Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Holi Celebrated : हिमायतनगरमध्ये श्री परमेश्वर मंदिरात धुलिवंदन व रंगपंचमी उत्साहात

March 3, 2026

Nanded Airport : धुलीवंदनाच्या पर्वावर नांदेडकरांना ‘आकाशभरारी’ची भेट!

March 3, 2026

Silver Mace Wrestling : महाशिवरात्री यात्रेचा शानदार समारोप! चांदीच्या गदेच्या कुस्तीने रंगवली होती श्री परमेश्वर यात्रा

March 3, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Holi Celebrated : हिमायतनगरमध्ये श्री परमेश्वर मंदिरात धुलिवंदन व रंगपंचमी उत्साहात
  • Nanded Airport : धुलीवंदनाच्या पर्वावर नांदेडकरांना ‘आकाशभरारी’ची भेट!
  • Silver Mace Wrestling : महाशिवरात्री यात्रेचा शानदार समारोप! चांदीच्या गदेच्या कुस्तीने रंगवली होती श्री परमेश्वर यात्रा
  • Holi-Rangpanchami : प्राणीमित्र पद्धतीने होळी-रंगपंचमी साजरी करू या
  • Animal Husbandry Department : जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांचा आढावा
  • Victory for farmers : लेखी आश्वासनानंतर सातव्या दिवशी उपोषण मागे; शेतकऱ्यांचा तात्पुरता विजय
  • Passenger Saftey : आरपीएफ नांदेड विभागाची प्रवासी सुरक्षेसाठी कडक पावले
  • Holi Special : होळी स्पेशल! आज २६ वे महामूर्ख कवी संमेलन; द्विअर्थी कव्वालीचा जंगी सामना
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Chief Minister Devendra Fadnavis : महाराष्ट्राच्या विकासाला मोठा बूस्ट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नांदेड महाराष्ट्र January 22, 2025

Chief Minister Devendra Fadnavis : महाराष्ट्राच्या विकासाला मोठा बूस्ट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दावोसमध्ये पहिल्याच दिवशी 4,99,321 कोटींचे सामंजस्य करार
NNL TeamBy NNL TeamJanuary 22, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

– पहिला करार राज्यातील पहिला जिल्हा गडचिरोलीसाठी
– बाहर बर्फ, लेकिन अंदर गरमी है, असे का म्हणाले सज्जन जिंदाल?
– नागपूर, गडचिरोलीसाठी जेएसडब्ल्यूशी 3 लाख कोटींचा सामंजस्य करार
– 92,235 रोजगार निर्मिती

दावोस| दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे काल रात्री उदघाटन झाल्यानंतर आज पहिल्याच दिवशी महाराष्ट्राने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात विक्रमी 4 लाख 99 हजार 321 कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार केले आहेत. यातून सुमारे 92,235 इतकी रोजगारनिर्मिती होणार आहे. यातील एकच करार 3 लाख कोटींचा असून हा जेएसडब्ल्यू यांच्यासोबत करण्यात आला असून, तो स्टील, नवीनीकरणीय ऊर्जा, पायाभूत सुविधा, सिमेंट, लिथियम-आयर्न बॅटरिज, सोलर वेफर आणि सेल मॉड्युल्स इत्यादी क्षेत्रात करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या विकासाला मोठा बूस्ट देणारा हा करार असल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) यांनी व्यक्त करीत याबद्दल ‘जेएसडब्ल्यू’चे सज्जन जिंदाल यांचे आभार मानले आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत आणि अधिकारी यावेळी उपस्थित होते.

आजचा दिवस महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक दिवस आहे. दावोसमध्ये बाहेर बर्फ पडतो आहे. पण, येथे आतमध्ये गुंतवणुकीचा ओघ येत असल्याने गर्मी आहे, असे सांगताना जिंदाल म्हणाले, महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात ‘ईज ऑफ डुईंग बिझनेस’ची प्रक्रिया अतिशय वेगवान आणि तितकीच सहजसोपी प्रक्रिया आहे. गुंतवणूकदारांच्या बाहेर मोठ्या रांगा लागल्या आहेत. महाराष्ट्रात एकदा याल तर पुन्हा तुम्ही बाहेर जाणार नाही, असे मी त्यांना सांगितले, असे सज्जन जिंदाल यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, आज दावोसमध्ये पहिला करार हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात, त्याप्रमाणे राज्यातील शेवटच्या नाही, तर पहिला जिल्हा असलेल्या गडचिरोलीसाठी झाला. कल्याणी समूहासोबत संरक्षण, स्टील, ईव्ही क्षेत्रासाठी हा करार झाला. यात गुंतवणूक 5200 कोटी रुपयांची असून 4000 रोजगार निर्मिती होणार आहे. आज झालेले सामंजस्य करार हे कल्याणी समूह, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर, बालासोर अलॉय लि., विराज प्रोफाईल्स प्रा. लि., एबी इनबेव, जेएसडब्ल्यू, वारी एनर्जी, टेम्बो, एलमाँट, ब्लॅकस्टोन आणि पंचशील रियालिटी, अवनी पॉवर बॅटरिज, जेन्सॉल, बिसलरी इंटरनॅशनल, एच टू पॉवर, झेड आर टू, ब्ल्यू एनर्जी मोटर्स, इस्सार, बुक माय शो, वेल्स्पून इत्यादी कंपन्यांचा समावेश असून, लॉजिस्टिक, ऑटोमोबाईल्स, स्टील, इलेक्ट्रॉनिक्स, आयटी, पायाभूत सुविधा, करमणूक, हरित ऊर्जा, ग्रीन हायड्रोजन आदी क्षेत्रातील हे करार आहेत.

फ्युएलची पुण्यात संस्था – यातील एक करार फ्युएल अर्थात फ्रेंडस युनियन फॉर एनर्जायझिंग लाईव्हज यांच्याशी करण्यात आला असून, ते महाराष्ट्रातील 5000 युवकांना आर्टिफिशियल इंटिलिजन्स, डिजिटल मार्केटिंग आणि बिझनेस अ‍ॅनालिटिक्स या क्षेत्रात प्रशिक्षित करणार आहेत. फ्युएल स्किलटेक युनिव्हर्सिटी पुण्यात स्थापन करण्याचा मनोदय सुद्धा त्यांनी व्यक्त केला आहे.

सामंजस्य करारांची सविस्तर यादी पुढीलप्रमाणे… (टीप : ही यादी भारतीय वेळेनुसार सायं. 8.30 पर्यंत)  आतापर्यंत झालेले सामंजस्य करार एकूण : 4,99,321 कोटींचे 

1) कल्याणी समूह, क्षेत्र : संरक्षण, स्टील, ईव्ही, गुंतवणूक : 5200 कोटी, रोजगार : 4000, कोणत्या भागात : गडचिरोली
2) रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लि., क्षेत्र : संरक्षण, गुंतवणूक : 16,500 कोटी, रोजगार : 2450, कोणत्या भागात : रत्नागिरी
3) बालासोर अलॉय लि., क्षेत्र : स्टील आणि मेटल्स, गुंतवणूक : 17,000 कोटी, रोजगार : 3200
4) विराज प्रोफाईल्स प्रा. लि., क्षेत्र : स्टील आणि मेटल्स, गुंतवणूक : 12,000 कोटी, रोजगार : 3500, कोणत्या भागात : पालघर
5) एबी इनबेव, क्षेत्र : अन्न आणि पेये, गुंतवणूक : 750 कोटी, रोजगार : 35, कोणत्या भागात : छत्रपती संभाजीनगर

6) जेएसडब्ल्यू समूह, क्षेत्र : स्टील, नवीनीकरणीय ऊर्जा, पायाभूत सुविधा, सिमेंट, लिथियम-आयर्न बॅटरिज, सोलर वेफर आणि सेल मॉड्युल्स, गुंतवणूक : 3,00,000 कोटी, रोजगार : 10,000, कोणत्या भागात : नागपूर/गडचिरोली
7) वारी एनर्जी, क्षेत्र : हरित ऊर्जा, सौर उपकरणे, गुंतवणूक : 30,000 कोटी, रोजगार : 7500, कोणत्या भागात : नागपूर
8) टेम्बो, क्षेत्र : संरक्षण, गुंतवणूक : 1000 कोटी, रोजगार : 300, कोणत्या भागात : रायगड
9) एल माँट, क्षेत्र : पायाभूत सुविधा, गुंतवणूक : 2000 कोटी, रोजगार : 5000, कोणत्या भागात : पुणे
10) ब्लॅकस्टोन, क्षेत्र : माहिती तंत्रज्ञान, गुंतवणूक : 25,000 कोटी, रोजगार : 1000, कोणत्या भागात : एमएमआर

11) ब्लॅकस्टोन आणि पंचशील रियालिटी, क्षेत्र : डेटा सेंटर्स, गुंतवणूक : 25,000 कोटी, रोजगार : 500, कोणत्या भागात : एमएमआर
12) अवनी पॉवर बॅटरिज, क्षेत्र : इलेक्ट्रॉनिक्स, गुंतवणूक : 10,521 कोटी, रोजगार : 5000, कोणत्या भागात : छत्रपती संभाजीनगर
13) जेन्सोल, क्षेत्र : इलेक्ट्रॉनिक्स, गुंतवणूक : 4000 कोटी, रोजगार : 500, कोणत्या भागात : छत्रपती संभाजीनगर
14) बिसलरी इंटरनॅशनल, क्षेत्र : अन्न आणि पेये, गुंतवणूक : 250 कोटी, रोजगार : 600, कोणत्या भागात : एमएमआर
15) एच टू ई पॉवर, क्षेत्र : हरित ऊर्जा, गुंतवणूक : 10,750 कोटी, रोजगार : 1850 कोणत्या भागात : पुणे.

16) झेड आर टू समूह, क्षेत्र : ग्रीन डायड्रोजन अँड केमिकल्स,, गुंतवणूक : 17,500 कोटी, रोजगार : 23,000
17) ब्ल्यू एनर्जी मोटर्स, क्षेत्र : ऑटोमोबाईल्स, ईव्ही, गुंतवणूक : 3500 कोटी, रोजगार : 4000, कोणत्या भागात : पुणे
18) इस्सार (ब्ल्यू एनर्जीसोबत सहकार्याने), क्षेत्र : हरित ऊर्जा, गुंतवणूक : 8000 कोटी, रोजगार : 2000
19) बुक माय शो, क्षेत्र : करमणूक, गुंतवणूक : 1700 कोटी, रोजगार : 500, कोणत्या भागात : एमएमआर
20) वेल्स्पून, क्षेत्र : लॉजिस्टीक, गुंतवणूक : 8500 कोटी, रोजगार : 17,300

A big boost to the development of Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleA warm welcome : श्री.श्री. श्री.१००८ मह़ंत आष्टवक्र प्रयागगिरी महाराज यांचे जंगी स्वागत
Next Article Collector Raut : शंभर दिवसाच्या सात कलमी कार्यक्रमाचा जिल्हाधिकारी राऊत यांनी घेतला आढावा
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Holi Celebrated : हिमायतनगरमध्ये श्री परमेश्वर मंदिरात धुलिवंदन व रंगपंचमी उत्साहात

Nanded Airport : धुलीवंदनाच्या पर्वावर नांदेडकरांना ‘आकाशभरारी’ची भेट!

Silver Mace Wrestling : महाशिवरात्री यात्रेचा शानदार समारोप! चांदीच्या गदेच्या कुस्तीने रंगवली होती श्री परमेश्वर यात्रा

Holi-Rangpanchami : प्राणीमित्र पद्धतीने होळी-रंगपंचमी साजरी करू या

Animal Husbandry Department : जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांचा आढावा

Victory for farmers : लेखी आश्वासनानंतर सातव्या दिवशी उपोषण मागे; शेतकऱ्यांचा तात्पुरता विजय

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Himayatnagar railway gate road potholes suffer motorists | हिमायतनगर रेल्वे फाटक रस्त्याच्या खड्डयांमुळे वाहनधारक त्रस्त; अपघाताची शक्यता वाढली – NNL

July 23, 2024

Mahur ; राज्यस्तरीय शिक्षक ‘करा ओके’ गीत गायन महाअंतिम सोहळा माहूरला रंगणार

February 27, 2025

Organized free training camp | शालेय तायक्वॉदो स्पर्धेनिमित्त मोफत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन – NNL

July 31, 2024

Laxman Hake ; नांदेड दक्षिण मध्ये ओबीसी नेते लक्षमण हाके आयलवाड यांच्या निवासस्थानी मुक्काम, आगामी विधानसभा सह अनेक विषयावर चर्चा – NNL

August 19, 2024
Advertisement
टॉप बातम्या

District Collector : 100 दिवसांच्या उपक्रमात जिल्हाधिकाऱ्यांनी मुदखेड तहसिल कार्यालयास दिली भेट

Mannerwarlu community ; मन्नेरवारलु समाजाचा भीमराव केराम यांना पाठिंबा – NNL

Jijau Jayanti : लोहयात जिजाऊ जयंती निमित्ताने उत्साहात भव्य दिव्य शोभायात्रा संपन्न -NNL

Human Trafficking : जागतिक मानवी तस्करी विरोधी दिन साजरा

Festival of King Shiralsheth : शिराळशेठ राजाचा उत्सव हिमायतनगर शहर व ग्रामीण भागात मोठ्या आनंदाने साजरा -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Holi Celebrated : हिमायतनगरमध्ये श्री परमेश्वर मंदिरात धुलिवंदन व रंगपंचमी उत्साहात

March 3, 2026

Nanded Airport : धुलीवंदनाच्या पर्वावर नांदेडकरांना ‘आकाशभरारी’ची भेट!

March 3, 2026

Silver Mace Wrestling : महाशिवरात्री यात्रेचा शानदार समारोप! चांदीच्या गदेच्या कुस्तीने रंगवली होती श्री परमेश्वर यात्रा

March 3, 2026

Holi-Rangpanchami : प्राणीमित्र पद्धतीने होळी-रंगपंचमी साजरी करू या

March 2, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?