Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

February 10, 2026

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - धार्मिक - Usmannagar ; उस्माननगर येथे अखंड दत्त नाम सप्ताह व दत्त प्रकट दिन सोहळ्याचे आयोजन – NNL
धार्मिक नांदेड December 2, 2024

Usmannagar ; उस्माननगर येथे अखंड दत्त नाम सप्ताह व दत्त प्रकट दिन सोहळ्याचे आयोजन – NNL

NNL TeamBy NNL TeamDecember 2, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

उस्माननगर, माणिक भिसे l दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उस्माननगर (मोठी लाठी) ता. कंधार येथील दत्त मंदिरात श्री दत्तनाम सप्ताह श्री. १०८ कैवल्यवाशी श्री गंभीरबन महंत महाराज कोलंबी यांच्या कृपा आशीवादाने आयोजित केला आहे. व तपोनिधी श्री संत गुरुवर्य शंकरबन महाराज गुरु अमृतबन महाराज मठ संस्थान इसाद (उस्माननगर, मोठी लाठी) यांच्या मार्गदर्शनाखाली दि.८ डिसेंबर ते १५ डिसेंबर २०२४ दरम्यान आयोजन करण्यात आले आहे.

अखंड दत्तनाम सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रम सकाळी ७ ते ८ बाळक्रिंडा ग्रंथांचे पारायण, सकाळी १० ते १२ महापुजा, दुपारी २ ते ४ पोथी, सायंकाळी ६. ते ९ महापुजा, रात्रीला नामवंत, विनोदाचार्य किर्तनकारांचे किर्तन होईल.

याप्रसंगी दि.८ डिसेंबर रोज रविवारी रात्री किर्तनकार आनंदबन महाराज तुपा, दि. ९ डिसेंबर रोज सोमवारी चंद्रकांत महाराज लाठकर, दि १० डिसेंबर रोज मंगळवारी वेदांताचार्य दिगंबर महाराज वसमतकर, दि.११ डिसेंबर रोज बुधवारी रूद्रगिर महाराज किवळेकर , दि. १२ डिसेंबर रोजी गुरूवार शामसुंदर गिरी महाराज आष्टी ,दि. १३ डिसेंबर रोजी शुक्रवार सच्चिदानंद बन महाराज सरेगाव, दि. १४ डिसेंबर रोजी रविवार श्री.महंत यदुबन महाराज कोलंबीकर यांचे आगमन व दुपारी ठिक १२ वाजता दत्त प्रगट सोहळा संपन्न होईल त्यानंतर दुपारी ३ वाजता सार्वजनिक महाप्रसादाचे व पंगतीचे आयोजन करण्यात आले आहे.

रात्री ९ ते पहाटे ६ पर्यंत श्री.श्री. १०८ महंत यदुबन गुरू गंभीर बन महाराज यांच्या हस्ते ६४ श्रीफळांची आनंद दत्त महापुजा होईल. दि. १५ डिसेंबर रोजी रविवारी सकाळी ठीक ६ वा. काकडा आरती होईल काकडा आरती झाल्यानंतर गावातील प्रमुख रस्त्यांने पालखी सोहळा निघेल व दुपारी १२ वाजता दहीहंडी व काला तपोनिधी श्री संत गुरुवर्य शंकरबन महाराज यांच्या हस्ते होणार आहे तरी उस्माननगर परिसरातील भक्तमंडळी यांनी अखंड दत्तनाम सप्ताह व दत्त प्रगट दिन सोहळ्यास उपस्थित रहावे असे आवाहन संयोजक वैराग्यमुर्ती श्री. संत अवधुतबन गुरूशंकरबन महाराज व समस्त गावकरी मंडळी यांनी केले आहे.

Akhand Datta Naam Week and Datta Prakat Din celebrations organized at Usmannagar
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleLeopard Sightings; झोपलेल्या वनविभागामुळे माहूरात बिबट्यांचा धुमाकुळ; माहूर शहरासह तालुक्यातील अनेक गावात बिबट्याच्या दर्शनाने दहशत -NNL
Next Article Vishwambhar Girde ; सेवानिवृत्त नायब तहसीलदार विश्वंभर गिरडे यांच्या अल्पशा आजाराने निधन – NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Himayatnagar police seized : हिमायतनगर पोलसांनी 02 तलवार, 01 खंजर, देशी व विदेशी दारू अशी एकूण 36 हजार 460 रुपयाची मालमत्ता

January 23, 2025

Kandahar police : कंधार पोलिसांची धडाकेबाज कारवाई; चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीकडून २.८० लाखांचा मुद्देमाल जप्त

February 4, 2026

Usmannagar ; उस्माननगर परिसरातील शेतात नुकसानीचे पंचनामे सुरु महसूल प्रशासन बांधावर

September 4, 2025

Nanded ; नांदेड येथील क्रीडा संकुलाचा प्रश्न मार्गी लावा : राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर यांची अजितदादांकडे मागणी

August 8, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Lendi ; लेंडी धरणग्रस्त एकता संघर्ष समन्वयक समितीची स्थापना – NNL

problems of transgenders : तृतीयपंथीयांच्या समस्या सोडविण्याबाबत शासन सकारात्मक – सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

Swami Ramanand Tirtha University | विद्यापीठातील मैदानाचा उपयोग भावी पोलिसांनी घ्यावा – कुलगुरू डॉ. मनोहर चासकर -NNL

Prashant Rahulwad : राज्य मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र प्रदेश प्रशांत राहुलवाड यांची तालुकाध्यक्षपदी निवड

Cm Devendra Fadanvis ; ‘खजिन्याची शोधयात्रा’ पुस्तकाच्या माध्यमातून देशाचे प्राचीन वैभव, इतिहास, संस्कृतीची मांडणी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

February 10, 2026

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?