Tuesday, July 7

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Satsangi Kirtankar Mata Gurcharankaur Kadewale passed away : सत्संगी कीर्तनकार माता गुरचरणकौर कडेवाले यांचे निधन – NNL

Satsangi Kirtankar Mata Gurcharankaur Kadewale passed away : सत्संगी कीर्तनकार माता गुरचरणकौर कडेवाले यांचे निधन – NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| येथील अबचलनगर येथील वयोवृद्ध महिला व इंदरजीतसिंघ कडेवाले यांच्या आई सत्संगी कीर्तनकार श्रीमती गुरचरनकौर स्व. धरमसिंघ कडेवाले यांचे रविवार दि. 4 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. शेवटच्या क्षणी त्यांचे वय अंदाजे 83 होते. त्यांच्या पश्च्यात कुटुंबात एक मुलगा आणि सुन, सहा मुली, जवाई, नाटवंड असा मोठा कुटुंब आहे. त्या गुरुद्वारा तखत सचखंड हजुरसाहेबचे मुख्य जत्थेदार संतबाबा कुलवंतसिंघजी यांची चुलती (चाचीजी) होत. स्थानीक सिख समाजात स्व. गुरचरनकौर कडेवाले ह्या सत्संगी कीर्तनकार म्हणून ओळखल्या जात. त्यांनी चाळीस ते पंचेचाळीस वर्षें महिला समुहात सत्संग कीर्तन केले. गुरुद्वारातून निघणाऱ्या नगरकीर्तन मध्ये त्या समुहासह शबदगायन करायचे. त्यांच्या देहावसाना नंतर समाजातुन शोक व्यक्त होत आहे. त्यांच्या पार्थिवावर रविवारी संध्याकाळी उशिरा नगीनाघाट शमशानभूमि येथे अंत्यस...
A house without a woman is in trouble – Suryakanta Patil : बाई नसलेल्या घराला कडीकोंडा लागतो – माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील – NNL

A house without a woman is in trouble – Suryakanta Patil : बाई नसलेल्या घराला कडीकोंडा लागतो – माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील – NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| 'ज्या घरात बाई नसते त्या घराला कडीकोंडा लागतो. बाई हे घराचे शहाणपण असते. बाईशिवाय घराला घरपण नसते. खेड्यातील स्त्रीच्या वाट्याला खूप कष्टाचे जगणे येते. परंतु त्याविषयी तक्रार करण्याचे स्वातंत्र्य नसते. मी सुध्दा खेड्यातील एका सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेली आहे. माझ्या सारखी बंडखोर स्त्री जेव्हा याबाबतीत आवाज उठवण्याचा प्रयत्न करते तेव्हा समाज तिला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतो. बाईच्या जगण्यातील घालमेल अचूकपणे टिपणारी कविता माझ्या मातीतील श्रीनिवास मस्के हा कवी करतो याचा मला खूप अभिमान आहे. असे प्रतिपादन माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांनी केले. नांदेड येथील नियोजन भवनात आयोजित प्रसिध्द कवी श्रीनिवास मस्के यांच्या 'बाईपणाचा दस्तऐवज' या कवितासंग्रहाच्या प्रकाशन प्रसंगी बोलत त्या बोलत होत्या. साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कवी श्रीकांत देशमुख यांच्या हस्ते कवितासंग्रह...
Demand immediate arrest of the accused : कापसी बु येथील मेंढपाळ यांना मारहाण; आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी – NNL

Demand immediate arrest of the accused : कापसी बु येथील मेंढपाळ यांना मारहाण; आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी – NNL

नांदेड, क्राईम
उस्माननगर, माणिक भिसे| लोहा तालुक्यातील उमरा खांडी येथे मेंढ्या चारण्याच्या कारणावरुन तीन मेंढपाळ यांना उमरा येथील १० ते १५ जणांनी बेदम मारहाण केली असून याबाबत उस्माननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली आहे. सदर प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करण्यात यावी अशी मागणी धनगर समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. लोहा तालुक्यातील उमरा खांडी येथील वन विभागाच्या जंगलात कापसी बु येथील दहा ते बारा मेंढपाळ हे मेंढ्या चारण्यासाठी गेले होते. त्यावेळी उमरा तांडा येथील उतम जाधव, हनमंत पवार, राजू उतम जाधव यांच्यासह बारा जणांनी उमरा खांडी येथील मेंढपाळ यांना या ठिकाणी मेंढ्या का चारवत आहात म्हणून वाद घातला त्यानंतर उतम जाधव, हनमंत पवार यांनी काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली आहे. या मारहाणीत गोविंद सिदने, मारोती गारपले यांनी बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत गोविंद सिदने यांची बोटे फुटून हात मोडला ...
The action of four trucks of Khaira caught by the forest department is under suspicion :वन विभागाने पकडलेल्या खैराच्या चार ट्रकची कारवाई संशयाच्या भोवऱ्यात – NNL

The action of four trucks of Khaira caught by the forest department is under suspicion :वन विभागाने पकडलेल्या खैराच्या चार ट्रकची कारवाई संशयाच्या भोवऱ्यात – NNL

नांदेड, क्राईम
किनवट, परमेश्वर पेशवे| "खैर"प्रजातीचे दूर्मीळ बहूगुणी असलेल्या लाकडाची वाहतूक करणारे चार ट्रक इस्लापूरचे फिरते पथक आणि बोधडी वनपरिक्षेत्राच्या संयुक्त कार्यवाहीत पकडून सावरी डेपोत लावण्यात आली ही कार्यवाही २ आॅगस्टच्या रात्री १० वाजताचे आसपास जलधरा-इस्लापूर दरम्यानच्या हरीण खरबाजवळ करण्यात आली. पेंडलवाडा आदिलाबाद उनकेश्वर सारखणी किनवट बोधडी हिमायतनगर बोरगडी येथे हे लाकूड जाणार होते. परंतु तीन ऑगस्ट रोजी सदरच्या गाड्या सोडल्याचा दुजोरा खुद्द वन विभागाकडूनच मिळाला. विशेषता या प्रकरणांमध्ये अधिकाऱ्यांनी ही कारवाई करत असताना डेपो मध्ये चारही ट्रक आल्यानंतर ट्रकच्या या कार्यवाही संदर्भात ना ताबा पावती ना सोडते वेळेस ची सुपूर्द पावती न मोजमाप ना व्हिडिओ कॅमेरा कारवाई न केल्याने आता वनविभागाची कार्यवाही संशयाच्या भोवऱ्यात अडकली असल्याची चित्र पाहायला मिळत आहे. या कारवाई संदर्भात वृत्त प्रकाशित...
Animal husbandry is necessary : शेतकरी बांधवांनी पशुसंवर्धन करणे गरजेचे – जिल्हाधिकारी राऊत – NNL

Animal husbandry is necessary : शेतकरी बांधवांनी पशुसंवर्धन करणे गरजेचे – जिल्हाधिकारी राऊत – NNL

कृषी, नांदेड
नवीन नांदेड| पशुसंवर्धन हे महत्त्वाचे असुन शेतकरी बांधवांना शेतीच्या पर्याय म्हणून पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय महत्वाचा द्यायला हवे. पशुसंवर्धन पंधरवडा अंतर्गत आयोजित मोहिमेत आपल्या पशुधनांना आणून पशुपालक यांनी सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. ते बाभुळगाव येथे आयोजित शिबीर मध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास विभाग, महाराष्ट्र शासन पशुधनाच्या संवर्धना करीता साजरा करुया 'पशुसंवर्धन पंधरवडा' दिनांक ०१ ते १५ ऑगस्ट २०२४ पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात येणाऱ्या विविध पशुवैद्यकीय सेवा तसेच राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती पशुपालकांना व्हावी, या दृष्टीकोनातून 'पशुसंवर्धन पंधरवडा' नांदेड तालुक्यातील बाभुळगाव येथे साजरा करण्यात आला. यावेळी प्रारंभी नांदेड जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज ...
अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांनी शबरी आदिवासी घरकुल योजनेचा लाभ घ्यावा – मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे – NNL

अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांनी शबरी आदिवासी घरकुल योजनेचा लाभ घ्यावा – मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे – NNL

नांदेड, सोशल वर्क
हिमायतनगर| नगरपंचायत क्षेत्रातील अनुसूचित जमातीमधील लाभार्थ्यांकरीता महाराष्ट्र शासन, आदिवासी विभाग, शासन निर्णय क्रमांक: आविवि-0223/प्र.क्र.30/का-8 दिनांक 11/01/2024 अन्वये शबरी आदिवासी घरकुल योजना लागू केलेली आहे. सदर योजनेअंतर्गत शहरातील अनुसूचित जमाती मधील पात्र लाभार्थ्यांचे उद्दिष्ट निश्चित करणे करीता मा.प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय किनवट यांनी दि.11/06/2024 रोजीच्या पत्रान्वये कळविले आहे. त्यानुसार शहरातील अनुसूचित जमातीमधील पात्र लाभार्थ्यांनी शबरी आदिवासी घरकुल योजनेअंतर्गत घरकुल बांधकामाचा लाभ मिळणे करीता विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह दिनांक 06 ऑगस्ट 2024 ते 20 ऑगस्ट 2024 या कालावधीत नगरपंचायत कार्यालयात सादर करावे असे आवाहन मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांनी केले आहे....
Shivmahapuran katha : नांदेड कौठा मध्ये २३ ते २९ ऑगष्ट दरम्यान पंडित प्रदिप मिश्रा यांचे “महाशिवपुराण” -NNL

Shivmahapuran katha : नांदेड कौठा मध्ये २३ ते २९ ऑगष्ट दरम्यान पंडित प्रदिप मिश्रा यांचे “महाशिवपुराण” -NNL

धार्मिक, नांदेड
नांदेड। नांदेड व लगतच्या जिल्हयातील शिवभक्तांना श्रावण महिन्यात शिवमहिमा कथा श्रवण करण्याचा योग येणार आहे लोह्याचे भूमिपुत्र डॉ. शिवराज एकनाथराव नांदेडकर व तरुण उद्योजक प्रशांत सूर्यकांत पातेवार भूमीपुत्रानी जुळवून आणला आहे. संपूर्ण देशात व जगाच्या पाठीवर असलेल्या भारतीयांसाठी प्रेरणादायी असलेले पंडीत प्रदीप मिश्रा सिव्होरवाले यांच्या रसाळ वाणीतून महाशिवपुराण "कथा २३ ते २९ ऑगस्ट या काळात नांदेड येथील कौठा भागातील मोदी ग्राउंडवर संपन्न होणार आहे. आज त्या जागेचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला आहे. पहिल्यांदाच तेही श्रावण मासात हा दुग्धशर्करा योग शिवभक्तांची जुळवून आणला आहे. या महाशिवपुरण कथेच्या मंडप उभारणीचा शुभारंभ आज मंगळवारी ६ ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता धार्मिक विधीवत पूजन करून झाला आहे. असे आयोजक प्रशांत सावकार पातेवार व डॉ शिवराज नांदेडकर यांनी कळविले आहे....
Formar Mp Subhash Wankhede : विमा कंपन्यांची चौकशी करून सरसकट शेतकऱ्यांना पिकविम्याची रक्कम मिळवून द्या -सुभाष वानखेडे – NNL

Formar Mp Subhash Wankhede : विमा कंपन्यांची चौकशी करून सरसकट शेतकऱ्यांना पिकविम्याची रक्कम मिळवून द्या -सुभाष वानखेडे – NNL

कृषी, नांदेड
नांदेड, अनिल मादसवार| खरीप पीक विमा 2023 संदर्भात युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीने हदगाव हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांवर पीक विमा वाटपात अन्याय केला आहे. या अन्यायकारक प्रकारची चौकशी करून सरसकट शेतकऱ्यांना हक्काच्या पिकविम्याची रक्कम मिळवून द्यावी. अशी मागणी हिंगोली लोकसभा मतदार संघाचे मा.खा.सुभाष वानखेडे यांनी थेट महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देऊन केली आहे. सण २०२३ खरीप हंगामात शेणाने जाहीर केलेल्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग घेतला. दरम्यानच्या काळात हिमायतनगर हदगाव तालुक्यात ऐन बहरात पिके आलेली असताना अतिवृष्टी झाली. यात पिकांचे अतोनात नुकसान झाले तसेच सोयाबीन, कापसाचे उत्पादन घटले. यामुळे शेतकरी हवालदिल झाला. परंतु शासनाच्या पीकविमा योजनेचा शेतकऱ्यांना फायदा होईल असं वाटत होते. मात्र काही शेतकऱ्यांना लाभ मिळाला तर अनेक शेतकरी या लाभापासून अजूनही वंचित ...
राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसच्या जिल्हा सचिवपदी शिरफुले तर हिमायतनगर तालुकाध्यक्षपदी सुर्यवंशी यांची निवड – NNL

राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसच्या जिल्हा सचिवपदी शिरफुले तर हिमायतनगर तालुकाध्यक्षपदी सुर्यवंशी यांची निवड – NNL

नांदेड, राजकीय
हिमायतनगर| राष्ट्रवादी युवक काॅंग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाची हिमायतनगर येथे संघटनात्मक आढावा बैठक संपन्न होऊन काही निवडी करण्यात आल्या. यामध्ये राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसच्या जिल्हा सचिवपदी गोविंद शिरफुले तर हिमायतनगर तालुकाध्यक्ष पदी आकाश सुर्यवंशी यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष धनंजय सुर्यवंशी, जिल्हा कार्याध्यक्ष बंटी पाटील जोमदे, राष्ट्रवादी काॅंग्रेसचे हिमायतनगर तालुकाध्यक्ष सुनिल पतंगे, प्रभाकर मुधोळकर, जिवन जैसवाल, राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे शहराध्यक्ष शेख मुस्सा, दक्षिण तालुकाध्यक्ष पांडुरंग क्षिरसागर, अर्धापुर तालुकाध्यक्ष गजानन लढे, सुमित भरणे, अमोल कुरमे, प्रदिप धुमाळे, गजानन गोरख यांची उपस्थिती होती. निवड झाल्याबद्दल दोघांचेही अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या....
Mla Santosh Bangar : आ.संतोष बांगर यांनी वसई जिल्हा परिषद शाळेस भेट केले वृक्षारोपण – NNL

Mla Santosh Bangar : आ.संतोष बांगर यांनी वसई जिल्हा परिषद शाळेस भेट केले वृक्षारोपण – NNL

हिंगोली, लाइफस्टाइल
हिंगोली| शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संतोष बांगर यांनी मौजे वसई येथील जिल्हा परिषद शाळेस भेट देवून शाळेची पाहणी केली. तसेच शाळेच्या आवारात वृक्षारोपण देखील केले. यावेळी बोलताना आमदार संतोष बांगर यांनी शाळेतील उत्कृष्ट नियोजनाचे कौतुक करून शाळेच्या उन्नतीसाठी मी नेहमीच मदत करण्यास तयार असल्याचा शब्द देखील उपस्थितांना दिला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक लोंढे सर, गाडे सर,हसुरे सर, जायभाये सर,कपाटे सर,भोयर मॅडम,कल्याणकर सर, मुरतकर मॅडम,शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते....
error: Content is protected !!