Thursday, July 16

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Combing operation : निवडणुक पार्श्वभुमीवर व (Operation flush out) अंतर्गत नांदेड पोलीसांचे कोंम्बींग ऑपरेशन -NNL

Combing operation : निवडणुक पार्श्वभुमीवर व (Operation flush out) अंतर्गत नांदेड पोलीसांचे कोंम्बींग ऑपरेशन -NNL

नांदेड, क्राईम
नांदेड| पोलीस अधीक्षक नांदेड अबिनाश कुमार यांनी, आगामी लोकसभा पोटनिवडणुक व विधानसभा सार्वत्रीक निवडणुकीचे पुर्वतयारी अनुषंगाने व (Operation flush out) अंतर्गत अवैद्य व्यवसायांना आळा घालण्यासाठी सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व प्रभारी अधिकारी व पोनि स्थागुशा यांना नांदेड जिल्हयात दिनांक 26.10.2024 रोजी 04.00 वा. ते 08.00 वा. पावेतो कोंम्बींग ऑपरेशन राबविण्यासाठी आदेशीत केले होते त्या अनुषंगाने खालील प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. सदर कोंम्बींग ऑपरेशन मध्ये स्वतः अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड तसेच खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक भोकर, सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक नांदेड, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, नांदेड जिल्हा, उदय खंडेराय, पोनि स्थागुशा, सर्व पोस्टे/ शाखा प्रभारी अधिकारी व सर्व पोलीस स्टेशनचे अंमलदार, स्थागुशा अंमलदार यांनी सहभाग नोंदवून नांदेड जिल्हयात कोंम्बींग ऑपरेशन ...
Jyotiba Kharate : ज्योतिबा खराटे यांना मतदार संघातून लढण्याची हाक ; खराटे यांच्या निर्णयाकडे जनतेचे लक्ष -NNL

Jyotiba Kharate : ज्योतिबा खराटे यांना मतदार संघातून लढण्याची हाक ; खराटे यांच्या निर्णयाकडे जनतेचे लक्ष -NNL

नांदेड, राजकीय
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| मागील दोन-तीन वर्षांतील झालेल्या नाट्यमय राजकीय घडामोडी, पक्षांतर बदलांमुळे नेत्यांना लागलेला गद्दारीचा डाग अद्याप निघाला नसून निष्टावंत नागरिकांना व मतदारांना राजकिय नेत्यावर  फारसा विश्वास राहिला नाही.त्यामुळे राजकारणातील निष्ठावंत चेहर्‍याचा शोध जनता घेत आहे. त्यातच आता विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने मतदारांचा रंग वाढलेला दिसत आहे.किनवट-माहूर मतदार संघातील ठिकठिकाणी माणसांचे गट निवडणूकसंदर्भात चर्चा करतांना दिसत असून 'इस जंगलके हम दो शेर'या तिसरा कोई सिकंदर अशी विचारणा सुरू झाली असून आता महिनाभर चौकांसह चावडीवर राजकीय गप्पा रंगणार आहेत, हे निश्चित आहे. किनवट-माहूर मतदार संघात महायुतीकडून विद्यमान आ.भीमराव केराम यांना उमेदवारी जाहीर होवून त्यांनी गुरुपुष्यामृत योगाच्या मुहुर्तावर उमेदवारी अर्ज देखील दाखल केले आहे.तर महाविकास आघाडीकडून माजी आ...
Coordination meeting : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माहुरात महायुतीची समन्वय बैठक संपन्न -NNL

Coordination meeting : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माहुरात महायुतीची समन्वय बैठक संपन्न -NNL

नांदेड, राजकीय
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दि.२६ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित पवार गटाचे विधानसभा प्रमुख वैजनाथ करपुडे यांच्या अध्यक्षतेखाली तर भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते सुधाकर भोयर यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीची समन्वय बैठक येथील एकविरा धाम येथे पार पडली. यावेळी तालुकाध्यक्ष श्रीकांत घोडेकर, राष्ट्रवादीचे - तालुकाध्यक्ष अमित राठोड, शिवसेना - शिंदे गटाचे हिरासिंग चव्हाण, तालुका संघटक विनोद सुर्यवंशी, सदानंद पुरी, रीपाई आठवले गटाचे रफीकभाई, यांची उपस्थिती होती. या बैठकीत निवडणुकी संदर्भात महायुतीच्या कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला असता कार्यकत्यांकडून मौलीक सुचना व अडीअडचणी समजून घेतल्या, याबैठकीला मार्गदर्शन करताना वैजनाथ करपुडे म्हणाले की, ही निवडणूक जिंकण्यासाठी आपसातील मतभेद विसरून एकदिलाने काम करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. २८ ऑक्टोबर र...
Dr. Mirza Baig ; नावामनपाच्या सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत अतिरिक्त सहाय्यक आयुक्त डॉ मिर्झा बेग यांनी पदभार स्वीकारताच सुसूत्रता – NNL

Dr. Mirza Baig ; नावामनपाच्या सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत अतिरिक्त सहाय्यक आयुक्त डॉ मिर्झा बेग यांनी पदभार स्वीकारताच सुसूत्रता – NNL

नांदेड, सोशल वर्क
नवीन नांदेड | सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे अतिरिक्त सहाय्यक आयुक्त पदभार स्वीकारल्यानंतर डॉ. मिर्झा बेग यांनी कार्यालयीन कामात सुसूत्रता आणुन प्रलंबित असलेल्या अनेक विभागातील संचिका निकाली काढुन‌ दैनंदिन मालमत्ता व‌ पाणीपटी वसुली साठी करनिरीक्षक यांच्या नियोजन करून मालमत्ता धारक यांच्या कडे वसुली साठी पाठवुन मालमत्ता करात वसुली मध्ये वाढ केली असून स्वच्छतेसाठी पुढाकार घेऊन क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत मुख्य रस्त्यावर अंतर्गत रस्त्यांवरील केरकचरा पाहणी करून संबंधित विभागाच्या स्वच्छता निरीक्षक यांना‌‌ दैनंदिन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. गेल्या दहा दिवसांपूर्वी मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांनी सहाय्यक आयुक्त डॉ.मिर्झा फरतुल्ला‌ बेग यांची अतिरिक्त सहाय्यक आयुक्त म्हणून नेमणूक केली होती, प्रारंभी प्रलंबित असलेल्या कामांचा आढावा, मालमत्ता व नळपटी वसुली यांच्या आढावा घेऊन विवि...
Rahul Sonsale ; सम्राट शाळेत विद्यार्थ्यांना फराळाचे वाटप मुख्याध्यापक राहुल सोनसळे यांचा उपक्रम – NNL

Rahul Sonsale ; सम्राट शाळेत विद्यार्थ्यांना फराळाचे वाटप मुख्याध्यापक राहुल सोनसळे यांचा उपक्रम – NNL

नांदेड, करियर
उस्माननगर | येथील सिध्दार्थ एज्युकेशन सोसायटी संचलित सम्राट अशोक प्राथमिक शाळेत दिवाळीच्या सुट्ट्या लागणार असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्याध्यापक राहुल सोनसळे व सहशिक्षक सहशिक्षिका यांच्या संकल्पनेतून शाळेतील विद्यार्थ्यांनी दिवाळीच्या फराळाचा आस्वाद घेतला. सम्राट अशोक प्राथमिक शाळेतील पहीली ते सातवी पर्येत प्रथम सत्र परिक्षा संपल्यावर शिक्षण विभागाने दिवाळीच्या वीस दिवसांच्या सुट्ट्या जाहीर केल्या. सम्राट शाळेत विद्यार्थ्यी अध्यापन सोबतच विविध कलागुणांना प्रोत्साहन दिले जाते. विद्यार्थी प्रथम सत्रातील परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थी दिवाळीच्या सुट्ट्या मध्ये मामाच्या गावाला जातात. त्यांची भेट होत नसल्याने प्रथम सत्रातील शेवटच्या दिवशी म्हणजे दि २६ ऑक्टोबर शनिवारी दुपारी शाळेतील सहशिक्षक सहशिक्षिका यांच्या संकल्पनेतून मुख्याध्यापक राहुल सोनसळे यांनी खिचडी , ,जिलेबी , समोसा , खिर , वटा...
Veerashaiva Lingayat majority constituency ; वीरशैव लिंगायत समाजाच्या उमेदवारांना उमेदवारी न मिळाल्यास वीरशैव लिंगायत बहूल मतदार संघात आम्हाला ‘नोटा’ चा पर्याय उपलब्ध ! – NNL

Veerashaiva Lingayat majority constituency ; वीरशैव लिंगायत समाजाच्या उमेदवारांना उमेदवारी न मिळाल्यास वीरशैव लिंगायत बहूल मतदार संघात आम्हाला ‘नोटा’ चा पर्याय उपलब्ध ! – NNL

मुंबई, राजकीय
मुंबई | देशाच्या जडण-घडणीमध्ये वीरशैव लिंगायत समाजाचे स्वातंत्र्यपूर्व काळापासून मोठे योगदान राहिलेले आहे. किंबहुना छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडात देखील त्यांच्या वित्त, सामाजिक आणि धार्मिक विभागांची जबाबदारी वीरशैव लिंगायत समाजातील घटकांवरच असल्याचे पुरावे मिळतात. अलीकडे स्वतंत्र्योत्तर काळात देखील देशाच्या राजकीय जडण-घडणी मध्ये वीरशैव लिंगायत आणि जंगम समाजाचे महत्वपूर्ण योगदान राहिलेले आहे. अगदी सुरुवातीला आणि त्यानंतर काही कालावधी वीरशैव लिंगायत समाजाचे प्रतिनिधी म्हणून देशाचे उपराष्ट्रपती, केंद्रीय मंत्री, लोकसभा व राज्यसभा खासदार तसेच महाराष्ट्रात मुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री, विधानसभा आमदार व विधानपरिषद आमदार होऊन गेले आहेत. मात्र नंतरच्या कालावधीत बदलत्या राजकीय पस्थितीचा फार मोठा फटका वीरशैव लिंगायत समाजालाच बसलेला आहे. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर प्रारंभ...
Wushu Sports Tournament ; राज्यस्तरीय शालेय वुशू क्रीडा स्पर्धेचे शानदार उद्घाटन – NNL

Wushu Sports Tournament ; राज्यस्तरीय शालेय वुशू क्रीडा स्पर्धेचे शानदार उद्घाटन – NNL

नांदेड, स्पोर्ट्स
नांदेड | आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, व जिल्हा क्रीडा परिषद, नांदेड संयुक्त विद्यमाने व ऑल महाराष्ट्र वुश असोसिएशन व नांदेड जिल्हा वुशू असोसिएशन यांचे सहकार्याने राज्यस्तरीय शालेय वुशू (17 व 19 वर्षे मुले-मुली) क्रीडा स्पर्धा सन 2024-25 चे आयोजन 25 ते 27 ऑक्टोंबर, 2024 या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल, इनडोअर हॉल, नांदेड येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उदघाटन डॉ. हंसराज वैद्य (अध्यक्ष, नांदेड जिल्हा वुशू असो.) यांचे अध्यक्षतेखाली व सोपानजी कटके (सचिव, ऑल महाराष्ट्र वुशू असो.), यांचे हस्ते आज संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी श्रीमती अॅड. अर्चना जांभळे (विधी तज्ञ), जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे , एपीआय दिगंबर कांबळे, क्रीडा अधिकारी लातूर उपसंचालक कार्यालयचे डी.व्ही. गडपल्लेवार , राजेश जांभळे (सचिव, नांदेड जिल्हा वुशू असो.) श्रीम...
Voting awareness ; हैदर बाग परिसरात मतदान जनजागृती – NNL

Voting awareness ; हैदर बाग परिसरात मतदान जनजागृती – NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| 087 नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघातील हैदर बाग परिसरात मनपा उपायुक्त अजितपाल सिंघ संधु, मनपाचे शिक्षणाधिकारी व्यंकटेश चौधरी,स्वीप सदस्य प्रा.राजेश कुलकर्णी, संजय भालके व मुकुंद आळसपूरे यांच्या उपस्थितीत मतदान जनजागृतीचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मनपा उपायुक्त अजितपाल सिंघ संधू यांच्या नेतृत्वाखाली प्रथम विद्यार्थ्यांची रँली काढून परिसरात मतदान जनजागृती करण्यात आली. संपूर्ण हैदर बाग परिसरातील अनेक नागरिकांसह विद्यार्थ्यांनी मतदानाची प्रतिज्ञा घेतली. ही प्रतिज्ञा आर.जी.कुलकर्णी यांनी दिली. यानंतर प्रत्यक्ष शाळेत शिक्षक,पालक व जागरुक नागरिकांच्या उपस्थितीत मतदान जनजागृतीचा कार्यक्रम घेण्यात आला. मतदारांना मार्गदर्शन करतांना शिक्षणाधिकारी व्यंकटेश चौधरी यांनी लोकशाहीचा प्राण म्हणजे मतदार व आत्मा म्हणजे मतदान आहे. सर्व पात्र मतदारांनी येत्या 20 नोव्हेंबर रोजी आपले मतदान कर...
Diwali vacation ; दिपावली सुट्टीत विद्यार्थ्याना बौद्धीक फराळाचे वाटप – NNL

Diwali vacation ; दिपावली सुट्टीत विद्यार्थ्याना बौद्धीक फराळाचे वाटप – NNL

नांदेड, करियर
नांदेड| धनगर टाकळी केंद्राअंतर्गत येणार्‍या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव (लिखा) ता. पूर्णा जि. परभणी येथे गेल्या पाच वर्षापासून दीपावली सुट्टीत बौद्धिक फराळ वाटप केला जातो. सदर उपक्रमात पायाभूत साक्षरतेची पार्श्वभूमी समाविष्ठ असलेले उतारा वाचन व त्यावरील अध्ययन निष्पत्तीवर आधारीत जसे प्रश्नोतरे, शब्दकोडी, शुद्ध शब्दाला गोल करणे, गटात न बसणारा शब्द ओळखून त्याला गोल करणे, शाब्दीक सापशिडी, शब्दांचा डोंगर तयार करणे. त्याचबरोबर संख्या लेखन अक्षरात अंकात, संख्यावर आधारीत सर्वांत लहान अंकी संख्या तयार करणे, सर्वांत मोठी संख्या तयार करणे, हातच्याच्या बेरजा, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, पाढे पाठांतर, विस्तारीत रूपावरून संख्या ओळखून लिहिणे, स्थानिक किंमत ओळखणे, वर्गमुळ, घनमुळ, पाठांतर करणे इंग्रजीतील शब्दकोष तयार करणे. उदा. ए पासून दहा शब्द ते झेडपर्यंत प्रत्येकी दहा शब्द संकलीत करणे, शब्द क...
free training camp ; नांदेडमध्ये नवोदित अर्चरी खेळाडूसाठी सात दिवशीय भव्य मोफत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन – NNL

free training camp ; नांदेडमध्ये नवोदित अर्चरी खेळाडूसाठी सात दिवशीय भव्य मोफत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन – NNL

नांदेड, स्पोर्ट्स
नांदेड| नांदेड शहर, जिल्हा तसेच लगतच्या जिल्ह्यातील नवोदित खेळाडूना कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की, नांदेड शहरात पहिल्यांदाच भव्य अशा सात दिवशीय मोफत अनिवासी अर्चरी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन मुख्य प्रशिक्षक तथा आंतरराष्ट्रीय खेळाडू व पहिले एनआयएस कोच श्री. अमोल बोरीवाले सर यांच्या पुढाकारात व मार्गदर्शनाखाली करण्यात आलेले आहे. सदरील शिबिरात अर्चरीचे बेसिक ज्ञान तसेच आवश्यक इत्यंभूत बाबीची सखोल माहिती दिली जाणार आहे. अर्चरी मधील इंडियन,कंपाऊंड,रिकर्व्ह प्रकारातील खेळाडूची आवड व त्याच्या अंगी असलेले कौशल्य तपासून त्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे.अर्चरी खेळाची आवड असूनही अनेकांना केवळ माहिती अभावी या खेळापासून दूर रहावे लागत होते. नांदेडच्या इतिहासातील पहिलेच महत्वपूर्ण असे शिबिर नांदेड शहरातील मालेगाव रोडवरील हॉटेल पद्मावती ग्रँड समोरील इंडियन डिफेन्स अकॅडमी येथे अर्चरी मैदानावर दि.5 ते...
error: Content is protected !!