Wednesday, July 8

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
शिवणीत श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने २६ व २७ आगस्ट रोजी कीर्तन सोहळ्याचे आयोजन -NNL

शिवणीत श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने २६ व २७ आगस्ट रोजी कीर्तन सोहळ्याचे आयोजन -NNL

धार्मिक, नांदेड
शिवणी, भोजराज देशमुख| किनवट तालुक्यातील शिवणी येथील श्रीकृष्ण मंदिरात आज सोमवार दि.२६ आगस्ट व उद्या मंगळवार २७ आगस्ट असे एकूण दोन दिवस श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने हभप जनकिराम महाराज कंधारकर यांचे भव्य कीर्तन सोहळ्याचे आयोजन व महाप्रसादाचे कार्यक्रम गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे. सोमवार दि.२६ आगस्ट रोजी शिवणी येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्ताने श्रीकृष्ण मंदिरात रात्री ८ वाजेपासून ११ वाजेपर्यंत हभप जानकीराम महाराज कंधारकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.तर २६ रोजी रात्री ११ वाजता कीर्तन संपल्यावर श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि.२७ आगस्ट मंगळवार रोजी सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत हभप जानकीराम महाराज कंधारकर यांचे गोपाळकाला काल्याच्या कीर्तनाचे आयोजन आहे.तर दुपारी १२ वाजून १५ मिनिटांनी महाप्रसादाचे कार्यक्...
महानिर्मितीचा २५ मेगावॉट स्थापित क्षमतेचा साक्री-१ सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित -NNL

महानिर्मितीचा २५ मेगावॉट स्थापित क्षमतेचा साक्री-१ सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित -NNL

Blog
मुंबई| महानिर्मितीने धुळे जिल्ह्यात साक्री तालुक्यातील शिवाजीनगर येथे एकूण ७० मेगावॉट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामध्ये साक्री-१ (२५ मेगावॉट), साक्री-२ (२५ मेगावॉट) आणि साक्री-३ (२० मेगावॉट) चा समावेश आहे. यापैकी साक्री-१ येथे २५ मेगावॉटचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीचे काम मेसर्स गोदरेज आणि बॉयस या विकासकाने इ.पी.सी. (अभियांत्रिकी खरेदी आणि उभारणी तत्वावर) हा प्रकल्प विकसित केला असून क्रिस्टलाईन पद्धतीचे सौर पॅनेल आहेत. या प्रकल्पाची कॅपॅसिटी युटीलायझेशन फॅकटर (सी.यू.एफ.) २०.५९ टक्के असून वार्षिक वीज निर्मिती ४५.०९ दशलक्ष युनिट अपेक्षित आहे. २१ ऑगस्ट रोजी हा सौर प्रकल्प कार्यान्वित करून २२०/३३ के.व्ही. शिवाजीनगर, साक्री उपकेंद्राशी यशस्वीरित्या जोडण्यात आला. साक्री-१ प्रकल्पामुळे ५० लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. आता महानिर्मितीची एकूण सौर ऊर्जा स्थापित क...
Ravneet Singh : नांदेड रेल्वे स्टेशन देशातील सर्वोत्कृष्ट स्टेशन बनविणार : रवनीत सिंघ -NNL

Ravneet Singh : नांदेड रेल्वे स्टेशन देशातील सर्वोत्कृष्ट स्टेशन बनविणार : रवनीत सिंघ -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| नांदेड हे शिखांचे दहावे गुरु गोविंदसिंघजी यांचे वास्तव्य असलेली पावन भुमी असून या भुमीत त्यांनी सर्व जगाला मानवतेची शिकवण दिली आहे. अशा या पावनभूमीतील नांदेडचे रेल्वे स्टेशन हे येत्या कालावधीत सर्व सोयीनी सुविधांनी युक्त असलेले देशातील सर्वोत्तम रेल्वे स्टेशन करण्यात येईल,असे प्रतिपादन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रवनीतसिंघ यांनी केले. गुरुद्वारा शहीद बाबा भुजंग सिंघजी चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने 25 ऑगस्ट ते 6 सप्टेंबरपर्यत पंच तख्त साहिबांच्या दर्शनाची विशेष रेल्वे यात्रा आयोजित करण्यात आली आहे. आज हुजूर साहिब नांदेड रेल्वे स्टेशन येथून दुपारी 12.30 वाजता या यात्रेचा प्रारंभ झाला. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रवनीतसिंघ यांनी या विशेष ट्रेनला हिरवी झेंडी दाखवून रवाना केले. यावेळी आमदार मोहन हंबर्डे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, नांदेड रेल्वे विभागीय व्यवस्थापक निती सरकार, मनपा आय...
तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंघ यांनी घेतले दर्शन -NNL

तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंघ यांनी घेतले दर्शन -NNL

नांदेड, देश विदेश
नांदेड| केंद्रीय रेल्वे आणि अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री रवनीत सिंघ यांनी नांदेड येथील दौऱ्यात सुप्रसिद्ध श्री हजूर साहेब सचखंड गुरुद्वारास भेट देवून दर्शन घेतले. यावेळी गुरुद्वाराचे पुजारी यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्यासोबत त्यांच्या आई जसबीर कौर यांचीही उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, सचखंड गुरूद्वाराचे मुख्य पुजारी संत बाबा कुलवंत सिंघजी जथेदार, संत बाबा रामसिंघजी सहायक जथेदार, अधीक्षक सरदार राज देवेंद्र सिंघजी, सहायक अधिक्षक स. रविंद्रसिंघ कपूर, जयमलसिंघ ढिलो, रविंद्रसिंघ बुंगई, राजेंद्रसिंघ पुजारी, रेल्वेचे प्रधान मुख्य संचालन व्यवस्थापक बी नागया, बांधकाम मुख्य प्रशासकीय अधिकारी श्री. अग्रवाल, विभागीय क्षेत्रिय व्यवस्थापक निती सरकार, उपविभागीय अधिकारी सचिन खल्लाळ, दिलीप कुंदकुर्ते, संतुक हंबर्डे, आदींची उपस्थिती होती....
Baswantrao Mundkar : स्वर्गीय बसवंतराव मुंडकर यांच्या अविस्मरणीय गोष्टी- इनामदार -NNL

Baswantrao Mundkar : स्वर्गीय बसवंतराव मुंडकर यांच्या अविस्मरणीय गोष्टी- इनामदार -NNL

नांदेड, लेख
स्वर्गीय बसवंतराव मुंडकर यांच्या विषयीच्या अनेक गोष्टी आहेत. त्या विसरण्यासारख्या नाहीतच. जपून ठेवलेले आहेत.अविस्मरणीय आहेत. त्यातील दोन- तीन गोष्टी मी तुम्हाला सांगतो. 1952 - 53 ची गोष्ट मी त्यावेळी इयत्ता चौथीला होतो. खेडेगावातील शाळा संपवून मी बिलोलीच्या शाळेत दाखल झालो. खेडेगावात एकच शिक्षक सर्व शाळा सांभाळत असे मात्र बिलोली च्या शाळेत तासा तासाला शिक्षक होते. धैर्याचे बिजारोपण - कै. बसवंतराव इयत्ता चौथीत असताना भाषण स्पर्धा ठेवण्यात आली होती. याबाबत शाळेची नोटीस आली यात विद्यार्थी विद्यार्थिनींनी भाग घ्यावा. मी पहिल्यांदा आणि उत्स्फूर्तपणे सहभाग घेण्यासाठी नाव नोंदणी केलो. दर शनिवारी आमचे मुख्याध्यापक भाषण स्पर्धा ठेवत .त्यात विषयाच्या अनुकूल आणि प्रतिकूल बाजू मांडायची असे. शनिवार आला ठरल्याप्रमाणे म्हाळप्पाच्या घरा पाठीमागील जागेत सर्व विद्यार्थी एकत्र झालो. संपूर्ण शाळेवर स्वर्ग...
श्रावण सोमवार निमित्त काळेश्वर मंदिरात गुडघे दुखी, कंबर दुखीवर मोफत सुजोक,अकुप्रेसर उपचार शिबिराचे आयोजन-NNL

श्रावण सोमवार निमित्त काळेश्वर मंदिरात गुडघे दुखी, कंबर दुखीवर मोफत सुजोक,अकुप्रेसर उपचार शिबिराचे आयोजन-NNL

नांदेड
नवीन नांदेड| शिव भक्तांसाठी विष्णुपुरी येथील काळेश्वर मंदिरात माजी खा. भास्करराव पाटील खतगावकर, शंकरराव हंबर्डे, जितेंद्र(बंडू )दायमा, सतीश भेंडेकर,शेषराव हंबर्डे यांच्या सहकार्याने पूजा हेल्थकेअर सेंटर सिडको नांदेडचे संचालक सुझोक तज्ञ डॉ.संभाजी पवार ,डॉ.अवधुत पवार आणि त्यांच्या टीमने गुडघे दुखी, कंबर दुखी या आजारावर दि. 26ऑगस्ट 2024 रोजी श्रावण सोमवारी मोफत उपचार शिबिर आयोजित केले आहे. आज प्रत्येक घरी गुडघे दुखी कंबर दुखी हा त्रास असलेले रुग्ण आहेत. पूजा हेल्थकेअर सेंटर सिडको नांदेड चे संचालक डॉ.संभाजी पवार या आजाराचे तज्ज्ञ डॉक्टर आहेत गेल्या आठ वर्षांपासून हजारो रुग्णांवर त्यांनी उपचार केले आहेत. सामाजिक बांधीलकी म्हणून ते वेळोवेळी मोफत उपचार शिबिर आयोजित करतात. त्याचाच एक भाग म्हणून दि. 26 ऑगस्ट 2024 श्रावण सोमवारी काळेश्वर मंदिर येथे शिवभक्तासाठी गुडघे दुखी, कंबर दुखी या आजारावर एक...
Accident himayatnagar ; एस टी महामंडळ बससमोर दुचाकी आल्याने हिमायतनगर शहराजवळ घडला अपघात -NNL

Accident himayatnagar ; एस टी महामंडळ बससमोर दुचाकी आल्याने हिमायतनगर शहराजवळ घडला अपघात -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
हिमायतनगर। किनवटहून लातूरकडे जाणाऱ्या एस टी महामंडळ बस समोर अचानक दुचाकी आल्याने युवक जखमी झाल्याची घटना हिमायतनगर शहराजवळील नायरा पेट्रोल पंपाजवळ दिनांक 25 रोज रविवारी सकाळी 7 वाजेच्या सुमारास घडली आहे. दैव बलवत्तर म्हणून या जीवघेणा अपघातातून युवक वाचला असला तरी दुचाकीचा मात्र चक्का चुर होऊन नुकसान झाले आहे. हिमायतनगर शहरातून जाणाऱ्या किनवट -भोकर -नांदेड या राष्ट्रीय महामार्गामुळे मोठ्या वाहनाबरोबर दुचाकी गाडया देखील भरधाव वेगाने चालविल्या जात आहेत. आज सकाळी सात वाजेच्या सुमारास किनवट येथून लातूरकडे जाणारी एस टी महामंडळ बस क्रमांक एम एच 14 - बी टी 2105 ही बस येत होती. दरम्यान हिमायतनगर शहरातून इस्लापूरकडे दुचाकीवरून रेहान मोहम्मद जाफर वय 18 वर्ष हा जात होता. याचवेळी अचानक दुचाकी चालकाचा ताबा सुटल्यामुळे की काय..? दुचाकी एसटी महामंडळाच्या बस समोर आली. दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात...
Students have to go to Berli (Khu) village through Nadi : बेरळी (खु) गावात विद्यार्थ्यांना जावे लागते नदी पत्रातून; अनेक वर्षाची मागणी पण पूल नाही -NNL

Students have to go to Berli (Khu) village through Nadi : बेरळी (खु) गावात विद्यार्थ्यांना जावे लागते नदी पत्रातून; अनेक वर्षाची मागणी पण पूल नाही -NNL

करियर, नांदेड
लोहा| दैनंदिन जीवनात गावातील भौतिक सुविधेचा अभाव असेल तर ग्रामस्थांना त्याचा त्रास सहन करावा लागतो.लोकप्रतिनिधी जागरूक नसेल ते त्या भागातील जनतेंनी जावे कुठे(?) असा प्रश्न उभा राहतो.स्मशानभूमीला जाण्यासाठी रस्ता नाही म्हणून ऐन पावसाळ्यात लोह्यात पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आलेल्या बेरळी(खु) या गावाची नदीमुळे दोन भाग झाले. शाळेत विद्यार्थ्यांना जाण्यासाठी तसेच अन्य कामासाठी ग्रामस्थांना या नदीपात्रातून जाताना मोठी अडचण उदभवत आहे. पूल व्हावा ही ग्रामस्थांची इच्छा ..! पण अकार्यक्षम लोकप्रतिनिधी व बहिरे प्रशासन याना अनेक वर्षा पासून बेरळी ग्रामस्थांच्या हाका ऐकू येत नाहीत ! लोहा शहराजवळ असलेल्या बेरळी खुर्द गावातून नदी छोटा ओढा गेला त्यामुळे गावचे विभाजन झाले आहे .अर्ध्येगाव नदी पल्याड आहे. ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना दररोज नदी पात्रातून यावे लागते.,शेती तसेच अन्य कामासाठी दररोज होण...
Three gates of Upper Manar Limbiti Dam opened on Saturday : ऊर्ध्व मानार लिंबीटी धरणाचे शनिवारी तीन दरवाजे उघडले; १४१३क्यूसेक पाण्याचा नदीपात्रात विसर्ग -NNL

Three gates of Upper Manar Limbiti Dam opened on Saturday : ऊर्ध्व मानार लिंबीटी धरणाचे शनिवारी तीन दरवाजे उघडले; १४१३क्यूसेक पाण्याचा नदीपात्रात विसर्ग -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
लोहा| ऊर्ध्व मानार लिंबोटी धरणाच्या बुडीत क्षेत्रात विशेषतः लातूर जिल्ह्यात पाऊस झाल्यामुळे पाण्याचा येवा वाढला त्यामुळे शनिवारी धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले .त्यातून नदीपात्रात १ हजार ४१३ क्यूसेक पाण्याचा विसर्ग नदी पात्रात सोडण्यात आला आहे. नदी काठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन लिंबोटी धरणाचे सहायक पूर नियंत्रक अधिकारी रानवळकर यांनी केले आहे. लोहा -कंधार-अहमदपूर या तालुक्यासाठी वरदान ठरलेले लिंबोटी धरण तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या काळात प्रतापरावांच्या पाहिल्या आमदारकीच्या टर्म मध्ये धरण पूर्ण झाले तर माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांच्या काळात धरणातून पाणी सोडण्यात आले १९८२ मध्ये राज्याचे तेव्हाचे मुख्यमंत्री डॉ शंकरराव चव्हाण यांच्या काळात तत्कालीन आ ईश्वरराव भोसीकर यांच्या काळात धरणाचे भूमिपूजन झाले होते. आज हेच धरण लोहा कंधार सह अहमदपूर उदगीर पालम भ...
वीज पडून टेंभुर्णी शिवारात बैलाचा मृत्यू; बैलपोळा सणापूर्वी शेतकऱ्यांवर दुखाच सावट -NNL

वीज पडून टेंभुर्णी शिवारात बैलाचा मृत्यू; बैलपोळा सणापूर्वी शेतकऱ्यांवर दुखाच सावट -NNL

कृषी, नांदेड
हिमायतनगर,अनिल मादसवार। शहर व तालुका परिसरात काल दिनांक 24 /8 /2024 रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होऊन झालेल्या पावससात, वीज पडून टेंभुर्णी येथील शेतकरी विलास पाटील यांचा बैल दगावला आहे. ऐन पोळा सणाच्या पूर्वी बैल दगावल्याने बळीराजावर मोठे संकट कोसळले आहे. याची दखल घेऊन शासनाने शेतकऱ्यांस नुकसान भरपाई देऊन यातून बाहेर काढावे अशी मागणी केली जाते आहे. हिमायतनगर शहर व तालुक्यात दिनांक 24 रोजी सायंकाळी आभाळात काळ्याकुट्ट ढगांनी जागा घेतली. त्यामुळे मोठा पाऊस होईल अशी अपेक्षा होती, दरम्यान विजांचा कडकडाट वादळी वारे यात झालेल्या अल्पशा पावसाने शेतकऱ्यांना पुन्हा निराश केले आहे. दरम्यान विजांचा कडकडाट होऊन टेम्भुर्णी येथील सरपंच प्रल्हाद पाटील यांचे बंधू भाऊ विलास भाऊराव माने, पाटील यांचा बैल त्यांचे शेत शिवार क्रमांक 44/1 मध्ये असलेल्या गोठ्या समोरील झाडा खा...
error: Content is protected !!