Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Deputy Chief Minister Ajitdada : लोह्यात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

February 4, 2026

Digital Sports E-Certificate : ५ टक्के क्रीडा आरक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘डिजिटल क्रीडा ई-प्रमाण’ प्रणालीवर नोंदणीचे आवाहन

February 4, 2026

PM Vishwakarma : पीएम विश्वकर्मा योजनेमुळे पारंपरिक कारागिरांना नवे बाजारपेठेचे दालन

February 4, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Deputy Chief Minister Ajitdada : लोह्यात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांना सर्वपक्षीय श्रद्धांजली
  • Digital Sports E-Certificate : ५ टक्के क्रीडा आरक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘डिजिटल क्रीडा ई-प्रमाण’ प्रणालीवर नोंदणीचे आवाहन
  • PM Vishwakarma : पीएम विश्वकर्मा योजनेमुळे पारंपरिक कारागिरांना नवे बाजारपेठेचे दालन
  • Raid gambling : कंधार पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; २.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त, अनेक आरोपी ताब्यात
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागेचा प्रश्न पेटला
  • Mahur news : शंकरपटाचे बक्षीस वितरण उत्साहात संपन्न : बैलजोडी मालकांनी नेले अडीच लाखांहून अधिक बक्षीस
  • Hadgaon Nagar Parishad : हदगाव नगर परिषदेची धक्कादायक आर्थिक स्थिती पाहून आ. कोहळीकरही ‘आवाक’
  • Mahavitaran : महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे दुसऱ्या दिवशी अर्धनग्न आंदोलन सुरु
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Hadgaon Nagar Parishad : हदगाव नगर परिषदेची धक्कादायक आर्थिक स्थिती पाहून आ. कोहळीकरही ‘आवाक’
नांदेड राजकीय February 4, 2026

Hadgaon Nagar Parishad : हदगाव नगर परिषदेची धक्कादायक आर्थिक स्थिती पाहून आ. कोहळीकरही ‘आवाक’

हदगाव नगरपरिषदेवर आर्थिक संकटाचा डोंगर
NNL TeamBy NNL TeamFebruary 4, 202672
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

हदगाव, शेख चांदपाशा| गेल्या दहा वर्षांत राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांतून कोट्यवधी रुपयांचा निधी हदगाव नगरपरिषदेला प्राप्त होऊनही शहराच्या आर्थिक स्थितीची अवस्था अत्यंत चिंताजनक असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. नगरपरिषदेची वार्षिक कर वसुली अवघी ३६ लाख रुपये इतकी असून, पाणीपुरवठ्यासाठी महावितरणची तब्बल ७५ लाख रुपयांची वीज थकबाकी प्रलंबित आहे. याशिवाय उपविभागीय कार्यालयाकडे ३० लाख रुपये इमारत भाडे थकीत असल्याचेही उघड झाले आहे.

विशेष म्हणजे १९९२ पासून शहरात नवीन करप्रणालीच लागू करण्यात आलेली नाही. त्यामुळे महसूल वाढीचे कोणतेही ठोस नियोजन न करता नगरपरिषद चालवली जात असल्याचे स्पष्ट होत आहे. शासनाकडून आलेला विकास निधी नेमका कुठे खर्च झाला, शहराचा प्रत्यक्ष विकास कुठे दिसतो, की फक्त कागदोपत्रीच कामे दाखवली गेली—असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

नगरपरिषदेच्या या ढासळलेल्या आर्थिक कारभाराचा पहिल्यांदाच सखोल आढावा घेताना आमदार बाबुराव कदम कोहळीकर हेही अक्षरशः आवाक झाले. तर नव्याने पदभार स्वीकारलेल्या नगराध्यक्षा रोहिणी वानखेडे यांच्यासमोर आर्थिक व नागरी समस्यांचा प्रचंड डोंगर उभा राहिला आहे.

दरम्यान, हदगाव शहरासाठी जीवनदायी ठरणारी ४७ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना गेल्या चार वर्षांपासून कासवगतीने सुरू आहे. ७५ टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात नागरिकांना अद्यापही पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. तांत्रिक अडचणींच्या नावाखाली काम जाणूनबुजून रखडवले जात आहे का, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. या पार्श्वभूमीवर, मागील सत्ताधाऱ्यांनी शहराच्या नागरी विकासासाठी नेमके काय केले, निधीचा योग्य वापर झाला की नाही, याबाबत संशयाचे ढग दाटले आहेत.

हदगाव नगरपरिषदेच्या नागरी समस्या व भावी विकासाच्या अनुषंगाने आ. कोहळीकर यांनी नगराध्यक्ष, नगरसेवक, नागरिक व स्थानिक पत्रकारांशी संवाद साधत प्रशासनाला सज्जड सूचना दिल्या. पारदर्शकता, आर्थिक शिस्त व जबाबदारीने काम करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

याचवेळी दि. २ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी अनन्या रेड्डी यांनी हदगाव नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदाचा पदभार स्वीकारला. यानिमित्ताने त्यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी नव्या प्रशासनाकडून पारदर्शक व जबाबदार कारभाराची अपेक्षा व्यक्त केली.

कार्यक्रमास जिल्हा शिवसेना प्रमुख विवेक देशमुख, युवा नेते भास्करदादा वानखेडे, बाबूसराव कदम, नगरसेवक ज्योती राठोड, बालाजीराव शिंदे, गुणवंत काळे, पांडुरंग जाधव, सचिन सूर्यवंशी, साई बाबुलकर, नामदेव वाकोडे, संदीप हुलकणे तसेच स्थानिक पत्रकार, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आता तरी नगरपरिषदेला आर्थिक शिस्त लागणार का? हा प्रश्न उपस्थित होत असून, हदगाव शहरवासीयांच्या नजरा नव्या नगराध्यक्ष, नगरसेवक व प्रशासनाच्या कामगिरीकडे लागल्या आहेत, हे विशेष.

After seeing Mla.Kohlikar also 'Awak' of Hadgaon Nagar Parishad the shocking financial condition
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleMahavitaran : महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे दुसऱ्या दिवशी अर्धनग्न आंदोलन सुरु
Next Article Mahur news : शंकरपटाचे बक्षीस वितरण उत्साहात संपन्न : बैलजोडी मालकांनी नेले अडीच लाखांहून अधिक बक्षीस
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Deputy Chief Minister Ajitdada : लोह्यात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

Digital Sports E-Certificate : ५ टक्के क्रीडा आरक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘डिजिटल क्रीडा ई-प्रमाण’ प्रणालीवर नोंदणीचे आवाहन

PM Vishwakarma : पीएम विश्वकर्मा योजनेमुळे पारंपरिक कारागिरांना नवे बाजारपेठेचे दालन

Raid gambling : कंधार पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; २.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त, अनेक आरोपी ताब्यात

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागेचा प्रश्न पेटला

Mahur news : शंकरपटाचे बक्षीस वितरण उत्साहात संपन्न : बैलजोडी मालकांनी नेले अडीच लाखांहून अधिक बक्षीस

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Circulation in schools of the district | कौशल्य विकासासाठी नांदेड जिल्ह्यातील शाळांमध्ये फिरती परिक्रमा – NNL

July 18, 2024

Reverend Balayogi Venkat Swami : पुढील वर्षी स्वतःहून “ओम नमः शिवाय” यज्ञात जास्तीत जास्त सद्भक्तांनी सहभागी व्हावं – परमपूज्य बालयोगी व्यंकट स्वामी -NNL

September 3, 2024

कंत्राटी शिपाई पदाच्या भरतीसाठी संस्थानी 10 जुलैपर्यत अर्ज करण्याचे आवाहन – NNL

June 27, 2024

Fake notes are coming in the market : हिमायतनगरातील व्यापाऱ्यांनो सावधान..? बाजारपेठेत येताहेत बनावट नोटा – NNL

August 6, 2024
Advertisement
टॉप बातम्या

जनवादीच्या राज्य सचिवमंडळ सदस्यपदी कॉ.लता गायकवाड यांची निवड ; सर्व स्तरातून अभिनंदन!

create attractive litter boxes from waste materials : शाळेतील विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूंपासून निर्माण केल्या आकर्षक कचरा पेट्या -NNL

Shiv Sena ; शिवसेना ऊबाठा गटाचा नांदेड तालुका दक्षिण प्रमुखपदी जेष्ठ शिवसैनिक नंदु पाटील वैघ यांच्यी नियुक्ती..

Nanded ; “सेवा पंधरवाडा” अंमलबजावणीसाठी नांदेड तहसील कार्यालयात सविस्तर आढावा बैठक

Do e-KYC for ration card activation : रेशन कार्ड चालु ठेवण्यासाठी ई-केवायसी करा;तालुका पुरवठा अधिकारी निलेश राठोड यांचे आवाहन

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Deputy Chief Minister Ajitdada : लोह्यात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

February 4, 2026

Digital Sports E-Certificate : ५ टक्के क्रीडा आरक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘डिजिटल क्रीडा ई-प्रमाण’ प्रणालीवर नोंदणीचे आवाहन

February 4, 2026

PM Vishwakarma : पीएम विश्वकर्मा योजनेमुळे पारंपरिक कारागिरांना नवे बाजारपेठेचे दालन

February 4, 2026

Raid gambling : कंधार पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; २.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त, अनेक आरोपी ताब्यात

February 4, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?