Thursday, May 14

Tag: after being electrocuted

Bull Dies : पोलमध्ये विद्युत प्रवाह उतरून कोळपणी करणाऱ्या बैलाचा मृत्यू…

Bull Dies : पोलमध्ये विद्युत प्रवाह उतरून कोळपणी करणाऱ्या बैलाचा मृत्यू…

कृषी, नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे| कोसमेट येथील शिवरा मधील शेतात कोळपणी करीत असताना लोखंडी विद्युत पोल मध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने औतास चालत असलेल्या बैलाचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना दिनांक 16 जुलै रोजी 11:40 च्या सुमारास घडली. कोसमेट येथील अल्पभूधारक शेतकरी आनंद साखरे यांच्या शेतामध्ये सोयाबीन पिकाची कोळपणी करण्यासाठी शेजारचे शेतकरी बालाजी शेषराव वाघमारे यांचे बैल कोळपणीसाठी आणले होते. सदरील शेतामध्ये सोयाबीनची कोळपणी सुदाम अक्कमवाड ,दिगंबर मॅकलवाड संदीप मॅकलवाड ,नरसंना करसपेवाड ही शेतमजूर करत होती. सदरील कोळपणीचे औत पलटवत असताना विद्युत पोलच्या अर्थीन तारेला बैलांच्या शरीराचा स्पर्श झाला व बैल जागीच जमिनीवर कोसळला. व बैलांनी जागीच जीव सोडला असल्याची माहिती. बालाजी वाघमारे यांनी महावितरण कंपनीस व पोलीस स्टेशन इस्लापूर यांना कळवली असता इस्लापूर येथील महिला पोलीस उपनिरीक्षक कोमल कां...
Vaibhav Paitwar : पतंग उडवत असतांना पोलवरील विद्युत प्रवाहाला लागुन दोन्ही हात गमावलेल्या वैभव पईतवार

Vaibhav Paitwar : पतंग उडवत असतांना पोलवरील विद्युत प्रवाहाला लागुन दोन्ही हात गमावलेल्या वैभव पईतवार

करियर, नांदेड
नवीन नांदेड| दहाव्या वर्गात शिक्षण घेत असताना पतंग उडवताना विघुत पोलावरील विज पुरवठा करणाऱ्या लोखंडी ताराला पतंग लटकली काढावयास गेलेल्या वैभव पईतवार यास विजेच्या धक्क्याने दोन्ही हात निकामी असलेल्या अभ्यासात सातत्य ठेवत महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन सहाय्यक महसूल अधिकारीपदी निवड झाली, निवडीचे वृत्त कळताच राज्यभर सोशिएल मिडिया व व्हाटस अप, फेसबुक माध्यमातून अभिनंदन करण्यात आल्या नंतर जळगाव येथुन 14 जुलै रोजी सिडको परिसरातील शंकरनगर भागातील निवासस्थानी आगमन होताच भव्य दिव्य सत्कार करण्यात आला,तर खासदार अजित गोपछडे यांनी निवासस्थानी येऊन सत्कार केला. गेल्या अनेक वर्षांपासून सिडको परिसरात वास्तव्यास असलेल्या वैभव पईतवार हा 2010 मध्ये दहावी वर्गात शिक्षण घेत असताना पतंग खेळत असताना त्याचा पतंग विघुत पोल वरील झाडेझुडपे असलेल्या तारा मध्ये अडकला परंतु त्यास विघुत पो...
error: Content is protected !!