Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - करियर - Vaibhav Paitwar : पतंग उडवत असतांना पोलवरील विद्युत प्रवाहाला लागुन दोन्ही हात गमावलेल्या वैभव पईतवार
करियर नांदेड July 16, 2025

Vaibhav Paitwar : पतंग उडवत असतांना पोलवरील विद्युत प्रवाहाला लागुन दोन्ही हात गमावलेल्या वैभव पईतवार

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत सहाय्यक महसूल अधिकारी म्हणून निवड
NNL TeamBy NNL TeamJuly 16, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Oplus_16908288
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नवीन नांदेड| दहाव्या वर्गात शिक्षण घेत असताना पतंग उडवताना विघुत पोलावरील विज पुरवठा करणाऱ्या लोखंडी ताराला पतंग लटकली काढावयास गेलेल्या वैभव पईतवार यास विजेच्या धक्क्याने दोन्ही हात निकामी असलेल्या अभ्यासात सातत्य ठेवत महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन सहाय्यक महसूल अधिकारीपदी निवड झाली, निवडीचे वृत्त कळताच राज्यभर सोशिएल मिडिया व व्हाटस अप, फेसबुक माध्यमातून अभिनंदन करण्यात आल्या नंतर जळगाव येथुन 14 जुलै रोजी सिडको परिसरातील शंकरनगर भागातील निवासस्थानी आगमन होताच भव्य दिव्य सत्कार करण्यात आला,तर खासदार अजित गोपछडे यांनी निवासस्थानी येऊन सत्कार केला.

गेल्या अनेक वर्षांपासून सिडको परिसरात वास्तव्यास असलेल्या वैभव पईतवार हा 2010 मध्ये दहावी वर्गात शिक्षण घेत असताना पतंग खेळत असताना त्याचा पतंग विघुत पोल वरील झाडेझुडपे असलेल्या तारा मध्ये अडकला परंतु त्यास विघुत पोलावरील तारा असल्याचे माहीत नसल्याने पतंग काढत असताना विघुत पोल वरील विज प्रवाह लागल्याने दोन्ही हात निकामी झाल्याने वैद्यकीय सल्ल्यानुसार दोन्ही हात काढावे लागले, 12वी परिक्षा हात नसल्याने पायाने लिहून दिली यात त्यास 65/ टक्के गुण मिळाले, अंत्यंत जिद्द चिकाटी या बळावर शैक्षणिक क्षेत्रात मध्ये अग्रेसर राहुन बि.ए व एम.एस.डब्लु पदवी प्राप्त केली यानंतर एम. एस.सि.आय.टी, टायपिंग परिक्षा उत्तीर्ण केली.

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या महसूल सहाय्यक 2023 चा परिक्षेत पास झाल्यानंतर निकाल 10 जुलै रोजी लागला असुन मुंबई येथे तो सहाय्यक महसूल अधिकारी लवकरच रूजू होणार आहे,जळगाव येथे एम.पी.सी ॲकडमी येथे तो शिकत होता. नवीन नांदेड भागातील शंकरनगर भागातील वास्तव्यास असल्याने निकाला नंतर सिडको आगमन नंतर 14 जूलै रोजी ढोल ताशांच्या गजरात भव्य स्वागत करण्यात आले.यावेळी श्री.गुरूदेव महिला भजनी मंडळ गुरूवार बाजार सिडको अध्यक्षा मिरा कोतावार, मधुबाला पुरी, संगीत पईतवार,सिमा गुंडाळे , कमळाबाई शेळके,देविका पोलशेटवार, महानंदा भारती, सोनाली शेळके,आवणी पोलशेटवार, विमलबाई गुरूमाय ,सुनिता बंडेवार.

यांच्या सह परिसरातील महिला,जेष्ठ नागरिक ,मित्र मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते, तर सायंकाळी राज्यसभा खासदार अजित गोपछडे यांनी निवासस्थानी येऊन सत्कार करून शुभेच्छा दिल्या व अभिनंदन केले,गोदावरी अर्बन मल्टीस्टेट को ॲप सोसायटी नांदेडचा अध्यक्षा सौ. राजश्री पाटील,शिवसेना ऊबाठा गटांचा सिडको शहर यांच्या वतीने शहर प्रमुख जितुसिंग टाक, माजी शहरप्रमुख निवृत्ती जिंकलवाड, माजी कामगार सेना जिल्हा प्रमुख ब्रिजलाल ऊगवे, साहेबराव मामीलवाड,गौरव दरबस्तवार,आनंदा वाघमारे यांनी व नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचा वतीने माजी अध्यक्ष रमेश ठाकूर व छायाचित्रकार सारंग नेरलकर, पत्रकार दिंगाबर शिंदे यांनी सत्कार केला. हे यश नियमित अभ्यास व जिद्दीने केल्याने व आईवडील परिवारातील सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली मिळविले असल्याचे वैभव पईतवार यांनी सांगितले.

after being electrocuted Vaibhav Paitwar lost both his hands while flying a kite
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleNandgiri Fort ; नंदगिरी किल्ला मोहीमेला दोन वर्षे पूर्ण; “नंदगिरी किल्याचे किल्लेदार” नाम फलकाचा उद्घाटन सोहळा संपन्न
Next Article Mp. Ravindra Chavan : कै वसंतराव चव्हाणांनी पाहिलेले विकासाचे स्वप्न पूर्ण करणार – खा. रवींद्र चव्हाण
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या मतदान केंद्रासाठी गृहनिर्माण सोसायटी अध्यक्ष व सचिवांचा सहभाग -NNL

July 3, 2024

There was a scam : हिमायतनगर येथील पत्रकार भवन बांधकामाच्या निधीसह जागेची झाली पळवापळवी -NNL

October 21, 2024

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 25 जानेवारी रोजी नांदेड दौरा

January 25, 2026

Meghna Kavali ; मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या हस्ते स्तनपान सप्ताहाचे उद्घाटन

August 1, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Appeal to be alert : बनावट वेबसाईटस, मोबाईल ॲप्स व खोटया ई चालान लिंक पासून सतर्क राहण्याचे आवाहन

Chikhlikar ; लोहा नगर पालिकेत घरकुल लाभार्थी – बचत गटाना आ चिखलीकरांच्या हस्तेअडीच कोटी रुपयांचे अनुदान वाटप

Hind-di-Chadar : हिंद-दी-चादर शहीदी समागमात जिल्हाधिकाऱ्यांचा सेवाभाव

Byck Accident Highway track Dash; मुलाला परिक्षेला घेऊन जाणाऱ्या दुचाकीला हायवाने उडविले. वडिलांचा दुर्दैवी मृत्यू

Shiv Sena Metropolitan Chief Prakash Marawar : नांदेड महापालिकेसमोर 12 सप्टेंबर ऐवजी 15 सप्टेंबर रोजी शिवसेना( ठाकरे) पक्षाचे बोंब मारो आंदोलन

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?