Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Woman’s lost purse returned : महिलेची हरवलेली पर्स केली परत ; महिला पत्रकाराचा प्रामाणिकपणा
नांदेड सोशल वर्क March 12, 2025

Woman’s lost purse returned : महिलेची हरवलेली पर्स केली परत ; महिला पत्रकाराचा प्रामाणिकपणा

NNL TeamBy NNL TeamMarch 12, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

श्रीक्षेत्र माहूर, कार्तिक बेहेरे| शहरातील आठवडी बाजारात शहरातील विश्रामगृहात स्वयंपाकी म्हणून काम करणाऱ्या महिलेची पैसे व सोने असलेली पर्स बाजार करत असताना खाली पडल्याने ती महिला पत्रकार तथा युवती सेनेच्या तालुका अध्यक्षा सुरेखा तळणकर यांना मिळाली व त्यांनी बाजार करण्यासाठी आलेल्या महिलेचा शोध घेवून महिला पोलिसांच्या समक्ष ती पर्स परत केली. महिला पञकार सुरेखा तळणकर यांचा प्रामाणीकपणा पाहून त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

माहूर येथे सोमवारी मोठा आठवडी बाजार भरला जातो. या बाजारात हजारोच्या संख्येने महिला पुरुष भाजीपाला व इतर साहित्य खरेदी करण्यासाठी येत असतात, यावेळी अनेकांचे पैसे पडणे, पर्स हरवणे या सह इतर घटना घडत असतात असाच काहीसा प्रकार सोमवारी भरणार्‍या आठवडी बाजारात येथील विश्रामगृहावर स्वयंपाकी म्हणून काम करणारी महिला धनवंता ग्यानदास कुमरे ह्या बाजार करीत असतांना त्यांची पर्स एका दुकानाच्या बाहेर पडली. ती पर्स येथील महिला पत्रकार सुरेखा तळणकर यांना सापडल्याने त्यांनी पर्स हातात घेऊन पर्स उघडून बघितली असता पर्स मध्ये महिलेचे आधार कार्ड होते. त्यावरून बरीच शोधा शोध केली परंतु सदरील महिला मिळून आली नाही.

त्यामुळे बाजार करण्यासाठी आलेल्या महिला पोलीस शिपाई शिवनंदा जाधव आणि स.पो.उ नि सुनील गायकवाड यांच्या पत्नी कोमल गायकवाड यांना सदरील बाब सांगितल्याने त्यांनी पोउपनि शिवप्रकाश मुळे यांना सदरील घटनेची माहिती देऊन त्या तिघींनी मिळून त्या महिलेचा बाजाराचा शोध घेतला. त्या मिळून आल्याने त्यांना जागेवरच पर्स परत करून त्यांचे साहित्य व्यवस्थित आहे की नाही, याची खात्री करण्यात आली.महिला पत्रकार सुरेखा तळणकर तसेच महिला पोलिसांनी सदरील महिलेची पर्स खात्री करून परत केल्याने सपोनि शिवप्रकाश मुळे यांचे सह मान्यवरांनी महिला पत्रकार सुरेखा तळनकर यांचेसह महिला पोलीसांचे अभिनंदन केले आहे.

Honesty of female journalist Woman's lost purse returned
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Articlewrestling championship in the Shri Parmeshwar Yatra : वाशीमच्या विजय शिंदेने हिमायतनगरातील श्री परमेश्वर यात्रेतील कुस्तीचा फड जिंकला
Next Article In the Shankarpat competition : शंकरपट स्पर्धेत अ गटात सैराट – लाडक्या प्रथम ड गटात लिहु- सर्ज्याने मारली बाजी
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Prohibition of assembly, ceasefire ; जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू  – NNL

October 3, 2024

In Mahavikas aghadi advertisement : मविआच्या जाहिरनाम्यात महिलांना वर्षाला ५०० रुपयात ६ सिलेंडर, २.५ लाख सरकारी रिक्त पदांची भरती, कंत्राटी भरती बंद, १०० युनिट मोफत वीज -NNL

November 12, 2024

धम्मचळवळीत श्रामणेर प्रशिक्षण केंद्र महत्वपूर्ण – पोलिस अधीक्षक अविनाश कुमार यांचे प्रतिपादन -NNL

August 21, 2024

Nanded Municipal Commissioner : नांदेड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्तांनी घेतली आढावा बैठक

June 11, 2025
Advertisement
टॉप बातम्या

सागवान झाडीतील तीन रत्नांची उत्तुंग भरारी ; आशय तामगाडगे, कनिष्क भवरे व अनवित तामगाडगेंनी घेतला सैनिकी शाळेत प्रवेश -NNL

domestic cow rearing subsidy : देशी गायींचे पालन पोषण अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज करण्यास 5 जानेवारीपर्यत मुदतवाढ -NNL

village cleanliness : संक्रांतीच्या वाणातून गाव स्वच्छतेचा निर्धार; सिरंजनीत प्रेरणादायी उपक्रम

Nanded ACB’s big trap : दहावीच्या सनद दुरुस्तीसाठी लाच! नांदेड ACBचा मोठा सापळा; शिक्षक व शिपाई रंगेहात पकडले

Ban on conversion : फाळण्या टाळण्यासाठी ‘धर्मांतरबंदी’ आवश्यक !

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?