Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - क्राईम - Animal stealing gang arrested : जनावरे चोरणारे टोळीस अटक एकूण 11 गुन्हे उघडकीस -NNL
क्राईम नांदेड September 16, 2024

Animal stealing gang arrested : जनावरे चोरणारे टोळीस अटक एकूण 11 गुन्हे उघडकीस -NNL

NNL TeamBy NNL TeamSeptember 16, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| मागील काही दिवसापासुन पोलीस स्टेशन सोनखेड अंतर्गत तसेच परिसरातुन मोठया प्रमाणात जनावरे चोरी जाण्याचे प्रमाणात वाढ झाल्याने ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत मा. पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन सोनखेड येथे विशेष पथक गठीत करुन जनावरे चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांचा शोध मोहिम आयोजित केली होती.

दिनांक 15/09/2024 रोजी पोलीस स्टेशन सोनखेड येथील विशेष तपास पथकाकडून आरोपीचा शोध घेत असतांना पथकास गुप्त बातमीदार यांच्याकडून खात्रीशिर माहिती मिळाली की, पोलीस स्टेशन सोनखेड हद्दीतील व नांदेड जिल्हयात जनावरे चोरी करणारे संशयीत आरोपी 1) रघुनाथ किशन मगरे वय 40 वर्ष 2) निखिल बालाजी कोल्हे वय 24 वर्ष दोघे रा. काकांडी 3) निलेश आनंदा हणवते वय 23 वर्ष रा. टेळकी 4) अरविंद भिमराव हटकर वय 27 वर्ष रा. ईजळी 5) आकाश वसंत गजभारे 22 वर्ष रा. मेंढला 6) महमद अलताफ महमद आयुब कुरेशी वय 32 वर्ष रा. देगलुरनाका नांदेड या वरील संशयीत आरोपीतांना विविध ठिकाणावरुन ताब्यात घेवुन पोलीस स्टेशन सोनखेड येथे त्यांचेकडे सखोल चौकशी केली.

यावेळी त्यांनी नांदेड पासुन 40 ते 50 कि.मी.च्या परिसरात आज पावेतो एकुण 40 जनावरे चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. तसेच पोलीस स्टेशन सोनखेड हद्दी मध्ये 07 ठिकाणी जनावरे चोरी केल्याचे दाखल गुन्हयात निष्पन्न झाल्याने सदर जनावरे चोरी करणारे गुन्हेगारांना पोलीस स्टेशन सोनखेड च्या दाखल गुन्हयात अटक करण्यात आलेली आहे. वरील जनावरे चोरी करणारे गुन्हेगार यांच्याकडून जनावरे चोरी करण्यासाठी वापरण्यात येणारे वाहने व जनावरे विक्री केल्याची रोख रक्कम असा एकुण 4,20,000/- रुपयाचे नगदी रक्कम व वाहने जप्त करण्यात आलेली आहेत. सदर आरोपीतां कडुन पो.स्टे. सोनखेड चे 08 गुन्हे तसेच पो.स्टे. मुदखेड 03 गुन्हे असे एकुण 11 खालील नमुद गुन्हे उघडकीस आलेली आहेत.

पो.स्टे. सोनखेड गु.र.नं. 06/2024 कलम 379 भादंवि.
1. 2. पो.स्टे. सोनखेड गु.र.नं. 153/2024 कलम 303 (2), 62,3 (5) बी.एन.एस.
3. पो.स्टे. सोनखेड गु.र.नं. 87/2024 कलम 379 भादंवि.
4. पो.स्टे. सोनखेड गु.र.नं. 145/2024 कलम 303(2) बी.एन.एस.
5. पो.स्टे. सोनखेड गु.र.नं. 167/2024 कलम 303(2) बी.एन.एस.
6. पो.स्टे. सोनखेड गु.र.नं. 170/2024 कलम 303(2) बी.एन.एस.
7. पो.स्टे. सोनखेड गु.र.नं. 171/2024 कलम 303 (2) बी.एन.एस.
8. पो.स्टे. सोनखेड गु.र.नं. 168/2024 कलम 303 (2) बी.एन.एस.
9. पो.स्टे.मुदखेड गु.र.नं. 152/2024 कलम 303(2) बी.एन.एस.
10. पो.स्टे. मुदखेड गु.र.नं. 118/2024 कलम 303(2) बी.एन.एस.
11. पो.स्टे. मुदखेड गु.र.नं. 65/2024 कलम 379 भादंवि. वरील आरोपीतांकडे तपासात सखोल चौकशी केली असतांना मागील एक ते दिड वर्षापासुन वरील आरोपी हे दोन

पिकअप व मोटार सायकल वाहनाचा वापर करुन नांदेड पासुन 50 कि.मी परिसरात एकुण 40 ठिकाणी जनावरे चोरी केल्याची कबुली दिलेली आहे. सदर जनावरे चोरी करण्यासाठी महमद अलताफ कुरेशी हा वरील लोकांना जनावरे चोरी करणे, टेहळणी करणे, मोटार सायकलवर फिरण्यासाठी पैशाचा पुरवठा करुन त्यांच्याकडून जनावरे चोरी करुन चोरलेली जनावरे स्वतः कमी दरात खरेदी करीत असे. वरील आरोपीतांकडून गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक श्री. अबिनाश कुमार साहेब, जिल्हा नांदेड, अपर पोलीस अधिक्षक श्री. खंडेराय धरणे साहेब, भोकर, श्री. सुरज गुरव साहेब, नांदेड, उप विभागीय पोलीस अधिकारी इतवारा, श्री. सुशीलकुमार नायक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि श्री. पांडूरंग माने, मपोउपनि वैशाली कांबळे, सपोउपनि गणपत गिते, पोहेकों विश्वनाथ हंबर्डे, वामन नागरगोजे, अंगद कदम, शाम बनसोडे, पोकों / रमेश वाघमारे, त्रिशुल शंकरे, महेश शंकरे, दिगांबर कवळे मपोना/ संतोषी मल्लेवार व चालक केशव मुंडकर, उत्तम देवकते यांनी पार पाडली.

Animal stealing gang arrested total 11 crimes revealed
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleHambarde’s demand for road in Nur Masjid area ; पंचेविस वर्षे नंतर सिडको परिसरातील नुर मस्जीद भागात सिमेंट काँक्रीट रस्त्याची मागणी आ.हंबर्डे यांनी केली मागणी मान्य – NNL
Next Article Bhoomipujan of mini hall of Salyognagar Ganapati temple ;सहयोगनगर गणपती मंदिरच्या मिनी हॉलचे आ बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते भूमिपूजन – NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Balirampur ; बळीरामपुर दारूबंदी दुकान स्थलांतरित करण्यासाठी रस्ता रोको, अन्यथा आत्मदहन – सरपंच सौ.रेणुका पांचाळ

April 1, 2025

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

February 9, 2026

Flag hoisting : पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ध्वजवंदन

August 13, 2025

Vinod Sharma : माजी आमदार सौ. अमिताताई चव्हाण यांना बंधूशोक -NNL

October 25, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Saanvi Sonawane wins : भुसावळच्या सानवी सोनवणेनं आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत पटकावले

Madhav devsarkar ; स्वराज्य पक्ष आणि परिवर्तन महाशक्तीचे अधिकृत उमेदवार देवसरकर माधवराव यांचा प्रचार प्रारंभ -NNL

wrestling championship in the Shri Parmeshwar Yatra : वाशीमच्या विजय शिंदेने हिमायतनगरातील श्री परमेश्वर यात्रेतील कुस्तीचा फड जिंकला

farmers affected by heavy rains : महायुती सरकारकडून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी फसवे पॅकेज

third rank in Abacus exam : पलाशा संजय नलावडे हिने मिळविला अबॅकस परीक्षेमध्ये तीसरा क्रमांक -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?