Thursday, July 16

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Gangaram Kerbaji Telange : पत्रकार दिगंबर तेलंगे यांना पितृशोक -NNL

Gangaram Kerbaji Telange : पत्रकार दिगंबर तेलंगे यांना पितृशोक -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
उस्माननगर| काटकळंबा ता.कंधार येथील पत्रकार दिगंबर तेलंगे ,बालाजी तेलंगे ,पैलवान दत्ता तेलंगे यांचे वडिल कै.गंगाराम केरबाजी तेलंगे यांचे दि.२८ ऑक्टोबर रोजी दुपारी वयाच्या ७५ व्या वर्षी रहात्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांचा अंत्यसंस्कार दि.२९ ऑक्टोबर रोज मंगळवार ह्या दिवशी दुपारी १ वाजता काटळंबा येथील त्यांच्या शेतामध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी ,तीन मुले ,दोन मुली ,नातू ,पन्तू असा मोठा परिवार आहे....
Smt Sarubai Gadekar : श्रीमती सरुबाई गाडेकर यांचे वृद्धापकाळाने निधन -NNL

Smt Sarubai Gadekar : श्रीमती सरुबाई गाडेकर यांचे वृद्धापकाळाने निधन -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
उस्माननगर| येथील ज्येष्ठ महिला तथा एस्टी महामंडळाचे सेवानिवृत्त वाहक ( कंड्राक्टर) गणपतराव सोनटक्के यांची बहीण श्रीमती सरुबाई मारोतराव गाडेकर यांचे दि.२८ ऑक्टोबर रोजी सकाळी राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले.त्या ८१ वर्षाच्या होत्या. सायंकाळी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सुन. नातवंड असा परिवार आहे. वजीराबाद ग्रामीण पोलीस स्टेशनचे पो.ना. शरद सोनटक्के यांच्या आत्या होत....
Shiv Sena Ubatha Former MLA Subhash Wankhede : शिवसेना उबाठा गटाचे माजी आमदार सुभाष वानखेडे हदगाव विधानसभेच्या आखाडय़ात; अपक्ष उमेदवारी दाखल करणार..! -NNL

Shiv Sena Ubatha Former MLA Subhash Wankhede : शिवसेना उबाठा गटाचे माजी आमदार सुभाष वानखेडे हदगाव विधानसभेच्या आखाडय़ात; अपक्ष उमेदवारी दाखल करणार..! -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड,अनिल मादसवार| हदगाव, हिमायतनगर विधानसभा निवडणूकीचे चित्र उद्या स्पष्ट होणार असून, महाविकास आघाडी व महायुतीचे जागा वाटप झाले आहे. जागा वाटपात शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार सुभाष वानखेडे असंतुष्ट होवून माघारी परतले. परंतू कार्यकर्त्याच्या आग्रहास्तव ते निवडणूक लढविणार आहेत. उद्या दिनांक २९ रोजी शेवटच्या दिवशी म्हणजे मंगळवारी ते आपला अपक्ष उमेदवार म्हणून नामनिर्देशन पत्र दाखल करणार आहेत. हदगाव हिमायतनगर विधान सभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून विद्यमान आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज सोमवार दि. २८ रोजी दाखल केला आहे. तर वंचित बहुजन आघाडीकडून दिलीप राठोड हे सक्षम उमेदवार म्हणून निवडणूक आखाडय़ात येत असून, त्यांनी देखील सोमवारी उमेदवारी दाखल केली आहे. तसेच शिवसेना शिंदे गट भाजप महायुतीकडून बाबुराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी मिळाली असून, ते...
The airport police action : विमानतळ पोलीस अधिकारी/अंमलदार यांनी कत्तलीसाठी जाणारे जनावरे ताब्यात घेवून आरोपीवर केली कार्यवाही -NNL

The airport police action : विमानतळ पोलीस अधिकारी/अंमलदार यांनी कत्तलीसाठी जाणारे जनावरे ताब्यात घेवून आरोपीवर केली कार्यवाही -NNL

नांदेड, क्राईम
नांदेड| दारासिंग लच्छमाजों राठोड वय ५२ वर्ष, पोलीस अंमलदार गुन्हे शोध पथक पोलीस ठाणे विमानतळ नांदेड, यांनी 27 रोजी सांगवी आसना ब्रिजच्या जवळ, नांदेड पोलीस ठाणे विमानतळ नांदेड येथील पोलीस अधिकारी/अंमलदार यांनी आरोपी शेख मोसिन शेख माईन रा. जवळा बाजार, ता. औंढा, जि. हिंगोली (वाहनाचा चालक) मुद्यसिर कुरेशी सलीम कुरेशी रा. जवळा बाजार, ता. औंढा, जि. हिंगोली (वाहनाचा मालक) यांना ताब्यात घेऊन एकै बोलेरो पिकअप वाहन क्रमांक MH38E3193 कि.अं.2,50,000/- कत्तलीसाठी जाणारे एकूण तिन गोवंश जातीचे बैल जनावरे असे एकूण 1,35,000/- असा एकूण 3,85,000/-रुपयाचा माल जप्तीची कार्यवाही केली आहे. अबिनाशकुमार, पोलीस अधिक्षक नांदेड, खंडेराव धरणे, अप्पर पोलीस अधिक्षक भोकर, सुरज गुरव, अप्पर पोलीस अधिक्षक नांदेड, श्रीमती किरीतीका सि.एम, सहायक पोलीस अधिक्षक, उप विभाग, नांदेड (शहर) यांचे मार्गदर्शनाखाली गणेश चव्हाण, पोलीस ...
Degalur police seized : गोवंश जातीचे 3,37,000 रूपयाचे बैल देगलुर पोलीसांनी ताब्यात घेवुन आरोपीवर केली कार्यवाही -NNL

Degalur police seized : गोवंश जातीचे 3,37,000 रूपयाचे बैल देगलुर पोलीसांनी ताब्यात घेवुन आरोपीवर केली कार्यवाही -NNL

क्राईम, नांदेड
देगलूर/नांदेड| अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत अवैध धंदयावर कार्यवाही करण्याबाबत पोलीस निरीक्षक देगलुर यांना आदेशीत केले होते, त्याअनुषंगाने मारोती, पोलीस निरीक्षक देगलुर यांनी पथक तयार करून अवैध धंदयावर कार्यवाही करणे चालु होते. दिनांक 27 रोजीचे 14.51 वाजता गोपनिय माहिती वरून, पो.स्टे. देगलुर हद्दीत मदीना कॉलनी, नरंगल रोड देगलुर येथे गौवंश जातीचे जनावरे कत्तल करण्याचे उद्देशाने बांधुन ठेवले आहेत. त्यावरून पो.स्टे. देगलुर येथील पथकाने सदर घटनास्थळी जावुन गोवंश जातीचे जनावरे 11 बैल अंदाजे किंमत 3,37,000/- रूपयाचे जनावरे मिळुन आल्याने सदरचे गोवंश जातीचे जनावरे ताब्यात घेवुन वरील आरोपीवर गु.र.नं.503/2024 कलम 5 (ब),9 महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 2025 2) गु.र.नं.505/2024 कलम 5 (ब),9 महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम २०२५ प्रमाणे, माधव संभाजी मरगेवाड वय ...
Osmanagar police arrested : दरोड्याच्या तयारीत असलेल्या दोघांना उस्मानगर पोलिसांनी घेतले ताब्यात; इतर चार आरोपी फरार -NNL

Osmanagar police arrested : दरोड्याच्या तयारीत असलेल्या दोघांना उस्मानगर पोलिसांनी घेतले ताब्यात; इतर चार आरोपी फरार -NNL

नांदेड, क्राईम
नांदेड| अवैद्यधंदे व जबरी चोरी मधील आरोपीचा शोध घेण्यासाठी रात्रगस्तीवर असलेल्या उस्मानगर पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असलेल्या दोघांना ताब्यात घेतले असून, अन्य चार आरोपी फरार झाले आहेत. अबिनाशकुमार पोलीस अधिक्षक नांदेड यांनी ऑपरेशन फ्लॅश आउट" अंतर्गत अवैद्यधंदे व जबरी चोरी मधील आरोपीचा शोध घेवून त्याचे विरूध्द कार्यवाही करणेबाबत सहा. पोलीस निरीक्षक चंद्रकांत पवार पो. स्टे उस्माननगर यांना आदेश दिले होते. त्यावरून दि.27/10/2024 रोजी मा.स.पो.नि चंद्रकांत पवार यांचे आदेशाने पोलीस उप निरीक्षक गजानन गाडेकर, पो.उप.नि सुनिल सुर्यवंशी पोलीस अंमलदार पोहेकॉ. रेजितवाड, पोहेकॉ. शिवपुजे पोहेकॉ. कुबडे चालक पोकॉ.बलवान कांबळे, पोकॉ. अनिरुध्द वाडे, पोकॉ. मगदुम शेख पो.स्टे उस्माननगर हे त्यांचे टिम मधील अंमलदार याना सोबत पो. स्टे हाद्दीत रात्री ७ वाजता पेट्रोलिंग करताना गुप्त माहिती मिळाली. यावरून बामण...
bogus journalists in the taluk : ऐन दिवाळीच्या तोंडावर तालुक्यात स्वयंघोषित व बोगस पत्रकारांचा सुळसुळाट -NNL

bogus journalists in the taluk : ऐन दिवाळीच्या तोंडावर तालुक्यात स्वयंघोषित व बोगस पत्रकारांचा सुळसुळाट -NNL

नांदेड, महाराष्ट्र
किनवट, परमेश्वर पेशवे| किनवट तालुक्यात दिवाळीनिमित्त पत्रकारांचा जाहिराती संकलन करण्याची मोठी धडपड सुरू असली तरी यावर्षी ऐन दिवाळीतच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने कुठल्याही राजकीय पक्ष किंवा त्यांचे कार्यकर्ते जाहिरात देत नाहीत. शिवाय नगरपरिषद ग्रामपंचायत अशा विविध कार्यालयातील जाहिराती देतांना आचारसंहितेमुळे बंधन आले असतानाचा तालुका भरात अनाधिकृत पत्रकार म्हणून वावरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, यांना आवर घालायचा कुणी असा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. दिवाळी येताच जे वृत्तपत्र सुरू नाहीत किंवा किनवट शहरात येत नाहीत. त्यातच व्हाट्सअप वरच केवळ वृत्तपञाच्या बातम्या येतात आणि बंद असलेल्या दैनीक व साप्ताहिकाच्या वार्ताहरांची जाहिरात संकलन करण्याची मोठी धावपळ सुरू असल्याने अनाधिकृत पत्रकारांच्या या नसत्या उठा ठेवीला सर्वजण वैतागले आहे. अशा बोगस पत्रकाराचा बंदोबस्त...
election training in Loha Assembly : लोहा विधानसभा क्षेत्रात निवडणूक प्रशिक्षणासाठी २ हजार २४६ कर्मचारी: गैरहजर १५० जणांना नोटीस -NNL

election training in Loha Assembly : लोहा विधानसभा क्षेत्रात निवडणूक प्रशिक्षणासाठी २ हजार २४६ कर्मचारी: गैरहजर १५० जणांना नोटीस -NNL

नांदेड, महाराष्ट्र
लोहा| विधानसभा मतदार संघात २६ व २७ तारखेला निवडणुकीचे पाहिले प्रशिक्षण पार पडले. विधानसभा व नांदेड लोकसभा या दोन्ही निवडणूक मतदान प्रकियेसाठी २ हजार १४६ कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्यात आले आहे .मतदान केंद्राध्यक्ष, सहायक मतदान केंद्राध्यक्ष व इतर मतदान कर्मचारी असे १५० जण दोन दिवसाच्या प्रशिक्षणासाठी गैरहजर होते. त्या सर्वाना निवडणूक निर्णय अधिकारी अरुणा संगेवार यांनी तातडींच्या कारणे दाखवा नोटीस बाजवण्यात आल्या असून २४ तासात खुलासा करावा अन्यथा कार्यवाही करू असे लेखी कळविण्यात आले आहे. लोहा विधानसभा मतदार संघात निवडणूक निर्णय अधिकारी अरुणा संगेवार याच्या उपस्थितीत २६ व२७ ऑक्टोबर रोजी शासकीय विश्रामगृह समोरील के के मंगल कार्यालयात कर्मचाऱ्यांचे निवडणूक प्रशिक्षण पार पडले .दोन दिवस चाललेल्या या प्रशिक्षणात सहायक निवडणूक अधिकरी तहसीलदार विठ्ठल परळीकर, निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार रामेश्व...
A policeman was injured : तेलंगणा बॉर्डरच्या वाशीघाटातील नाकाबंदीचे बेरिकेट तोडून पोलीस कर्मचाऱ्यास केले जखमी -NNL

A policeman was injured : तेलंगणा बॉर्डरच्या वाशीघाटातील नाकाबंदीचे बेरिकेट तोडून पोलीस कर्मचाऱ्यास केले जखमी -NNL

नांदेड, क्राईम
अंगावर वाहन टाकून जीव मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल हिमायतनगर पोलिसांनी घेतलं चौघा जणांना ताब्यात; तीन दिवसाची पोलीस कस्टडी तेलंगणात फरार झालेल्या आरोपाच्या शोधासाठी पोलीस पथक रवाना नांदेड/हिमायतनगर,अनिल मादसवार| विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या तेलंगणा बॉर्डरवरील वाशी नाकाबंदी बंदोबस्तात असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हा प्रकार लक्षात घेऊन भरधाव वेगात गोवंश वाहतूक करणाऱ्या तस्करांच्या वाहनाचा पाठलाग करून अखेर पोलिसांनी चौघा जणांना ताब्यात घेतले. काही गोतस्करी करणारे आरोपी फरार झाले असून, हिमायतनगर पोलिसांचं एक पथक आरोपींना शोधात रवाना करण्यात आले आहे. हि घटना दिनांक २६ च्या सकाळी ४ वाजेच्या सुमारास घडली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर शहरातून वाशी मार्गे ...
Municipal CIDCO ; मनपा सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत स्ट्रीट लाईट व टुयब लाईट बंद अवस्थेत,दिवाळीच्या सणानिमित्ते तात्काळ चालू करावी – NNL

Municipal CIDCO ; मनपा सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत स्ट्रीट लाईट व टुयब लाईट बंद अवस्थेत,दिवाळीच्या सणानिमित्ते तात्काळ चालू करावी – NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नवीन नांदेड l नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक लातूर फाटा जुने वसंतराव नाईक महाविद्यालय व सिडको हडको भागातील मुख्य मार्गावरील व अंतर्गत भागातील तर असदवन , जुना कौठा, नवीन कौठा वसरणी,वाघाळा भागातील पथदिवे,स्ट्रीट लाईट गेल्या अनेक महिन्यांपासून बंद अवस्थेत नागरीकांना अंधारातून मार्गक्रमण करावे लागत असुन मनपा प्रशासनाने दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने तात्काळ स्ट्रीट लाईट, पथदिवे चालू करावीत अशी मागणी होत आहे. मनपाच्या विद्युत विभागाने गणेशोत्सव काळात तात्पुरती लाईट व्यवस्था केली होती परंतु नवरात्रोत्सव मुख्य रस्त्यावर व अंतर्गत भागात अंधाराचे साम्राज्य होते, रस्त्ता सिमेंट क्राकेट नावाखाली बंद असलेली दुतर्फा स्ट्रीट लाईट लातूर फाटा ते जुने वसंतराव नाईक महाविद्यालय आजही रस्ता काम होऊन बंद अवस्थेत असल्याने व अंतर्गत भागातील पथदिवे बंद अ...
error: Content is protected !!