Wednesday, May 13

Tag: Honesty of female journalist

Woman’s lost purse returned : महिलेची हरवलेली पर्स केली परत ; महिला पत्रकाराचा प्रामाणिकपणा

Woman’s lost purse returned : महिलेची हरवलेली पर्स केली परत ; महिला पत्रकाराचा प्रामाणिकपणा

नांदेड, सोशल वर्क
श्रीक्षेत्र माहूर, कार्तिक बेहेरे| शहरातील आठवडी बाजारात शहरातील विश्रामगृहात स्वयंपाकी म्हणून काम करणाऱ्या महिलेची पैसे व सोने असलेली पर्स बाजार करत असताना खाली पडल्याने ती महिला पत्रकार तथा युवती सेनेच्या तालुका अध्यक्षा सुरेखा तळणकर यांना मिळाली व त्यांनी बाजार करण्यासाठी आलेल्या महिलेचा शोध घेवून महिला पोलिसांच्या समक्ष ती पर्स परत केली. महिला पञकार सुरेखा तळणकर यांचा प्रामाणीकपणा पाहून त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे. माहूर येथे सोमवारी मोठा आठवडी बाजार भरला जातो. या बाजारात हजारोच्या संख्येने महिला पुरुष भाजीपाला व इतर साहित्य खरेदी करण्यासाठी येत असतात, यावेळी अनेकांचे पैसे पडणे, पर्स हरवणे या सह इतर घटना घडत असतात असाच काहीसा प्रकार सोमवारी भरणार्‍या आठवडी बाजारात येथील विश्रामगृहावर स्वयंपाकी म्हणून काम करणारी महिला धनवंता ग्यानदास कुमरे ह्या बाजार करीत असतांना त्यां...
error: Content is protected !!