Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - उमरखेड - Umarkhed ; माकप प्रणित लोकविकास संघर्ष समितीने उमरखेड नगरपरिषदेवर मोर्चा काढून आमरण उपोषण सुरु केले
उमरखेड सोशल वर्क हिंगोली April 29, 2025

Umarkhed ; माकप प्रणित लोकविकास संघर्ष समितीने उमरखेड नगरपरिषदेवर मोर्चा काढून आमरण उपोषण सुरु केले

NNL TeamBy NNL TeamApril 29, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

उमरखेड l लोकशाहीर कॉ.डॉ.आण्णाभाऊ साठे नगर हे १०० टक्के मातंग वस्ती असलेले नगर असून ते मागिल २५ वर्षांपासून नागरी सुविधा पासून वंचीत आहे.

तेथील राहणाऱ्या मातंग समाजातील नागरिकांना घरटॅक्स पावती,घर नंबर,रस्ते,नाल्या,अभ्यासिका, अंगणवाडी,खेळाचे मैदान,समाज मंदिर आदी नागरी सुविधा देण्यात याव्यात यासाठी मागील दोन वर्षापासून मोर्चे आंदोलने काढून पाठपुरावा सुरु आहे.

दि.२८ एप्रिल रोजी साठे नगर येथे माकप नेते कॉ.गंगाधर गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत व त्यांच्या हस्ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष प्रणित लोकविकास संघर्ष समिती फलाकाचे अनावरण केले.

दुपारी ३ वाजता फलकाचे अनावरण करून दुर्लक्षित असलेल्या वस्तीपासून नगरपरिषदेवर मोर्चा काढण्यात आला आणि मुख्याधिकारी श्री महेश पाटील यांच्यासोबत चर्चा करून उपरोक्त मागण्याचे निवेदन देण्यात आले. मुख्याधिकारी यांनी लेआऊट, सातबारा, गृहनिर्माण संस्थेचे प्रमाणपत्र आणि उपविभागीय अधिकारी यांनी जमीन दिल्याचे कागजपत्र सादर करण्यासाठी मोर्चेकऱ्यांना सांगितले.

त्यावर लोकविकास संघर्ष समितीने आक्षेप घेतला आणि ती सर्व कागजपत्र नगरपरिषद कार्यालया कडे आहेत आपण स्वतः पुढाकार घ्यावा आणि मागण्यांची पूर्तता करावी अशी मागणी केली.

संबंधित अण्णाभाऊ साठे नगर येथे राहत असलेल्या ७ ते ८ राहिवाशांना नगरपरिषद उमरखेड कडून घरटॅक्स पावती व घर नंबर देण्यात आले आहेत.
आणि इतरांप्रति दुजाभाव केला जात असल्याचा आरोप माकपच्या वतीने करण्यात येत आहे.
सरसगट सर्वांना घरटॅक्स पावती व घर नंबर देण्यात यावा तसेच नागरी सुविधा पुरविण्यात याव्यात यासाठी नगरपरिषदे समोर २८ एप्रिल पासून आमरण उपोषण सुरु करण्यात आले आहे.यापूर्वी दि.८ ऑक्टोबर २०२४ रोजी येथील नागरिकांनी माकपच्या नेतृत्वात धडक मोर्चा काढून ह्याच मागण्या केल्या होत्या.

तेव्हा मुख्याधिकारी यांनी कामे करून मागण्याची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले होते.
परंतु अद्याप मागण्याची पूर्तता झाली नाही.

या मोर्चाचे नेतृत्व कॉ.गंगाधर गायकवाड,कॉ.नारायण साबळे, कॉ. ज्योती जोगदंड, कॉ.पंडित जोगदंड,कॉ.रत्नमाला गायकवाड, कॉ.उज्वला कांबळे,कॉ.संतोष पवार,कॉ.शारदा साबळे, कॉ. नंदा कांबळे आदींनी केले तर स्थानिक समितीच्या सचिव कॉ.ज्योती जोगदंड,अध्यक्ष कॉ. नारायण साबळे, कॉ. जयराज गायकवाड, कॉ. चंद्रकांत लोखंडे, कॉ. सुभाषचंद्र गजभारे,कॉ.सुनील गायकवाड आणि कॉ.नंदा कांबळे यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे.

यावेळी पोलीस ठाण्याचे बिट जमादार श्री संतोष चव्हाण, अंमलदार श्री जाधव आणि गोपनीय शाखेचे श्री किरण राठोड यांनी चोख पोलीस बंदोबस्त दिला.
जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत आंदोलन थांबविण्यात येणार नाही असे कॉ.गंगाधर गायकवाड यांनी कळविले आहे.

The CPI(M)-led Lok Vikas Sangharsh Samiti staged a protest against the Umarkhed Municipal Council and began a hunger strike to death.
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleShreya Intelligence ; श्रेया इंटेलिजन्स मधे, महाविरा घोरबांडचे यश
Next Article Shekh Afroz Demand ; मुस्लिम समाजाच्या उन्नतीसाठी मार्टी संस्थांची अंमलबजावणी व्हावी – युवासेना अल्पसंख्याक तालुका प्रमुख शेख अफरोज
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी

Sant Gadge Baba memorial : हिमायतनगरात संत गाडगे बाबा स्मारकाच्या जागेवरील अतिक्रमणप्रकरणी पंचनामा

Cleanliness City : हिमायतनगर शहर स्वच्छतेसाठी नगराध्यक्ष स्वतः मैदानात

Shiv Janmotsav : सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा कंधारच्या अध्यक्षपदी विनोद पाटील तोरणे यांची निवड

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Mahur News : भाविकांच्या सुविधेसह सुरक्षेलाच प्राधान्य – पोलीस निरीक्षक गणेश कराड

September 26, 2025

District Chief Vivek Deshmukh : शिवकार्य अभियान घराघरात पोचविण्यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागावे – जिल्हाप्रमुख विवेक देशमुख

February 11, 2025

Dr. Manohar Chaskar : अभिनयातून मानवी अंतरात्मा व्यक्त व्हावा- कुलगुरू डॉ. मनोहर चासकर -NNL

October 11, 2024

Constitution Day celebrated : पीपल्स कॉलेजमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा

November 27, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Maintain proper records : उमेदवारांच्या खर्चाचे अभिलेखे व्यवस्थित ठेवा – ऐ. गोविंदराज -NNL

Maharashtra ; केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा 2024 चा अंतिम निकाल जाहीर महाराष्ट्रातून 90 हून अधिक उमेदवार यशस्वी

S. T. Reservation : एकचं मिशन एस. टी. आरक्षण… सकल बंजारा समाजाचा महाएल्गार मोर्चा तहसीलवर धडकला

You can become a voter in two days : वेळ गेली नाही ! उद्या आणि परवा दोन दिवसात मतदार बनू शकता-NNL

Aditya Thackeray : युवा सेनेचे पक्ष प्रमुख आदित्य ठाकरे यांची कासलीवाल यांनी घेतली भेट -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?