्याचे बहुतांशी मंत्री सुद्धा श्रद्धास्थान मानतात. या ठिकाणचे मुख्य प...
ग्रामीण पोलीस स्टेशन येथे पदोन्नती झाल्याबद्दल अधिकारी व कर्मचारी यांच्या सत्कार -NNL

ग्रामीण पोलीस स्टेशन येथे पदोन्नती झाल्याबद्दल अधिकारी व कर्मचारी यांच्या सत्कार -NNL

नांदेड, करियर
नवीन नांदेड। ग्रामीण पोलीस स्टेशन येथील उपनिरीक्षक व पोलीस हेड कॉन्स्टेबलपदी पदोन्नती झाल्याबद्दल पाच जणांचा पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांनी सत्कार केला यावेळी ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी यांच्यी उपस्थिती होती. ग्रामीण पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेषराव शिंदे व ज्ञानोबा गिते यांच्या खाते अंतर्गत सेवा जेष्ठतेनुसार उपनिरीक्षक या पदावर पदोन्नतीवर बदली झाल्याबद्दल तर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी भगवान व्यंकटराव महाजन यांची व डिबी पथकातील पोलीस नाईक सतार मगदुम शेख नुर पटेल यांच्यी पोलीस हेड कॉन्स्टेबल पदी तर दिलीप भगवानराव गुट्टे,प्रकाश माणिकराव मुंडे व महिला कर्मचारी संजोता परमेश्वर ढगे यांच्यी हेड कॉन्स्टेबल पदी पदोन्नती झाली. ग्रामीण पोलीस स्टेशन येथे ४ जुलै रोजी पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला, यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय कांबळे,...
Apparaopeth Bridge construction : नवीन पुलाच्या बाजूने पर्यायी रस्ताअभावी अप्पारावपेठचे नागरिक आरोग्य सेवा व बस सेवेपासुन वंचीत – सरपंच अब्दुल रब यांनी केली तक्रार -NNL

Apparaopeth Bridge construction : नवीन पुलाच्या बाजूने पर्यायी रस्ताअभावी अप्पारावपेठचे नागरिक आरोग्य सेवा व बस सेवेपासुन वंचीत – सरपंच अब्दुल रब यांनी केली तक्रार -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
शिवणी, भोजराज देशमुख। शिवणी -किनवट तालुक्यातील तेलंगणा सीमेलगत असलेल्या शेवटच्या टोकावरील मौजे अप्पारावपेठ येथे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून गावालगत असलेल्या प्रार्थमिक आरोग्य केंद्राजवळील रस्त्यावर मागील काही महिन्यांपासून नवीन पूल उभारणी चालू आहे.परंतु या पुलाच्या कामाची सुरुवात झाल्यापासून या पुलाच्या बाजूने पर्यायी वळण रस्ता संबधित गुत्तेदाराकडून काढण्यात आले नाही.करिता स्थानिक नागरिकांच्या रहदारीच्या समस्या लक्षात घेऊन येथील सरपंच अब्दुल रब शेख फरीद यांनी संबधित विभागासह जिल्हा प्रशासनाकडे संबधित गुत्तेदारास या संबंधी देयके देऊ नये असे म्हणत काल दि.२ आगस्ट रोजी लेखी तक्रार केली आहे. अप्पारावपेठ गावाजवळ प्राथमिक आरोग्य केंद्रात जाणाऱ्या रस्त्यावर पुलाचे काम चालू असुन बाजुने पर्यायी रस्ता नसल्याने गागावातील महिला , पुरुषांना दवाखान्यात जाण्यासाठी पावसाळ्यात रस्ता नाही , डीलेवरि , ऑक्...
शंभू महादेव देवस्थानाच्या वतीने श्रावण मासारंभानिमीत्त कावड यात्रा -NNL

शंभू महादेव देवस्थानाच्या वतीने श्रावण मासारंभानिमीत्त कावड यात्रा -NNL

धार्मिक, लातूर
लातूर। लातूर तालुक्यातील हरंगुळ बु.च्या कैलास नगर येथील श्री शंभू महादेव देवस्थानच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी पवित्र अशा श्रावण मासारंभा निमित्त कावड यात्रा काढण्यात आली होती. या कावड यात्रेमध्ये कैलास नगर, गोविंद नगर, माऊली नगर, मुक्ताईनगर व परिसरातील अनेक भाविक भक्तांनी सहभाग नोंदवला होता. ही कावड यात्रा कैलास नगर येथून वरवंटी शिवारात असलेल्या काशी नगर येथील काशी विश्वेश्वर महादेव मंदिरापर्यंत काढण्यात आली. त्यानंतर काशी विश्र्वेश्वराला सर्व भाविक भक्तांनी कावडीत आणलेल्या पाण्याने जलाभिषेक केला. तसेच शिवनामाचा गजर करीत येथील भाविक भक्त शिवनामाच्या भजनात दंग झाले. ही कावड यात्रा काशीनगर येथून परत तेथील जल घेऊन कैलास नगर येथील श्री शंभू महादेवास भाविक भक्तांनी जलाभिषेक केला. या नंतर काशिनगर येथे सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात होते. वेदांग धाराशिवे यांचे सु...
Thousands of devotees will come for darshan on Shravan Monday : वाढोण्यात पहिल्या श्रावण सोमवारी हजारो भाविक दर्शनासाठी येणार – NNL

Thousands of devotees will come for darshan on Shravan Monday : वाढोण्यात पहिल्या श्रावण सोमवारी हजारो भाविक दर्शनासाठी येणार – NNL

धार्मिक, नांदेड
हिमायतनगर, अनिल मादसवार| संबंध भारतात एकमेव असलेल्या हिमायतनगर वाढोणा येथील इतिहासकालीन श्री परमेश्वर मंदिरात श्रावण मास उत्सवाला सोमवार दिनांक ०५ पासून सुरुवात होणार आहे. यंदा ७१ वर्षानंतर सोमवार पासून श्रावण महिना सुरु होत असल्याने विशेषतः पाच सोमवार येत असल्याने हरिहर रूपातील श्री परमेश्वर दर्शनाला महत्व प्राप्त झाले आहे.त्या निमीत्ताने मंदिर प्रशासनाने जय्यत तयारी केली असून, भाविकांना प्रसाद आणि पिण्याच्या पाण्यासह श्री दर्शनासाठी भाविकांना पश्चिमेकडून सोडण्यात येणार आहे. त्यामुळे भाविकांनी शांततेत परमेश्वराचे दर्शन घेऊन मंदिर प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ यांनी नांदेड न्यूज लाइव्हच्या माध्यमातून केले आहे. श्री परमेश्वर मंदिराचा इतिहास अतिप्राचीण असुन, हेमाडपंथी उत्तराभीमुख मंदिरातील गाभा-यात शिवशंकर - विष्णुच्या अवातारातील हरीहर रु...
सोमवारपासून श्रावण मास प्रारंभ रत्नेश्वरी ते काळेश्वर पायी दिंडीचे आयोजन  – NNL

सोमवारपासून श्रावण मास प्रारंभ रत्नेश्वरी ते काळेश्वर पायी दिंडीचे आयोजन – NNL

धार्मिक, नांदेड
नांदेड| आठ वर्षा पासून श्रावण महिन्यात रतनगड रत्नेश्वरी वडेपुरी ते काळेश्वर पायी दिंडी काढली जाते. उद्या पहिला श्रावण सोमवार असून, दिनांक ५ तारखे पासून श्रावण मास प्रारंभ होत आहे. याच पार्श्वभूमीवर वडेपुरी ते श्री काळेश्वर ( विष्णुपुरी) अशी पायी दिंडी निघणार आहे. या पायी दिंडीत मौजे वडेपुरी, ढाकणी, किवळा, वडगाव, टेळकी, कलंबर, दापशेड, हरबळ, सोनखेड. दगडगाव, जाणापुरी, खरबी, बामणी, मोहनपुरा, वाहेगाव, मारकंड, कल्हाळ, मुसलमानवाडी, डेरला, धनगरवाडी, विष्णुपुरी, पांगरी, नानकवाडी झरी. येथील भक्तांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. दरवर्षी प्रमाणे पहिला श्रावण सोमवार निमित्ताने श्री माता रत्नेश्वरी देवस्थान रतनगड मौजे वडेपुरी ते श्री काळेश्वर मौजे विष्णुपुरी पायी दिंडी निघणार आहे. सकाळी ६ वाजता प्रारंभ होणार आहे. हि पाई दिंडी व्हाया जानापुरी, वाडीपाटी, असे विष्णुपुरी येथे दुपारी बारा ...
बुद्धिबळ खेळल्याने स्मरणशक्ती वाढते, नैराश्य व चिंता यांचा धोका कमी होतो यामुळे विद्यार्थ्यांनी प्राधान्याने हा खेळ खेळावा -अनिल महामुने – NNL

बुद्धिबळ खेळल्याने स्मरणशक्ती वाढते, नैराश्य व चिंता यांचा धोका कमी होतो यामुळे विद्यार्थ्यांनी प्राधान्याने हा खेळ खेळावा -अनिल महामुने – NNL

नांदेड, सोशल वर्क
किनवट, परमेश्वर पेशवे| बुद्धिबळ खेळणं हे मनाला तीक्ष्ण करते, यामुळे आय क्यू ( IQ ) पातळी सुधारते. याशिवाय या खेळातून शिकण्याची क्षमताही झपाट्याने विकसित होते. बुद्धिबळ हा मेंदूच्या व्यायामासाठी एक उत्तम खेळ आहे. बुद्धिबळ खेळल्याने स्मरणशक्ती वाढते. यामुळे नैराश्य आणि चिंता यांचा धोका कमी होतो. यामुळे विद्यार्थ्यांनी प्राधान्याने हा खेळ खेळावाच तसेच आपल्या आवडीच्या खेळात प्राविण्य मिळवावे. सध्या सुरू असलेल्या जागतिक ऑलिम्पिकचे सामने सुद्धा पाहून आपली खेळ भावना जागृत करावी , असेअसे प्रतिपादन पीएम पोषण शक्ती निर्माण योजना किनवटचे अधीक्षक अनिल महामुने यांनी केले. येथून जवळच असलेल्या कोठारी (चि) येथील मातोश्री कमलताई ठमके इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षीय समारोप करतांना ते बोलत होते. यावेळी प्रमु...
खेळामुळे ताण-तणावाचे व्यवस्थापन व  सगळ्याच बाबतीत व्यक्तिमत्व विकास होईल – तहसीलदार  डॉ. शारदा चौंडेकर – NNL

खेळामुळे ताण-तणावाचे व्यवस्थापन व  सगळ्याच बाबतीत व्यक्तिमत्व विकास होईल – तहसीलदार  डॉ. शारदा चौंडेकर – NNL

नांदेड, स्पोर्ट्स
किनवट, परमेश्वर पेशवे| विद्यार्थी असू देत की पालक स्वतःसह कुठलीही वयोमर्यादा न ठेवता क्रीडा शिक्षकांनी आपल्यातील खेळाडू जागवून प्रत्येकातील आवडीचा  कुठलाही मैदानी खेळ जपावा, ज्यामुळे तुमचा खेळ होईल, व्यायाम होईल,  ताण-तणावाचे व्यवस्थापन होईल एकंदरीत सगळ्याच बाबतीत व्यक्तिमत्व विकास होईल, असे प्रतिपादन तहसीलदार तथा तालुका क्रीडा समितीच्या कार्याध्यक्षा डॉ. शारदा चौंडेकर यांनी केले. येथील तालुका क्रीडा संकुलात तालुका क्रीडा स्पर्धा आयोजन बैठक व खेळाडूंचा ऑनलाईन फॉर्म भरणे बाबत प्रशिक्षणाचा अध्यक्षीय समारोप करतांना त्या बोलत होत्या. यावेळी गट शिक्षणाधिकारी ज्ञानोबा बने, नव्यानेच रुजू झालेल्या याच तालुक्याच्या भूमिकन्या तालुका क्रीडा अधिकारी शिवकांता देशमुख, जिल्हा कोच आकाश भवरे , केंद्रप्रमुख ग. नु. जाधव मंचावर उपस्थित होते. पुढे बोलतांना डॉ. चौंडेकर म्हणाल्या की, खेळाने आरोग्य चांगलं र...
विश्व साहित्याचे कुलदीपक म्हणजे विश्वरत्न अण्णाभाऊ साठे – प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के – NNL

विश्व साहित्याचे कुलदीपक म्हणजे विश्वरत्न अण्णाभाऊ साठे – प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के – NNL

सोशल वर्क, नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे| सर्वहारा शोषितांच्या वेदना मांडणारं, वर्ण, वर्ग व्यवस्थेच्या विरोधात लढण्यास सम्यक क्रांतीचा संदेश देणारे, मन, मनगट, मेंदूला आकार देणारं, प्रेम वात्सल्य, विवेक, श्रद्धा, समर्पण, शील, सौंदर्य याचा सूचकपणे अविष्कार करणारं, लढवय्ये नायक निर्मिणारं साहित्य निर्माण करणारे विश्व साहित्याचे कुलदीपक म्हणजे अण्णाभाऊ साठे, असे प्रतिपादन उदयगिरी महाविद्यालय उदगीरचे प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के यांनी केले. सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने येथील पुतळा परिसरात आयोजित केलेल्या लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या 104 व्या जयंती कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. माजी आमदार प्रदीप नाईक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रमुख अतिथी म्हणून आमदार भीमराव केराम, प्रा. रामप्रसाद तौर मंचावर उपस्थित होते. जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष मारोती सुंकलवाड यांनी प्रास्ताविक के...
error: Content is protected !!