Tuesday, July 7

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
प्राथमिक आश्रम शाळा गांधीनगर कंधार येथील लाचखोर प्रभारी मुख्याध्यापक संभाजी कांगणे एसीबीच्या जाळ्यात -NNL

प्राथमिक आश्रम शाळा गांधीनगर कंधार येथील लाचखोर प्रभारी मुख्याध्यापक संभाजी कांगणे एसीबीच्या जाळ्यात -NNL

क्राईम, नांदेड
कंधार/नांदेड। माहे/जुलै 2024 महिन्याचे पगार बिल काढण्या करीता प्रभारी मुख्याध्यापक संभाजी कांगणे, प्राथमिक आश्रम शाळा, गांधीनगर, ता. कंधार जि.नांदेड यांनी 5000/- रुपयेची मागणी केली, यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना रंगेहाथ पकडून कार्यवाही केली आहे. यावरून आश्रम शाळेत देखील लाचखोरी होत असल्याचे समोर आले आहे. थोडक्यात हकिकत अशी की, तक्रारदार हे प्राथमिक आश्रम शाळा,गांधीनगर, ता. कंधार,जि.नांदेड येथे वसतीगृह अधीक्षक असून, त्यांचे माहे/जुलै 2024 महिन्याचे पगार बिल काढण्या करीता आरोपी प्रभारी मुख्याध्यापक संभाजी कांगणे, प्राथमिक आश्रम शाळा, गांधीनगर, ता. कंधार जि.नांदेड यांनी 5000/- रुपयेची मागणी केली. सदर 5000/- रुपयाची रक्कम लाच असल्याची तक्रारदार यांना खात्री झाल्याने व त्यांना सदरची लाच रक्कम देण्याची इच्छा नसल्याने, तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड येथे दि. 24/0...
The anniversary is celebrated with great enthusiasm : लंगर साहिब गुरुद्वारामध्ये सालाना बरसी मोठया उत्साहाने साजरी -NNL

The anniversary is celebrated with great enthusiasm : लंगर साहिब गुरुद्वारामध्ये सालाना बरसी मोठया उत्साहाने साजरी -NNL

धार्मिक, नांदेड
नांदेड| लंगर साहिबचे संस्थापक संतबाबा निधानसिंघ जी, संत बाब हरनामसिंघ जी, संत बाबा आत्मासिंघजी व संत बाबा शिशासिंघजी कारसेवावाले यांची सालाना बरसी ४ ऑगस्ट रोजी नांदेड येथे मोठया उत्साहाने व हजारो भाविकांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली. लंगरसाहिबचे प्रमुख जत्थेदार संत बाबा नरेंद्रसिंघ व संत बाबा बलविंद‌सिंघ यांच्या पुढाकाराने हा उत्सव आयोजित केला गेला. बरसीनिमित्त कीर्तन, प्रवचन, रागी जत्थे, लंगर महाप्रसाद आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सचखंड गुरुद्वाराचे मुख्य पुजारी सिंघ साहिब संत बाबा कुलवंतसिंघ व पंचप्यारे साहेबांन, तरणा दलाचे सत बाबा गुरदेवसिंघ शहिदी बाग (आनंद पूर साहिब),संत बाबा घालासिंघ (मुखी नानाकसर संप्रदाय), संत बाबा जोगासिंघ कर्नालवाले. माता साहिब गुरुद्वाराचे जत्थेदार संत बाबा तेजासिंघ,प्रसिद्ध कथावाचक भाई प्रिंदरपाल सिंघ,जिल्हा अधिकारी अभिजित राऊत,પોલીસ अधीक्षक श्री...
Social and Spiritual Work of Satish Deshmukh : सतीश देशमुख यांचे सामाजिक आणि अध्यात्मिक कार्य कौतकास्पद- ह .भ. प‌. रोहिदास महाराज मस्के -NNL

Social and Spiritual Work of Satish Deshmukh : सतीश देशमुख यांचे सामाजिक आणि अध्यात्मिक कार्य कौतकास्पद- ह .भ. प‌. रोहिदास महाराज मस्के -NNL

नांदेड, धार्मिक
नांदेड| माजी उपमहापौर सतीश देशमुख तरोडेकर यांचे सामाजिक आणि अध्यात्मिक कार्य कौतकास्पद असल्याचे प्रतिपादन सुप्रसिद्ध कीर्तनकार ह .भ. प‌. रोहिदास महाराज मस्के यांनी केले. सतीश देशमुख यांनी नांदेड उत्तर मध्ये संकल्प यात्रा सुरू केली असून श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी नांदेड येथील चैतन नगर शिवमंदिर (तरोडा बु) येथे अभिषेक करून संकल्प यात्रा सुरुवात करण्यात आली. सुप्रसिद्ध कीर्तनकार ह .भ. प‌. रोहिदास महाराज मस्के यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कीर्तनासाठी आध्यात्मिक, राजकीय, सामाजिक, प्रशासकीय व शैक्षणिक क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती. या निमित्त महाप्रसादाचे आयोजन केले होते. भाविकानी किर्तन व महाप्रसादाचा लाभ घेतला. दरम्यान १२ ऑगस्ट रोजी मरळक येथे संकल्प यात्रेचा दुसरा टप्पा म्हणून ह भ प काशिनाथ महाराज माने यांचे कीर्तन प्रवचन आयोजित करण्यात आले आहे. तरोडेकर यांच्या स...
Herb Day in Nanded District by Patanjali : पतंजलीतर्फे नांदेड जिल्ह्यात जडीबुटी दिवस उत्साहात योग – NNL

Herb Day in Nanded District by Patanjali : पतंजलीतर्फे नांदेड जिल्ह्यात जडीबुटी दिवस उत्साहात योग – NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| आधुनिक धन्वंतरी अशी ओळख असलेले पतंजलीचे सर्वेसर्वा आचार्य बाळकृष्ण यांच्या वाढदिवस निमित्ताने पतंजली योग समितीच्यावतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे त्यांचा जन्मदिवस हा जडीबुटी दिवस म्हणून साजरा केल्या गेला. नांदेड जिल्हा पतंजली समितीच्यावतीने या निमित्ताने योग, यज्ञाबरोबरच वृक्षारोपण, वनस्पतींचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. भारत स्वाभिमान महाराष्ट्र पूर्वचे राज्य प्रभारी आदरणीय दिनेश जी राठोड हे जडीबुटी दिवसानिमित्त नांदेड नगरीत उपस्थित होते. त्यांच्या माध्यमातून वसंतराव कल्याणकर यांच्या भूखंडावर, डॉ. श्रीराम राठोड यांच्या गोशाळेत वृक्षारोपण करण्यात आले. कृष्ण मंदिर काबरा नगर येथे दीडशे साधकांचा योग वर्ग पार पडला. व योग साधकाद्वारे दिनेश राठोड यांचा विशेष सन्मान करण्यात आला. सर्वांना तुळशीचे रोप वाटप केले व मंदिर परिसरात तुळशीचे रोप करण्यात आले. ...
Devotees took darshan on the occasion of mass : तिर्थक्षेत्र काळेश्वर मंदिर विष्णुपूरी येथे श्रावण मास निमित्ताने हजारे भाविक भक्तांनी घेतले दर्शन -NNL

Devotees took darshan on the occasion of mass : तिर्थक्षेत्र काळेश्वर मंदिर विष्णुपूरी येथे श्रावण मास निमित्ताने हजारे भाविक भक्तांनी घेतले दर्शन -NNL

धार्मिक, नांदेड
नवीन नांदेड| नांदेड शहरापासून जवळच असलेल्या लाखो भाविक भक्तांचे श्रध्दास्थान असलेल्या तिर्थक्षेत्र काळेश्वर मंदिरात श्रावण मास निमित्ताने ५ ऑगस्ट रोजी पहिल्या सोमवार निमित्ताने पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्तांनी दर्शन घेतले. यावेळी महादेवाचा गजर करत दर्शन रांगेत जय महाकाल, जय काळेश्वर भगवान कि जय घोषणा देण्यात आल्या. रात्री १ ते ५ महा अभिषेक ,संध्याकाळी गोदावरी माता व काळेश्वर आरती आयोजित केली होती यानंतर सकाळपासून मोठ्या प्रमाणात हजारो भाविक भक्तांनी दर्शन घेतले. काळेश्वर मंदिर विश्वस्त समिती यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्रावण मास निमित्ताने सुरूवात पहिला सोमवार ५ आगस्ट रोजी भाविक भक्तांची दर्शन साठी मोठ्या प्रमाणात गर्दी पाहता दर्शन साठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती तर ग्रामीण पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांनी मोठ्या प्रमाणात अधिकारी, पोलीस अमलंदार,महिला पोलीस, होमगार्...
शिव महापुराण कथाकार पंडीत प्रदिप मिश्रा यांची भेट; अशोकसिंह हजारी यांनी घेतली -NNL

शिव महापुराण कथाकार पंडीत प्रदिप मिश्रा यांची भेट; अशोकसिंह हजारी यांनी घेतली -NNL

नांदेड, धार्मिक
नांदेड। येथील प्रसिद्ध उद्योजक अशोकसिंह हजारी यांनी प्रसिद्ध शिव महापुराण कथाकार प्रदिप मिश्रा यांची शिओर येथील आश्रमात भेट घेतली आणि आशीर्वाद घेत त्यांना नांदेड येथील आगमनासाठी त्यांचे स्वागत केले.. पंडीत प्रदीप मिश्रा हे प्रसिद्ध कथाकार म्हणून ओळखले जातात ,पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिव महापुराणाच्या कथेच्या आयोजनात लाखो लोक जमतात त्यांच्या शिवमहापुराण कथेला भक्त मंडळी तल्लीन होऊन प्रतिसाद देतात या भेटी दरम्यान श्री अशोकसिंह हजारी यांनी त्यांच्या धार्मिक कार्याविषयी पंडीत प्रदिप मिश्रा यांचे अभिनदन करत विविध विषयावर चर्चा केली....
Chief Minister My Beloved Sister Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ; पोर्टलवर 4.73 लक्ष नोंदी -NNL

Chief Minister My Beloved Sister Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ; पोर्टलवर 4.73 लक्ष नोंदी -NNL

नांदेड, मराठवाडा
नांदेड| मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये उदंड प्रतिसाद मिळत आहे. संपूर्ण यंत्रणा सध्या अर्ज ऑनलाईन करणे व मंजुरी देणे या कामात व्यस्त असून जिल्ह्यातील आत्तापर्यंत दाखल 4 लाख 73 हजार 123 अर्जापैकी दोन लक्ष 68 हजार 955 अर्ज तालुका समितीने मंजूर करून जिल्हास्तरीय समितीकडे पाठविले आहे. थोडक्यात 56 टक्क्यांपर्यंत अर्जाना प्राथमिक मंजुरी मिळाली आहे. दरमहा, दीड हजार रुपये म्हणजेच वर्षाला 18 हजार रुपये महिला भगिनींना थेट बँक खात्यात देणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी एकीकडे अर्जदारांची लगबग सुरू असतानाच प्रशासन हे सर्व अर्ज नारी शक्ती दूत पोर्टलवर अपलोड करण्यामध्ये व परिपूर्ण प्रस्तावाना मंजुरी देण्यात व्यस्त झाले आहे.अर्ज अचूक अपलोड करण्यात यावे. याकडे लक्ष वेधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे. नांदेड जिल्हयाची पुढे आलेली आकडे...
Organization of state level competition : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकरिता राज्य शासनातर्फे राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन -NNL

Organization of state level competition : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकरिता राज्य शासनातर्फे राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन -NNL

नांदेड, धार्मिक, महाराष्ट्र
नांदेड| महाराष्ट्र शासनाच्या पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या वतीने 'महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा 2024' चे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धेत नोंदणीकृत संस्था किंवा परवानाधारक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे सहभागी होऊ शकतात. सदर स्पर्धेचा अर्ज पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबईच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2024आहे. संपूर्ण भरलेला अर्ज mahotsav.plda@gmail.com या ई-मेल आय.डी.वर पाठवणे आवश्यक आहे. अपूर्ण अर्ज रद्द ठरविण्यात येईल. सदर स्पर्धा निःशुल्क असून सांस्कृतिक कार्यक्रम, सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन, संस्कृतीचे जतन व संवर्धन याकरिता राबविण्यात आलेले उपक्रम, गडकिल्ले यांचे जतन व संवर्धन, राष्ट्रीय व राज्य स्मारके, धार्मिक स्थळे याविषयी जनजागृकता तसेच जतन व संवर्धन, विविध सामा...
Hadgaon City : हदगाव शहर चिखलाचे शहर व खड्ड्यामुळे ओळख नागरिक व  विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका -NNL

Hadgaon City : हदगाव शहर चिखलाचे शहर व खड्ड्यामुळे ओळख नागरिक व विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
हदगाव, शेख चांदपाशा| हदगाव शहरातील काही प्रतिष्ठाच्या प्रभागातच रोडचे नालीचे कामे करण्यात आल्याने शहरातील अतर्गत रोड वर निधी न टाकल्या मुळे चिखलासह मोठ मोठे जीवघेणी खड्डे पडलेले आहे तसेच हदगाव तालुक्यातील काही प्रमुख रोड वर विविध योजना द्वारे शासनाच्या निधी खर्च करण्यात आला. माञ रोडचा दर्जा पाहता हे काम निव्वळ थातुर-मातुर करण्यात आल्याने या संबधी माञ विरोधक व सत्ताधारी माञ या बाबतीत 'चुप्पी 'साधली असल्या मुळे नागरिकात आश्चर्य व्यक्त करण्यातयेत आहे. यामुळे शहरातील तालुक्यातील विद्यार्थ्यांना हा प्रवास चिखलात व खड्ड्यातून करण्यात येत असल्याने हे तालुक्याच्या नेतृत्वच्या राज्यकीय दृष्टीने भूषणवाह नाही. अशी चर्चा शहरात व तालुक्यात ऐकवायास मिळत आहे. हदगाव शहर चिखलाच व खड्ड्याच शहर म्हणून ओळख होतांना दिसुन येत आहे. हदगाव शहरात जानकीलाल राठी चौक ते माजी खा. वानखेडे यांचे निवास्थान पर्यंत गेल्य...
New Criminal Laws : नवीन फौजदारी कायदे-2023 विषयी जिल्हा व सत्र न्यायालयात 7 व 8 ऑगस्ट रोजी मल्टीमिडिया चित्र प्रदर्शन -NNL

New Criminal Laws : नवीन फौजदारी कायदे-2023 विषयी जिल्हा व सत्र न्यायालयात 7 व 8 ऑगस्ट रोजी मल्टीमिडिया चित्र प्रदर्शन -NNL

नांदेड, क्राईम
नांदेड| केंद्र शासनाच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या नांदेड येथील केंद्रीय संचार ब्यूरो,जिल्हा सेवा प्राधिकरण, जिल्हा व सत्र न्यायालय नांदेड आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नवे फौजदारी कायदे- 2023(New Criminal Law-2023) या विषयावर जिल्हा व सत्र न्यायालय, नांदेडच्या परिसरात 7 व 8 ऑगस्ट 2024 रोजी दोन दिवशीय मल्टिमिडिया चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात भारतीय न्याय संहिता 2023, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 व साक्ष्य अधिनियम 2023 या कायद्याविषयी माहिती मल्टिमिडीया व एलईडी वॉलच्या माध्यमातून संक्षिप्त स्वरुपात प्रदर्शित करण्यात येणार आहे. हे नवीन कायदे देशात 1 जुलै 2024 पासून लागू करण्यात आले आहेत, हे कायदे पुर्वीच्या भारतीय दंड संहिता(आयपीसी) व फौजदारी प्रक्रीया संहिता (सीआरपीसी) आणि भारतीय पुरावा कायदा यांची जागा घेणार आहेत.या नवीन का...
error: Content is protected !!