Nanded ; नांदेड पतंजली तर्फे 79 वा स्वतंत्रता दिवस मोठ्या उत्साहात साजरीकरण
पतंजली योग परिवार नांदेड तर्फे कैलास नगर हनुमान मंदिर ठिकाणी 15 ऑगस्ट रोजी सकाळी ठीक आठ वाजता मोठ्या उत्साहाने 79 स्वातंत्रता दिवस साजरी करण्यात आला.
सकाळी संकल्प यज्ञाद्वारे उत्सवाची सुरुवात झाली. योग शिबिरे लावणे, सहयोग योग शिक्षक मोठ्या प्रमाणात तयार करणे, प्रत्येक घरच्या साधकांना योग करण्यासाठी प्रेरित करण्याचा संकल्प करण्यात आला.
याप्रसंगी मा श्री पंढरीनाथ कंठेवाड, मा श्री रावसाहेब साजणे, मा श्री महारुद्र माळगे, मा श्री भुमन्ना चिंतावार आदि आजीवन सभासदांचा शाल व पतंजली उपरणे प्रदान करून सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी सर्वश्री पंढरीनाथ कठेवाड, राम शिवपनोर, महारुद्र माळगे, नंदिनी चौधरी, रावसाहेब साजणे, महानंदा माळगे, सुरेश लंगडापुरे, हनुमंत ढगे, शिवाजीराव शिंदे हळदेकर, शिवाजी पेंसलवार, अनिल कामिनवार, देवेश सलगरकर, दिगंबर पाटील, हरिहर नरवाडे, रामकृष्ण चक्रवार, शैलेंद्र नावडे, स्व...
