नांदेडलाइफस्टाइल

Ajit Pawar : सिडकोत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

नवीन नांदेड़|  महाराष्ट्र राज्याचे लाड़के ऊपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे अजीत पवार यांचे विमान अपघातात बारामती येथे निधन झाल्याचे कळताच सिडको हडकोतील सर्व पक्षाचे पदाधिकारी यांनी एकत्र येऊन हडको येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पअर्पण करून सर्वपक्षीय श्रद्धांजली वाहण्यात आली .

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या 28 जानेवारी रोजी विमान दुर्घटनेत मृत्यू झाल्याची घटना कळताच सिडको हडको परिसरातील सर्व पक्षीय व सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील सर्वांनी हडको येथे एकत्र येऊन श्रद्धांजली अर्पण केली,यावेळी भाजपाचे नगरसेवक संजय पाटील घोगरे, नगरसेवक वैजनाथ देशमुख, शिवसेना दक्षिण जिल्हा प्रमुख विनय पाटिल गिरडे मनपाचे माजी विरोधी पक्षनेते जीवन पाटिल घोगरे , नगरसेवक प्रतिनिधी सतीश पाटील बस्वदे,राजू लांडगे, साहेबराव मामीलवाड,संभाजी ब्रिगेडचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष संकेत पाटील,

सामाजिक कार्यकर्ते भि.ना.गायकवाड़ विनायक आकुरके, सुदीन बागल ,रवि थोरात,अमोल येरगेवार,सोपान पांडे,दिपक भरकड, शाहीर गौतम,प्रदिप हंणमते, काँग्रेस आय पक्षाचे महेश शिंदे, राष्ट्रवादीचे योगेश भरकड, वैजनाथ माने,योगेश सोमणी,अनिल पाटील, अशोक कोडांवार,श्रीमंगले,गंगातीरे,शंकर धिरडीकर यांच्या सह सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर पदाधिकारी व पत्रकार बांधव यांच्या सह सिडको हडको परिसरातील विविध प्रतिष्ठानाचे व्यापारी, नागरिक, युवक यांची मोठ्या संख्येने उपस्थिति होती. यावेळी ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळासाहेब रोकडे, बाबुराव चव्हाण व पोलीस अंमलदार उपस्थित होते.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button