Monday, July 6

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
The only standing statue of Shri Parameshwara in Harihara avatar in India : हरिहर अवतारातील श्री परमेश्वराची उभी मुर्ती भारतात एकमेव – NNL

The only standing statue of Shri Parameshwara in Harihara avatar in India : हरिहर अवतारातील श्री परमेश्वराची उभी मुर्ती भारतात एकमेव – NNL

लेख, नांदेड
हिमायतनगर (वाढोणा} नगरीतील जाज्वल्य देवस्थान श्री परमेश्वर मंदिर सातशे 12 वर्षाहुन अधिक जुने असुन, सामाजिक, धार्मिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे. या मंदिराचा इतिहास अतिप्राचीण असुन, हेमाडपंथी उत्तराभीमुख मंदिरातील गाभा-यात शिवशंकर - विष्णुच्या अवातारातील हरीहर रुपातील श्री ची उभी मुर्ती आहे. अत्यंत देखणी व सर्वांग सुंदर अशी श्री परमेश्वराची मुर्ती काळ्या पाशानात घडवीलेली असुन, परम अधिक इश्वर म्हणजेच परमेश्वर हे देवाधीदेव आहेत. या मुर्तीचे वर्णन किंवा या मुर्तीशी अन्य देवतांच्या मुर्तीशी साम्य असणारे वर्णण आढळुन येत नाही. त्यामुळे हि मुर्ती भारतात एकमेव मुर्ती आहे, असे म्हणता येईल. भक्तांच्या नवसाला पावणारा देव म्हणुन विदर्भ, मराठवाडा, तेलंगणा, कर्नाटक, आंध्रप्रदेश व ईतर भागात ख्यातीप्राप्त झाला असुन, या मंदिराशी तसेच जनतेशी भावनीक नाळ जुळालेली आहे. म्हणुन महाशीवरात्रीआणि श्रावण महिन्य...
Accused Gajaad exposed the crime of theft : बिलोली पोलीसांनी चोरीचा गुन्हा उघड करून आरोपीस केले गजाआड – NNL

Accused Gajaad exposed the crime of theft : बिलोली पोलीसांनी चोरीचा गुन्हा उघड करून आरोपीस केले गजाआड – NNL

क्राईम, नांदेड
बिलोली/नांदेड| गेल्या नऊ दिवसापुर्वी घडलेल्या चोरीचा गुन्हा उघड करून आरोपीस अटक करून गुन्हयातील गेलेला माल हस्तगत करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक नांदेड श्रीकृष्ण कोकाटे यांनी पोनि अतुल भोसले, पोस्टे बिलोली यांना दिले होते. त्यावरून तपासाची चक्रे गतिमान करत बिलोली पोलीसांनी चोरीचा गुन्हा उघड करून आरोपीस गजाआड केले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, यातील फिर्यादी नामे अली अब्दुल रशीद चाऊस, वय 28 वर्षे, व्यवसाय किराणा दुकान रा. छोटी गल्ली बिलोली ता. बिलोली जि. नांदेड यांनी दिनांक 27 जुलै 2024 रोजी रात्री 21.30 वाजेच्या सुमारास तक्रार दिली की, फिर्यादीचे आईने महिला बचत गटाचे उचलुन आणलेले साठ हजार रूपये फिर्यादीने घराकडे जाऊन ठेवण्यासाठी त्याचे दुकानासमोरील स्कुटीच्या डिकीत ठेवले. आणि किराणा दुकान बंद करून परत घरी जाण्यासाठी निघाला असता डिकीतील 60,000/- रूपये हे कोणतरी अज्ञात चोरट्याने चोरून ने...
Sarpanch and Upasarpanch was elected unopposed : किवळा सरपंचपदी नेहा टर्के तर उपसरपंचपदी सीमा टर्के बिनविरोध निवड – NNL

Sarpanch and Upasarpanch was elected unopposed : किवळा सरपंचपदी नेहा टर्के तर उपसरपंचपदी सीमा टर्के बिनविरोध निवड – NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| लोहा तालुक्यातील किवळा ग्रामपंचायतीच्या तत्कालीन सरपंच व उपसरपंचांनी राजीनामा दिल्यामुळे ग्रामपंचायतीच्या सभागृहात ३० जुलैला नूतन सरपंच व उपसरपंच पदाची निवड प्रक्रिया पार पडली. यात सरपंच पदासाठी व उपसरपंच पदासाठी एकच नामनिर्देशन पत्र दाखल झाल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱी देशपांडे विस्तार अधिकारी यांनी सरपंचपदी नेहा साईनाथ टर्के तरउपसरपंचपदी सीमा व्यंकटी टर्के यांची बिनविरोध निवड घोषित केली. किवळा येथील ग्रामपंचायत सदस्य संख्या ११ असून सरपंच पद हे खुल्या प्रवर्गासाठी आहे. यावेळी रामजी पाटील ढगे, माजी सभापती शंकर पाटील ढगे, यांच्या सह साईनाथ पाटील टरके, व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते, निवडीनंतर गावकऱ्यांकडून नवनियुक्त सरपंच व उपसरपंच यांचा सत्कार केला. यावेळी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य यांच्या सत्कार करण्यात आला. निवडणूक साठी ग्रामसेवक अमृत शिंदे यांनी सहकार्य केले तर निवडणूक दर...
promoted as sub-inspector of police : ग्रामीण पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले शिंदे, व गिते पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती – NNL

promoted as sub-inspector of police : ग्रामीण पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले शिंदे, व गिते पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती – NNL

करियर, नांदेड
नवीन नांदेड| नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक असलेले शेषराव शिंदे व ज्ञानोबा गिते यांच्या पोलीस उपनिरीक्षक म्हणून पदोन्नती झाली असून नुकतीच महाराष्ट्रातुन ६१० पोलीस उपनिरीक्षक म्हणून पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य कार्यालयातून पदोन्नती वर नियुक्ती केली आहे. २०१३ साली पोलीस खाते अंतर्गत सेवा जेष्ठतेनुसार परिक्षा दिली होती, परिक्षा निकाल लागल्या नंतर सेवा जेष्ठतेनुसार पदोन्नती वर नियुक्ती करण्यात आली असून महाराष्ट्रातुन ६१० पैकी नांदेड जिल्ह्यातील १९ जणांचा समावेश असून नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन येथील दोन जणांचा समावेश आहे यात शेषराव कदम,व ज्ञानोबा गिते असून उपनिरीक्षक पदोन्नती बाबत ग्रामीण पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय कांबळे, उपनिरीक्षक भोसले व पोलीसकर्मचारी यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या. सिडको पोलीस चौकी येथे...
Rituals of Shivachaitanya Shivacharya Maharaj : हदगावमध्ये शिवचैतन्य शिवाचार्य महाराजांचे श्रावण महिन्यात अनुष्ठान – NNL

Rituals of Shivachaitanya Shivacharya Maharaj : हदगावमध्ये शिवचैतन्य शिवाचार्य महाराजांचे श्रावण महिन्यात अनुष्ठान – NNL

धार्मिक, नांदेड
हदगाव, शेख चांदपाशा| हिंदू धर्मामध्ये पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्यामध्ये श्री. महादेव मठ संस्थान, हदगाव येथे नित्य धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यावर्षी मठाचे मठाधिपती श्री शिवचैतन्य शिवाचार्य महाराज यांचे तृतीय श्रावण मास तपोनुष्ठान आयोजित केले आहे. अकराव्या शतकात श्री.बसवलिंग महास्वामीजी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला श्री. महादेव मठ परिसरातील सर्व भक्तमंडळी साठी श्रद्धेचे स्थान आहे. याच ठिकाणी बसवलिंग महास्वामी यांची संजीवन समाधी आहे. दोन वर्षांपूर्वी येथील मठाधिपती लिंगैक्य बसवलिंग शिवाचार्य महाराज शिवैक्य झाल्यानंतर येथील गादीवर श्री. ष. ब्र. 108 शिवचैतन्य शिवाचार्य महाराज यांचा पट्टाभिषेक झाला. तेव्हापासून महादेव मठामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. याही वर्षी पवित्र श्रावण महिन्यामध्ये अकरा दिवसीय तपोअनुष्ठान सोहळा आयोजित केला आहे. या सोहळ्याचा प्रारं...
Pralhad Patil Tembhurnikar delegation met MP Nagesh Patil Ashtikar for Pawanmari Road :पावनमारी रस्त्यासाठी प्रल्हाद पाटील टेंभुर्णीकर यांच्या शिष्टमंडळाने घेतली नवनिर्वाचित खा. नागेश पाटील आष्टीकर यांची भेट – NNL

Pralhad Patil Tembhurnikar delegation met MP Nagesh Patil Ashtikar for Pawanmari Road :पावनमारी रस्त्यासाठी प्रल्हाद पाटील टेंभुर्णीकर यांच्या शिष्टमंडळाने घेतली नवनिर्वाचित खा. नागेश पाटील आष्टीकर यांची भेट – NNL

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर, अनिल मादसवार| पावनमारी गावासाठी मंजूर निधी इतरत्र वळविला जात असल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर प्रल्हाद पाटील टेंभुर्णीकर यांनी पावनमारी, वाघि, कामारी, टेंभुर्णी, येथील नागरिकांचे एक शिष्टमंडळ घेऊन हिंगोली लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार नागेश पाटील यांची दिनांक ०२ ऑगस्ट रोजी भेट घेतली आहे. यावेळी पावनमारी गावची गेल्या पंच्च्यात्तर वर्षपासून होणारी परवड थांबविण्यासाठी निजामाच्या काळापासून चालत आलेला हिमायतनगर परमेश्वर मंदिर, खडकी, पावनमारी, टेंभुर्णी, वाघि, कामारि हा रस्ता पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून पूर्ण करून देण्याची मागणी केली आहे. गेल्या काही दिवसापासून पावनमारीसाठी मंजूर झालेला रस्ता काल १.५ कोटी रुपयाचा रस्ता इतरत्र वळवून कमी लोकसंख्या असलेल्या गावाला आणखी पारतंत्र्यात ढकलण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदचे अभियंता आणि राजकीय वरदहस्त असलेल्या संबंधित ठेकेदाराकडून चालविला जात आहे. ...
Acupressure Naturopathy Camp : हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिरातील अॅक्युप्रेशर नैसर्गिक चिकित्सा शिबीरास प्रतिसाद -NNL

Acupressure Naturopathy Camp : हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिरातील अॅक्युप्रेशर नैसर्गिक चिकित्सा शिबीरास प्रतिसाद -NNL

आरोग्य, नांदेड
हिमायतनगर। शहराचे आराध्य डदैवत श्री परमेश्वर मंदिरात दिनांक 30 पासून सुरू करण्यात आलेल्या अॅक्युप्रेशर नैसर्गिक चिकित्सा शिबीरास रुग्णांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे, या शिबीरात खुद्द मंदिराचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ देखील स्वतः उपचार करून घेत असल्याने अनेक वयोवृध्द रुग्ण देखील या उपचार शिबीरात सहभागी झाले आहेत. गेल्या चार दिवसांपासून विना इंजेक्शन, विना औषध, नैसर्गिक उपचार शिबिर सुरू झाले. सुरूवातीला सदर शिबीरात २०० रूपये नाममात्र प्रवेश फिस घेऊन तब्बल सात दिवस केवळ अर्धा तासात अक्युप्रेशर सह नस दबणणे यासह विविध आजारावर उपचार होत आहेत. चांगला अनुभव आलेले नागरिक इतरांना सांगत असल्याने दिवसेंदिवस रुग्णांची वाढ होत आहे. शिबीरात लखवा मारणे, गुडघा दुखी, मान, पाठ, कंबर, अर्धे डोके दुखी, फ्रोजन शोल्डर, साईटिका, स्पोडिलोसिस चमक, लचक मुक्कामार सांधे दुखी, मणक्यामध्ये नस दबणे, स्लिप डिक...
Death of Daulatrao Padmukh : दैनिक समीक्षाचे संपादक रूपेश पाडमुख यांना पितृशोक -NNL

Death of Daulatrao Padmukh : दैनिक समीक्षाचे संपादक रूपेश पाडमुख यांना पितृशोक -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड। शहरातील सहयोग नगर येथील रहिवाशी दौलतराव आनंदराव पाडमुख यांचे आज दि.03/08/2024 रोजी दुपारी 3.30 वा. द्यदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय 76 वर्ष होते. परभणी जिल्ह्यातील पूर्णा नगरपालिकेचे ते सेवानिवृत्त कर्मचारी होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नाती नातवंड व तीन बहिणी असा परिवार आहे. दिवंगत दौलतराव पाडमुख हे दै.समीक्षाचे संपादक तथा आमचे मित्र रूपेश पाडमुख यांचे वडील होते. मित्र तथा पारिवारिक संबंध जपणारे बुद्धवासी दौलतराव पाडमुख अतिशय विनयशील गृहस्थ होते. सेवानिवृत्तीनंतर कधीच रूग्णालय न पाहणार्‍या दौलतरावास मृत्यूने अचानक गाठल्याने हितचिंतकात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या आत्म्यास चिर:शांती लाभो आणि त्यांच्या आठवणीचा सुगंध परिवारात सदैव बहरत राहो. तसेच त्यांच्या कुटुंबास कठीण प्रसंगातून सावरण्याचे बळ मिळो ही प्रार्थना. नांदेड न्यूज लाईव्ह प...
Pilgrimage Kaleshwar Temple : तिर्थक्षेत्र काळेश्वर मंदिर विष्णुपूरी येथे श्रावण मास निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम -NNL

Pilgrimage Kaleshwar Temple : तिर्थक्षेत्र काळेश्वर मंदिर विष्णुपूरी येथे श्रावण मास निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम -NNL

धार्मिक, नांदेड
नवीन नांदेड| नांदेड शहरापासून जवळच असलेल्या लाखो भाविक भक्तांचे श्रध्दास्थान असलेल्या तिर्थक्षेत्र काळेश्वर मंदिरात श्रावण मास निमित्ताने ५ ऑगस्ट पासून पहिल्या सोमवार निमित्ताने व श्रावण मास निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम व दैनंदिन महाप्रसाद आयोजन करण्यात आले असून, दैनंदिन रात्री १ ते ५ महा अभिषेक , संध्याकाळी गोदावरी माता व काळेश्वर आरती आयोजित केली असून भाविक भक्तांसाठी विशेष पास व दर्शन सुलभ होण्यासाठी दर्शन रांग यासह अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून दुचाकी व तिन चाकी, चारचाकी वाहनासाठी वाहनतळ व पिण्याच्या पाण्याचा व्यवस्था व पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. काळेश्वर मंदिर विश्वस्त समिती यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्रावण मास निमित्ताने सुरूवात पहिला सोमवार ५ आगस्ट रोजी असुन, दुसरा १२,तिसरा १९ , चौथ्या २६ व पाचवा सोमवार २ सप्टेंबर रोजी असल्याने व श्रावणात ...
Chief Minister Eknath Shinde: पुण्यातील निळ्या पूररेषेतील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा आराखडा तातडीने तयार करा -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – NNL

Chief Minister Eknath Shinde: पुण्यातील निळ्या पूररेषेतील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा आराखडा तातडीने तयार करा -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – NNL

मुंबई, महाराष्ट्र
मुंबई| पुण्यात नुकतीच आलेली पूर परिस्थिती वारंवार होऊ नये म्हणून तात्पुरता उपाय म्हणून खडकवासला, एकतानगर, सिंहगड येथे पूर संरक्षक मजबूत भिंत बांधणे सुरु करा असे निर्देश देतांना निळ्या पूर रेषेतील (ब्ल्यू लाईन) नागरिकांचे कायमस्वरूपी पूनर्वसन करण्यासाठी जिल्हाधिकारी, पुणे महानगरपालिका, जलसंपदा विभाग यांनी समन्वयाने तज्ज्ञांच्या सल्ल्याने एक आराखडा तयार करावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिले. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने वर्षा येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी पुणे जिल्हाधिकारी यांना निर्देश दिले. विशेष दर्जा द्या एकतानगर, सिंहगड याठिकाणी निळ्या पूर रेषेत सुमारे 3 लाख घरे असून ती अनेक वर्षांपासून आहेत अशी माहिती पालिका आयुक्तांनी दिली. याठिकाणी एफएसआय मिळत नसल्याने विकासक पुनर्विकासासाठी पुढे येत नाहीत, अस...
error: Content is protected !!