Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Meeting : हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्मितीबाबत मंत्रालयात बैठक

March 13, 2026

गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन

March 13, 2026

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

March 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Meeting : हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्मितीबाबत मंत्रालयात बैठक
  • गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन
  • Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना
  • Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड
  • CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार
  • नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Marathi Press Council : त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचा अ. भा. मराठी पत्रकार परिषदेकडून निषेध
नांदेड महाराष्ट्र मुंबई September 20, 2025

Marathi Press Council : त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचा अ. भा. मराठी पत्रकार परिषदेकडून निषेध

NNL TeamBy NNL TeamSeptember 20, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Oplus_16908288
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

मुंबई| त्र्यंबकेश्वर येथे टोल वसुली करणारया गुंडांकडून पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि डिजिटल मिडिया परिषदेने तीव्र शब्दात धिक्कार केला.. हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी एस.एम देशमुख यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

त्र्यंबकेश्वर येथे साधू महंताची कुंभ मेळयाच्या संदर्भात बैठक होती त्या बैठकीचे वृत्तांकन करण्यासाठी काही पत्रकार नाशिक येथून त्र्यंबकेश्वर गेले होते.. त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी येणारया भाविकांना प्रवेश शुल्क भरावे लागते.. मात्र आम्ही पत्रकार आहोत आणि बातमी कव्हर करण्यासाठी आलो आहोत असे वारंवार सांगूनही टोलवरील कर्मचारी ऐकायला तयार नव्हते.. पत्रकार वरिष्ठांना फोन करीत असतानाच वसुली करणारया गुंडांनी पत्रकारांना मारहाण करायला सुरूवात केली.. यामध्ये झी – 24 तासचे योगेश खरे, पुढारी न्यूजचे किरण ताजणे, अभिजित सोनवणे आणि अन्य दोन पत्रकार जखमी झाले असून एका पत्रकारावर त्र्यंबकेश्वर येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

जिल्हाधिकारी यांनी पत्रकारांवर हल्ला करणारांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले असले तरी पुर्वानुभ बघता काही कारवाई होण्याची शक्यता नसल्याने मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालून हल्लेखोरांना अद्दल घडेल अशी कारवाई करावी अशी मागणी देखील देशमुख यांनी केली आहे.. हल्लेखोरांवर कारवाई झाली नाही तर राज्यातील पत्रकार रस्त्यावर उतरतील असा इशारा एस.एम.देशमुख यांनी दिला आहे.

महाराष्ट्रात 2019 मध्ये पत्रकार संरक्षण कायदा झाला.. मात्र सात वर्षे झाली तरीही त्याची अंमलबजावणी होत नसल्याने पत्रकारांवरील हल्ले पुन्हा वाढले आहेत.. पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीचे नोटिफिकेशन काढून सरकारने तातडीने महाराष्ट्रात हा कायदा लागू करावा अशी मागणीही एस.एम. देशमुख यांनी केली आहे. परिषदेने काढलेल्या निषेध पत्रकावर अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, किरण नाईक, शरद पाबळे, शिवराज काटकर, सुरेश नाईकवाडे, मन्सूरभाई शेख, डिजिटल मिडिया परिषदेचे अध्यक्ष अनिल वाघमारे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

A. B. Marathi Press Council condemns attack on journalists in Trimbakeshwar
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleSahasrakund waterfall : निसर्गनिर्मित सहस्रकुंड धबधबा पर्यटकांचे वेधतो लक्ष
Next Article Hon. Chandrakant Dada Patil : समाजाचा कणा बळकट करणारे उद्योजक व्हा –मा.ना. चंद्रकांत दादा पाटील
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Meeting : हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्मितीबाबत मंत्रालयात बैठक

गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड

CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार

नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

विष्णुपुरी ; पीएमश्री जिल्हा परिषद हायस्कूल विष्णुपुरी येथे रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान अंतर्गत कार्यक्रम संपन्न

October 17, 2025

National Archery Championship ; राष्ट्रीय आर्चरी स्पर्धेत अनिकेत नागरगोजे, आरुषी कदम व आराध्या जगतापचा झेंडा; सिल्वर व ब्रॉन्झ पदकाची कमाई !

November 27, 2025

Distribution of bicycles to female students by Rotary : रोटरीतर्फे विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप -NNL

August 20, 2024

Vasantrao Naik College ; वसंतराव नाईक महाविद्यालयात कृषिदिनी वसंतराव नाईक यांना अभिवादन

July 1, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Health Department : अरुणोदय सिकलसेल ॲनिमिया अभियान वेगात : दुर्गम आदिवासी भागात थेट पोहोचले आरोग्य पथक

Sahastrakund waterfall : स्पेन मॅरीसिको येथील पर्यटकांनी लुटला सहस्त्रकुंड धबधब्याचा आनंद -NNL

Kinwat Mahur Assembly Constituency : किनवट माहुर विधानसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताची मिळाली दोघांना संधी -NNL

Jai Maharashtra Ganesh Mandal ; बळीरामपूर चा जय महाराष्ट्र गणेश मंडळाचा ऑपरेशन सिंदूर व जय महालक्ष्मीचा नृसिंह देखाव्याचे श्री विसर्जन मिरवणूक मध्ये आकर्षण

Shri Parameshwara Temple : हिमायतनगर श्री परमेश्वर मंदिरात महाशिवरात्री यात्रा नियोजन बैठक खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न – NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Meeting : हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्मितीबाबत मंत्रालयात बैठक

March 13, 2026

गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन

March 13, 2026

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

March 13, 2026

Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड

March 13, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?