Friday, June 26

Tag: attack on journalists

Marathi Press Council  : त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचा अ. भा. मराठी पत्रकार परिषदेकडून निषेध

Marathi Press Council : त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचा अ. भा. मराठी पत्रकार परिषदेकडून निषेध

नांदेड, महाराष्ट्र, मुंबई
मुंबई| त्र्यंबकेश्वर येथे टोल वसुली करणारया गुंडांकडून पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि डिजिटल मिडिया परिषदेने तीव्र शब्दात धिक्कार केला.. हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी एस.एम देशमुख यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. त्र्यंबकेश्वर येथे साधू महंताची कुंभ मेळयाच्या संदर्भात बैठक होती त्या बैठकीचे वृत्तांकन करण्यासाठी काही पत्रकार नाशिक येथून त्र्यंबकेश्वर गेले होते.. त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी येणारया भाविकांना प्रवेश शुल्क भरावे लागते.. मात्र आम्ही पत्रकार आहोत आणि बातमी कव्हर करण्यासाठी आलो आहोत असे वारंवार सांगूनही टोलवरील कर्मचारी ऐकायला तयार नव्हते.. पत्रकार वरिष्ठांना फोन करीत असतानाच वसुली करणारया गुंडांनी पत्रकारांना मारहाण करायला सुरूवात केली.. यामध्ये झी - 24 तासचे योगेश खरे, पुढारी न्यूजचे ...
error: Content is protected !!