Wednesday, May 13

Tag: who are deprived of the exam

Markandeya Education Digital A scholar | मार्कण्डेय एजुकेशन डिजिटल अभ्यासिका स्पर्धा परीक्षेपासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांसाठी फायदशीर – NNL

Markandeya Education Digital A scholar | मार्कण्डेय एजुकेशन डिजिटल अभ्यासिका स्पर्धा परीक्षेपासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांसाठी फायदशीर – NNL

नांदेड
हिमायतनगर| शहरात प्रथमच मार्कण्डेय एजुकेशनच्या संचालकाने डिजिटल अभ्यासिका चालू केली आहे. ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या विध्यार्थी डॉक्टर, इंजिनीअर, अग्रीकल्चर व इतर भविष्याचे स्वप्न पाहणाऱ्या विध्यार्थी यांना NEET-UG , MHT-CET , JEE इतर सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेचे महागडे शिक्षण मिळत असल्यामुळे सर्वसामान्य पालकांना मुलांच्या शिक्षणाची कसरत करावी लागत होती. हे महागडे शिक्षण परवडत नसल्याअभावी आज हजारो विध्यार्थी स्पर्धा परीक्षेपासून वंचित आहेत. अश्या विध्यार्थी करिता मार्कण्डेय एजुकेशन डिजिटल अभ्यासिका चालू केली आहे. आजच्या डिजिटल युगामध्ये सर्व अभ्यासक्रम ऑनलाईन उपलब्ध असल्यामुळे लाखोची फीस न भरता अल्प दरात उपलभ आहे. ऑनलाईन सराव करून भविष्यात येणाऱ्या मुख्य परीक्षा देण्या करिता तयारी करावी. या करिता मार्कण्डेय डिजिटल अभ्यासिका हिमायतनगर शहरात उपलब्ध करून यामध्ये फ्री Wi-Fi इंटरनेट ...
error: Content is protected !!