Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Awareness ; विधानसभा व लोकसभा पोटनिवडणुकीसाठी नांदेडमध्ये व्यापक जनजागृती -NNL
नांदेड लाइफस्टाइल October 24, 2024

Awareness ; विधानसभा व लोकसभा पोटनिवडणुकीसाठी नांदेडमध्ये व्यापक जनजागृती -NNL

NNL TeamBy NNL TeamOctober 24, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड। विधानसभा सार्वत्रिक निवडणूक तसेच नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मतदारांनी मतदान करावे, यासाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीपच्या प्रमुख मीनल करनवाल यांनी काल नांदेड जिल्हा परिषदेमध्ये मतदान जनजागृती साठी स्वाक्षरी मोहीम राबवली. यावेळी ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी स्वाक्षरी मोहिमेत सहभाग घेऊन स्वाक्षरी केली.

त्यांनी यावेळी लोकशाहीला बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मतदान करणे आवश्यक असल्याचे आवाहन केले. या कार्यक्रमात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डाॅ. संजय तुबाकले, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे, जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी माधव सलगर, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पाटील, भोजराज, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रवीण घुले आदींची यावेळी उपस्थिती होती.

श्री एकनाथ डवले यांच्या उपस्थितीने जिल्ह्यातील मतदान जनजागृती मोहिमेला एक नवे बळ मिळाले. त्यांनी स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होत, मतदानाचे महत्त्व पटवून दिले. या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेने लोकशाही सुदृढ करण्याच्या उद्दिष्टाने समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. जनतेत मतदानाविषयी जागृती निर्माण करणे आणि आगामी निवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी स्वीपकक्ष, उमेद व जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने स्वाक्षरी मोहिम घेण्यात आली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमुख कुलकर्णी यांनी केले यावेळी सहाय्यक प्रशासन अधिकारी राघवेंद्र मदनुरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक शुभम तेलेवार, उमेदचे जिल्हा अभियान व्यवस्थापक गजानन पातेवार, कार्यालयीन अधीक्षक द्वारकादास राठोड, बालाप्रसाद जंगिलवाड, अरुण चव्हाण, माधव भिसे, हनमंत कंदुरके, स्वप्निल कुलकर्णी, अतिश गायवाड, बालाजी गिरी यांच्यासह जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

for Assembly and Lok Sabha by-elections Widespread awareness in Nanded
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleCruiser driver killed by speeding sand tractor : भरधाव वेगातील रेतीच्या ट्रॅक्टरने घेतला क्रूझर चालकाचा बळी; सरसम जवळील घटना -NNL
Next Article Chances of Rebellion? : महायुतीमध्ये घटक पक्षाकडून बंडखोरीची शक्यता?? -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Abuse of term in code of conduct : आचार संहिते मध्ये पदाचा गैरवापर करून मातंग समाजाचे घर उठविण्याचा सरपंच, ग्रामसेवकांचा प्रयत्न -NNL

October 31, 2024

Badminton Championship : २१ व्या राज्यस्तरीय ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेला थाटात सुरुवात

July 14, 2025

Bhoomipujan ceremony : श्रीक्षेत्र शेगांव येथे १६ जानेवारी रोजी पंचाक्षर मन्मथधाम मंदिराचा भूमीपूजन सोहळा

January 13, 2025

Youth should do party work vigorously – Minister Aditi Tai Tatkare : युवकांनी पक्षाचे काम जोमाने करावे – मंत्री आदिती ताई तटकरे -NNL

August 8, 2024
Advertisement
टॉप बातम्या

National highway is becoming dangerous due to partial works : अर्धवट कामांमुळे राष्ट्रीय महामार्ग ठरतोय धोकादायक -NNL

Nirbhaya Wari : नांदेड जिल्हा पोलीस दलातर्फे आषाढी निमित्त “निर्भया वारी”; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

Seven Firefighters Injured When Two Fire Trucks Crashed Working on Warehouse Fire

NCP group ; माजी आमदार मोहनराव हंबर्डे यांच्या समवेत सिडको परिसरातील अमोल‌ व पवन‌ जाधव व युवकांच्या अजित पवार राष्ट्रवादी गटात प्रवेश

notice to Tehsildar of Mahur : निवडणुकीच्या कामात निष्काळजीपणा भोवणार; माहूरच्या तहसीलदारांना कारणे दाखवा नोटीस -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?