लेखनांदेड

Cave of Amarnath : “अमरनाथच्या गुहेतून” साकारली जाणारी लेखमाला वाचण्यासाठी nnlmarathi.com फॉलो

वाचक मित्रांनो..! “From the Cave of Amarnath” अतिशय खडतर, थरारक व अध्यात्मिक रोमांच असलेली अमरनाथ यात्रा यंदाही नव्या जोमात सुरू होत आहे. नांदेड येथून सलग २५ व्या वर्षी, धर्मभूषण अॅड. दिलीप ठाकूर ९३ यात्रेकरूंसह बाबा बर्फानींच्या दर्शनासाठी रवाना होत आहेत.

काश्मीरमधील अस्थिर राजकीय पार्श्वभूमी, क्षणाक्षणाला बदलणारे हवामान, आणि अनपेक्षित अडथळ्यांवर मात करत घडणाऱ्या या यात्रेचा थरारक प्रवास, दिलीप भाऊंच्या ओघवत्या, प्रत्ययकारी शैलीतून दररोजच्या साकारला जाणार आहे.

“अमरनाथच्या गुहेतून” साकारली जाणारी ही लेखमाला दररोज वाचण्यासाठी nnlmarathi.com ला फॉलो करून सबस्क्राईब करा जेणेकरून प्रकाशित झालेल्या लेख वाचण्यास मिळतील ! एकदा वाचल्यावर विसरणार नाही, असा हा अनुभव वाचकांच्या मनात खोलवर ठसे उमटवणार आहे.  – संपादक

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button