हिमायतनगर| शहरात प्रथमच मार्कण्डेय एजुकेशनच्या संचालकाने डिजिटल अभ्यासिका चालू केली आहे. ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या विध्यार्थी डॉक्टर, इंजिनीअर, अग्रीकल्चर व इतर भविष्याचे स्वप्न पाहणाऱ्या विध्यार्थी यांना NEET-UG , MHT-CET , JEE इतर सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेचे महागडे शिक्षण मिळत असल्यामुळे सर्वसामान्य पालकांना मुलांच्या शिक्षणाची कसरत करावी लागत होती. हे महागडे शिक्षण परवडत नसल्याअभावी आज हजारो विध्यार्थी स्पर्धा परीक्षेपासून वंचित आहेत. अश्या विध्यार्थी करिता मार्कण्डेय एजुकेशन डिजिटल अभ्यासिका चालू केली आहे.
आजच्या डिजिटल युगामध्ये सर्व अभ्यासक्रम ऑनलाईन उपलब्ध असल्यामुळे लाखोची फीस न भरता अल्प दरात उपलभ आहे. ऑनलाईन सराव करून भविष्यात येणाऱ्या मुख्य परीक्षा देण्या करिता तयारी करावी. या करिता मार्कण्डेय डिजिटल अभ्यासिका हिमायतनगर शहरात उपलब्ध करून यामध्ये फ्री Wi-Fi इंटरनेट सुविधा असल्यामुळे गरीब व होतकरू विद्यार्थी यांना चांगलाच फायदा होऊ शकतो. नांदेड या ठिकाणी राहून जे करू शकत नाहीत ज्यांच्या घरची परिस्थिती जेम तेम असेल, अशा विद्यार्थ्यांना मार्कण्डेय डिजिटल अभ्यासिका ही उपयोगाची ठरू शकते.
• स्वच्छ, शांत व प्रसन्न वातावरण
• सीसीटीव्ही कैमेरा सुरक्षा वेवस्था
• वातानुकूलित हॉल
• आरामदायी कुशन खुर्ची
• मागणीनुसार कॉम्पूटर व हेडफोन
• मागणीनुसार राखीव जागा
• चार्जिंग व लपटोप करिता लाईट स्वीच
• पिण्या करिता थंड फिल्टर पाणी
• मुला-मुली करिता स्वतंत्र बसण्याची सुविधा
• लाईट गेल्यास इंव्तर सुविधा
• मर्यादित विध्यार्थी संख्या
आर्थिक परीस्थिती नुसार फीस भरण्याची सुविधा जेणेकरून ग्रामीण भागातील विध्यार्थी स्वप्न पाहावे हेच आमची कार्यदृष्टी असून, आत्मनिर्भर योजना अतर्गत NEET-UG , MHT-CET , JEE मोफत ऑनलाईन आवेदन फोर्म भरत असल्याने गरजू विद्यार्थ्यांनी मार्कण्डेय डिजिटल अभ्यासिकेला अवश्य भेट देऊन याविषयी सविस्तर माहिती जाणून घ्यावी मगच प्रवेश घ्यावा असे आवाहन संचालक काशिनाथ गड्डमवार यांनी केले आहे.