Tuesday, July 14

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Nana Patole ; हरियाणातील निकाल हा व्यवस्थेचा विजय आणि लोकशाहीचा पराभव: नाना पटोले – NNL

Nana Patole ; हरियाणातील निकाल हा व्यवस्थेचा विजय आणि लोकशाहीचा पराभव: नाना पटोले – NNL

मुंबई, राजकीय
मुंबई| हरियाणा विधानसभा निवडणूकीत काँग्रेससाठी अनुकूल व भाजपासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना आज जे निकाल आले ते आश्चर्यकारक आणि धक्कादायक आहेत. सकाळी बहुतांश मतदारसंघात काँग्रेस पक्ष आघाडीवर असताना अचानक उलटे चक्र कसे फिरले? मतमोजणी केंद्रावर अनेक तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले गेले. हरियाणाचा विजय हा भाजपाने प्रशासनाच्या मदतीने मिळवला असल्याने हा व्यवस्थेचा विजय आणि लोकशाहीचा पराभव आहे, अशी प्रतिक्रीया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, काही जिल्ह्यातील ईव्हीएम मशिनची बॅटरी ९९ टक्के चार्ज होती आणि त्याच ठिकाणी काँग्रेस उमेदवारांचा पराभव झाला व भाजपाचे उमेदवार निवडून आले. ज्या ईव्हीएमच्या बॅटरी ६०-७० टक्के चार्ज होत्या त्या ठिकाणी काँग्रेसचे उमेद...
Collector ; नुकसानीची पूर्वसूचना 72 तासाच्या आत विमा कंपनीस कळवावी : जिल्हाधिकारी – NNL

Collector ; नुकसानीची पूर्वसूचना 72 तासाच्या आत विमा कंपनीस कळवावी : जिल्हाधिकारी – NNL

कृषी, नांदेड
नांदेड | भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार नांदेड जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट अंदाज आहे. नांदेड जिल्ह्यात सध्या खरीप पिकांचा काढणी हंगाम मोठया प्रमाणावर सुरु आहे. संभाव्य पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या काढणी पश्चात नुकसान या घटकांतर्गत विमा कंपनीस 72 तासाच्या आत नुकसानीची पूर्वसूचना कळवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे. अधिसूचित क्षेत्रातील शेतात पिक कापणी करून सुकवणीसाठी पसरवून ठेवलेल्या अधिसूचित पिकांसाठी कापणी पासून जास्तीत जास्त दोन आठवड्यापर्यंत (14 दिवस) गारपीट, चक्रीवादळ, चक्रीवादळामुळे पडलेला पाऊस व अवकाळी पावसापासून नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात येईल. नुकसानग्रस्त विमाधारक शेतकऱ्यांनी गुगल प्ले स्टोअर वरून क्रॉप इन्शुरन्स हे ॲप डाऊनलोड करून त्यामध्ये आपल्या नुकसानीची माहि...
NCP’s protest movement ; राष्ट्रवादी काँग्रेसचे महायुती सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन – NNL

NCP’s protest movement ; राष्ट्रवादी काँग्रेसचे महायुती सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन – NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| राज्यातील महायुती सरकारने अनेक उद्योगधंद्दे गुजरात राज्यामध्ये पळविले आहेत, अनेक धोरणे नागरिकांच्या विरोधात राबविल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने राष्ट्रवादी ग्रामीणचे नांदेड जिल्हाध्यक्ष भगवानराव पाटील आलेगावकर आणि राष्ट्रवादी युवक-शरदचंद्र पवारचे नांदेड शहर जिल्हाध्यक्ष रऊफ जमीनदार यांच्या नेतृत्वाखाली आणि माजी मंत्री डॉ.माधवराव किन्हाळकर यांच्या उपस्थितीत नांदेड शहरातील आयटीआय चौक येथे दि.8 ऑक्टोबर रोजी महायुती सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन करून महाराष्ट्रातील उद्योग धंद्दे गुजरातमध्ये पळवून नेवू नका आदी स्वरूपाच्या घोषणा देण्यात आल्या. राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने शहरातील आयटीआय चौक येथे आंदोलन करण्यात आले. राज्यातील तिघाडी सरकार सर्व क्षेत्रामध्ये निष्क्रीय ठरले असून मोठ्या उद्योगपतीनाच अधिक श्रीमंत करण्याच...
Savitribai Phule Secondary School ; सावित्रीबाई फुले माध्यमिक शाळेत विभागीय शालेय थ्रो बॉल स्पर्धा थाटात संपन्न – NNL

Savitribai Phule Secondary School ; सावित्रीबाई फुले माध्यमिक शाळेत विभागीय शालेय थ्रो बॉल स्पर्धा थाटात संपन्न – NNL

नांदेड, स्पोर्ट्स
नांदेड | श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित सावित्रीबाई फुले माध्यमिक शाळा बाबानगर नांदेड घ्या मैदानावर दि.08 ऑक्टोबर 24 रोजी क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड व नांदेड जिल्हा थ्रोबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय शालेय थ्रो बॉल स्पर्धा आयोजित करण्यात आल्या, या विभागीय स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्री डी. पी. सावंत यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब शेंदारकर सहसचिव श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी नांदेड,तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये मा. अँड.उदयराव निंबाळकर कोषाध्यक्ष श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी नांदेड हे उपस्थित होते.तर तालुका क्रीडा अधिकारी संजय बेतीवार शाळेचे मुख्याध्यापक एम.डब्ल्यू, कल्य...
Indira Gandhi Housing Society in Hadko ; हडको परिसरातील इंदिरा गांधी गृहनिर्माण संस्था अंतर्गत दहा घरांना नळ कनेक्शन नसतांना लाखोंची बिले, पाणी पुरवठा विभागाचा अजब गजब कारभार – NNL

Indira Gandhi Housing Society in Hadko ; हडको परिसरातील इंदिरा गांधी गृहनिर्माण संस्था अंतर्गत दहा घरांना नळ कनेक्शन नसतांना लाखोंची बिले, पाणी पुरवठा विभागाचा अजब गजब कारभार – NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नवीन नांदेड| सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत असलेल्या पाणी पुरवठा विभागाने इंदिरा गांधी गृह निर्माण संस्था अंतर्गत अनेक मालमत्ता धारकांना नळ कनेक्शन नसतांना नळपटी आकारणी करत गेल्या अनेक वर्षांपासून आठ ते दहा मालमत्ता धारकांना जवळपास लाखो रूपये देयक दिले असून वेळोवेळी अनेक निवेदनाद्वारे मागणी करून न्याय न मिळाल्याने मनपा आयुक्त डॉ.महेश कुमार डोईफोडे यांच्या कडे निवेदनाद्वारे मागणी करून संबधित आकारणी करण्यात आलेली नळपटी बिले रध्द करण्याची मागणी केली आहे. मनपा सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत इंदिरा गांधीं गृहनिर्माण संस्था हडको येथील मालमत्ता धारक असलेल्या आठ ते दहा जणांनी गेल्या 2003 पासून आम्हाला पाणी पुरवठा होत नसतांना पाणी पट्टी देयक आकारणी केली असल्याचे सांगितले, व निवेदनाद्वारे रध्द करण्याची मागणी केली, परंतु वर्षाला संबधित विभागाने देयक आकारात जवळपास 21 वर्षाच्ये पाणी पटी देयक एक ...
Mata Ratneshwari ; विष्णुपुरी ते माता रत्नेश्वरी पालखी पदयात्रा सोहळा आयोजन – NNL

Mata Ratneshwari ; विष्णुपुरी ते माता रत्नेश्वरी पालखी पदयात्रा सोहळा आयोजन – NNL

नांदेड, धार्मिक
नवीन नांदेड| नवरात्र महोत्सव निमित्त श्री माता रत्नेश्वरी देवीस साडी-चोळी अर्पण व पालखी सोहळा काळेश्वर मंदीर, विष्णुपूरी ते माता रत्नेश्वरी देवी मंदीर पदयात्रा पालखी सोहळा ९ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता करण्यात आले असून या सोहळ्यात भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरवर्षी प्रमाणे याही दिनांक 9 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 6.00 वाजता माजी खा.भास्कररावजी पाटील खतगावकर माजी (अध्यक्ष, काळेश्वर मंदीर संस्थान, विष्णुपूरी, आमदार मोहनराव हंबर्डे, (नादेड दक्षिण विधानसभा) काळेश्वर मंदीर विश्वस्थ व सर्व विष्णुपूरी गावकरी मंडळी यांच्या उपस्थितीत होणार आहे....
Gyandeep Primary School ; ज्ञानदीप प्राथमिक शाळा बळीरामपुर येथील कपाटातुन शालेय दस्ताऐवज चोरणाऱ्यां आरोपीस मुदेमालासह अटक – NNL

Gyandeep Primary School ; ज्ञानदीप प्राथमिक शाळा बळीरामपुर येथील कपाटातुन शालेय दस्ताऐवज चोरणाऱ्यां आरोपीस मुदेमालासह अटक – NNL

नांदेड, क्राईम
नवीन नांदेड| ज्ञानदीप प्राथमिक शाळा बळीरामपुर येथील ७ ऑक्टोबर रोजी रात्रीचा सुमारास शालेय रूमच्यी लाकडी खिडकी तोडून आत प्रवेश करून कपाटातुन तेवीस रजिस्टर एकुण किमंत आठ हजार पाचशे चोरून नेल्या प्रकरणी मुख्याध्यापिका यांनी दिलेल्या फिर्यादी वरून ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता ,या प्रकरणी पोलीस निरीक्षक ओमकांत चिचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने आरोपीला अटक करून मुदेमाल जप्त केला. या प्रकरणी पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहिती नुसार मुख्याध्यापिका यांनी दिलेल्या फिर्यादी मध्ये सन 1988 ते 2024 पर्यंत निर्गम. विद्यार्थी नोंद रजिस्टर सन 2023 पासून आज पर्यंतची टी. सी. बुक ,सन 2024 ते 2025 ची विद्यार्थी उपस्थिती पट,सन 2023 ते आतापर्यंतचे शालेय पोषण रजिस्टर , सन 2021 पासुनचे शालेय समीती रजिस्टर ,शाळा व्यवस्थापण समीती रजीस्टर सन 2021 पासुन,विद्यार्थी प्रवेश फाईल ...
‘Swaratim’ University ; ‘स्वारातीम’ विद्यापीठामध्ये ‘स्मार्टफोन फिल्म मेकिंग’ कोर्ससाठी नोंदणी सुरु – NNL

‘Swaratim’ University ; ‘स्वारातीम’ विद्यापीठामध्ये ‘स्मार्टफोन फिल्म मेकिंग’ कोर्ससाठी नोंदणी सुरु – NNL

करियर, नांदेड
नांदेड | स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील माध्यमशास्त्र संकुल आणि पुणे येथील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २१ ते २६ ऑक्टोबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या ‘बेसिक कोर्स इन स्मार्टफोन फिल्म मेकिंग’ या रोजगारभिमुख अभ्यासक्रमासाठी नाव नोंदणी सुरु झाली आहे. या कोर्ससाठी देश पातळीवरील नामांकित संस्था एफटीआयआय तील अध्यापक रितेश ताकसांडे साधन व्यक्ति म्हणून लाभणार आहेत. या कोर्समध्ये प्रतिभावान चित्रपट निर्मात्यांना स्मार्टफोनच्या माध्यमातून कथा सांगण्याचे कौशल्य शिकविण्यात येणार आहे. सहभागींना प्रॅक्टिकल प्रशिक्षण, विविध तंत्रज्ञानाचा वापर याबाबत संपूर्ण माहिती दिली जाणार आहे. या उपक्रमामुळे युवकांच्या सृजनशीलतेला वाव मिळेल आणि त्यांना चित्रपटनिर्मितीच्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी प्रेरित करण्यात येईल, असा विश्वास आयोजकांनी ...
Vanchit Bahujan Aghadi ; वंचित बहुजन आघाडी मध्ये अनेकांच्या प्रवेश – NNL

Vanchit Bahujan Aghadi ; वंचित बहुजन आघाडी मध्ये अनेकांच्या प्रवेश – NNL

नांदेड, राजकीय
नवीन नांदेड| वंचित बहुजन आघाडी मध्ये अंजलीताई आंबेडकर यांच्या सह प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत अनेकांनी प्रवेश केला यावेळी स्वागत करण्यात आले. ६ ऑक्टोबर रोजी नांदेड येथील मध्यवर्ती वंचित बहुजन आघाडीच्या प्रचार कार्यालय नावघाट जुना नांदेड येथे अंजलीताई आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थिती कॉन्ट्रॅक्टर राजु वाघमारे भिमवाडी,सिद्धार्थ ट्रान्सपोर्टचे मालक रमेश भुरे धनजकर, केवळ मंडप डेकोरेशन सिडकोचे मालक रमेश झगडे,व सामाजिक कार्यकर्ते गौतम डुमणे,यांच्या सह अनेकांचा वंचित बहुजन आघाडी मध्ये पक्ष प्रवेश झाला. यावेळी वंचित बहुजन आघाडी चे नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार फारुक अहेमद ,प्रदेश उपाध्यक्ष सर्वजीत बनसोडे,भंते पंय्याबोधी, प्रदेश उपाध्यक्ष गोविंद दळवी,जिल्हा अध्यक्ष प्रशांत इंगोले,युवा प्रदेश सदस्य अक्षय बनसोडे,महानगर अध्यक्ष विठ्ठल गायकवाड, जिल्हा महासचिव शाम कांबळे ,...
Mukhed Taluka Marathi Journalist Sangha ; मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी ज्ञानेश्वर डोईजड सचिवपदी संतोष बेळगे कार्याध्यक्षपदी अनिल कांबळे तर उपाध्यक्षपदी विजय बनसोडे यांची निवड- NNL

Mukhed Taluka Marathi Journalist Sangha ; मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी ज्ञानेश्वर डोईजड सचिवपदी संतोष बेळगे कार्याध्यक्षपदी अनिल कांबळे तर उपाध्यक्षपदी विजय बनसोडे यांची निवड- NNL

करियर, नांदेड
मुखेड | मुखेड तालुका मराठी पत्रकार परिषदची २०२४ - २०२५ सालाची कार्यकारणी दि. ६ ऑक्टोबर २०२४ रोजी जेष्ठ पत्रकारांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर करण्यात आली. यात मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी ज्ञानेश्वर डोईजड, सचिवपदी संतोष बेळगे, कार्याध्यक्षपदी अनिल कांबळे तर उपाध्यक्षपदी विजय बनसोडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी मावळते अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार शेखर पाटील, माजी अध्यक्ष शिवाजी कोणापुरे, पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष सुनील पौळकर, माजी अध्यक्ष किशोर संगेवार, ज्येष्ठ पत्रकार सुशील पत्की, ज्येष्ठ पत्रकार अविनाश देशमुख, ज्येष्ठ पत्रकार शिवकांत मठपती, , प्रसिद्ध छायाचित्रकार हाफिजखान पठाण हे सल्लागार पदी असतील व आगामी काळात वेळोवेळी मार्गदर्शन करून पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी सर्वांनी आवाज उठविण्याचे या बैठकीत ठरले. या निवडीबद्दल सर्वच कार्यकारिणीचे राजकीय , सामाजि...
error: Content is protected !!