Sunday, June 28

Bhimrao Keram filed his candidature : गुरुपुष्यामृत योगाच्या मुहुर्तावर आ.भीमराव केराम यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज -NNL

श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| किनवट-माहर विधानसभा निवडणुकीसाठी भाजप महायुतीचे उमेदवार आ.भीमराव केराम यांनी गुरुपुष्यामृत योगाच्या मुहुर्तावर गुरुवारी दि.२४ रोजी आपला उमेदवारी अर्ज किनवटच्या सहायक जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी मेघना कावली यांच्याकडे दाखल केला.यावेळी उमेदवार आ. भीमराव केराम यांच्यासह दिनकर चाडावार, सुधाकर भोयर, आशिष देशपांडे व शिवन्ना कलगोटवार हे उपस्थित होते.

IMG 20241024 WA0036 Bhimrao Keram filed his candidature : गुरुपुष्यामृत योगाच्या मुहुर्तावर आ.भीमराव केराम यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज -NNL

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!