Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - फेलोशिपच्या मागणीसाठी आदिवासी संशोधक विद्यार्थ्यांचे आजपासून नागपुरात उपोषण -NNL
December 19, 2022

फेलोशिपच्या मागणीसाठी आदिवासी संशोधक विद्यार्थ्यांचे आजपासून नागपुरात उपोषण -NNL

NNL TeamBy NNL TeamDecember 19, 20220
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड। महाराष्ट्रातील संशोधन करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर फेलोशिप देण्याच्या मागणीसाठी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान नागपुरातील यशवंत स्टेडियम धंतोली येथे नांदेडसह राज्यातील गजानन डुकरे, रामदास वागतकर, संतोष तायवाडे, आकाश ढोले, गजानन वागतकर, बालाजी डवरे, गणेश पांढरे यांच्यासह शेकडो विद्यार्थ्यांनी ता. १९ डिसेंबरपासून साखळी उपोषण चालू केले आहे.

या मागणीसाठी महाराष्ट्रातील शेकडो संशोधक विद्यार्थी एकवटले असून यापूर्वी त्यांनी महाराष्ट्रातील विविध ठिकाणी अनेकवेळा आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले आहे. परंतु पोकळ आश्वासनांशिवाय विद्यार्थ्यांच्या हाती काहीच लागत नसल्याने आज पासून त्यांनी साखळी उपोषण चालू केले आहे.

सविस्तर वृत्त असे की, सध्या राष्ट्रीय पातळीवर केंद्रीय आदिवासी मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रीय अनुसूचित जमाती अधिछात्रवृत्ती मिळते परंतु या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील अत्यल्प विद्यार्थ्यांना मिळत आहे. महाराष्ट्रात सध्या पार्टी, सारथी आणि महाज्योती सारख्या संस्था त्या – त्या समुदायातील संशोधक विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात पीएच.डी. फेलोशिप देऊन उच्च शिक्षणासाठी आर्थिक पाठबळ पूरवित आहेत.

वरील संस्थांच्या धर्तीवरती आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या वतीने आदिवासी पीएच.डी. संशोधकांनासुद्धा योजना चालू करावी अशी महाराष्ट्रातील विविध विद्यार्थी आणि सामाजिक संघटना मागील दोन वर्षापासून सातत्याने मागणी करीत आहेत. योजना चालू केल्यास आदिवासी विद्यार्थ्यांकडून दर्जेदार संशोधन होऊन आदिवासी समुदायाच्या विकासास हातभार लागणार आहे.
आदिवासी विकास मंत्र्यांनी सदर विद्यार्थ्यांची रास्त मागणी लक्षात घेऊन संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्याच्या संदर्भात शासन स्तरावर पावले उचलावीत अशी अपेक्षा मराठवाडा, खानदेश व विदर्भातील आदिवासी विद्यार्थी व सामाजिक संघटनांची आहे.

महाराष्ट्रातील इतर सर्व समुदायातील संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिप शासन देते. परंतु दर्याखोऱ्यातील वाडी- वस्तीतील, डोंगराळ- ग्रामीण भागातील मुले, उच्च शिक्षण घेत असताना शासन कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत करत नाही. आदिवासी समाजाच्या विकासासाठी असलेल्या पुणे येथील संशोधन संस्थेचे आयुक्त (TRTI) सुध्दा विद्यार्थ्यांच्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. फेलोशिप मंजूर झाली नाही तर आदिवासी विद्यार्थ्यांना संशोधन अर्ध्यावरच सोडुन द्यावे लागेल. याचा परिणाम आदिवासी समाजाच्या शैक्षणिक विकासावर होईल.

Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Articleरासायन मिश्र ताडी विक्री बंदसाठी माजी नगरसेविका झाल्या आक्रमक -NNL
Next Article तहसीलदार मृणाल जाधव यांनी साजरा केला मुलाचा वाढदिवस अंध विद्यार्थ्यासोबत -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Atul save : नांदेडकरांना दिलासा! शासकीय रुग्णालयात अत्याधुनिक सिटीस्कॅन–एमआरआय सेवा सुरू

January 26, 2026

Education Conference : पारवा खुर्द येथे शिक्षण परिषद व सेवापूर्ती सोहळा उत्साहात संपन्न

December 11, 2025

District Collector Rahul Kardile : मतदान व मतमोजणी केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश : जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांचे निर्देश

November 29, 2025

Hyderabad Gazette : हैदराबाद गॅझेटनुसार गोरबंजारा समाजाला एस.टी. आरक्षण द्या – गोरसेना

September 10, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Elect Pradeep Naik : प्रदीप नाईक यांना निवडून द्या लाल दिव्याची खात्री मी घेतो…. खासदार अमोल कोल्हे -NNL

Mannerwarlu community ; मन्नेरवारलु समाजाचा भीमराव केराम यांना पाठिंबा – NNL

Vikram Deshmukh : जिल्हा कोषागार अधिकारी पदाचा विक्रम देशमुख यांनी पदभार स्विकारला

Prasad Harichand Ade ; प्रसाद हरीचंद् आडे – SET परीक्षा उत्तीर्ण – NNL

Mla Baburao Kadam Kohalikar ; इसापूर प्रकल्पातून पैनगंगेत पाणी सोडण्याचे जिल्हाधिकारी यांच्या पाटबंधारे विभागाला सूचना; आमदार कोहळीकरांच्या मागणीला यश -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?