नवीन नांदेड l शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेड आयोजित शिवसेनेच्या भव्य मेळाव्यात नवीन नांदेड परिसरातील युवा उद्योजक धनराज दिलीपसिंह भगिले यांनी आपल्या समर्थकांसह प्रवेश केला .


नांदेड येथे 22 जुलै रोजी लोकमान्य मंगल कार्यालय नांदेड येथे नांदेड महानगर प्रमुख प्रकाश मारावार यांच्या वतीने आयोजित या भव्य मेळाव्यास शिवसेनेचे संपर्क प्रमुख बबनराव थोरात,खासदार नागेश पाटील आष्टीकर,माजी आमदार अनुसया खेडकर,सहसंपर्क प्रमुख दयाल गिरी,जिल्हाप्रमुख बबनराव बारसे,जिल्हाप्रमुख भुजंग पाटील डक, जिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे, उपजिल्हाप्रमुख विजय बगाटे, उपजिल्हाप्रमुख राम चव्हाण,जिल्हा समन्वयक भाऊसाहेब कदम, दक्षिण विधानसभा समन्वयक दिलीपसिंह भगीले शहरप्रमुख आनंदराव जाधव,अर्जुन ठाकूर,सिडको शहर प्रमुख जित्तूसिंह टाक,नांदेड दक्षिणचे शहर महानगर प्रमुख मनोज यादव,उपजिल्हाप्रमुख व्यंकोबा येडे,माजी संपर्क प्रमुख धोंडू पाटील,तालुका प्रमुख सुनिल कदम, नांदेड दक्षिण तालुका प्रमुख नंदू वैद्य, डॉ.बी.डी.चव्हाण, डॉ.निकिता चव्हाण, नवज्योतसिंघ गाडीवाले.


हिंगोलीचे जिल्हाप्रमुख संदेश देशमुख,गोपू पाटील, वसिम भाई देशमुख,नांदेड दक्षिण विधानसभा प्रमुख हणमंत भवर, माजी कामगार सेना जिल्हा प्रमुख ब्रिजलाल ऊगवे,माजी नगरसेवक शाम जाधव, माजी शहरप्रमुख साहेबराव मामीलवाड, निवृत्ती जिंकलवाड,संदीप जिल्हेवाड, विष्णु कदम, गणेश जैस्वाल,गौरव दरबस्तवार,यांच्या सह उपस्थिती होती.


नवीन नांदेड भागातील युवा उद्योजक धनराज भगीले यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह प्रवेश केला, यावेळी उपस्थित मान्यवरांनी भगवी दस्ती टाकुन स्वागत केले.या वेळी उपस्थित शिवसैनिकांनी जय भवानी जय शिवाजी घोषणा देत स्वागत केले.



