Nanded ; नांदेड पतंजली तर्फे 79 वा स्वतंत्रता दिवस मोठ्या उत्साहात साजरीकरण

पतंजली योग परिवार नांदेड तर्फे कैलास नगर हनुमान मंदिर ठिकाणी 15 ऑगस्ट रोजी सकाळी ठीक आठ वाजता मोठ्या उत्साहाने 79 स्वातंत्रता दिवस साजरी करण्यात आला.

सकाळी संकल्प यज्ञाद्वारे उत्सवाची सुरुवात झाली. योग शिबिरे लावणे, सहयोग योग शिक्षक मोठ्या प्रमाणात तयार करणे, प्रत्येक घरच्या साधकांना योग करण्यासाठी प्रेरित करण्याचा संकल्प करण्यात आला.

याप्रसंगी मा श्री पंढरीनाथ कंठेवाड, मा श्री रावसाहेब साजणे, मा श्री महारुद्र माळगे, मा श्री भुमन्ना चिंतावार आदि आजीवन सभासदांचा शाल व पतंजली उपरणे प्रदान करून सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी सर्वश्री पंढरीनाथ कठेवाड, राम शिवपनोर, महारुद्र माळगे, नंदिनी चौधरी, रावसाहेब साजणे, महानंदा माळगे, सुरेश लंगडापुरे, हनुमंत ढगे, शिवाजीराव शिंदे हळदेकर, शिवाजी पेंसलवार, अनिल कामिनवार, देवेश सलगरकर, दिगंबर पाटील, हरिहर नरवाडे, रामकृष्ण चक्रवार, शैलेंद्र नावडे, स्वाती बेंबरे, बाबुराव मोरे, भुमन्ना चिंतावार, दिलीप आघाव, भगवान कल्याणकर, मनीष जोशी, सुवर्णा वाघमारे, प्रणिता खंदारे, अर्चना तोटावार, अरुणा भोसले, अर्चना वगर, वैष्णवी कोटगीरे, नंदा मळगे, सुनिता आघाव, सविता गबाळे, सुरेखा कुंभाळकर, जानकी ताई, सरोजनी गोपीवार, संगीता भोग, अनिता आठवले, ज्योती सूर्यवंशी, सुरेखा घोगरे, गायत्री वातले, सरोज मारेवार, अलका जोशी, आरती जोशी, नारायण कुलकर्णी, अशोक कुरडे, जनार्धन आठवले, रघुनाथ जाधव, भारत टेकाळे, नागोराव जवळेकर, राम जनकवाडे, उज्वला जनकवाडे, शंकर कळसे, यह उमुना पवार, जयश्री पेंन्सलवार, बजरंग दासरवार, व्यंकट कोडगिर आदी मान्यवर उपस्थित होते असे अनिल अमृतवार यांनी सांगितले.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button